Hai bhashyachi konti baljabri ahe ki yaylach pahije ? Koni sangitla ahe ahe asa ? Bhasha nahi yet ashnar tar kay jhala, nidaan hyanni maan thevla pahije . Hya extremism mulech apan pudhe nahi jaat ahot. Ha jar koni apmaan karat asel tyala barobar nistaraycha !
@@jaschowdhari3463he jra south la jaun bolaa…. Aani bhasha ka nahi aali pahije …… yevdhi varsh rahun tumhala marathi bolta yet nasel tr tumhi bhashela respect det nahi asach hotaa….
मराठी मुलाखतकाराने मराठी ला प्राधान्य दिले पाहिजे,,, अरशदना मराठी चांगले समजते, very nice actor,, I have seen, seher,,, its a beautifull movie, the end is very heart touching,,,
ठीक है! लेकिन हमारे मराठी अभिनेताओं का क्या? !यू पि. प्रदेश, बिहार से आने वाले लोग एक प्रसिद्ध अभिनेता बन गए हैं ! और हमारे मराठी मानुस हेल्पर, मेकअप मैन, लाइटमैन, वॉचमैन, ऑफिस बॉय, वेटर बन गए ! दरअसल सिनेमा की शुरुआत मराठी मानुस ने की थी लेकिन आज मराठी मानुस की क्या हालत है ! इसका जिम्मेदार कौन है ! सिर्फ और सिर्फ मराठी मानुस !
One of the good actor from Bollywood who is not narrated himself that he is Very good actor..the way he treat himself in a good manner and also in a simple way...he is like a drop of water, he will mix with all kind of jouner..
मुंबईत जन्म झालेल्यांना मराठी समजत नाही का? त्यातली मराठीत एवढे कलाकार असताना त्यांना कट्टावर बोलावण्याऐवजी अशा कलाकारांना बोलावून माझा कट्टा चा दर्जा घसरत आहे.. किमान मराठीत प्रश्न विचारले असते, यातून संपादकांना मराठी बाबत चा न्यूनगंड दिसुन येतो..सुमार माझा कट्टा
पाहू नका. कुणी जबरदस्ती केली तुम्हाला? तुमचे मराठी प्रेम फक्त टीका करण्यापुरते असते. मराठी शाळा बंद पडल्या किती आंदोलने केली? स्वतः मराठीत PHD केलीत का? इथे मूळ महाराष्ट्राच्या लोकांना मराठी येत नाहीये तुम्ही नटांना टार्गेट का करता?
अर्शद वारसी फार आवडतो मला पण पण मराठी माध्यम का बोलवतात हिंदी कलाकारांना? हा खरंतर मराठी चित्रपटसृष्टीचाच मोठा प्रॉब्लम आहे सतत बॉलिवुडला मोठं करून स्वत:ची वाट लाऊन घेतली
मुंबईत मराठी माणूस स्वतःच्या जगण्यासाठी व अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. आणि मुंबईत हिंदी सिनेमा सृष्टी स्व.दादा साहेब फाळके यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. पण काही हिंदी भाषिक माजोरडे मुंबईत राहून दादागिरी करतात.
@@miteshmanwatkar1370 का रे बाबा तुझ्या बुडाला का आग लागली? जरा खरच गरज असेल तरच कमेंट्स करावे का आपलं फालतूगिरी करायची सवच लागली तुझ्यासारख्या लोकांना
क्रीडा पत्रकार विजय साळवी एकदा माझा कट्टा वर फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री, राहुल भेके, जयेश राणे,महेश गवळी,बायचूंग भुतिया यांना देखील आमंत्रित करा.⚽🇮🇳⚽🇮🇳📢📢📢📢
अरे यांचा जन्म इथेच झाला आहे आणि याना अजून मराठी बोलता येत नाही... किती लाजिरवाणी गोष्ट आहे... मुंबई मध्ये राहणार्यांना मराठी भाषा बोलता व लिहता आलाच पाहिजे हे सक्तीचं करावं सरकारने .... नाही बोले तर यांचे कोणतेच सरकारी पेपर तयार करू नयेत
*मराठी आली पाहिजे महाराष्ट्रात रहता म्हणून हे सहाजिक आहे...पण इथे जे कोण मराठीचा मुद्दा उचलत आहे त्याच्या मागचे कारण वेगळे आहे आणि ते कोणते हे सर्वाना माहित आहे...असो मी इथे भली मोठी लिस्ट देऊ सकतो की ज्याना आम्हीच सर्वानी अगदी डोक्यावर घेऊन नाचलो आहोत ते आज महाराष्ट्रच्या जीवावर मोठे झाले मुंबईत येऊन आणि मुंबईत राहुन त्यांना पण मराठी अजिबात येत नाही...चला असो...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏*
ठीक है! लेकिन हमारे मराठी अभिनेताओं का क्या? !यू पि. प्रदेश, बिहार से आने वाले लोग एक प्रसिद्ध अभिनेता बन गए हैं ! और हमारे मराठी मानुस हेल्पर, मेकअप मैन, लाइटमैन, वॉचमैन, ऑफिस बॉय, वेटर बन गए ! दरअसल सिनेमा की शुरुआत मराठी मानुस ने की थी लेकिन आज मराठी मानुस की क्या हालत है ! इसका जिम्मेदार कौन है ! सिर्फ और सिर्फ मराठी मानुस !
