शेळीपालन धोक्यात आहे! कारण......

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • 5 लाखांचा मुक्त संचार गोठा | गाई/म्हशी पालन,शेळीपालन, कुक्कुट पालन साठी शेड
    • 5 लाखांचा मुक्त संचार ...
    सध्याचा तरुणांचा कल ..! शेळीपालन
    • सध्याचा तरुणांचा कल .....
    दुभत्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त चारा..विराट किंग #पशुपालन#शेळीपालन #modern
    • दुभत्या जनावरांसाठी अत...
    नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड #सुबाभूळ
    • नवीन पद्धतीत करा सुबाभ...
    प्रसिद्ध असा आगळे गोट फार्म.चिकणी खामगाव,नेवासा,नगर.
    • प्रसिद्ध असा आगळे गोट ...
    शिंपले मेंढी पालन फार्म | बीड जिल्ह्यातील बंदिस्त फार्म
    • शिंपले मेंढी पालन फार्...
    बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन #shelipalan #शेळीपालन
    • बंदिस्त शेळीपालन साठी ... चव्हाण नारायणगव्हाण.पारनेर अहमदनगर.
    सर्व कुटुंबांनी मिळून केलं शेळीपालन.

ความคิดเห็น • 160

  • @royaludyojak32
    @royaludyojak32 2 ปีที่แล้ว +78

    शेळीला व करडांना येणारे सर्व रोग व त्यावरील उपाय.. A to z सविस्तर माहिती सांगा.. 🙏🙏
    सगळ्यांची सहमती असेल तर लाईक करा..!

  • @narayanshelke7794
    @narayanshelke7794 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या शेळीपालनात मरतुकीचे प्रणाम शुन्य आहे.

  • @sandeepshikare6714
    @sandeepshikare6714 2 ปีที่แล้ว +38

    दुसरे इंदुरीकरच आहेत लोकांना झापायला 😀पण छान समजावून सांगत आहात 👌 एवढे तळमळीने कुणीही सांगत नाही खुप छान मार्ग दर्शन सर धन्यवाद

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 2 ปีที่แล้ว +1

      Sir far chhan samjaun sangata tya baddal Abhinandan parantu ñavin shelipalan karj kadhun. Kelyas 100/takke lose Aahe

    • @nexusnet2760
      @nexusnet2760 2 ปีที่แล้ว

      Khar bolat bhau

    • @pradnyashiltembhare4856
      @pradnyashiltembhare4856 8 หลายเดือนก่อน

      100% बरोबर आहे साहेब

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 2 ปีที่แล้ว +13

    सतीश सर शेळी पालनालतील एकमेव मार्ग काढणारे गुरू पेक्षा महान आहे धन्यवाद सर 🙏🙏 मनापासून आभार आहे

    • @dadaraokhandagale9149
      @dadaraokhandagale9149 2 ปีที่แล้ว +1

      लसीकरण बद्दल माहीती द्या.

    • @sandipkarnake1442
      @sandipkarnake1442 2 ปีที่แล้ว

      @@dadaraokhandagale9149 do e do including

  • @arunsonawane8915
    @arunsonawane8915 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटले कि तुम्ही खरं बोलता

  • @kharatkaran7
    @kharatkaran7 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही आमचे देव गुरु आहे तुमचे मनापासून व्हिडिओ बघतो मी सर सगळ्या गोष्टी बारकाईने व अभ्यास करून सांगतात मनापासून धन्यवाद सर🙏🙏

  • @wadjevitthaldigamber1601
    @wadjevitthaldigamber1601 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 2 ปีที่แล้ว +12

    युटूब वर दाखवलेला व्हिडिओ आणि सत्य वस्तुस्थिती भरपूर तफावत आहे म्हणून खोलवर अभ्यास करून मगच सुरवात करावी .
    मि एक वैतागलेला शेळी पालक..

