माझ्या नजरेतला सर्वात बेस्ट बंदिस्त शेळ्यांचा फार्म

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो. मी आज खास तुमच्या बंदिस्त शेळीपालन मद्ये आणखी माहितीची भर पाडण्यासाठी मी आलो आहे राजेंद्र भाऊंच्या आगळे गोट फार्म वर.
    इथे खास करून सिरोहि आणि बिटलं शेळ्यांचे संगोपन केले जाते.
    बंदिस्त फार्म असून ही शेळ्यांची क्वालिटी चांगली आहे.
    राजेंद्र भाऊ 8 वर्षा पासून उत्तमरीत्या शेळ्यांचे संगोपन करतात.त्यांनी आत्ता पर्यंत पूर्ण महाराष्ट्र मद्ये शेळ्यांचे विक्री केली आहे.
    त्यांच्या फार्म वर सविस्तर माहिती दिली जाते.
    शेळीपालन मद्ये त्यांच्या कडे चाऱ्याचे नियोजन,त्यामधे ओला चारा सुका चारा आणि मूरघास तयार केला आहे. रोज सायंकाळी भरडा दिला जातो.
    पत्ता :- आगळे गोट फार्म
    मुक्काम :- चिकणी खामगाव,तालुका - नेवासा. जिल्हा - अहमदनगर.

ความคิดเห็น • 71

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 วันที่ผ่านมา

    शेळ्यांना फार चांगले सांभाळतात
    आपलीही माहीती फार सुन्दर आहे
    धन्यवाद

  • @nileshsalunke4788
    @nileshsalunke4788 หลายเดือนก่อน +3

    शेळी पालन क्षत्रात एकदम खरी माहिती देणारा कष्टाळु प्रामाणिक व्यक्ती राजेंद्र भाऊ आगळे 💐

  • @niranjanjagtap1734
    @niranjanjagtap1734 หลายเดือนก่อน +4

    पुन्हा एकदा छान माहिती दिल्याबद्दल सतीशसर व आगळेसर तुम्हा दोघांना धन्यवाद

  • @madhurvani71
    @madhurvani71 หลายเดือนก่อน +5

    शेळ्यांची क्वालिटी एकच नंबर आहे..सुपर आगळे भाऊ

  • @vilas418
    @vilas418 หลายเดือนก่อน +3

    सर आम्ही तुमचा आर्दश रोज रोज घेउन शेळीपालन करतोत ❤❤

  • @anilghatode6148
    @anilghatode6148 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान माहिती दिली सर तुम्ही खूप खूप धन्यवाद साहेब 👍👍👍🙏

  • @mohanyamgar413
    @mohanyamgar413 หลายเดือนก่อน

    ❤ mast

  • @vinodkanhat6964
    @vinodkanhat6964 หลายเดือนก่อน

    जबरदस्त !🙏🙏🙏

  • @IrfanPathan-bq9yc
    @IrfanPathan-bq9yc หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @manojpawar6276
    @manojpawar6276 หลายเดือนก่อน

    1.नंबर भाऊ

  • @darshandeshmukh6528
    @darshandeshmukh6528 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @omkarchavan7336
    @omkarchavan7336 หลายเดือนก่อน

    khup chan

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 หลายเดือนก่อน

    खुप छान सर❤❤❤❤❤

  • @erashkhandagle1538
    @erashkhandagle1538 หลายเดือนก่อน

    Sir tumi dileli mahiti khup mast aste tya nusar shelipaln chalu ahe ani mazi sheli chan ahe ❤

  • @eknathpawar2842
    @eknathpawar2842 หลายเดือนก่อน +1

    फ़ोन ऊचला सर

  • @user-ye7jf9dk8x
    @user-ye7jf9dk8x หลายเดือนก่อน +2

    मला असं म्हणायचं आहे सर की शिरोही लवकर माजावर येत नाही

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 หลายเดือนก่อน

    👌🙏

  • @rahulsudrik3306
    @rahulsudrik3306 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 หลายเดือนก่อน +2

