खरे शेळी पालनाचे आव्हान म्हणजे पावसाळा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2022
  • राजकारणातून शेळीपालनाकडे प्रवास | प्रकाश चव्हाण यांचा शेळी पालनाचा प्रवास
    • राजकारणातून शेळीपालनाक...
    अमोल कोल्हे यांची शेळी पालनाची साधी सुरुवात | साधा शेड आणि अर्धबंदिस्त शेळीपालन. #shelipalan
    • अमोल कोल्हे यांची शेळी...
    5 लाखांचा मुक्त संचार गोठा | गाई/म्हशी पालन,शेळीपालन, कुक्कुट पालन साठी शेड
    • 5 लाखांचा मुक्त संचार ...
    सध्याचा तरुणांचा कल ..! शेळीपालन
    • सध्याचा तरुणांचा कल .....
    दुभत्या जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त चारा..विराट किंग #पशुपालन#शेळीपालन #modern
    • दुभत्या जनावरांसाठी अत...
    नवीन पद्धतीत करा सुबाभळ लागवड #सुबाभूळ
    • नवीन पद्धतीत करा सुबाभ...
    प्रसिद्ध असा आगळे गोट फार्म.चिकणी खामगाव,नेवासा,नगर.
    • प्रसिद्ध असा आगळे गोट ...
    शिंपले मेंढी पालन फार्म | बीड जिल्ह्यातील बंदिस्त फार्म
    • शिंपले मेंढी पालन फार्...
    बंदिस्त शेळीपालन साठी पावसाळ्यातील चारा नियोजन #shelipalan #शेळीपालन
    • बंदिस्त शेळीपालन साठी ... चव्हाण नारायणगव्हाण.पारनेर अहमदनगर.
    सर्व कुटुंबांनी मिळून केलं शेळीपालन.

ความคิดเห็น • 318

  • @shivramlakhe9006
    @shivramlakhe9006 2 ปีที่แล้ว +19

    साहेब तुम्ही जर अँप काढलात तर शेळीपालनातले भाग्यविधाते ठरसाल अपुर्ण माहितीमुळे महारास्ट्रातील शेळीपालन घटत आहे साहेब तुमच्या परिपुर्ण अभ्यासाची फार आवश्यकता आहे साहेब जय महारास्ट्र

  • @girishghodake8438
    @girishghodake8438 2 ปีที่แล้ว +62

    सर आपल्या शेळीपालन च अँप नक्कीच बनवा. कारण आमच्या सारख्या नवीन आणि शेळीपालन तसेच कुकूट पालन करायची इच्छा आहे. पण पूरक माहिती नाही त्याच्यासाठी हे खूप महत्वाचे आणि लाभदायला ठरेल असं मला वाटतं. आणि आपल्या अँप ची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.😇

    • @satywanlote1322
      @satywanlote1322 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @bansilalpatil5896
      @bansilalpatil5896 2 ปีที่แล้ว +1

      सर गुळाच्या पाण्यात थोडे मीठ टाकलं तर चालेल का शेळ्या गाऊन आहेत

    • @marutishinde6072
      @marutishinde6072 ปีที่แล้ว

      O

  • @basavrajsontakke6484
    @basavrajsontakke6484 ปีที่แล้ว +6

    सर तुम्ही खूप छान शेळीपालन व्यवसाय विषयी माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद.
    अजून खूप काही माहिती ऐकायला आवडेल अशी आशा व्यक्त करत आहे

  • @nitinkale6690
    @nitinkale6690 ปีที่แล้ว +4

    सतिश भाऊ तूम्ही मनापासून शेळी पालन विषयावर माहिती देत आहे मनापासून आभार मानतो. मला शेळी पालन करायचे आहे.

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 2 ปีที่แล้ว +5

    भोपळे शेळी पालन आणि कुकुटपालान फार्म चे नियोजन खुपचं सुंदर आहे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 ปีที่แล้ว +5

    सतिश सर ॲप हे सोपं आणि सुटसुटीत असावे या मध्ये आहार ,मेडीसिन ,या बद्दल सविस्तर माहिती टाका.