    • @pranavpawar952
      @pranavpawar952 2 ปีที่แล้ว +1

      Khar ahe youtube var baghun atishay ustahi hon khup vait kam 😭

  • @vivekkhalane4812
    @vivekkhalane4812 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा सतंप्त आहे
    पण सत्य आहे🔥🔥✨✨🔥🔥

  • @rudrakshdesai8825
    @rudrakshdesai8825 2 ปีที่แล้ว +1

    Atishy sunder margdarshn kel bhava

  • @uttambodke6990
    @uttambodke6990 2 ปีที่แล้ว

    साहेब चांगली माहिती संगीत ले बद्दल धन्यवाद

  • @namdevkanke3929
    @namdevkanke3929 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर साहेब खूप खूप छान माहिती देतात

  • @amirkamal433
    @amirkamal433 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहीती दिली धन्यवाद

  • @mayurgajmal5301
    @mayurgajmal5301 2 ปีที่แล้ว +1

    मला ही विडिओ सगळ्यात जास्त आवडली तुमची. कारण खरं सत्य आहे हे.

  • @laxmanlad1762
    @laxmanlad1762 2 ปีที่แล้ว

    Atishay chan mahiti dili maza suddha asa anubhav ahe

  • @diliprathod3178
    @diliprathod3178 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @saeedadam7697
    @saeedadam7697 2 ปีที่แล้ว +1

    Very good information i like please we need more information

  • @akashkhandare573
    @akashkhandare573 2 ปีที่แล้ว +2

    Kai te Satish sir . .. 😁😁😁
    Kai te saranch margdarshan.. 🥰🥰🥰
    Sagad ok mde ahe...... 😍😍😍😍

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    एक नंबर भाऊ खूप छान आणि खूप महत्वाचं प्रबोधन केलं

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 2 ปีที่แล้ว +2

    Sir , tumhi khup chan kaam kartai , salute to you Sir

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार
    मि शेळीपालन करणार आहे
    पण पुर्ण महीती झाल्या शिवाय नाही
    कारण तुमच्या विडीयो मधून माहीती
    खुंपच छान मोलाची माहीती मिळते
    कारण तुमच्या विडीयो मतले बारकावे लिहून
    घेतो आणी माझ्याकडे 2.एकर राण आहे
    त्या पकी 1.एकर राण पुर्ण चारापिके लावणार
    आहे मग नंतरच शेळीपालन करणार आहे
    तुमची ट्रेनिंग घेणार आहे
    कारण तुमच्या सारखे महीती देणारे
    कमी आहेत सर कराण .........
    तुमचा खंरच आभीमान आहे सर
    धन्यवाद

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली जाते सर.

  • @hiteshpatil5488
    @hiteshpatil5488 2 ปีที่แล้ว +3

    सर खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍🙏👌👌👌❤️

  • @ashokkale3233
    @ashokkale3233 2 ปีที่แล้ว +1

    सर.खुप.छान.माहित.दिलाबदल.धनेवाद.बीड

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 2 ปีที่แล้ว +4

    सुपर माहिती दिली सर धन्यवाद 👍👌💐🙏

  • @kharatkaran7
    @kharatkaran7 2 ปีที่แล้ว +2

    खरं बोललात सर तुम्ही 👌👌

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 8 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही किती म्हणातुन बोलता मला अभिमान वाटतो तुमचा माझ्या आठ महीन्यात दोन शेळ्या मेल्या व एक गाभडली पन मी आता म्हणातुन लंक्ष देऊन शेळी पालन करीन मी तुम्हाला माझे गुरू म्हानतो मी आता चार कोंबड्या घेतल्या आहेत सर

  • @dineshdpatil5431
    @dineshdpatil5431 2 ปีที่แล้ว +1

    सतिश सर तुमचा परिवार पण दाखवा कि...धन् ते माता पिता ज्यांनी आम्हाला देवा सारखे गुरु दिले

  • @kharatkaran7
    @kharatkaran7 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर 👏👌👌💙🙏

  • @ashokdalvi8076
    @ashokdalvi8076 2 ปีที่แล้ว

    खरोखर तुम्ही सर माहिती देतात आगदी काळजाला लागतय 👍👍👌👌👌🤝🤝🤝

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 ปีที่แล้ว +2

    खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर

  • @sakhamagar2000
    @sakhamagar2000 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सर

  • @parmeshwarbodkhe1445
    @parmeshwarbodkhe1445 2 ปีที่แล้ว +4

    Sir mala goatfarming karyachi ahe in future.....pn me attach chara niyogen karun thevtoa......animal nanter gheil pn adhi chara farm varti available karun thevtoa......10 guntha subhabul lavli....10 gunthe hatti gavat ahe......ani atta 10 gunthe marvel gavat chi lagvad karyachi ahe ......jevha purna gavat chara mazya farm varti available hoil tevha animals kharedi karel.....ani tumhala bhet deyala ayel

