राधा,स्पष्टवक्ती,हुशार,जिद्दी आणि तरीही आत कुठेतरी खंतावलेली,दुखावलेली वाटली.आजचा हा कार्यक्रम बघून तिचा सच्चेपणा सर्वांसमक्ष यावा.तिचा पुढील प्रवास सूरेल,संगीतमय व्हावा यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. कबीर,सूरदास,मीरा गाताना जे स्पष्टीकरण दिलं त्यावरून पंडितजींचे सांगितीक संस्कार जाणवले. सुलेखा, डायरेक्ट मंगेशकर घराण्यातून आणलेली ही झाकली मूठ खूप मोलाची आहे हे या मुलाखतीतून समोर आणलंस! धन्यवाद तुला आणि राधा तुझ्यासाठी ❤️❤️
खूपच सुंदर एपिसोड.मंगेशकरांचे वलय असूनही ही किती आपल्यातली वाटते.तिने लोकांसमोर सतत आले पाहिजे.Very knowledgeable person.Great but simple and so polite.I like her simplicity.Stay blessed.
एका उच्चविद्याविभूषित,सुसंस्कारित व्यक्तीचे अंतःकरणपूर्वक व्यक्त केलेले मनोगत..अतिशय सुंदर मुलाखत......या निमित्त रविंद्र संगीत पहिल्यांदाच ऐकायला मिळाले.....धन्यवाद...
फार सुंदर झाली मुलाखत. तिची घुसमट अगदी मनाला चटका लावून गेली. आज जास्ती चांगले कळले की आशा ताईच्या मुलीने जीव का दिला. खूप खेद जनक आहे. आपण जन मानस किती हल्क्यात घेतो ह्या पोरांना. हॅट्स ऑफ राधा मंगेशकर 🙏🙏
राधा मंगेशकर खूपच सुंदर मुलाखत वा खूपच सच्चा दिलाची मुलगी कुठेही तिचा खोटेपणा आहे असे जाणवत नाही आजच्या काळात ही इतकी सच्ची मुलगी असते याचे मूर्तीमंत हे उधाहरण आहे देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण कारो ही त्या ईश्वराला पार्थना
राधा मंगेशकर यांना जाणून घेण्यास खूपच आवडेल. एक विनंती आहे,शुभा खोटे ताईंच्या मुलाखती दरम्यान जशी त्याच्यांवर चित्रीत झालेली गाणी दाखवली गेली ती खूपच मनाला भावली. जेणेकरून त्याच्या सारखे जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आल्यास तसा प्रयत्न करावा.म्हणजे नविन पिढीतील सर्वांनाच त्याची ओळख होईल.🙏
राधाबाळाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद, तुझ्या आयुष्यात भक्ती आणि आध्यात्मिक संगीताचा शाश्वत असा निर्मळ आनंदझरा वृध्दिंगत होत राहो, हाच आशिर्वाद, आणि लतादीदींच्या स्वरातील ब्र्ह्मनाद तुला प्राप्त होवो. भारतीताईंनाही माझा नमस्कार. HMV मध्ये त्यांची, लतादीदींची आणि श्रीनिवास खळे यांची भेट झाली होती, माझी ओळख नसतानाही माझ्याशी खूप आदराने तिघहि वागली होती. मला खरच खूप आनंद झाला होता. पहिली आणि शेवटची भेट होती. १९७४ साल, ज्ञानेश्वरीतील अभंगांचे रेकाॕर्डींग होते. तुझ्या बाबांनी फार सुंदर संगीत दिले आहे. खरतर दीदींचा स्वरनाद ऐकून पूर्ण भारावून आनंदात बुडले होते. आज हा कार्यक्रम पाहून, तुझ बोलण ऐकताना सर्व स्मृतिपटलावर तरळल. खूप खूप धन्यवाद तुला आणि या कार्यक्रम प्रस्तुतीला.
खूपच सुंदर एपिसोड 😘😘 राधा तर खूप साधी राहणी उच्च विचारसरणी अशीच आहे. अजून १ तास मुलाखत पाहिजे होती. लवकर संपवली असे वाटले. Proud of U dear Radha. Love U too too much😘😘
She is so genuine. And never knew this aspect of her. She’s so well read, humble and she has got so much to share. It’s pleasure listening to Radha. And Sulekha ma’am perfectly knows how to interact with every different personality. ❤
खुप छान मुलाखत घेतली सुलेखाने आणि राधाने सुंदर शांत पणे सर्व सच्चे दिलाने उत्तरे दिली. राधा तुला भावी करिअर साठी खुप शुभेच्छा.आत्यां प्रमाणे तु पण जीवनात सफल नक्की च होशील.मंगेश पाठीशी आशिर्वादा साठी उभा आहेच.
🌹 व्वा राधा मंगेशकरची नुलाखत फार सुंदर झालीय...स्वरांच्या सांवलीत वाढलेली राधा.. मंगेशकर भावंडे म्हणजे मा.दीनानाथ मंगेशकरांचे पंचप्राण.! राधानें नेमक्या शब्दांत आपली संगीतांतली रूची, अवघड संघर्ष, तिने एकटीनें केलेला प्रवास, लेखिका म्हणून केलेला यशस्वी प्रयत्न., यावर फार चांगले भाष्य केले आहे..राधा एक गोड मुलगी आहे,कुणालाही न दुखावता तिने आपले मन मोकळे केले..मी तिचे भावसरगमचे बाबांबरोबरचे कार्यक्रम बघितले आहेत.. मी तिला ओळखते, चांगली गाते.. God bless u Radha...👍
अनपेक्षित पणे हा interview खूप खूप आवडला! अनपेक्षित का? कोण जाणे! राधाने म्हंटल्याप्रमाणे खरोखरच माझ्याही मनात हे biases असणार, की हिचं काय achievement एवढं इतक्या मोठ्या कुटुंबातली असून! पण तिच्या बोलण्यातून तिचं struggle मनाला भिडलं आणि त्यातून मार्ग काढणारा तिचा मोठेपणा जाणवला! Thank you so much for introducing her to us! एकंच गोष्ट थोडी खटकली...सगळ्या आत्यांमध्ये उषा मंगेशकरांचा उल्लेख राहून गेला का? राधाला तिच्या संगीताच्या आणि लिखाणाच्या career साठी अनेक शुभेच्छा!
Wonderful interview Sulekha..this was one of those interviews where I felt like I needed to hear a lot more. One can only imagine the pressure faced by Radha ma'am...but extremely happy to know that she has carved her own niche.... God bless her abundantly..