    आगळे मामा आपन शेळी व बोकड काय भाव देतात सांगीतले नाहीत व100रू फी नको असे वाटते कारण आम्ही पन शेतकरी व शेळीपालन करते आहोत🎉🎉

  • @yogeshghodke09876
    @yogeshghodke09876 หลายเดือนก่อน

    Good morning sar

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to หลายเดือนก่อน +1

    Good morning sir

    • @PravinVarpe-p6b
      @PravinVarpe-p6b หลายเดือนก่อน

      फसवणुकीचा धंदा करतो

  • @akashgorkhe1461
    @akashgorkhe1461 หลายเดือนก่อน +1

    Sir,mazi bakri 15 diwas zale ahe jugali karat nahi purn julab karat ahe doctor ne treatment keli ki neet hote,pn parat jugali band karte kahi upay sanga.🙏🙏🙏

  • @premrajmote718
    @premrajmote718 หลายเดือนก่อน

  • @aakashgadge3334
    @aakashgadge3334 หลายเดือนก่อน +1

    Sir kal bhopale sheli palan var aalo hoto

  • @user-qv4fr3tm7j
    @user-qv4fr3tm7j หลายเดือนก่อน +1

    तुमच्या कडे आम्हाला प्रशिक्षण घ्ययचंय तर कस काय आम्ही घेऊ शक्तो, मुंबईच्या जवळपास कुठे मिळेल काय

  • @user-bt7cf1ie1m
    @user-bt7cf1ie1m หลายเดือนก่อน +2

    शिरोही ऐकच पिल्लु देते का सर

  • @rajburte9045
    @rajburte9045 24 วันที่ผ่านมา

    Sir कोकण मधे कसे शेळी पालन करायचं सांगा plss 😢😢

  • @sahiljadhav385
    @sahiljadhav385 หลายเดือนก่อน

    सर मी नवीन शेळ्या विकत आणल्या आहेत त्यांचे लसीकरण झालं आहे का नाही माहित नाही तर त्या शेळ्यांचे लसीकरण कधी करू एक व्हिडिओ बणवून सांगा

  • @dipakparhad3761
    @dipakparhad3761 หลายเดือนก่อน

    Sir tanks udnare back pisa upai sanga

  • @sanjaygaikwad8621
    @sanjaygaikwad8621 29 วันที่ผ่านมา

    फार्म चांगला, माहिती ही ठिकठाक आहे,पण हि "आधुनिक शेती"वारंवार कैमरा कड बघत होती, त्यामुळे माहिती विचारताना आणि घेताना अजिबात एकाग्रता नव्हती.😅😅😅 यांनाच खरं तर प्रशिक्षणाची गरज आहे 😢

  • @ganeshghadge7094
    @ganeshghadge7094 หลายเดือนก่อน

    Sir 5mahinayace sirohi pillu kitila bsel

  • @AwesInandar-ov9hr
    @AwesInandar-ov9hr หลายเดือนก่อน

    Sir camra kade kahula bagtat

  • @nittu2589
    @nittu2589 หลายเดือนก่อน

    Sir mala Book 📚 pahi je

  • @user-he4ej4ol6d
    @user-he4ej4ol6d หลายเดือนก่อน

    सर काटेवाडी ,शिरोही,गुजरी,जखराणा या शेळ्या चे कान का कापतात व कसे कापतात .आणि काय फायदा होतो यामुळे या वर व्हिडिओ बनवा सर please खूप दिवसापासून प्रश्न आहे
    पण याच उत्तर कुठेच मिळत नाही आहे

  • @rajhatwar8987
    @rajhatwar8987 หลายเดือนก่อน

    सर शेतामधील उंदीर चा नायनाट कसा करायचा यावर वीडियो बनवाना प्लीज़
    reigard

  • @vithobajadhav1979
    @vithobajadhav1979 หลายเดือนก่อน

    छान

  • @ashwinnikalje39
    @ashwinnikalje39 หลายเดือนก่อน

    7 दिवसाच पीलू आहे 5 दिवस मस्त दूध पिल आनी काय झाल कलतच नही आंग सोडून देतय काय आउशीधी द्यावी सागाना सर

    • @kiranawale9557
      @kiranawale9557 23 วันที่ผ่านมา

      त्याला ताप आहे... डाक्टरला बोलवा... लहान मुलांचे तापाचे औषध पाजा...