मराठी माणसांची इच्छा बरोबर आहे पण हे ही सत्य आहे की लाखो मराठी न बोलणारे महाराष्ट्रा ला आभिमानाने आपले राज्य सांगतात, म्हणून अजूनतरी बॉलिवूड महाराष्ट्रात आहे, भाषिक एकोप्याचे जगाला कौतुक आहे हे पर राज्यात गेल्यावर खूप जाणवून येते
ABP माझा एक्झीट पोल दाखवा ना 😂😂😂😂 आम्हला माहीत आहे तुम्हीं काय दाखवणार आणि आम्ही कोणाला मत देणारं आणि अम्ही कट्टर हिंदु मराठी अहोत हे पण लक्षांत ठेव पाहिजे तर तुमच्या ऑफिस ल येतों सर्व कागद पत्र घेऊन 😂😂😂
Nagraj manjule lallantop Sarkha show madhe.. Hindi madhe bolata thava Kay... Actor che konte jath naste kivha konte bhasha naste... (Only for trollar gang)
He barobar nahi chaan Acting hahe tumich ka marathi bolta marathi thodi survat keli pahije marathi manse lagech pream karatat timi vichara rajiv ji marathi ka nahi bolat nahi Aavadala katta Aadhar asayala pahije pan marathi aalich pahije naredre modi bhaga ❤ shikka jara
हा मराठी कार्यक्रम आहे की हिंदी? ह्या माणसाला महाराष्ट्रात इतके वर्षे राहून मराठी येत नाही तर ह्याला कशाला घेतला ह्या कार्यक्रमात? कठीण आहे सगळेच समजणे.
याची गरज होती का ? मराठी चॅनेल मराठी प्रेक्षक तरी उगाच हिंदी कलाकार का ? मराठी संपले का ? देवीदास सौदागर, किंवा प्रसिद्धी पासून दूर ढकलेले गेलेले दिवंगत महादेव मोरे वगैरे बरेच लोक आहेत की अजून बाकी
मराठी कार्यक्रमात मराठी ना बोलता येणारे कलाकार कशाला बोलावता?तुमचा कार्यक्रम मराठी आहे ना? मग मराठीत प्रश्न विचारा.आणि उत्तरं मराठीत द्यायला सांगा.आणि ह्या सिनेमातल्या लोकांना बोलावण्यापेक्षा वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींना बोलवा.
मुंबई, महाराष्ट्र नी यांना सगळं दिल पण मराठी येत नाही, हेच दुर्दैव आहे...
आणि आपले मराठी लोक राज ठाकरें वर टीका करण्यात धन्यता मानतात
Hai bhashyachi konti baljabri ahe ki yaylach pahije ? Koni sangitla ahe ahe asa ? Bhasha nahi yet ashnar tar kay jhala, nidaan hyanni maan thevla pahije . Hya extremism mulech apan pudhe nahi jaat ahot. Ha jar koni apmaan karat asel tyala barobar nistaraycha !
@@jaschowdhari3463 बळजबरी चा विषय नाहीये त्यांना स्वतः हुन समजल पाहिजे बाकी देश स्वतंत्र आहे
भाषेच्या पलीकडे पण एक दुनिया आहे सोन्या, त्याच्या कडून जे शिकायचं ते बघ
@@jaschowdhari3463he jra south la jaun bolaa…. Aani bhasha ka nahi aali pahije …… yevdhi varsh rahun tumhala marathi bolta yet nasel tr tumhi bhashela respect det nahi asach hotaa….