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 2 ปีที่แล้ว +1

    शेळी पालकांच्या विठुराया आज लईच कचाकच कान टोचले राव तुम्ही... तरी पण छान वाटलं...😊👌👌👌👌 आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेळीला संडास कोणत्या कारणामुळे लागली व त्याचा इलाज याच्या वरती एक सविस्तर व्हिडिओ बनवा विठू राया

  • @gopichandambhure5234
    @gopichandambhure5234 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला उदय लाड यांनी बरेच दिवसांपुर्वी सांगिललं होतं कोंबडी भारी आहे शेळीपेक्षा

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 2 ปีที่แล้ว +1

    कोणता व्यवसाय असो अर्धवट ज्ञान आपल्याला अपेक्षाकडे घेऊन जाते, शेळीपालन व्यवसायत शेळीचे आरोग्य सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, शेळीपालनात प्रशिक्षण, शेळीपालनातील किती अनुभव आहे हे सर्वात महत्त्वाचे असते.

  • @vinay4584
    @vinay4584 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती👌

  • @RameshKakade-r7n
    @RameshKakade-r7n 7 หลายเดือนก่อน

    Ram Ram

  • @satywanlote1322
    @satywanlote1322 2 ปีที่แล้ว +1

    👆 from Mumbai

  • @dnyaneshwarchaudhri9745
    @dnyaneshwarchaudhri9745 2 ปีที่แล้ว

    💐🌹सर खुपच छान शेळीपालन मार्गदर्शन सर खूप खूप मनापासून धन्यवाद ⚘👏👏👏

  • @jalindhardhawan9065
    @jalindhardhawan9065 2 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 2 ปีที่แล้ว

    स्पष्ट वक्ता सुखी भव

  • @kiran-kz4vk
    @kiran-kz4vk 2 ปีที่แล้ว

    Khup mast mahiti dili sar... thank you sar

  • @युवाशेतकरी-ध9ड
    @युवाशेतकरी-ध9ड 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर गाबन शेळया का❓ व कोणत्या निष्काळजीपणामुळे गाबडतात व पावसाळ्यात
    लहान पिल्लांची खुप जास्त मरतुक होते. या वर
    काही उपाययोजना सांगा सर व सध्या माझ्या कडे १ च शेळी अाहे पण अाता मला वाढवत वाढवत फक्त २०+१ च शेळी पालन करायच
    व तुमच्या मार्गदर्शना मुळे बरीच माहिती मिळाली. व लवकरच अापल्या भोपाळे फार्म वर
    ट्रेनिंग ला येईल. गाभन शेळी ची काळजी व पावसाळ्यात लहान पिल्लांची मरतुक या वर व्हिडिओ बनवा👑 सर👑 धन्यवाद🙏🙏🙏

  • @avinashparve9720
    @avinashparve9720 2 ปีที่แล้ว +1

    Very good information sir thank-you

  • @niteshbaraf5571
    @niteshbaraf5571 2 ปีที่แล้ว +19

    सर मी चारा पिकावर काम करत नाही...मी मुक्त संचार शेळी पालन करतो.. दिवसातून 3 तास सकाळी फिरवतो संध्याकाळी 2 फिरवतो

    • @vikasjadhav3723
      @vikasjadhav3723 2 ปีที่แล้ว

      Sir total kiti Goats ahe tumchya Javl ?

    • @niteshbaraf5571
      @niteshbaraf5571 2 ปีที่แล้ว +1

      @@vikasjadhav3723 total 45🐐

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @toshiktamboli2105
    @toshiktamboli2105 2 ปีที่แล้ว +1

    Best knowledge of goats farming....