  • @kshirsagargurunath8595
    @kshirsagargurunath8595 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान sir...
    ॲप बनवणे खूप महत्त्वाचं आहे sir. कारण आनेक लोक आहेत जे की आपल्या चाईनेल चे पूर्ण व्हिडिओ बगत नाहीत . आणि त्यामुळे त्यांना अडचणी येतात.
    निदान ॲप जरी ओपन केलं तर त्यांना पूर्ण माहिती मिळुन जाईल ......
    फक्त ॲप मध्ये शेळी पालनातील प्रत्येक अडचणी च एक titel देऊन माहिती/व्हिडिओ टाकला पाहिजे sir....

  • @sahebraopatil7616
    @sahebraopatil7616 3 วันที่ผ่านมา

    साहेब नमस्कार आपण खूपच उपयुक्त माहिती सांगितली आणि आपले नियोजन खूपच छान आहे

  • @STUDYFORU_SAGAR
    @STUDYFORU_SAGAR ปีที่แล้ว +6

    सर त्या app मध्ये असा एक पार्ट बनवा की आपल्या कोणत्याही मित्राला शेळी खरेदी किवा विक्री करायची असेल तर ती त्या मार्फत होईल... हे आजकालच्या सर्व शेळी पालकांसाठी आव्हान आहे.. हे जर ह्या app द्वारे solve झाले तर नक्कीच उत्कृष्ट काम होईल. 🙏🙏

  • @nitagawade30
    @nitagawade30 2 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान तुमचे व्हिडिओ मी वेळ नसताना आवर्जून वेळ काढून पाहते छान अँप बनवा नक्कीच

  • @gautamsarode2527
    @gautamsarode2527 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली आहे सर

  • @rohanvikhe4532
    @rohanvikhe4532 ปีที่แล้ว +2

    Ho great toppik chi information dili sir🙏

  • @marotitupsmindre8676
    @marotitupsmindre8676 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहेत.आणि अप्स आल्यावर खूप सुखकर होईल

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 3 หลายเดือนก่อน

    हो करा व्हीडीओ फारच उपयोग होईल, छान माहिती देता, धन्यवाद सर👍👍🙏🙏👌👌

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 2 ปีที่แล้ว +2

    फार फार उपयुक्त 👌 माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 👍आपले फार आभार. 🙏धन्यवाद

  • @RABShortsChannel98
    @RABShortsChannel98 2 ปีที่แล้ว +2

    असे ऍप बनवाच
    ऍप उघडल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे विषय दिसले पाहिजे जसं की चारा औषधे व विक्री शेळ्यांच्या जाती असे विषय दिसले तर योग्य असेल .धन्यवाद मी येवला तालुक्यातुन आहे

  • @sanghrakshakmhaisgawali8018
    @sanghrakshakmhaisgawali8018 2 หลายเดือนก่อน

    सर निक्की आपन ऑप बनवा नवीन लोकांना फायदा होईल. आपल्या कामकला सलाम सर.धन्यवाद .❤

  • @vaibhavshirsath4704
    @vaibhavshirsath4704 ปีที่แล้ว +2

    1 no. Mahiti sangitali bhau

  • @madhukarmulik8347
    @madhukarmulik8347 10 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही जीव तोडून सांगताय हेच लय महत्वाचा आहे

  • @ganeshsahastrabudhe8743
    @ganeshsahastrabudhe8743 ปีที่แล้ว +2

    Mahiti Dil Badal dhanyvad sir

  • @shankarmeshram6331
    @shankarmeshram6331 ปีที่แล้ว +2

    Kub chan mahete sangetale sar

  • @abhilashgavade4289
    @abhilashgavade4289 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @amolwagh3305
    @amolwagh3305 3 หลายเดือนก่อน +1

    सर तूम्ही अॕप नक्कीच बनवा आम्हाला त्याची गरज आहे मलाही शोळीपालण करायच आहे पण मी तुमचे व्हिडिओ बघूण शिकतोय
    मी
    अमोल वाघ.पुणे धन्यवाद सर

  • @narshingdasmundada2576
    @narshingdasmundada2576 3 หลายเดือนก่อน

    😊खूप चांगला निर्णय आहे

  • @wadjevitthaldigamber1601
    @wadjevitthaldigamber1601 2 ปีที่แล้ว +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @vaijinathkurewad7513
    @vaijinathkurewad7513 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवतात

  • @deepakpatil8229
    @deepakpatil8229 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir

  • @sandipaajbe3765
    @sandipaajbe3765 ปีที่แล้ว

    सर ॲप ची खरोखर गरज आहे तुम्ही जशी सोप्या भाषेत माहिती सांगतात तशी माहिती असावी महाराष्ट्रातील शेळीपालनासाठी आणि कुकर पालन करण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाप्रमाणे असेल

  • @valmikpatil2243
    @valmikpatil2243 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @dinkarshinde7702
    @dinkarshinde7702 2 ปีที่แล้ว

    छान महीती दिली सर धन्यवाद

  • @nilampatil2084
    @nilampatil2084 2 ปีที่แล้ว

    सर तुमची माहिती जबरदस्त असत्या

  • @siddheshwarkharat8665
    @siddheshwarkharat8665 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir ❤️❤️

  • @Saikarad93
    @Saikarad93 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @GaneshJadhav-pq6hz
    @GaneshJadhav-pq6hz 2 ปีที่แล้ว +2

    Thanks sir🙏👍

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast sir

  • @tusharravekar7407
    @tusharravekar7407 2 ปีที่แล้ว

    Khup chhan...kara aap

  • @vipulghanwat9349
    @vipulghanwat9349 2 ปีที่แล้ว

    Mast ahe sir

  • @solunkesagar83
    @solunkesagar83 2 ปีที่แล้ว

    खूप छान गुरु

  • @valmikpatil2243
    @valmikpatil2243 8 หลายเดือนก่อน

    छान आहे सर

  • @vithalnevalwadadkar1338
    @vithalnevalwadadkar1338 2 ปีที่แล้ว

    मस्त सर

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 2 ปีที่แล้ว +1

    ॲप नक्कीच बनवा सर अभिनंदन शेतकऱ्याचा व शेळीपालकाचा खूप फायदा होईल याच्या मध्ये

  • @amarvaje6071
    @amarvaje6071 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 2 ปีที่แล้ว

    सर आपले तर खुप आभार व धन्यवाद.आपण नविन शेळीपालन व कोंबडी पालन ची माहिती खुप छान अप्रतिम देता . एकदम सोप्या भाषेत व सर्वांना समजून घेता आपण खुप माहान आहेत. तसेच अॅप लवकरच तयार करा व आमच्या सारख्या झिरो बजेट. गरीबी शेतकरी खरंच लवकर उद्योजक कसा लवकर तयार होइल पासून ची माहिती असायला हवी सर...सुरवात कमीपसून जोरात कशी होईल हे आणि आवश्यक आहे.विनंती आहे सर..... धन्यवाद

  • @dashrathekonkar9906
    @dashrathekonkar9906 2 ปีที่แล้ว

    Khup chan margdarshan sir 🙏

  • @ganeshdeulkar8207
    @ganeshdeulkar8207 2 ปีที่แล้ว

    Ho sir app asl tr khup chan hoel

  • @vishalkatreofficial7762
    @vishalkatreofficial7762 2 ปีที่แล้ว

    Ho sir app banava khup chhan

  • @kharatkaran786
    @kharatkaran786 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे सर 🙏💙

  • @vishalsomase3213
    @vishalsomase3213 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vinodj8728
    @vinodj8728 2 ปีที่แล้ว +1

    thanks sir

  • @user-vj1qy1tx5q
    @user-vj1qy1tx5q 4 หลายเดือนก่อน

    Nice Thanks

  • @nikhilgirimh22
    @nikhilgirimh22 ปีที่แล้ว

    खूप छान आहे दादा

  • @nitingavhane1950
    @nitingavhane1950 ปีที่แล้ว

    informative video sir...