@@santoshukarde धन्यवाद मित्रा, शिकण्या साठी माझा महाराष्ट्र आणि इथले विचार धन प्रचंड आहे.,. बाकी देश स्वतंत्र आहे
Glad that he mentioned Devlali, Nashik and yes he is a Alumni of my school, Barnes School ❤
मराठी मुलाखतकाराने मराठी ला प्राधान्य दिले पाहिजे,,, अरशदना मराठी चांगले समजते, very nice actor,, I have seen, seher,,, its a beautifull movie, the end is very heart touching,,,
उत्तम नट.. असा नट जो हसवू शकतो आणि रडवू सुद्धा शकतो! ❤
Legendary actor Arshad Warsi ❤
काय गरज आहे हिंदी कलाकारांना आणायची
ठीक है! लेकिन हमारे मराठी अभिनेताओं का क्या? !यू पि. प्रदेश, बिहार से आने वाले लोग एक प्रसिद्ध अभिनेता बन गए हैं ! और हमारे मराठी मानुस हेल्पर, मेकअप मैन, लाइटमैन, वॉचमैन, ऑफिस बॉय, वेटर बन गए ! दरअसल सिनेमा की शुरुआत मराठी मानुस ने की थी लेकिन आज मराठी मानुस की क्या हालत है ! इसका जिम्मेदार कौन है ! सिर्फ और सिर्फ मराठी मानुस !
तेवढी quality मराठी कलाकारांमध्ये नसेल म्हणून हिंदी 😂 simple bro.
One of the good actor from Bollywood who is not narrated himself that he is Very good actor..the way he treat himself in a good manner and also in a simple way...he is like a drop of water, he will mix with all kind of jouner..
मुंबईत जन्म झालेल्यांना मराठी समजत नाही का? त्यातली मराठीत एवढे कलाकार असताना त्यांना कट्टावर बोलावण्याऐवजी अशा कलाकारांना बोलावून माझा कट्टा चा दर्जा घसरत आहे.. किमान मराठीत प्रश्न विचारले असते, यातून संपादकांना मराठी बाबत चा न्यूनगंड दिसुन येतो..सुमार माझा कट्टा
पाहू नका. कुणी जबरदस्ती केली तुम्हाला?
तुमचे मराठी प्रेम फक्त टीका करण्यापुरते असते.
मराठी शाळा बंद पडल्या किती आंदोलने केली? स्वतः मराठीत PHD केलीत का?
इथे मूळ महाराष्ट्राच्या लोकांना मराठी येत नाहीये तुम्ही नटांना टार्गेट का करता?
अर्शद वारसी फार आवडतो मला पण पण मराठी माध्यम का बोलवतात हिंदी कलाकारांना?
हा खरंतर मराठी चित्रपटसृष्टीचाच मोठा प्रॉब्लम आहे सतत बॉलिवुडला मोठं करून स्वत:ची वाट लाऊन घेतली
Arshad sir is bestest best actor
His performance in SEHAR was amazing
मुंबईत मराठी माणूस स्वतःच्या जगण्यासाठी व अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. आणि मुंबईत हिंदी सिनेमा सृष्टी स्व.दादा साहेब फाळके यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. पण काही हिंदी भाषिक माजोरडे मुंबईत राहून दादागिरी करतात.
@@Happynessvibe का दादागिरी करतात ? त्याचे अवलोकन करा , आणि काय उत्तर मिळतंय ते सांगा
@@santoshukarde वोट बँकमुळे मिळणारा राजकीय वरदहस्त, आणि त्यांचा वाढलेला मोठा समूह हेच मूळ कारण आहे.
देवळाली नाशिक❤
महाराष्ट्र राज्यात राहून मराठी बोलता येत नाही 😂
महाराष्ट्रात इतके वर्ष रहाता इथे कामविता मराठी येत नाही
Deolali Nashik ❤❤
God bless you Dear Arshad
सर्वगुणसंपन्न कलाकार अर्षद वर्षांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे नाव केलं अर्षद वारसीला पुढील भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Are Santosh ka br asa ughdya var hagtos 😂, Harshad nahiye to Arshad aahe.
@@miteshmanwatkar1370 का रे बाबा तुझ्या बुडाला का आग लागली?