  • @amarchikhale796
    @amarchikhale796 2 ปีที่แล้ว

    Satay ahe sir

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 ปีที่แล้ว +1

    खरंय 🙏🙏🙏🙏

  • @mohanjondhale5304
    @mohanjondhale5304 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली,👌👌

  • @kiranchaure7760
    @kiranchaure7760 ปีที่แล้ว

    शेळी च्या प्रसूती वरील विडिओ करा सविस्तर पिले 15 दिवसाचे होई पर्यंत शेळी च्या प्रस्तुती च्या वेळेस काय काळजी घ्यावी

  • @nitindeshmukh5066
    @nitindeshmukh5066 2 ปีที่แล้ว +3

    Sir mi yekdam new Ahe mala khup avad ahe mala shelipalan madhi interest ahe sahakarya asudya tumcha purn video baghato

  • @vishalt.jadhao1952
    @vishalt.jadhao1952 2 ปีที่แล้ว

    Sir sandas konti kashya prakarchi aahe kas olkaych yavar 1 vdo banva sir

  • @chetanpatil1002
    @chetanpatil1002 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @ajinkyakhadke1215
    @ajinkyakhadke1215 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे सर एकदम

  • @rajputsachin5721
    @rajputsachin5721 2 ปีที่แล้ว

    शंबर टक्के बरोबर आहे मला खुप आनुभव आलेला आहे हो सर

  • @govindvibhute1425
    @govindvibhute1425 2 ปีที่แล้ว

    इनक्युबेटर मशिन चा व्हिडिओ बनवा

  • @pankajtanpure4065
    @pankajtanpure4065 2 ปีที่แล้ว +1

    शेळीपालनातील महत्वाचे गोष्टी
    1)लसीकरण
    2)चारा व्यवस्थापन
    3)जंत नाशक
    4)औषधं उपचार यावर माहिती घेणे
    5)या सर्व गोष्टी चा अभ्यास करून शेळीपालन करावे.

  • @avinashparve9720
    @avinashparve9720 2 ปีที่แล้ว +1

    I proud of you sir Jay hind

  • @युवाशेतकरी-व4ट
    @युवाशेतकरी-व4ट 2 ปีที่แล้ว

    खर आहे

  • @shyamshirke4883
    @shyamshirke4883 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder, keep up the good work

  • @hemajisarokte888
    @hemajisarokte888 2 ปีที่แล้ว +1

    लहान मुलांना आई शिकवते ,तस आहे.. तुमचं सांगणं ,शेळी पालन कस करायच.....,,,,,....

  • @rohidaszate9401
    @rohidaszate9401 2 ปีที่แล้ว

    सर मी शेली पालन करत नाही पन मला आवड खुप आहे

  • @vishalt.jadhao1952
    @vishalt.jadhao1952 2 ปีที่แล้ว

    Sir me ppr injection dil nahi tr mg aata konti injection dyaychi,margdarshan kara sir 🙏🙏

  • @govilchavan9060
    @govilchavan9060 2 ปีที่แล้ว

    Na disnara bhag aahe ha ❣️

  • @nileshnehare6985
    @nileshnehare6985 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर महिती दिले सर

  • @sagarmisal7140
    @sagarmisal7140 2 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे व्हिडिओ पाहून बरेच शेळीपालक तुमच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ होत आहेत म्हणून उलटसुलट बोलत आहात

  • @bhagwanasmanrawsalunke4385
    @bhagwanasmanrawsalunke4385 2 ปีที่แล้ว

    सरकारी योजनेची माहिती द्या

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 2 ปีที่แล้ว

    Super

  • @santoshshendkar797
    @santoshshendkar797 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @adhuniktechnique3404
    @adhuniktechnique3404 2 ปีที่แล้ว

    Barobar ahe sir 🙏🙏

  • @manojmotghare319
    @manojmotghare319 2 ปีที่แล้ว

    Satish Sir mi gadchiroli varun ahe

  • @sambhajijadhav5548
    @sambhajijadhav5548 2 ปีที่แล้ว

    Aushdh vaccine mahiti sanga kombdyach

  • @ravikurwale6914
    @ravikurwale6914 2 ปีที่แล้ว

    सर good job

  • @rakeshnannaware7224
    @rakeshnannaware7224 2 ปีที่แล้ว

    सर गाभण शेडयांना कोण कोणती औषधं व लसीकरण करावे यावर संपूर्ण मार्गदर्शन व्हीडिओ बनवा सर, ज्यामुळे शेड्या गाभाडणार नाही..