फारच सच्ची मुलाखत!! राधा मंगेशकर म्हणजे एक झाकलं माणिक आहे..... मराठी आपल्या माणसाला मिरा, कबीर व रविंद्र यांच्या कलाकृतींचा परिचय करून देण्याचा विचारच अप्रतिम आहे, त्यामागची तुझी भूमिका फार उत्तम आहे, आम्ही पामर ती समजून घेवून शकलो नाही... मौल्यवान रत्नांची पारख करण्याची क्षमताच आम्ही हरवून बसलो आहे, करमणूकी संबंधीच्या आमच्या व्याख्याच, समजूती अगदईच्यआ तकलादू बनल्या आहेत. ज्या समाजात उच्च दर्जाचे रसिक नसतात, त्या समाजाला श्रेष्ठ कलाकृती अनुभवतात येत नाहीत. चंगळवादाच्या दुनियेत उज्ज्वल रत्न दुर्लक्षित होत आहेत, पण हेही दिवस जातील, अन् एक सुजाण रसिक सच्चा श्रोता नक्कीच निर्माण होईल, असा मला विश्वास या तुमच्या मुलाखतीमधून दिसून येतो आहे, राधा, तुझ्या सुवर्ण स्वप्नासाठी तुला लक्ष लक्ष शुभेच्छा! तुझे विचार तुझ्या पुस्तकांमधून वाचायला आवडतील. अजून लिहा... दिदीबद्दल, आशाताईं बद्दल, तुमच्या घराण्यातील आठवणीबद्दल वगैरे वगैरे .. हार्दिक शुभकामना!! अंतर्मुख करणारी मुलाखत. धन्यवाद!
Sulekhatai me dil ke Kareebchi khup fan aahe ani actress mhanun tumhi khup Kamal aahat .me Jehva hya mulakhati pahate mala khup kahi shikayala milate .me ek sadhi gruhini aahe pan tarihi khup Satat struggle suruch asto mala nirashetun ak aashecha Kiran disto.navin positive energy milate ,life Kade pahanyacha vegala drusticon sapdato ,navin kahitari shiknyachi urmi yete ,difficulties na face karnyasathi bal milte.,parat right trac var yete thank you Sulekhatai for this dil ke Kareeb .And in this episode mala Radha mangeshkar ek person mhanun samjalya.khup buddiman,abhyasu gayika .Tarihi asa struggle tyana karava lagla .vait vatte .mazyakadun khup khup shubhecchya . May god bless her in every step of her life.
फारच छान मुलाखत झाली ताई.... अभ्यासपूर्ण बोलणं, त्याला स्पष्ट विचारांची जोड, ह्या घराण्यातील फारसं कुणी असं भरभरून बोललेलं नाही कधी, राधाच्या आवाजाची जातकुळी निराळी,पण छान आहे, हाताची पाची बोटेही सारखी नसतात खरं तर!!! राधाला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा ! तिचे पुस्तक वाचायला आवडेल.....
सुलेखा ताई तुझ खरचं खुप कौतुक.., तुझा प्रत्येक शो मी आवर्जून आवडीने बघते....तुझ skill आहे हे सर्वस्वी , आणि मला कुठेतरी वाटत की तुझ्या डोक्यावर हात ठेऊन देवाने तुला शक्तीसंक्रमण केलय की ही आपली सर्व गोड ,ज्ञानी आणि कायमच आदरणीय वाटावी अशी आपली मराठी माणसं तुझ्याशी त्यांच्या "दिलं के करिब" असणारी हितगुज ,गोष्टी तुझ्यासोबत share करतात...आणि कायमच नवीन Notification ची वाट आम्ही बघत असतो....!!खुप शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमाला.., त्याचप्रमाणे आदरणीय राधा ताई खुप छान वाटल तुम्हाला भेटून पण प्रत्यक्ष भेटण्याची खुप इच्छा आहे..!!आम्ही जर एखादा कार्यक्रम आयोजित केला तर आपण याल का..? खरचं सार्थ अभिमान वाटतो ,आपल्या महाराष्ट्राचा , या मातीने किती हिरे दिलेत .धन्यवाद...!!
खूपच छान मुलाखत. राधा मंगेशकर बद्दल पहिल्यांदाच इतकी माहिती मिळाली.खूप सुंदर गातात त्या.त्यांचं पुस्तकही वाचायला नक्कीच आवडेल.त्यांच्या गायन आणि लेखनाच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐
We need part 2 of this Radha is such intelligent and different It was the best of all But felt there could be much more you can discuss with her Thanks a lot for this interview
राधाला एक विनंती करावीशी वाटते तिने जे 7,8च प्रयोग केलेले खास तिच्या आवडीचे कार्यक्रम आहेत त्याच रेकॉर्डिंग करून आम्हाला ते ऐकण्याची संधी द्यावी ,आम्ही तिच्या गाण्याचा अनुभव घेतला आहे भावसरगम कार्यक्रमात ,
Radha Mangeshkar, really liked your personality, your journey. I request you to do classical singing concerts which even Lata didi also couldn't do due to her busy schedule. It will be a great experience & gift to hear you from Mangeshkar family for today's generation which has become curious about classical music, different ragas, bandish etc.
राधा मंगेशकर हे नाव फक्त ऐकून होते पण... आज तुम्हाला ऐकले आणि.. तुमच्या प्रेमातच पडले. तुम्ही तुमचे संत कबीर, मिराबाई, सुरदास आणि रविंद्र संगीत कार्यक्रम आयोजित करा. नक्कीच भरघोस प्रतिसाद मिळेल. असे दर्जेदार कार्यक्रम सादर होणे आवश्यक आहे.
कमाल ...... खूपच सुंदर झाली मुलाखत सुलेखा ताई किती स्पष्टपणे विचार मांडले राधाने.... खूप आवडले ...... 👌👌👌👌 त्यांनी सादर केलेले रवींद्र संगीत तर अप्रतीम ..... 👌👌👌👌
एकी कडे राधा ताई सारख्या सध्या,मेहनती, गायानाशी इतक्या प्रामाणिक आणि एकनिष्ठ कलाकार फक्त तुलने मुळे जगा समोर जास्त येण्या पासून मुकल्या. आणि दुसरीकडे गावोगावी लता ताई, आशा बाईंची नक्कल करून करून लोक प्रसिद्ध होतात. हे त्यांचं नाही तर आपलं दुर्दैव. मुलाखत खूप आवडली. ताईंचा आवाज खूपच सुंदर आहे. धन्यवाद!
छानच !!! किती सात्विक…सुंदर…सच्चाई…..सकारात्मक…प्रगल्भ …सुमधूर स्वरांची आहे. राधामधे तात्विक चीड असली तरीही…या सादरीकरणातून एक गोडवा जाणवला. खूप अभ्यासू वेगळा कार्यक्रम सादर केलेला कलाकार …हटकेच असतो. ..तशीच वाटते राधा. मी राधा मंगेशकरांचा ….संत माराबाई….संत कबीर …हे दोन्ही कार्यक्रम पाहिले…ऐकले. काही निवडक प्रेक्षकांमधे बसून 😊🎶 तिच्या व दिलके करीब च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Radhaji can do a program like Nakshatrache Dene - She can recreate the magic of great work in Marathi by Lataji. Ashaji, Ushaji, and Hridaynathji. Hridaynathji was genius. Listening to Hridaynathji was a treat. Thank you Sulekhaji for bringing highly talented artists to your program. Great job. Keep it up.
truely said,in this today's world people with less talent also show theie attitude but she is so talented,she must go further and catch today's world as her family done in past,they never kept behind themselves
Waaa Khoop chhan Radha Mangeshkar..bolna kiti laghavi,adabshir.. thank you Sulekha tai tumhi evhdya anandi shanancha anubhav deta asha chhan mulakhati gheun once again thank you very much.
साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ही मराठी मधली म्हण राधा मंगेशकर यांना अगदी तंतोतंत लागू आहे.राधा ताईंनी सांगितलेला वेगळा स्ट्रगल आज ऐकायला मिळाला एवढ्या मोठ्या घराण्यात जन्म घेतल्यानंतरही काय काय भोगावं लागतं..... आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना कल्पना पण येणार नाही. सुलेखा खूप खूप धन्यवाद कारण आज खूपच वेगळी मुलाखत बघायला मिळाली. दोघीही छान दिसत आहात. दोघींच्या साड्या पण खूप छान आहेत. ☺️
सुलेखा ताई.... अतिशय सुंदर झाली मुलाखत! राधा मंगेशकर ह्यांनाही किती संघर्ष करावा लागला आहे. किती गोड आणि सुंदर आवाज आहे त्यांचा! त्यांचे व्यक्तिमत्त्व अगदी सकारात्मक आहे. 😊👌
मुलाखत उत्तम. नेहमी प्रमाणे सुलेखा did a wonderful job of bringing out the best from the guest!! So kudos Sulekha! एक खुप महत्वाचा धडा या interview मधुन असा मिळाला की नकळत पणे आपण comparison मधे एखाद्या व्यक्तीच्या talent ची अक्षरशः माती करतो! इतकं potential आहे राधा मधे! आणि तिचं talent, तीची personality, तीची Identity ही तिला मिळालेलं natural gift आहे! तरी सगळ्यांनी त्याच्या कडे कानाडोळा करून ती " मंगेशकर" म्हणून कशी डावी आहे हे बघण्यात तिच्या वर कुठेतरी अन्याय केलाय या गोष्टीची खंत वाटते आणि या interview मधून सारखी ती जाणवली. आणि मग एकदम लक्षात आलं आपण पण नकळत पणे असे अन्याय आपल्याही घरी करत असतो ,आपल्या मुलांमध्ये comparision करून त्यांच्या मित्रांमध्ये comparision करुन, आपण असच natural talent ची माती करतो! आणि मग आपणच ओरडतो " अमुक अमुक मधे काही potential च नाहीये!!'
Really a heartfelt , genuine , transparent conversation and feelings . Felt drawn to her narration and language . She is her own identity and her own person carving her own niche 💕💕
खूप पारदर्शक स्वभावाची,गोड आवाजाची ही गोड मुलगी इतके दिवस कुठे दडी मारुन बसली होती?सुलेखा तळवलकर तुमचे आभार मानावे तितके थोडे.तुमच्या दिलके करीबच्या प्लॅटफाॅर्म मुळे तिचे विचार जाणून घेता आले आणि तुम्ही तिला बोलत केल्यामुळे अतिशय मनमोकळ्या गप्पा तिनी मारल्या.किती छान व्यक्त झाली.खूप स्पष्ट,स्वच्छ विचारांची,छान मुलगी,जी कायम स्मरणांत राहील.Radha,please keep singing & writing.God bless you.सुलेखा तळवलकर तुम्हाला खूप खूप धन्यवाद.एक विनंती....अजून एक भाग करता येईल का तिच्याशी अशा मनमुराद गप्पांचा?खूपच गोड व्यक्तिमत्व आहे.....खरंच दिलके करीब....
एव्हढ्या मोठ्या घराण्यातली असूनही खूपच down to earth मुलगी आहे!छानच गाते, तिची स्वतःची unique style आहे!तिच्या बद्दल माहिती करून दिल्याबद्दल सुलेखा तुझे आभार!!
राधा मुलाखत पाहुन सुखावलो.आमची पुढची पीढी किती सच्चा दिलाची,संस्कारक्षम ,प्रयत्नवादी आहे याचं प्रतिनीधीत्व केलेस.तुझ्या बाबा,आत्याबध्दल तुला प्रेम आदर आहे हे सांगताना आईचा कळवळा पण स्पष्ट शब्दात व्यथित केलास यासाठी अभिनंदन.बोलण्यात सच्चेपणा आणि निगर्वी स्वभाव आम्हाला खुपच भावला.जा बाळा,पुढे जा.लाख लाख शुभेच्छा..
मस्त 👍 धन्यवाद सुलेखा आणि टीम🙏....राधा मंगेशकर यांनी गायिलेले ""सुटलेला अंबाडा बांधू दे सावर्या... चाफ्याची शुभ्र फुले मालू दे सावर्य "" हे गाणे खूप आवडते मला.
खूप सुंदर एपिसोड. सुलेखा तुमचे सगळेच एपिसोड खूपच छान आहेत आणि त्यातले पाहुणे आमचा अजून दिल के करीब झालं आहेत जे पाहुणे तुम्ही आणता ते सगळेच अनपेक्षित सुखद धक्का असतो खूप छान
One of the best episode . The songs she sang touched sumwhere. Her philosophy . Her solo travel . Her penchant for good art in any form is highly appreciable.
फार सुंदर मुलाखत.फार मोठ्या घरात जन्म हे वरदान आहे की नाही असे वाटायला लावणारी प्रांजळ मुलगी .... हिचं पुस्तक नक्की वाचणार.परत एकदा तिनी तिचे दोन्ही कार्यक्रम चालू करावेत ही आशा.
