कोरडवाहू शेतीचे पिक नियोजन - उदयजी देवळानकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2021
  • कोरोना संकटाच्या काळात सर्वजण घरात असताना शेतकरी मात्र शेतात व अगदी डुअर स्टेप डिलिव्हरी मध्ये सातत्याने प्रयत्नशील होते. स्वच्छ, ताजा, पौष्टीक भाजीपाला, फळे, धान्य हे सर्व शेतकऱ्यांनी ग्राहकांना पोच केले. यातून पिकवता शेतकरी विकायला शिकला. मानवलोक च्या सहकार्याने परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांनी सुद्धा यात महत्वाची भूमिका निभावली.
    पण अल्प भूधारक, कोरडवाहू शेतकरी सुद्धा यात आणखी काय करू शकतात, कोरडवाहू शेती मधील कमी पाण्यात येणारी कोण-कोणती पिके आज मार्केटमध्ये भाव खात आहेत? कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांनी काय पेरायला हवं या बद्दल अनुभवी, अभ्यासू व्यक्तिमत्व श्री. उदय देवळाणकर यांचे मार्गदर्शन मानवलोक मार्फत आयोजित "कोरोना पश्चात शेती: आव्हाने व उपाययोजना" या प्रशिक्षणात मिळाले.

ความคิดเห็น • 8

  • @vishwanathpatil5950
    @vishwanathpatil5950 4 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @Aapli_manas
    @Aapli_manas 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप चांगली शेती-विषयक माहिती आपण दिली ती मला खुपच भावली कारण साधे गांजर-गवताने शेतकरी हैराण-परेशान झाले,एकरी १०,०००रु.खर्च येतो तेव्हा बाकीचे खर्च आपल्याला माहीतच आहे, धन्यवाद 😢

  • @gavitsaheb609
    @gavitsaheb609 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यासपूर्ण विवेचन सर. सर्व शेतकऱ्यांनी ऐकावं.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +1

    हे राम रामकृष्ण हरी माऊली🇮🇳आप महान है आप में ईश्वर दिखाई दे रहा है

  • @surendrajayle7066
    @surendrajayle7066 9 หลายเดือนก่อน

    वन्दे गौ मातरम् ज्ञानेश्वर भाऊ

  • @shyamn1
    @shyamn1 ปีที่แล้ว

    Great sir

  • @dicsmasher9468
    @dicsmasher9468 ปีที่แล้ว

    38:00

  • @mostvideo4494
    @mostvideo4494 ปีที่แล้ว

    Sir mobile namber deya