सतिश सर .. एकाच नंबर माहिती देताय... छान समजाऊन सांगताय... या माहितीचा नव्या व जुन्या शेळी- पालकांना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही... आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
सर आपली माहिती समजाऊन सांगण्याची पद्धत अगदी सोपी आणि तंत्रशुद्ध आहे . आपले पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागात शेळीपालन करिता भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन करू शकता काय ? आपले प्रशिक्षण किती दिवसाचे असते ? त्या मध्ये प्रशिक्षण चालू होऊन पूर्ण होई पर्यंत चारा नियोजन होऊ शकते काय. ? प्रशिक्षणाचा खर्च आणि त्याला लागणारा कालावधी मार्गदर्शन करावे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर आमचा अंबाजोगाई केज परिसरा मध्य chara बियाने भेटt नाही कृपया कोठे भेटते कृपया सांगावे पत्ता सांगावे तtyaaटवर्ती तुम्हें एक वीडियो तयार करा चांगली माहिती तुम्हें दिल्ली सर सर्वोच्च शेतकरी परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा
सर आपण ज्या प्रकारे एखादी गोष्ट शेळीपालना विषयी किंवा कुकुट पालना विषयी विस्तारपूर्वक सांगता त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला दोन्ही व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले, पण आता आम्हाला कमी खर्चात आणि जास्त नफा येणारा खेकडा फार्मिंग याबद्दल आपल्याकडून उपयुक्त अशी माहिती ऐकण्याची किंवा आपण एखादा व्हिडिओ याबद्दल बनवावा अशी मझ्यसारखीच इतर प्रेक्षकांना देखील इच्छा आहे ,तेव्हा आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा खेकडा farming var व्हिडिओ करून यूट्यूब वर आपल्या आधुनिक शेती या चॅनेलवर प्रसारित करावा ही नम्र विनंती🙏💐
सतिश सर ..
एकाच नंबर माहिती देताय...
छान समजाऊन सांगताय...
या माहितीचा नव्या व जुन्या शेळी- पालकांना नक्कीच फायदा होईल यात शंका नाही...
आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
Thank you Satish Sir Khup chhyan mahiti Dilat
सर चारा नियोजन चांगले आहे सुंदर नियोजन फार आवडला आहे
खूप सुंदर नियोजन सांगितलं सर .. धन्यवाद .. 🙏🙏
खरंच सतीश सर खूपच छान उपयुक्त अशी माहिती देत असतात. आज स्वतःला हितचिंतक समजणारे काही तर ऑन लाईन ने लुबाडणूक करताना पहायला दिसतात.
खूप सुंदर माहिती सांगितली sir धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सर तुमच्या विषय काय बोलू सर मी आता माझ्या कडे शब्द च नाही तुमच्या मुळे माझं खूप नॉलेज वाडल आहै सर खूप छान माहिती दिली तुम्ही. .... Sir big fan
आपण दिलेली माहिती सर्वोपयोगी आहे
खूप छान माहिती सांगितली बंदिस्त बकरी पालन आणि चारा पिकांची पेरणी करावी
सर , खुपच छान माहिती दिलीत Great
wa kya baat hai SAB ... sab problem solution 👍
किती छान समजून सांगता, excellent satish sir 😊💐👌🙏💗
सतिश सर खूप छान माहिती देतात
सर धन्यवाद. शिकायलाच मिळाले.
खूप छान आणि खोल माहिती देता भाऊ
सर फळ्यावर चित्र मस्त काढताय तुमच्यामुळे अख्या भारतात शेळीपालन सोपे जावे लागले माझा तर तुमचा खूप खूप आभार
Kehna kai chate ho?kaha se atte he ye log
Marathi yet nasel tar thod vichr karun liha. जावे नाही जाऊ आणि माझा नाही मि 😂
सर आपली माहीति खुप छान आहे
आपले मना पासुन आभार
माज्याकडे ६००० बायलर कोंबड्या आहेत आपले व्हिडिओ पाहून १० शेळ्या घेतल्या आहेत हे संपुरन चारा लावलोय
Nice
Khup chan mahiti dili sir thank you
खुप छान माहीती सांगितली सर अभिंनदन
सतिश सर एक नंबर
सरळ व सोप्या रीतीने सिवकन देता सर मनस्वी अभिनंदन
Khup chaan information sir 🤗🤗🙏🙏 Ashich navin navin information det raha 🙏🙏
तुम्ही सांगीतल्या प्रभावने मि शेड बनवतोय तुमच्या माहीतीचा चांगला फायदा होगा धन्यवाद सर
फार छान सर 👌👌👌
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती समजुन सांगता धन्यवाद सतीश सर
खूप मेहनत घेऊन छान व्हिडिओ बनवला आहे.
खूप छान वाटले सर धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏
Lay bhari
खरच भारी....