मोठ्या झाडाच्या सावलीत छोटं झाड वाढत नाहि असं म्हणतात... पण हे छोटं झाड वेगळं असेल तर मोठ्या झाडाच्या सावलीच्या आणि मायेच्या आधारावर हे झाड खूप लक्षात राहत आणि दिवसांगाणिक वाढत ही.... दीदी चे अनेक आशीर्वाद या ज्ञानकन्येला आहेत... प्रश्न आहे तो आपला चस्मा बदलायचा.. सुंदर आवाजही आहे... हल्लीच्या संगीतकारांची लायकी नाहि... स्पष्ट वाक्तेपणा सहन करण्याची ताकद हवी संगीतकारात...गोव्याच्या मातीतील गाणी गावित... राधा जी नी... अतिशय सूट होतील आवाजाला... छान मुलाखत... अंतर्मुख असणाऱ्याला बोलत करावं... कुणी...??? सुलेखा जी.. नी.. 🙏😀
अत्त्युच्च प्रतिभा आणि प्रसिद्धीचे वलय असलेल्या कुटुंबातले' राधा मंगेशकर' हे व्यक्तिमत्व अथांग सागराच्या खोली सारखे विचारांनी गहरे आहे हे प्रकर्षाने जाणवले.आणि त्यांची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा तुमचे धन्यवाद.मीराबाईचे भजन आणि कबीरांच्या दोह्यांच्या केवळ दोन ओळींच्या गायनातून त्यांच्या कलेची झळक दिसली.भारतीय संस्कृती, इतिहास आणि जीवनाचे तत्वज्ञान ह्यांचा संत वाङमय, रविंद्र संगीत सारख्या कलेच्या माध्यमातून केलेला संगम अप्रतिम आणि त्याचा अभ्यास वाखाणण्याजोगा. हे विचारांचे दालन तरुण भावी पिढी समोर उघडणे जरुरीचे आहे.आणि ते त्यांना आवडेल ह्यावर विश्वास ठेवा. मंगेशकर कुटुंबातली ही न ऊमललेली( आणि म्हणून कदाचित् न ऊमजलेली ) कळी खरं तर एक सुंदर, सुगंधी फूल आहे .तिची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा तुमचे आभार. 'दिल के करीब' मधील राधा मंगेशकर' दिल को छू गयी और बहुत भांन भी गयी।
Greetings from Bahrain, A pleasant surprise to see and hear Radha. I agree the burden one has to bear being part of a famous and respected family especially when the family name is unique and rare. Apart from these discomforts let's not forget that she got host of privileges/comforts that came along and an opportunity to see, feel and experience the 'sahwas' of her talented relatives which many of us cannot even dream of! She missed talking about Usha Tai.
मला ही मुलाखत खूप खूप आवडली... किती स्वच्छ आणि मोकळ्या मनाची मुलगी... कुठेही लपवा लपवी नाही.. कुठेही मानभावीपणा नाही.. हुशार. सरळ.. साधी मुलगी... खरेच मला यांना भेटायला खूप आवडेल.. हे हास्यास्पद आहे.. मी एक सामान्य स्त्री आहे.... पण मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं तुमच्या मार्फत.. पहिल्यांदा च ऐकले.. मी त्यांची प्रशंसक झाले.. 👌👌 👋👋👋. 🙏🙏
Radha we want to listen your more songs ,your voice is so sweet.and you are also a sweet woman.your thoughts are also great .keep singing ....we love you.
Sarva kahi astana..itki world famous family madhye janm gheun eka veglyach struggle la Radha Mangeshkar yanna samore jaave lagle...pann tyanni toh paar kela yabaddal tyancha khup abhimaan vatla...kahi lokanna success thoda ushira milta ..but it remains for a longer time....i wish great success for her in her future endeavours ..😊👍
This was a very hatke interview..Sulekha....as she is not all over media...it was refreshing and loved knowing Radha Mangeshkar....she is also quite vocal about her thoughts..which i liked the most She has a unique voice As I am a bengali...i just enjoyed her Rabindra Sangeet "Shei Bhalo Shei Bhalo".,.also Kabir and Meera bai God Bless her always and may she get recognised the way she wants to be 😊 Only we missed her one Atya Usha Mangeshkar in her chat Keep up the Good work Sulekha
Interviews with personalities like Radha Mangeshkar, are enlightening. People envy them for their luxuries and lifestyle, but as individuals, they too have their struggle to achieve what they want. It may not be to earn basic necessities or they may have not had to rough it out, but surely they face challenges. I’ve always felt bad for artists in any field. All their life, they have to try to fit in someone else’s shoes. Sincere best wishes to Radha Mangeshkar and all those strugglers.
खूप छान वाटले मुलाखत ऐकून. राधा मंगेशकर ची एक वेगऴीच बाजू समोर आली. मंगेशकर कुटुंबाचा भाग असूनही अत्यंत down to earth व्यक्ती. राधाने स्वताला नीट ओळखले आहे, स्वताला काय हवय हे ती जाणून आहे. She knows her limitations, she is ready to accept criticism. नम्र व honest expressions about what she feels and what the reality is ! खूप कमी लोकांना हे जमते. मुलाखती मधून तिची हुषारी चांगलीच जाणवते. अत्यंत भावनाप्रधान व्यक्ती. She has gracefully matured with her age ! खूप शुभेच्छा!
Sulekha, someday soon, Asha Bhosaleji will be happy to be on your show. I wish that for you. You are amazing at what you do. Smita ji, your mum in law,must feel so proud, from the heavens above. Best wishes, always. 🤗💐
Thank You so much for getting Radha Mangeshkar on your show!! She deserves every bit of attention, praise, affection that we can give her.... Such a beautiful, thoughtful, and genuine lady she is... Tichya PhD ani travel baddal adheek vicharayche hotes g... And Radha should keep doing her Dil ke Kareeb shows for audience like us... And she can come up with ssso many such combinations.... Her singing literally melted my heart....
So nice to listen to her . Had never known anything about her . It is difficult for anyone to come out of the shadow of a famous personality . Wishing her all the best .
Very beautiful episode .Her way of communication was so pure one could sense her way of her words output very genuine persona and how she faced struggle and same time criticism though from famous family but she developed her own identity . great lesson to learn.
Thanks Sulekha for such a wonderful introduction to the wonderful personality ❤️..she must be promoted n should get all the love that she deserves..interview was the very first step..i m sure she will climb new heights henceforth..lots of love to both of you ❤️
Very nice voice of singing. I liked very much. राधाजी खुपच छान माणुस आहात. God blessed you. Thanx Sulekhaji. खुपच छान व्यक्तीमत्वाशी ओळख करून दिलीत. आभारी आहे.
Radhaji, you have your original unique beautiful voice, why it should be compared to your aunties. Latadidi was divine.🙏.Those, who hooted you out,were idiots.Just ignore them. We love you for your honesty, and humble nature. Please dont give up. Blessings from our heart........Mrs. Shanbhag.
Radha I remember listening to you at SHIVAJI MANDIR may be you were some 10-12yrs old कार्यक्रमाचं नाव मोगरा फुलला अस होतं आणि आज कितीक वर्षांनीं तुला "दिलं के कारीब" मध्ये ऐकून खुपचं छान वाटलं. हल्लीच्या audience ला तुझा कबीर मीरा सूरदास आवडला नसेल पण आमच्या सारखे काही श्रोते आहेत ज्यानां तो नक्की आवडेल . please त्या show ची youtube link असल्यास please share करावी ही विनंती
अतिशय सुंदर मुलाखत.खूप दिवसांपासून राधाला भेटायचे होते.खूप आभार.राधा अतिशय गोड मुलगी आहे.तिचा आवाजही खूप छान आणि तिचे विचार खूप आवडले.एवढ्या लहान वयात तिने मोठे तत्वज्ञान आत्मसात केले आहे.अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा🌹🌹
स्वच्छ विचार,स्वच्छ मन,किती सुंदर विचार आहेत राधा ताईंचे!!!!आवाज अतिशय सुरेल !!!!!👌👌👌तुमच्याकडून श्री रवींद्रनाथ टागोर,संत मीराबाई,संत सूरदास,संत कबीर नक्कीच ऐकायला आवडतील
अतीशय प्रामाणिक , स्पष्ट आणि सच्चे अनुभवाचे बोलणे. ही मुलाखत लोकांपर्यत पोहोचावी आणि राधाला पुढे जाऊन यश मिळावे हिच मनापासून इच्छा.
