तीन शेती तज्ज्ञांची मुलाखत | Three Farmers

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • प्रिय वाचक हो,
    विश्वासराव पाटील ( लोहारा , जळगाव ) , विलास शिंदे ( मोहाडी , नाशिक ) आणि चंदा निंबकर ( फलटण, सातारा ), या तीन शेती तज्ज्ञांची निशिकांत भालेराव यांनी घेतलेली मुलाखत हा कार्यक्रम 13 जुलै 2024 रोजी , पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात झाला. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका ) , मुक्तांगण मित्र ( पुणे ) व साधना साप्ताहिक या तीन संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. आपण मित्र परिवाराला जरुर forward करू शकता. Thanks
    ... संपादक, साधना
    ---------------------------------------------------------------------------------
    व्हिडिओ निर्मिती :
    संयोजन : सुदाम सानप (Sudam Sanap)
    रेकॉर्डिंग व एडिटिंग : ललित गौड (Lalit Gaud )
    ---------------------------------------------------------------------------------
    संपर्क :
    कर्तव्य साधना 431,
    शनिवार पेठ, पुणे 411030
    kartavyasadhana@gmail.com
    Mob. 7058286750
    ---------------------------------------------------------------------------------
    Follow / Subscribe us on:
    » Visit Website - Weekly Sadhana : weeklysadhana.in/
    » Like us on Facebook : / weeklysadhana
    » Tweet us on Twitter : / kartavyasadhana
    » Follow us on Instagram : / weeklysadhana
    #ThreeFarmers #Interview #Sadhana

ความคิดเห็น • 40

  • @svblraj123
    @svblraj123 หลายเดือนก่อน +6

    सह्याद्रीचे माननीय श्री शिंदे यांचे समारोपीय मत अतिशय बरोबर आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 หลายเดือนก่อน +7

    खूपच अत्यावश्यक उपक्रम आहे🎉

  • @kirank.sapkale8285
    @kirank.sapkale8285 หลายเดือนก่อน +3

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत..👌👌👌👍💐

  • @rangnaththakre3161
    @rangnaththakre3161 หลายเดือนก่อน +1

    सर्वोत्तम क्रषि मार्गदर्शन👏👏👏

  • @ramchandrabutle7400
    @ramchandrabutle7400 5 วันที่ผ่านมา

    ग्रेट वर्क

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 หลายเดือนก่อน +5

    पूर्ण मुलाखत ऐकली सर, खूप छान आणि शेती बाबतीतल्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा घडउन आणली, धन्यवाद.

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt หลายเดือนก่อน +1

    छान उपक्रम .तिघांचे (तज्ञ )कार्य प्रशंसनिय .

  • @ranjeetmodak1468
    @ranjeetmodak1468 หลายเดือนก่อน +2

    अतिशय स्तुत्य कार्यक्रम ...अनुकरणीय

  • @laxmikantmore5419
    @laxmikantmore5419 หลายเดือนก่อน +2

    गावाकडं चला याचा अर्थ काय बापू म्हणजे च श्री विलासराव शिंदे ❤🎉

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 หลายเดือนก่อน +2

    जय हो 😊😊😊

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi หลายเดือนก่อน +14

    स्वच्छ कपड्यातील स्वच्छ बोलणारे स्वच्छ शेतकरी

    • @user-fi3jr8qg9h
      @user-fi3jr8qg9h 24 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला काय म्हणायचे आहे... शेतकरी नेहमी मळकट कपड्यातच दिसायला पाहिजेत... एकूणच दोन तासाच्या चर्चेचे आकलन तुम्हाला झालेले दिसत नाही.. दृष्टीकोण बदला आता

  • @bharatawale4293
    @bharatawale4293 หลายเดือนก่อน +1

    Shinde saheb ...
    To the point .

  • @RatnaMahale-h3z
    @RatnaMahale-h3z หลายเดือนก่อน +1

    शेतकरीच हे का करू शकत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे खुप छान कार्यक्रम आहे.