  • @manishbagul8235
    @manishbagul8235 หลายเดือนก่อน

    किती एकर मध्ये चारा लागवड केली आहे

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal หลายเดือนก่อน

    Aamchya kde bital, shirohi ch mutton koni get nhi

  • @revanshinde3396
    @revanshinde3396 หลายเดือนก่อน +1

    सर माझा कडे पन शिरोई आहे दुधाला बिटल पेक्षा भारी आहे

    • @bapumisal8888
      @bapumisal8888 หลายเดือนก่อน +1

      किती लिटर दूध आहे

    • @ssp367
      @ssp367 หลายเดือนก่อน

      kiti liter milk det ahee??????

  • @samedhachowdhury6291
    @samedhachowdhury6291 หลายเดือนก่อน

    शेळीपालन साथि कही परवानगी किवा परवाना कडवा लगतो का

  • @bhagwanjadhav6178
    @bhagwanjadhav6178 หลายเดือนก่อน

    Training kadhi aahe

  • @vdtrader4984
    @vdtrader4984 หลายเดือนก่อน +2

    Sir me training fees bhrli ahe tranning kdhi chalu honar ahe

    • @modernfarming298
      @modernfarming298  หลายเดือนก่อน +1

      25 जुलै पासून

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. หลายเดือนก่อน

      ​​@@modernfarming298प्रत्यक्ष फार्म वर आहे का प्रशिक्षण माला याच आहे मो. न दया

    • @Royalshetiwadi.
      @Royalshetiwadi. หลายเดือนก่อน

      ऑफलाइन आहे का प्रशिक्षण

  • @octopussbuddy6737
    @octopussbuddy6737 หลายเดือนก่อน

    Sir chara kiti jaget lavla ahe ❤

  • @sahiljadhav385
    @sahiljadhav385 หลายเดือนก่อน

    दादा काठेवाडी शेळ्या कुठं भेटतात ते सांगा

    • @pigeonlover105
      @pigeonlover105 หลายเดือนก่อน

      चाळीसगाव

  • @VishakhaBhalerao-yl9be
    @VishakhaBhalerao-yl9be หลายเดือนก่อน

    Kuthe rahta tumhi

  • @BuntyKale-v9y
    @BuntyKale-v9y หลายเดือนก่อน

    Khr ahe marketing hot nahi shetkryankdun

  • @niteshbaraf5571
    @niteshbaraf5571 หลายเดือนก่อน +9

    सर मच्छर वर काही तरी औषध सांगा ना.. Tata sentry 2 वेळा फवारल पण काही फरक नाही

    • @ak_farming_lifeMH21
      @ak_farming_lifeMH21 หลายเดือนก่อน +3

      Shenachi gavati ani l love kadu limbacha pala takun dhur kara gothyat darroj ratri

    • @rebelstarprabhas5072
      @rebelstarprabhas5072 หลายเดือนก่อน +2

      Limbacha pala jala👍

    • @prakashbhorase9629
      @prakashbhorase9629 หลายเดือนก่อน +1

      शेडमध्ये धुर करा

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 หลายเดือนก่อน

      Shed jalun taka

    • @kharatkaran786
      @kharatkaran786 หลายเดือนก่อน +1

      टिक आऊट खूप छान आहे औषध भाऊ 🙏❤️💫

  • @harshaldhewale2239
    @harshaldhewale2239 หลายเดือนก่อน

    सर मला कुक्कुट पालन चे अनुभव प्रमाणपत्र पहिजे होते तुमचा मोबाइल नंबर दया

  • @Yogesh-bu2ln
    @Yogesh-bu2ln หลายเดือนก่อน

    Good morning sir