राधा,स्पष्टवक्ती,हुशार,जिद्दी आणि तरीही आत कुठेतरी खंतावलेली,दुखावलेली वाटली.आजचा हा कार्यक्रम बघून तिचा सच्चेपणा सर्वांसमक्ष यावा.तिचा पुढील प्रवास सूरेल,संगीतमय व्हावा यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.
कबीर,सूरदास,मीरा गाताना जे स्पष्टीकरण दिलं त्यावरून पंडितजींचे सांगितीक संस्कार जाणवले.
सुलेखा, डायरेक्ट मंगेशकर घराण्यातून आणलेली ही झाकली मूठ खूप मोलाची
आहे हे या मुलाखतीतून समोर आणलंस! धन्यवाद तुला आणि राधा तुझ्यासाठी ❤️❤️
आभार
Intellectual, simple, beautiful personality and voice...all the best dear Radha and Thanks Sulekha tai
किती सुंदर बोलता तुम्ही .. राधाताई .
आवाजाच बोलाल तर तो छानच आहे
सगळ्यांचे आवाज सारखे नसतात 😘
Kiti sunder bolalat
Agdee barobar....Sangeeta chee kharee Jaan asnaree
खूपच सुंदर एपिसोड.मंगेशकरांचे वलय असूनही ही किती आपल्यातली वाटते.तिने लोकांसमोर सतत आले पाहिजे.Very knowledgeable person.Great but simple and so polite.I like her simplicity.Stay blessed.
Khup sunder.
एका उच्चविद्याविभूषित,सुसंस्कारित व्यक्तीचे अंतःकरणपूर्वक व्यक्त केलेले मनोगत..अतिशय सुंदर मुलाखत......या निमित्त रविंद्र संगीत पहिल्यांदाच ऐकायला मिळाले.....धन्यवाद...
One of the finest episode Sulekha Tai.
राधा किती सुंदर बोललीस. किती छान गायलीस. खूप खूप आवडलं .
दुसरं भाग बघायला नक्कीच आवडेल.
फार सुंदर झाली मुलाखत. तिची घुसमट अगदी मनाला चटका लावून गेली. आज जास्ती चांगले कळले की आशा ताईच्या मुलीने जीव का दिला. खूप खेद जनक आहे. आपण जन मानस किती हल्क्यात घेतो ह्या पोरांना. हॅट्स ऑफ राधा मंगेशकर 🙏🙏
राधा मंगेशकर खूपच सुंदर मुलाखत वा खूपच सच्चा दिलाची मुलगी कुठेही तिचा खोटेपणा आहे असे जाणवत नाही आजच्या काळात ही इतकी सच्ची मुलगी असते याचे मूर्तीमंत हे उधाहरण आहे देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण कारो ही त्या ईश्वराला पार्थना
खूप सुंदर ,गोड आवाज आहे
राधा तुझी गाणी ऐकत रहावी असे वाटते
आमच्या साठी तु रेकॉर्ड कर ही मनापासून इच्छा आहे
Good feeling, straitforward nature true mind,really a diamond
राधा मंगेशकर यांना जाणून घेण्यास खूपच आवडेल.
एक विनंती आहे,शुभा खोटे ताईंच्या मुलाखती दरम्यान जशी त्याच्यांवर चित्रीत झालेली गाणी दाखवली गेली ती खूपच मनाला भावली. जेणेकरून त्याच्या सारखे जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आल्यास तसा प्रयत्न करावा.म्हणजे नविन पिढीतील सर्वांनाच त्याची ओळख होईल.🙏
खूपच हृदयस्पर्शी मुलाखत..निखळ ..संस्कारी..सुस्पष्ट विचार ..!
गाण्याची झलक हृद्य ..श्रवणीय ..
राधा..गायन व लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ..!
खूप छान interview.
Khup sunder badluck lokanche
खरच किती साधी सरल मुलगी आहे आजिबात कोणत्याच गोस्टीचा गर्व नाही..जे मनात आहे ते ओठावर...आजची राधाचा एपिसोड बगुन खुप बरे वाटले...धन्यवाद...
एपिसोड बगुन छ्यान वाटले..
राधाबाळाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद, तुझ्या आयुष्यात भक्ती आणि आध्यात्मिक संगीताचा शाश्वत असा निर्मळ आनंदझरा वृध्दिंगत होत राहो, हाच आशिर्वाद, आणि लतादीदींच्या स्वरातील ब्र्ह्मनाद तुला प्राप्त होवो.
भारतीताईंनाही माझा नमस्कार. HMV मध्ये त्यांची, लतादीदींची आणि श्रीनिवास खळे यांची भेट झाली होती, माझी ओळख नसतानाही माझ्याशी खूप आदराने तिघहि
वागली होती. मला खरच खूप आनंद झाला होता. पहिली आणि शेवटची भेट होती. १९७४ साल, ज्ञानेश्वरीतील अभंगांचे रेकाॕर्डींग होते. तुझ्या बाबांनी फार सुंदर संगीत दिले आहे.
खरतर दीदींचा स्वरनाद ऐकून पूर्ण भारावून आनंदात बुडले होते.
आज हा कार्यक्रम पाहून, तुझ बोलण ऐकताना सर्व स्मृतिपटलावर तरळल.
खूप खूप धन्यवाद तुला आणि या कार्यक्रम प्रस्तुतीला.
खूपच सुंदर एपिसोड 😘😘 राधा तर खूप साधी राहणी उच्च विचारसरणी अशीच आहे. अजून १ तास मुलाखत पाहिजे होती. लवकर संपवली असे वाटले. Proud of U dear Radha. Love U too too much😘😘
धन्यवाद
Really ajun ekayla aawadal asat
Ho malahi avadel ajun yekayla radha mamna
राधा अत्यंत गुणी आणि स्पष्ट व्यक्ती. यापढे आता यशच यश आणि प्रगती. आमच्या खूप खूप शुभेच्या!
राधा, नावातच खूप काही आहे, तशीच ती पण... मला खूप भावते राधा...
Pure Soul.... गाणे छानच... आवाजाची जातकुळी वेगळीच...पण श्रवणीय... आणि अगदी सुर पक्के... HAVE A HAPPY HEALTHY AND PROSPEROUS LIFE AHEAD ..🧡🧡🧡
एका प्रसिद्ध व दैदिप्यमान घराण्यात जन्म घेतलेल्या पण वेगळेच व्यक्तिमत्व असलेल्या विचारवंत व्यक्तिची माहिती व ओळख करुन दिल्याबद्दल सुलेखा तुला धन्यवाद.
