बंदिस्त शेळपालन vs गावरान मुक्त शेळीपालन | नेमकं कोणतं शेळीपालन करावं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग...
मी 2 वर्षा पासून शेळी पालन करतो सर माहिती एक नंबर आहे मी फक्त तीनच शेळ्या पासून सुरवात केली आज माझ्या कडे लहाण मोठ्या 15 शेळ्या आहेत
भाऊ, तुम्ही खूप जीव तोडून बोलतात. एक गोष्ट चार चार वेळेस सांगतात. आजच्या काळात अशी सामाजिक जाणीव असलेली लोकं खूप कमी राहीलीत. आपल्याला मनापासून धन्यवाद. जिवनात असेल तर एक दिवस भेट होईलच. परत एकदा धन्यवाद. 🙏
आत्तपर्यंतच्या व्हिडीओ मध्ये सर्वात आवडलेला व्हिडिओ 👍👍👍👍
जावई आपल्या बरोबरी चा पाहिजे भारी उदाहरण सतीश भाऊ
तुमचे मुद्दे आणि सल्ले एकदम बरोबर आहेत सर
तुमची समजून सांगण्याची पद्धत खूपच भारी आहे सर....🔥🔥🔥
अतिशय सुंदर माहिती दिली सर.....सर्वांत छान व्हिडिओ बनवला आहे हा....तुम्ही खुप समजून सांगत आहे... धन्यवाद 🙏🙏
आत्ता पर्यंत सगळ्यात भारी व्हिडिओ
आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये सर्वात चांगल्या
पध्दतीने मागदर्शन केलेला व्हिडिओ आहे हा
यामध्ये सर्व प्रकारचे मुद्दे नमुद केले आहे
अशा प्रकारचे मार्गदर्शन महाराष्ट्र तील सर्व
प्रकारच्या शेळीपालकांसाठी प्रेरणादायी
राहिल व शेळीपालन जराहि फेल जाणार नाहि
अत्यंत मोलाचे मागदर्शन केल्या बद्दल सर
तुमचे मनापासून धन्यवाद ,,💐💐
आभारी आहोत सर तुमचे,,💐💐
,🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खुप छान माहिती दिली सर 🔥🔥🔥🔥🔥
खुप सुंदर माहिती दिली आहे सर, धन्यवाद
तुमचे विडिओ खूप👌👌 छान असतात
असेच नव नवीन विडिओ बनवा जेणेकरून आमहाला पूर्ण पणे माहिती होईल आणि आमचा व्यवसायात भर भरटी होईल☺️☺️☺️
Thanks so much😍😍
सर खुप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहात तुमच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातल्या नवयुवक रोजगार मीळु शेकेल असी अपेक्षा करतो👏👏👏👏
,रवि डोळस यांणा माहीती सागा
मस्त माहिती आहे
खूप छान माहिती आहे सर असच मार्गदर्शन करत रहा 👌👌👌🙏
एकच नंबर खूप छान माहिती दिली सर अशी माहिती मिळाली नाही आजवर खूप आभारी आहोत
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर
खूप छान सर मनापासून धन्यवाद
फार छान माहिती दिली सतीश सर🙏🙏🙏
खूप छान माहिती एकदम मुद्दे सुद माहिती देतात आपण सर धन्यवाद
Khup changala video aahe , sir thank you..
व्हिडिओ बनवत रहा मला लय आवडतात तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो हिंगोली गजानन कदम
गावरान शेळ्या आहेत 41000 हजार गुंतवले .15 जुन ला पहिली 1शेळी घेतली होती.3 बोकड कापले 600 रु भाव आहे. 1 मेल.3 शेळ्या दुसऱ्या वेळी व्याल्यात 7 पिल्ली झालीत आणखी 4गाभण आहेत.मुद्दा हाच शेळीपालन परवङते.सतीश सरांचे व्हिडिओ ऐकुन,बघुन च या कङे वळालो.
सर माझा कडे एकअंडिल बोकड आहे ,ते लागवडीसाठी चालेल का?
Khup. Chan. Mahiti.
