ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
शेतीत श्रीमंत बनायचे तर पीक पॅटर्न बदला | Uday Deolankar | Change The Crop Pattern | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2021
- शेतीत श्रीमंत बनायचे तर पीक पॅटर्न बदला | Uday Deolankar | Change The Crop Pattern | Shivar News 24
शेतीत पैसा मिळत नाही, पिकांना हमीभाव नाही, कोणते पीक घ्यावे कळत नाही, असा सूर आजच्या शेतीबद्दल ऐकायला मिळतो. मात्र, पूर्वीची पीक पद्धती बदलून नवीन प्रकारची शेती आता फुलू लागली आहे. शेतीतून जर श्रीमंत बनायचे असेल तर पीक पॅटर्न बदलावा लागेल, असा सल्ला कृषितज्ज्ञ उदय देवळाणकर यांनी दिला आहे.
If you want to get rich from agriculture, you have to change the crop pattern, advises agronomist Uday Devlankar.
#udaydeolankarspeech
#उदयदेवळाणकर
#shivarnews24
#udaydeolankar
#udaydevlankar
वेबसाईट - www.shivarnews24.com
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
सर तुम्ही खूपच छान माहिती सांगता आणि व्यवस्थित समजावून सांगता खूप खूप धन्यवाद सर
👍🏾👍🏾💐सर
सर आवाजव्यवस्थित येत नाही कृपया साउंड बघावा
अभ्यास पुर्ण माहिती
Eco sound jasthi ahe ayeeku yeth nahi
देवळनकर सर अपला नबर धा
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Sir sound problem ahe
राज्यचे कृषीमंत्री करा सरांना शेतकरी सुदरेल
अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा एखादे व्याख्यान घ्या सर
देवमाणूस
Sir mala tumchya sobat kam karaiche aahe
मिलेटबाबत अजुन माहीती मिळेल का?
सर गाव कोणते आहे तुमचे.
देवलाणा ता खुलताबाद औरंगाबाद
नाचणी पिकवली 9क्विंटल पन बीडमध्ये कोणी घेईनात फास्टफुड आहे नाचणी आन काय बदल करावा पिकात 9421959064 पॅटर्न बदलला मार्केट मिळवण्यासाठी मदत करावी
Sir moblie no patwa
8459553683