अगदी बरोबर
आभार
खूप च हटके व्यक्तीमत्व खूपच गोड आणि आवाज सुद्धा खूप गोड आहे
She is so genuine. And never knew this aspect of her. She’s so well read, humble and she has got so much to share. It’s pleasure listening to Radha. And Sulekha ma’am perfectly knows how to interact with every different personality. ❤
I agree with you..
खरच खूप मोठं surprise दिलं सुलेखाताई !!!मी कल्पना पण केली नव्हती ...मजा येईल राधा मंगेशकरांची मुलाखत बघायला ...Great
खुप छान मुलाखत घेतली सुलेखाने
आणि राधाने सुंदर शांत पणे सर्व सच्चे दिलाने उत्तरे दिली.
राधा तुला भावी करिअर साठी खुप शुभेच्छा.आत्यां प्रमाणे तु पण जीवनात सफल नक्की च होशील.मंगेश पाठीशी आशिर्वादा साठी उभा आहेच.
🌹 व्वा राधा मंगेशकरची नुलाखत फार सुंदर झालीय...स्वरांच्या सांवलीत वाढलेली राधा..
मंगेशकर भावंडे म्हणजे मा.दीनानाथ मंगेशकरांचे पंचप्राण.! राधानें नेमक्या शब्दांत आपली संगीतांतली रूची, अवघड संघर्ष, तिने एकटीनें केलेला प्रवास, लेखिका म्हणून केलेला यशस्वी प्रयत्न., यावर फार चांगले भाष्य केले आहे..राधा एक गोड मुलगी आहे,कुणालाही न दुखावता तिने आपले मन मोकळे केले..मी तिचे भावसरगमचे बाबांबरोबरचे कार्यक्रम बघितले आहेत.. मी तिला ओळखते, चांगली गाते..
God bless u Radha...👍
धन्यवाद
खूपच छान राधा तिचे बोलणे राहणीमान खूपच साधे
मुलाखतीचा अजून कितीही भाग झाले तरी तिला एकायला खूपच आवडेल
जमवा परत मुलाखतीचा खूप छान भाग
अनपेक्षित पणे हा interview खूप खूप आवडला! अनपेक्षित का? कोण जाणे! राधाने म्हंटल्याप्रमाणे खरोखरच माझ्याही मनात हे biases असणार, की हिचं काय achievement एवढं इतक्या मोठ्या कुटुंबातली असून! पण तिच्या बोलण्यातून तिचं struggle मनाला भिडलं आणि त्यातून मार्ग काढणारा तिचा मोठेपणा जाणवला! Thank you so much for introducing her to us! एकंच गोष्ट थोडी खटकली...सगळ्या आत्यांमध्ये उषा मंगेशकरांचा उल्लेख राहून गेला का?
राधाला तिच्या संगीताच्या आणि लिखाणाच्या career साठी अनेक शुभेच्छा!
Wonderful interview Sulekha..this was one of those interviews where I felt like I needed to hear a lot more. One can only imagine the pressure faced by Radha ma'am...but extremely happy to know that she has carved her own niche.... God bless her abundantly..
Thanks
फारच सच्ची मुलाखत!! राधा मंगेशकर म्हणजे एक झाकलं माणिक आहे..... मराठी आपल्या माणसाला मिरा, कबीर व रविंद्र यांच्या कलाकृतींचा परिचय करून देण्याचा विचारच अप्रतिम आहे, त्यामागची तुझी भूमिका फार उत्तम आहे, आम्ही पामर ती समजून घेवून शकलो नाही... मौल्यवान रत्नांची पारख करण्याची क्षमताच आम्ही हरवून बसलो आहे, करमणूकी संबंधीच्या आमच्या व्याख्याच, समजूती अगदईच्यआ तकलादू बनल्या आहेत. ज्या समाजात उच्च दर्जाचे रसिक नसतात, त्या समाजाला श्रेष्ठ कलाकृती अनुभवतात येत नाहीत. चंगळवादाच्या दुनियेत उज्ज्वल रत्न दुर्लक्षित होत आहेत, पण हेही दिवस जातील, अन् एक सुजाण रसिक सच्चा श्रोता नक्कीच निर्माण होईल, असा मला विश्वास या तुमच्या मुलाखतीमधून दिसून येतो आहे, राधा, तुझ्या सुवर्ण स्वप्नासाठी तुला लक्ष लक्ष शुभेच्छा! तुझे विचार तुझ्या पुस्तकांमधून वाचायला आवडतील. अजून लिहा... दिदीबद्दल, आशाताईं बद्दल, तुमच्या घराण्यातील आठवणीबद्दल वगैरे वगैरे .. हार्दिक शुभकामना!! अंतर्मुख करणारी मुलाखत. धन्यवाद!
खूप छान राधाताई ''साधी राहणी उच्च विचारसरणी "
आवडली मुलाखत
धन्यवाद
Sulekhatai me dil ke Kareebchi khup fan aahe ani actress mhanun tumhi khup Kamal aahat .me Jehva hya mulakhati pahate mala khup kahi shikayala milate .me ek sadhi gruhini aahe pan tarihi khup Satat struggle suruch asto mala nirashetun ak aashecha Kiran disto.navin positive energy milate ,life Kade pahanyacha vegala drusticon sapdato ,navin kahitari shiknyachi urmi yete ,difficulties na face karnyasathi bal milte.,parat right trac var yete thank you Sulekhatai for this dil ke Kareeb .And in this episode mala Radha mangeshkar ek person mhanun samjalya.khup buddiman,abhyasu gayika .Tarihi asa struggle tyana karava lagla .vait vatte .mazyakadun khup khup shubhecchya . May god bless her in every step of her life.
अनपेक्षित...दिल के करीब अजूनच दिल के करीब होत जातय...Thank you so much Sulekha Tai
Most welcome
@@SulekhaTalwalkarofficial.... ताई आशा काळे, अलका कुबल यांनाही लोकांसमोर आणा
फारच छान मुलाखत झाली ताई.... अभ्यासपूर्ण बोलणं, त्याला स्पष्ट विचारांची जोड, ह्या घराण्यातील फारसं कुणी असं भरभरून बोललेलं नाही कधी, राधाच्या आवाजाची जातकुळी निराळी,पण छान आहे, हाताची पाची बोटेही सारखी नसतात खरं तर!!! राधाला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा ! तिचे पुस्तक वाचायला आवडेल.....
राधा so simple,honest, straightforward. Great nice interview.
Thanks a lot sulekhaji
खूप सुंदर interwiew.I love Radha.Thanks Sulekha.
किती खरी मुलगी आहे ही .जे जस आहे तस सांगितले. कुठल्या ही अभिनिवेश, अविर्भावा शिवाय....सच्च्या दिलाची खूप गोड मुलगी
Exactly 💯
Kharay
आपल्या मताशी पुर्णत: सहमत् !