  • @rameshwarjaybhaye5528
    @rameshwarjaybhaye5528 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान योजना सर

  • @ramdasyadav6990
    @ramdasyadav6990 2 ปีที่แล้ว +4

    सर चांगली कल्पना आहे. अँप मध्ये शेळी पालन व कुकुड पालन याची माहिती औषधे चारा रोग कोणते असतात याची माहिती असावे अँप वापरायला सोपे असावे

  • @swaroopsantosh9034
    @swaroopsantosh9034 2 ปีที่แล้ว

    Yes..Sir

  • @ajitanuse2460
    @ajitanuse2460 10 หลายเดือนก่อน

    नक्की👍

  • @rahulkhambat1482
    @rahulkhambat1482 2 ปีที่แล้ว

    नक्की बनवा सर Aap खूप जीव ओतून व्हिडिओ बनवता सर तुम्ही तुमची ही तळमळ आमच्या सारख्याच उज्वल बविष्य घडवू शकते.

  • @aadityajadhaw7216
    @aadityajadhaw7216 2 ปีที่แล้ว

    Great job

  • @user-govind759.
    @user-govind759. 2 ปีที่แล้ว +5

    Sir मी संकेत कदम या ॲप वर Medicine and disease यावरची खोलवर माहिती भेटावी गावरान तोडगा असो किंवा मेडिकल बॉक्स असो

  • @bharatubhe8817
    @bharatubhe8817 2 ปีที่แล้ว

    खूपच छान 👍👍

  • @kiranmali9080
    @kiranmali9080 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @shivajikarde7780
    @shivajikarde7780 2 ปีที่แล้ว +3

    मी तर म्हणतो की सर शेळीपालनातील ९५% माहिती आपल्या विडिओ मध्ये च मिळुन जाते
    आणि 5%अनुभवातुनच शिकत असतो.
    तरी एप काढला तर चांगलच आहे sr sir.,,

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 2 ปีที่แล้ว

    Very very good

  • @tulshidasphand2600
    @tulshidasphand2600 2 ปีที่แล้ว

    Saheb Nice Information 👌👍

  • @ANJALIYADAV-hh7fe
    @ANJALIYADAV-hh7fe ปีที่แล้ว

    Nice video

  • @सरकारफार्म
    @सरकारफार्म ปีที่แล้ว

    Sir tumhi mast ahat

  • @vishalt.jadhao1952
    @vishalt.jadhao1952 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vichar kelay bhau tumhi app launch kara amchya sarkya sheli palakanche khup margdarshan hoil bhau 🙏🙏

  • @prashantchaudhari3600
    @prashantchaudhari3600 2 ปีที่แล้ว

    नक्कीच बनवा सर कारण जी युवा पिढी आहे ते करू इचिता पण त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे ते तोट्यात जाता.नवीनपिढीला त्या अँप ची खूप गरज आहे 🙏

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว

    शेळीपालन चे App ची कल्पना फार छान आहे... तुम्ही लवकर बनवा.. म्हंजे माझ्या सारख्या नवीन शेळीपालन सुरू करणाऱ्या ना ते उपयुक्त होईल.... 👌🙏

  • @abhilashgavade4289
    @abhilashgavade4289 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जी माहिती सांगीतली सर मग ती कुठली पण असो शेळीपालन कुक्कुटपालन असेल लाईव डेमो देता त्यामुळे सगळ पटकन लक्षात येते तुमचे प्रत्येक विडीओ बघतो सर मी पण तुमच्या सारखच सहा महिने झाले मुक्त संचार प्युअर गावरान कोंबडी पालन ची माहिती घेतोय आणि दोन महिन्यांत पूर्ण करणार आहे तुमच्या विडीओ चा खुप फायदा होतोय खरंच खूप धन्यवाद सर

  • @Sanjib0809
    @Sanjib0809 2 ปีที่แล้ว +3

    Dear Friend I am following your channel, I felt it is very, very informative and a great help and encouragement to those who are thinking to start their on goat farm. I am working In a Pune based IT company and in future I am planning something similar. I really appreciate your efforts and love ❤ all your videos. I hope in future I will come to see you and your farm personally. Cheers

  • @rajendramahajan6808
    @rajendramahajan6808 2 ปีที่แล้ว +4

    Sir मि राजेन्द्र महाजन शेळी व गावरान कोंबडी पालन यावर अभ्यास करीत आहे. कोंबडी ची चोच कशी कापायची यावर सविस्तर माहिती द्या व तुम्ही बनवत असलेले अॅप आमच्या सारख्या नवशिक्या लोकान साठी खुप फायदेशीर असेल धन्यवाद