खूप छान माहिती मिळाली आहे,
खूप छान माहिती दिली सर
चारा प्रमाणे खुराक नियोजन विषयी व्हिडिओ बनवा सर
Kup mast mahiti dele sar dhanyawad
खुप छान माहीती दिली सरजी
एकच नंबर माहिती देता सर आपण
Sable farm pan Chan aahe❤️
सर नमस्कार आपली माहिती अप्रतिम तर आहेतच पण आपले समजून सांगितलेले असते ते फार उत्तम
माहिती अशी सांगता की काही प्रश्नच राहत नाही ❤
❤❤❤
सर धन्यवाद
मस्त खुप छान👏👍
Best information sir...
सर आपली माहिती समजाऊन सांगण्याची पद्धत अगदी सोपी आणि तंत्रशुद्ध आहे . आपले पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागात शेळीपालन करिता भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन करू शकता काय ? आपले प्रशिक्षण किती दिवसाचे असते ? त्या मध्ये प्रशिक्षण चालू होऊन पूर्ण होई पर्यंत चारा नियोजन होऊ शकते काय. ? प्रशिक्षणाचा खर्च आणि त्याला लागणारा कालावधी मार्गदर्शन करावे सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Best bhau ✌️
Best ekech no1 💯💯💯💯💯💯🙏
Very nice information sir thank you 🙏
एक नंबर सर
Ek number/👌👌
GOOD GUIDE LINE THANKS SIR
Khupch chan mahiti sir
Saheb mast
Salute. Sir 1 no. Video
खूप छान सर
Nice information
नाइस
खूपच सखोल माहिती दिली आपण सतीश सर, अनाडी माणूस सुधा समझु शकतो.मी माजलगाव जि.बीड येथून सिद्दीकी सर
सर धन्यवाद
Khup chan mahiti dili sir mazya kade dadhart ghass ahe 5 gunthe hadga 5 gunthe, shubhabhul 5 gunthe ,shewari 3 gunthe ,tuti 2 ghunthe chara ahe tumachya saport mule mi chagalya padhatine sheli palan karatoy khup dhanyawad tumache asach saport rahu dya
खुप छान माहिती
खुप छान👏✊👍
Chan sir
👍 THE GREAT GURU 👍
Ok
छान माहिति
Nice to you video srr🤗🐐🐐🐐
धन्यवाद
Nice
Thank you so much
Thank you sir
छान👌👌
Nice sir
Sir मेंढी पालन साठी चारा संघोपण सांगा पूर्ण बंदिस्त
Nice one 👍
सतिश दा तुजा नादच करायचा नाही
सर आमचा अंबाजोगाई केज परिसरा मध्य chara बियाने भेटt नाही कृपया कोठे भेटते कृपया सांगावे पत्ता सांगावे तtyaaटवर्ती तुम्हें एक वीडियो तयार करा चांगली माहिती तुम्हें दिल्ली सर सर्वोच्च शेतकरी परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा
जबरदस्त माहिती दिली दादा 💐 🎉 🎊 🙏🏽☑️💯
Nice video 👌👌
Thank you❤
Thanks sar
💯👍✅️💯
Nice na sir
Great .
खरच चागली माहिती देतात
Methi ghas pavasalyat madhe lavata yete ka video banvon taka
Very good
Sir Aurangabad kade boar aani bital hya jatichya selyanna dongrala firun charun aanu shkto ka
Nice video
सर आपण ज्या प्रकारे एखादी गोष्ट शेळीपालना विषयी किंवा कुकुट पालना विषयी विस्तारपूर्वक सांगता त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला दोन्ही व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले, पण आता आम्हाला कमी खर्चात आणि जास्त नफा येणारा खेकडा फार्मिंग याबद्दल आपल्याकडून उपयुक्त अशी माहिती ऐकण्याची किंवा आपण एखादा व्हिडिओ याबद्दल बनवावा अशी मझ्यसारखीच इतर प्रेक्षकांना देखील इच्छा आहे ,तेव्हा आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा खेकडा farming var व्हिडिओ करून यूट्यूब वर आपल्या आधुनिक शेती या चॅनेलवर प्रसारित करावा ही नम्र विनंती🙏💐
यावर्षी आम्ही बंदिस्त शेळी पालन करणार आहात त्या हिशोबाने तुमचे विडिओ पाहून नियोजन सुरू आहे सर
सतिशभाऊ जर आपण शेतातील लागवड केलाला चारा न कापता दररोज त्यात शेळ्या चरायला सोडल्या तर चालेल का
खुप छान
🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छा न महिती देता सर तुमी
👌
Sir sadharan ek sheli kiti chara divsala lagto
Ser kiti paishe lagtil 1 eker la tumche prmani
सर मेथीघासला रेन पाइप टाकले तर चालेल का
Shelila khurak konta dyawa gabhan awsatet ani normal awastet tyacha video banawa ani suka chara niyojan kashe karave tyat mahiti dyawi 🙏🙏🙏🙏🙏
सर मला पन शेळी पालन करायचे आहे
मला पन तुमचे वीडियो खुप छान वाटले
मला पन तुमच्या ग्रुपला अँड करावे
हि नम्र विनंती करतो.
अभिनंदन सर शेतकरी बांधवांनी या माहीतीचा लाभ घ्यावा.