Thanks sir
छान माहीती देता भाऊ
Khup khup abhapri mahiti diliyabadal
सत्य परिस्थिती आहे सर
खूप छान माहिती
Very nice , very good sir , Thanks
छान महीती सर
आजच्या व्हिडिओ साठी 🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌
छान माहिती आहे सर माझी इच्छा आहे बंदिस्त शेळी पालन करण्याची
छान माहिती सर ❤️👍🙏🙏🙏🙏
Khou chan mahiti dili
एकदम झकास माहिती दिली
Aajachya video sathi 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
Good mahitee Sir👍👍👍
खुप छान सर ..
धन्यवाद सर
खूप छान
Super sir 👍
Nice video 😘 thanks
खूप छान आज चा विडीओ सर 👍
चांगली माहिती दिलीत सर
सर तुमच्या सर्वांच्या शेळ्या बरोबर मुलाखत घरच्या सर
छान
Your great sir
Tumche mudde barobar ahe
मस्त व्हिडिओ
सर खुप छान माहीती देत आहेत मी तुनचे भरपुर व्हिडिओ पाहिले आहे त एक वेळ भेट घेईन
खूपच छान दादा
छान आहे
Mst mahiti.good video
1 नंबर साहेब
Khup chan
Khupp sundar sir 👌👌👌👌
मी breeding line मध्ये बीटल गोट फार्म करतोय 7 मंथ पासुन totally बंदिस्त मला आतापर्यंत काहीच प्रॉब्लम आला नाही. माज्या तिन्ही शेळ्या 45000/-आहेत... एक male आहे माज्याकडे, माज्याइथे जन्माला आलेला सध्या तो 6.5month चा आहे 38" hight, 53kg wight ahe...एक नंबर आहे result weight gain, health चा.... शेळी कोणती ही असूदेत प्रामाणिक कस्ट , योग्य मार्गदसक असला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही
Kuthe aahe goat farm tuncha
@@pankaj8199 sonali, kagal, kolhapur
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
❤ good
लई भारी
ये बात भाई की...👏👏
Great information
Nic video dada tnku
छान आहे सर
Barobr sirji
आता पंर्यतचे माहीतीतले सगळयात योग्य माहीती
Mahol Sir
Nice sir👍
खूप चांगले म्हणले तुम्ही पुरत असला तर करा
Sir, तुम्ही तुमच्या फार्म ची विक्री पद्दत सांगा
Best kament
Bhau tumcya seli palan sed cha savishtar video dakhva
Nice
Gaban selyala PPR chi Las deta yetil ka
Nice sir
Mast
तुम्ही माहिती चागली दीली
Ram ram saheb mast
Mast video sir
Can sar👏👌
sir aapn gavran shedya bandist paln Karu sakte
Sar lvr. Tanik. Jant nashl dilavr. Fkt. 7 divs. Daya pi
आपला जिला साेडुन शेळिपालन केलतर
nice sir
🙏🙏🙏
Barish men kaise charai pe jaane ka
हे आवडलं बरं का
Chhan
Tumvha farmc vrun amhala female bhettil ka
सर माझ्या जवळ शेती आहे मला बंधीस्त शेळी पालन करायचे आहे गावरान किवा ऊस्मानाबादि शेळी पासुन कटिंग साठी विकायचे
आहे परवडेल का
Chan video sir
Nakapeksha moti jad nako
सर तुमच्या शेळ्यांचा विमा काढलेला आहे का ?
Bhau boer cross beetel war video banwa.....200 hun adhik video pahile pan yachawar video banlela nahi
ok
Sir mendi palan ya vishayavar video banva
ok
👌👌
Hi
Survat kshi krychi
Nolej अनुभवातुन येतो
साहेब तुम्ही मला पिवर उस्मानाबाद शेळी पाहिजे आहे 5 व ऐक बोकड पण डिलिव्हरी पुणे म्हदी मढ पारगाव मालशेजघाट जवळ भेटलका
Tumchay kadhe Kokan Kanyal selie ahe ka sir
Sir aata majayakade labour nahi aani chara mhanun faqt kadba aahe hirwa chara nahi ter kahi mahine faqt kadbya wer shelya rahil ka?
👌👌👌👌👌