  • @rupeshwaghmode6889
    @rupeshwaghmode6889 21 วันที่ผ่านมา

    Yes 👍

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p 2 ปีที่แล้ว +1

    साहेब मि विजय जाधव सातारा भैरवनाथ शेळी फार्म चालवतो मला वटतय विक्री साठी काही तरि सोय आसावि . साहेब तुमचे विडिओ पाहुन मि शेळी पालन चालू केले होते आणि आता खुप छान चालय साहेब.
    मि विडिओ पाटतो तुमच्या च्यायनल वर टाकला खर खुप बर होईल.

  • @madhukarshinde6258
    @madhukarshinde6258 ปีที่แล้ว

    mast sir

  • @user-us6ms4er6d
    @user-us6ms4er6d 9 หลายเดือนก่อน +2

    Ho nakkich
    tumchya kadun khup lokanche bhale honar ahe

  • @govindbansode936
    @govindbansode936 2 ปีที่แล้ว

    Good work 👍🏻

  • @rvinddabade2948
    @rvinddabade2948 2 ปีที่แล้ว

    हो सर नक्कीच बनवा

  • @vishalfundge9980
    @vishalfundge9980 2 ปีที่แล้ว

    सर आपला विचार खुप छान आहे. एक असा App तयार करा कि ज्यात सर्वकाही असेल शेताला पुरक असणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यवसायाची त्यात माहिती असावी, एक अस विश्व तयार करा कि त्यात सुरवात ते शेवट पयंत सर्व माहिती असावी.........ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते याची प्रचिती आपल्या प्रत्येक विडीओत मला जानवते.तुम्हाला तुमच्या कार्यात खुप खुप यश मिळणार याची मला खात्री आहे.All The Best Sir

  • @avinashparve9720
    @avinashparve9720 2 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 ปีที่แล้ว +1

    Right 👍

  • @sanjurajthorat2105
    @sanjurajthorat2105 2 ปีที่แล้ว +7

    सर लसीकरणच डोक्यात बसत नाही गाभण शाळांना पण कोणत्या कोणत्या दिवशी चालत नाहीत त्याच्यामुळे काय समजना गेले

  • @sarikapacharne1260
    @sarikapacharne1260 2 ปีที่แล้ว

    right

  • @vilaspattekar3774
    @vilaspattekar3774 2 ปีที่แล้ว

    Ho kara app tayar

  • @vaibhavshinde2149
    @vaibhavshinde2149 2 ปีที่แล้ว +7

    सर शेळी चे लाहान पिल्लू चे वजन वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत

  • @mithunshind
    @mithunshind 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @anisattar5876
    @anisattar5876 2 ปีที่แล้ว

    Ho sir app tayar Kara.

  • @gotevimasevalic8871
    @gotevimasevalic8871 2 ปีที่แล้ว

    Good morning sirji

  • @vinay4584
    @vinay4584 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @tulshidasbiradar758
    @tulshidasbiradar758 2 ปีที่แล้ว

    Very nice 👍

  • @sadanandkharat6167
    @sadanandkharat6167 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @sunilsonawane2206
    @sunilsonawane2206 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻👌👌

  • @kayyumshahayyubshah9375
    @kayyumshahayyubshah9375 2 ปีที่แล้ว +1

    Aagach aahe sir

  • @khaliltamboli6975
    @khaliltamboli6975 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @RaviJadhav-hh4ki
    @RaviJadhav-hh4ki 2 หลายเดือนก่อน

    सर खुप खुप छान विडीओ आवडतात एक विडिओ बनवा ऊनाळया मधे शेळी लकलक हाकणे कारनं काय

  • @jadhavrb5985
    @jadhavrb5985 2 ปีที่แล้ว

    👍

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm 2 ปีที่แล้ว

    Ho sir App banawa khup Chagl hoil

  • @rajamarotighate1269
    @rajamarotighate1269 2 ปีที่แล้ว

    Wa

  • @swapnilphuse3769
    @swapnilphuse3769 2 หลายเดือนก่อน

    Ho dada kara tayar