  • @shaikhhussain2870
    @shaikhhussain2870 2 ปีที่แล้ว

    Sir he aapl farm aahe ka..... Desi kobdi..... Kas price kai

  • @rajeshrathod5447
    @rajeshrathod5447 2 ปีที่แล้ว

    Gm

  • @santoshsalunkhenavimumbai7167
    @santoshsalunkhenavimumbai7167 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🏻

  • @surajsitale152
    @surajsitale152 2 ปีที่แล้ว

    Satish sir aaplya farmvar kam krun anubhvachi sndhi milel ka..🙏

  • @digambarsable2741
    @digambarsable2741 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मी मेंढ्या आहे माझ्याकड

  • @prashantsalunke7545
    @prashantsalunke7545 2 ปีที่แล้ว

    Good morning sir

  • @nathawarkad5810
    @nathawarkad5810 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 2 ปีที่แล้ว

    Shelipalan kartai aani tumcha kade samja 4 acre jameen aahe tar jasti jast fakt 10 te 15 shelya pala aani tyanchi karde , path, bokad vika aani paise kamva , 4 acre madhe 2 acre varti chara pike lava aani 2 acre jameen natural feeding , grazing sathi vapara tya sathi water sprinkalar vapara aani natural gavat ugava aani grazing kara , kami mehanati madhe jast profit kamva

  • @kashinathgore3903
    @kashinathgore3903 2 ปีที่แล้ว

    Treaning fees kiti aahe sar Mala sanga pls

  • @ganeshkalaskar148
    @ganeshkalaskar148 2 ปีที่แล้ว +16

    साहेब माझ्या कडे करडांचे जन्म आणी मृत्यूचे रेकॉर्ड मी स्वता ठेवले आणी कोणत्या कारणाने मेले त्यावर काम केले माझा फार्म छोटासा आहे पण माझ्या साठी छान आहे

  • @vijaydhanwat4615
    @vijaydhanwat4615 2 ปีที่แล้ว

    g . m sir

  • @rayappabanne9106
    @rayappabanne9106 2 ปีที่แล้ว

    सर ४०शेळा, मी १०, वर्ष झाले करतो औषध व रोग राई बदल पुर्ण यादि पाठवा ही विनंती

  • @kashinathgore3903
    @kashinathgore3903 2 ปีที่แล้ว

    Treaning tumcha kade kadhi aste Mala sanga

  • @kishorrathod5963
    @kishorrathod5963 2 ปีที่แล้ว

    Sir pill 1 dam changl ahe lasikaran karav lagel ka

  • @malleshyadav4205
    @malleshyadav4205 2 ปีที่แล้ว

    Sir big fan 🙏

  • @SK-ht7lo
    @SK-ht7lo 2 ปีที่แล้ว +1

    सर जर शेळीला किंवा बोकडला जी पिवळी माशी असते ती जखम झालयनंतर माशी आषाढी घालते ती त्या जागेवर अळी सोडते तिच्या साठी काय उपाय आहे का... सर प्लिज सांगा

  • @vishalyadav4210
    @vishalyadav4210 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @charandeepshinde5839
    @charandeepshinde5839 2 ปีที่แล้ว

    Bhopale farm var kaam karaychi संधी भेटू शकते का

  • @anandsatav-k7x
    @anandsatav-k7x 2 ปีที่แล้ว

    आम्ही वापरतो

  • @sonusonawane1290
    @sonusonawane1290 2 ปีที่แล้ว

    सर माझा असा प्रश्न आहे की माझं शेत 2km अंतरावर आहे अन मला शेळी पालन बदी स्त घरापाशी करायचं आहे तर जमेल का

  • @narharijadhav3035
    @narharijadhav3035 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्हाला माहीती कुठून मिळते

  • @akshaybadhekar3462
    @akshaybadhekar3462 2 ปีที่แล้ว +1

    मला तुमची विझिट पाहिजे काय करावे लागेल

  • @OnkarGhodekarvlogs
    @OnkarGhodekarvlogs 2 ปีที่แล้ว

    Dada bokad Palan var aajun video Banava please

  • @dharmarajsonawane5986
    @dharmarajsonawane5986 2 ปีที่แล้ว +1

    सर , कोंबडीचे डोळे फुगतात व तीचे खाने पीणे बंद होवुन वजन कमी होवुन ती मरते . क्रुपया ईलाज सांगा .