अतिशय मनाची, विचारांची प्राणामिकता, बाेलण्यातूनसुध्दा व एकंदरच सहजगता व सच्चेपणा मुलाखतीत दिसत हाेता.
खूप छान .down to earth मुलाखत. किती खरेपणा आहे राधाच्या बोलण्यात.
किती खर बोलते. या साठी हिंमत लागते.but she is so positive, wish her best wishes fior her stuggle ,
सुलेखा ताई तुझ खरचं खुप कौतुक.., तुझा प्रत्येक शो मी आवर्जून आवडीने बघते....तुझ skill आहे हे सर्वस्वी , आणि मला कुठेतरी वाटत की तुझ्या डोक्यावर हात ठेऊन देवाने तुला शक्तीसंक्रमण केलय की ही आपली सर्व गोड ,ज्ञानी आणि कायमच आदरणीय वाटावी अशी आपली मराठी माणसं तुझ्याशी त्यांच्या "दिलं के करिब" असणारी हितगुज ,गोष्टी तुझ्यासोबत share करतात...आणि कायमच नवीन Notification ची वाट आम्ही बघत असतो....!!खुप शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमाला.., त्याचप्रमाणे आदरणीय राधा ताई खुप छान वाटल तुम्हाला भेटून पण प्रत्यक्ष भेटण्याची खुप इच्छा आहे..!!आम्ही जर एखादा कार्यक्रम आयोजित केला तर आपण याल का..?
खरचं सार्थ अभिमान वाटतो ,आपल्या महाराष्ट्राचा , या मातीने किती हिरे दिलेत .धन्यवाद...!!
Radha is such a genuine person so down to earth. I truly wish her success in her life.
So so so genuine....kittti khara vyakta jhali...i didn't know much about her....thnks to your channel for inviting her.
Thanks for liking
राधा तुझ्यात पंडीतजींचा समजूतदार पणा आणि आईची सात्विकता आहे आणि तुझा आवाज खुप सुंदर आहे
खूपच छान मुलाखत. राधा मंगेशकर बद्दल पहिल्यांदाच इतकी माहिती मिळाली.खूप सुंदर गातात त्या.त्यांचं पुस्तकही वाचायला नक्कीच आवडेल.त्यांच्या गायन आणि लेखनाच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐
We need part 2 of this
Radha is such intelligent and different
It was the best of all
But felt there could be much more you can discuss with her
Thanks a lot for this interview
Yes
Totally agree 👍
Rajkanya pan Shapit vatate ,ticha cheharach bolato
राधाला एक विनंती करावीशी वाटते तिने जे 7,8च प्रयोग केलेले खास तिच्या आवडीचे कार्यक्रम आहेत त्याच रेकॉर्डिंग करून आम्हाला ते ऐकण्याची संधी द्यावी ,आम्ही तिच्या गाण्याचा अनुभव घेतला आहे भावसरगम कार्यक्रमात ,
@@pratibhaghude9701 , manala tichi vedana janavat hoti
Very good interview. Very grounded considering her background she is practical n calm
खरंच एक स्वतंत्र कलाकार म्हणून किती सुजाण व्यक्तित्व आहे. आवाजाची जातकुळी अगदी आगळीवेगळी आहे. खूप सुंदर अनुभव देऊन गेली ही मुलाखत
आधी ही मुलाखत ऐकली आहे तेव्हाही आवडली आताही ऐकली एक प्रांजल मुलाखत असे म्हणावेसे वाटते धन्यवाद राधा जी आणि सुलेखा तळवलकर जी
Radha Mangeshkar, really liked your personality, your journey. I request you to do classical singing concerts which even Lata didi also couldn't do due to her busy schedule. It will be a great experience & gift to hear you from Mangeshkar family for today's generation which has become curious about classical music, different ragas, bandish etc.
हो खरच.
राधा मंगेशकर हे नाव फक्त ऐकून होते पण... आज तुम्हाला ऐकले आणि.. तुमच्या प्रेमातच पडले. तुम्ही तुमचे संत कबीर, मिराबाई, सुरदास आणि रविंद्र संगीत कार्यक्रम आयोजित करा. नक्कीच भरघोस प्रतिसाद मिळेल. असे दर्जेदार कार्यक्रम सादर होणे आवश्यक आहे.
कमाल ...... खूपच सुंदर झाली मुलाखत सुलेखा ताई किती स्पष्टपणे विचार मांडले राधाने.... खूप आवडले ...... 👌👌👌👌 त्यांनी सादर केलेले रवींद्र संगीत तर अप्रतीम ..... 👌👌👌👌
खरंच खूप आनंद मिळाला या मुलाखतीतून. खूप खूप आभार व धन्यवाद.
One of the best interview.😊 ह्यांचा आवाज मला सायली संजीव सारखा वाटतोय।
एकी कडे राधा ताई सारख्या सध्या,मेहनती, गायानाशी इतक्या प्रामाणिक आणि एकनिष्ठ कलाकार फक्त तुलने मुळे जगा समोर जास्त येण्या पासून मुकल्या.
आणि दुसरीकडे गावोगावी लता ताई, आशा बाईंची नक्कल करून करून लोक प्रसिद्ध होतात.
हे त्यांचं नाही तर आपलं दुर्दैव.
मुलाखत खूप आवडली. ताईंचा आवाज खूपच सुंदर आहे. धन्यवाद!
आभार
@@SulekhaTalwalkarofficialखुपच सुंदर राधाताईंचा आवाज खुप खुप आशिर्वाद
Yet to finish the interview of Radha Mangeshkar.Super simple and so true rendition of thoughts.
Khup chan hoti Mulakhat. Khup kahi shikayala milal Radha didi n kadun.... Khup chan wani, sadhepana.., bhashya, sahitya, sanakrutibaddal sakhol dnyan.. Khupch manala bhawala.... Tyanchya ya dnyana baddal vividh anubhuwanvaddal yekayla aawdel.... Khup chan great👍... Thank you so much... Sulekha tai... For such great visit...
मनातील वेदना जाणवली Pure soul of Radhaji छान मुलाखत
छानच !!! किती सात्विक…सुंदर…सच्चाई…..सकारात्मक…प्रगल्भ …सुमधूर स्वरांची आहे. राधामधे तात्विक चीड असली तरीही…या सादरीकरणातून एक गोडवा जाणवला.
खूप अभ्यासू वेगळा कार्यक्रम सादर केलेला कलाकार …हटकेच असतो. ..तशीच वाटते राधा.
मी राधा मंगेशकरांचा ….संत माराबाई….संत कबीर …हे दोन्ही कार्यक्रम पाहिले…ऐकले.