  • @ramgujar119
    @ramgujar119 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर शेतीविषयक ऐकाव तेवढेच कमी Congratulations

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 หลายเดือนก่อน +3

    माल डायरेक्ट विकला की दुप्पटी पेक्षा जास्त दर मिळतो हे सत्य आहे
    ऊस कारखान्याला न देता विकतात हेच यश आहे ते सर्व शेतकर्‍यांना नाही जमत काही कारणाने

  • @vilasdixit2524
    @vilasdixit2524 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मुलाखती

  • @dattashinde485
    @dattashinde485 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरेची संख्या मोठी आहे, त्यासाठी कोणीही काम करायला तयार नाही.

  • @vimalindapure6255
    @vimalindapure6255 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर मुलाखती घेतल्या या तज्ज्ञांना भेट कशी घेता येईल

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍

  • @rupeshgavande1133
    @rupeshgavande1133 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासू मुलाखत

  • @ganeshsalokhe8621
    @ganeshsalokhe8621 หลายเดือนก่อน +2

    Very nice information

  • @pravinsoni3566
    @pravinsoni3566 4 วันที่ผ่านมา

    तिन्ही तज्ञ शेतकऱ्यांचे नंबर देणे

  • @virajkand4370
    @virajkand4370 หลายเดือนก่อน

    Nimakar Madam You From Nes Wadiya. College

  • @audumbarkarale1619
    @audumbarkarale1619 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांची मुल पुणे व मुंबई ला येतात हि आपली अडचण आहे का

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 หลายเดือนก่อน +2

    125एकर ! कायद्यात राहून कशी काय जमवली?

    • @satishshinde2406
      @satishshinde2406 หลายเดือนก่อน +1

      Land ceiling act Dry land holding is 54 acres.

  • @vilaschaudhari7347
    @vilaschaudhari7347 หลายเดือนก่อน +2

    शेती तज्ञांच्या मुलाखतीत एखाद्याने तरी शेतीविषयक सखोल माहिती दिली कां? आम्ही काय केलं,कसा संघर्ष केला,हि कहाणी फक्त ऐकवली.पण त्यानंतर काय केलं हे सांगा ना.हे ऐकून एका तरी शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळेल असे वाटते का?भरकटलेली वेळ वाया घालवणारी मुलाखत.

  • @madhavjadhav6077
    @madhavjadhav6077 หลายเดือนก่อน +1

    Sarkar ni Nasha band keli .tari khedyatal economi sudhrel .

  • @ShaukatShaikh-sw2iw
    @ShaukatShaikh-sw2iw หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा फालतू बडबड का करतो

    • @shubhangidashaputre5513
      @shubhangidashaputre5513 หลายเดือนก่อน +1

      Tyanchakade bharpur prayog ani research chalato.sarkari madat milali tar te khup kahi karu shakatil.

    • @shivrajmalipatil3589
      @shivrajmalipatil3589 24 วันที่ผ่านมา

      आपणासी फालतू बडबड वाटते काय तुम्ही स्वतः शेती करता का करत असाल तर तुम्हाला त्यांच्या बडबडीचा अर्थ समजेल

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 หลายเดือนก่อน +3

    भारतात शेती तज्ज्ञ? मग भारतीय शेतकरी इझरायिल मध्ये शेती शिकायला का जातात?

    • @sureshtakepatil6308
      @sureshtakepatil6308 หลายเดือนก่อน

      इंग्रजांनी भारतात शेती शिक्षण आणले कृषी महाविद्यालय आणले त्यात प्रवेश घेण्यासाठी ७/१२ चा उतारा धारक शेतकरी मुलांना प्रवेश दिला जात असे त्याचे कारण त्यांनी शिक्षण घेऊन तंत्रज्ञान युक्त शेती केली पाहिजे परंतु सरकारने कृषी पदवीधरांना सगळ्या ठिकाणी नोक-या दिल्या...

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 หลายเดือนก่อน +2

    मुलाखतीतून काहीही नवीन माहिती अथवा ज्ञान मिळाले नाही.

  • @niteenraut6993
    @niteenraut6993 หลายเดือนก่อน

    फालतू बडबड चालू आहे

    • @nitinsurve1997
      @nitinsurve1997 หลายเดือนก่อน

      कारण तुला आईत खायला लागत. म्हणून तुला अक्कल नाही.

  • @pramodwalavalakar565
    @pramodwalavalakar565 หลายเดือนก่อน

    खुप छान