जरा खरच गरज असेल तरच कमेंट्स करावे का आपलं फालतूगिरी करायची सवच लागली तुझ्यासारख्या लोकांना
Very Honest man
Great comedy actor arshad warsi ... Jolly llb best performance very nice movie
Ha karyakram nakki marathi chanechach aahe ki hindi chanelcha
मराठी वाहिनी 😂😂😂😂😂
What a character ❤❤
क्रीडा पत्रकार विजय साळवी एकदा माझा कट्टा वर फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री, राहुल भेके, जयेश राणे,महेश गवळी,बायचूंग भुतिया यांना देखील आमंत्रित करा.⚽🇮🇳⚽🇮🇳📢📢📢📢
Best comedy actor❤🥰🙇🏻♂️
अरे यांचा जन्म इथेच झाला आहे आणि याना अजून मराठी बोलता येत नाही... किती लाजिरवाणी गोष्ट आहे... मुंबई मध्ये राहणार्यांना मराठी भाषा बोलता व लिहता आलाच पाहिजे हे सक्तीचं करावं सरकारने .... नाही बोले तर यांचे कोणतेच सरकारी पेपर तयार करू नयेत
All the best Arshadji🎉
ढोल मध्ये.. कुठेय..... अर्षद वार्षी (आपला सर्किट भाय )...
He done a very good film hero hindustani my fav
Talented actor
बॉलीवूड बोलू नये. मुंबई चित्रनगरी असं बोलावे. हा माझा फर्मान आहे.
Arshad sir very humble human being &great actor❤
Actor bhari aahe. Fakta Marathi nahi jamat tar thik aahe pan Hindi madhe bolay pahije hota.
तेव्हडी रमी सरकाल चि ad काढून टाका
मराठी वाहिनी😂
लाजा वाटू द्या रे!
*मराठी आली पाहिजे महाराष्ट्रात रहता म्हणून हे सहाजिक आहे...पण इथे जे कोण मराठीचा मुद्दा उचलत आहे त्याच्या मागचे कारण वेगळे आहे आणि ते कोणते हे सर्वाना माहित आहे...असो मी इथे भली मोठी लिस्ट देऊ सकतो की ज्याना आम्हीच सर्वानी अगदी डोक्यावर घेऊन नाचलो आहोत ते आज महाराष्ट्रच्या जीवावर मोठे झाले मुंबईत येऊन आणि मुंबईत राहुन त्यांना पण मराठी अजिबात येत नाही...चला असो...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏*
Arshad bhai you are my favorite, great admirer of you, but honestly expected you to atleast understand Marathi and even speak a little bit
रमी ची जाहिरात करू नका विनंती आहे कारण लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत
ठीक है! लेकिन हमारे मराठी अभिनेताओं का क्या? !यू पि. प्रदेश, बिहार से आने वाले लोग एक प्रसिद्ध अभिनेता बन गए हैं ! और हमारे मराठी मानुस हेल्पर, मेकअप मैन, लाइटमैन, वॉचमैन, ऑफिस बॉय, वेटर बन गए ! दरअसल सिनेमा की शुरुआत मराठी मानुस ने की थी लेकिन आज मराठी मानुस की क्या हालत है ! इसका जिम्मेदार कौन है ! सिर्फ और सिर्फ मराठी मानुस !
मराठी माणसांची इच्छा बरोबर आहे पण हे ही सत्य आहे की लाखो मराठी न बोलणारे महाराष्ट्रा ला आभिमानाने आपले राज्य सांगतात, म्हणून अजूनतरी बॉलिवूड महाराष्ट्रात आहे, भाषिक एकोप्याचे जगाला कौतुक आहे हे पर राज्यात गेल्यावर खूप जाणवून येते
ABP माझा एक्झीट पोल दाखवा ना 😂😂😂😂 आम्हला माहीत आहे तुम्हीं काय दाखवणार आणि आम्ही कोणाला मत देणारं आणि अम्ही कट्टर हिंदु मराठी अहोत हे पण लक्षांत ठेव पाहिजे तर तुमच्या ऑफिस ल येतों सर्व कागद पत्र घेऊन 😂😂😂
Marathi channel but all interview in Hindi? Very Sad.
Dnyanada Kadam चा आवाज आयकायची सवय असल्या मूळे दुसरी अँकर नको वाटते
रमी सर्कल ची एड करु नका विनंती आहे .
Ye jhot bol raha hai ye reference se bollywood mein aaya hai😂😂
Mamu bole toh ek ko Hindi nahi aati aur dusre ko Marathi 😂😂😂
अर्शद “भाई” ???? ह्या लोकांना भाई हे बिरूद का लावले जाते ?? मराठी कलाकारांना असं आदरार्थी बिरूद लावलं जातं का ?
Nahi re, he mc tyana Andya, Padya, Samya Dombivali cha Hav na Tav as sambhodan kartat. Pan aaple anek Marathi kalakar tevdech vede aahet.
1:14😂Dhol
मराठी बोला पत्रकार आणि मराठी जपा
An aaplyatli khekhda vruti sodli pahijey
Nagraj manjule lallantop Sarkha show madhe..
Hindi madhe bolata thava Kay... Actor che konte jath naste kivha konte bhasha naste...
(Only for trollar gang)
He barobar nahi chaan Acting hahe tumich ka marathi bolta marathi thodi survat keli pahije marathi manse lagech pream karatat timi vichara rajiv ji marathi ka nahi bolat nahi Aavadala katta Aadhar asayala pahije pan marathi aalich pahije naredre modi bhaga ❤ shikka jara
इतकी वर्षे महाराष्ट्र मध्य राहून मराठी भाषा बोलता येत नाही मंजे ओगडं आहेः राव तसा बागितले तर मोट्या घराणे मध्य सुध्दा इंग्रजी हिंदी चां वापर जास्त आहे
Mala ek kalat nahi jo ek shabdha marati bolat nahi tyala mazha katta var bolavlech ka???
Maansaat namrapana asava sarva kadey aapli kupmanduk vrutti dakhavu nauyey
😂😂😂😂😂
When Arshad learned at Devlali must knows Little little Marathi but purposely tried to avoid Marathi.
Englis bahot jada bol Raha hai bhai
खांडेकरभाऊ, तुमच मराठी हिंदी ठीक आहे पण तुम्हाला मिशा आजिबात शोभत नाहित. फारतर कटिंगचे पैसे मी देतो पण ते झाडू कमी केल्यास कृत्रीम मेक अप शोभून दिसेल!
हा मराठी कार्यक्रम आहे की हिंदी? ह्या माणसाला महाराष्ट्रात इतके वर्षे राहून मराठी येत नाही तर ह्याला कशाला घेतला ह्या कार्यक्रमात? कठीण आहे सगळेच समजणे.
महाराष्ट्र मध्ये राहून मराठी येत नाही 😡
Khandekar nako o hindi marathit bola tech baray hindi 😅😅😅😅😅
Reporter sahebanna Hindi yet nahi
याची गरज होती का ? मराठी चॅनेल मराठी प्रेक्षक तरी उगाच हिंदी कलाकार का ? मराठी संपले का ?
देवीदास सौदागर, किंवा प्रसिद्धी पासून दूर ढकलेले गेलेले दिवंगत महादेव मोरे वगैरे बरेच लोक आहेत की अजून बाकी
T R p 😂 nahi vadanar mi maza katta bhand karte sorry 😞
Marathit bola
अतिशय प्रगल्भ कलाकार,,
Tarun muLana Rojgari Tayar kerna ray che MuLkhat ghya Rekamchota no😅
Ya Khandekar la changla thoka aadhi, mg Marathi n bolyna baddal Arshad var tika nakki kara.
Mansaney samorchya vyakticha sangharsh pahava tikde raajkaran karu kon kunala posat nahi
मराठी कार्यक्रमात मराठी ना बोलता येणारे कलाकार कशाला बोलावता?तुमचा कार्यक्रम मराठी आहे ना? मग मराठीत प्रश्न विचारा.आणि उत्तरं मराठीत द्यायला सांगा.आणि ह्या सिनेमातल्या लोकांना बोलावण्यापेक्षा वेगळी वाट चोखाळणाऱ्या व्यक्तींना बोलवा.
marathit bol chal
MuLkhat fakat panchat Lokanchy ghya Rekachota no😅
मराठी चॅनेल 😂
Ha abp nahi bjp maza katta.
CERKIT KAKA
Hagle Marathi?....
मराठी बोलायला लावा त्याला
याला मराठी येत नाही का मराठी बोलायला लावा
Matathi businessman na bolva nah. Kay keryacha ashrad varsicha inspiration.
Are yala हिंदी bol manav inglish british