काही निवडक प्रेक्षकांमधे बसून 😊🎶
तिच्या व दिलके करीब च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Radhaji can do a program like Nakshatrache Dene - She can recreate the magic of great work in Marathi by Lataji. Ashaji, Ushaji, and Hridaynathji. Hridaynathji was genius. Listening to Hridaynathji was a treat. Thank you Sulekhaji for bringing highly talented artists to your program. Great job. Keep it up.
truely said,in this today's world people with less talent also show theie attitude but she is so talented,she must go further and catch today's world as her family done in past,they never kept behind themselves
Usha mangeshkar tai baddla sagyacha visarala vatate pan baki Radha kupch chan program zala👌👍👏
Waaa Khoop chhan Radha Mangeshkar..bolna kiti laghavi,adabshir.. thank you Sulekha tai tumhi evhdya anandi shanancha anubhav deta asha chhan mulakhati gheun once again thank you very much.
साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी ही मराठी मधली म्हण राधा मंगेशकर यांना अगदी तंतोतंत लागू आहे.राधा ताईंनी सांगितलेला वेगळा स्ट्रगल आज ऐकायला मिळाला एवढ्या मोठ्या घराण्यात जन्म घेतल्यानंतरही काय काय भोगावं लागतं..... आमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना कल्पना पण येणार नाही. सुलेखा खूप खूप धन्यवाद कारण आज खूपच वेगळी मुलाखत बघायला मिळाली.
दोघीही छान दिसत आहात. दोघींच्या साड्या पण खूप छान आहेत. ☺️
आभार
सुलेखा ताई.... अतिशय सुंदर झाली मुलाखत! राधा मंगेशकर ह्यांनाही किती संघर्ष करावा लागला आहे. किती गोड आणि सुंदर आवाज आहे त्यांचा! त्यांचे व्यक्तिमत्त्व अगदी सकारात्मक आहे. 😊👌
धन्यवाद
मुलाखत उत्तम. नेहमी प्रमाणे सुलेखा did a wonderful job of bringing out the best from the guest!! So kudos Sulekha!
एक खुप महत्वाचा धडा या interview मधुन असा मिळाला की नकळत पणे आपण comparison मधे एखाद्या व्यक्तीच्या talent ची अक्षरशः माती करतो! इतकं potential आहे राधा मधे! आणि तिचं talent, तीची personality, तीची Identity ही तिला मिळालेलं natural gift आहे! तरी सगळ्यांनी त्याच्या कडे कानाडोळा करून ती " मंगेशकर" म्हणून कशी डावी आहे हे बघण्यात तिच्या वर कुठेतरी अन्याय केलाय या गोष्टीची खंत वाटते आणि या interview मधून सारखी ती जाणवली. आणि मग एकदम लक्षात आलं आपण पण नकळत पणे असे अन्याय आपल्याही घरी करत असतो ,आपल्या मुलांमध्ये comparision करून त्यांच्या मित्रांमध्ये comparision करुन, आपण असच natural talent ची माती करतो! आणि मग आपणच ओरडतो " अमुक अमुक मधे काही potential च नाहीये!!'
Really a heartfelt , genuine , transparent conversation and feelings . Felt drawn to her narration and language . She is her own identity and her own person carving her own niche 💕💕
खूप पारदर्शक स्वभावाची,गोड आवाजाची ही गोड मुलगी इतके दिवस कुठे दडी मारुन बसली होती?सुलेखा तळवलकर तुमचे आभार मानावे तितके थोडे.तुमच्या दिलके करीबच्या प्लॅटफाॅर्म मुळे तिचे विचार जाणून घेता आले आणि तुम्ही तिला बोलत केल्यामुळे अतिशय मनमोकळ्या गप्पा तिनी मारल्या.किती छान व्यक्त झाली.खूप स्पष्ट,स्वच्छ विचारांची,छान मुलगी,जी कायम स्मरणांत राहील.Radha,please keep singing & writing.God bless you.सुलेखा तळवलकर तुम्हाला खूप खूप धन्यवाद.एक विनंती....अजून एक भाग करता येईल का तिच्याशी अशा मनमुराद गप्पांचा?खूपच गोड व्यक्तिमत्व आहे.....खरंच दिलके करीब....
Radha's voice is like actress Sayali Sanjeev.. Best interview ever.. so natural 👍😍
thanks
Ho agdi Kharay ani tya sidene thodya Sayli Sajeevsarkhya vatatat. Boltana aikat rahava sa vatata. Kiti khara khara bolalya tyamule tyanchyabaddalcha aadar vadhla. Tyana jeevanat khup yash milo
wow, khoop chan..
Itake sadhepanani Radha bolali.
Best wishes for her!!
एव्हढ्या मोठ्या घराण्यातली असूनही खूपच down to earth मुलगी आहे!छानच गाते, तिची स्वतःची unique style आहे!तिच्या बद्दल माहिती करून दिल्याबद्दल सुलेखा तुझे आभार!!
धन्यवाद
Khup Chan interview Radha ekdam khari chan vatli gr8 Radhala All the best for future tine bharpur books lihude
खूप च छान झाली मुलाकात किती साधारण आणि निरागस व्यक्तिमत्त्व आहे राधा च खूप छान वाटले ऐकायला.
सुलेखा ताई ह्या साठी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार 🙏🙏
धन्यवाद
राधा मुलाखत पाहुन सुखावलो.आमची पुढची
पीढी किती सच्चा दिलाची,संस्कारक्षम ,प्रयत्नवादी
आहे याचं प्रतिनीधीत्व केलेस.तुझ्या बाबा,आत्याबध्दल तुला प्रेम आदर आहे हे
सांगताना आईचा कळवळा पण स्पष्ट शब्दात
व्यथित केलास यासाठी अभिनंदन.बोलण्यात
सच्चेपणा आणि निगर्वी स्वभाव आम्हाला खुपच
भावला.जा बाळा,पुढे जा.लाख लाख शुभेच्छा..
मस्त 👍 धन्यवाद सुलेखा आणि टीम🙏....राधा मंगेशकर यांनी गायिलेले ""सुटलेला अंबाडा बांधू दे सावर्या... चाफ्याची शुभ्र फुले मालू दे सावर्य "" हे गाणे खूप आवडते मला.
Nice interview
मला पण वरील गाणे खूप आवडते.
खूपच सुंदर मुलाखत
राधा सरळ साधी.... जमीनीवर घट्ट पाय ठेवून जगणारी व्यक्ती आहे..
मुलाखत छान झाली
राधा... 👍🙏
खूप सुंदर एपिसोड. सुलेखा तुमचे सगळेच एपिसोड खूपच छान आहेत आणि त्यातले पाहुणे आमचा अजून दिल के करीब झालं आहेत जे पाहुणे तुम्ही आणता ते सगळेच अनपेक्षित सुखद धक्का असतो खूप छान
धन्यवाद
One of the best episode . The songs she sang touched sumwhere. Her philosophy . Her solo travel . Her penchant for good art in any form is highly appreciable.
फार सुंदर मुलाखत.फार मोठ्या घरात जन्म हे वरदान आहे की नाही असे वाटायला लावणारी प्रांजळ मुलगी .... हिचं पुस्तक नक्की वाचणार.परत एकदा तिनी तिचे दोन्ही कार्यक्रम चालू करावेत ही आशा.
व्वा खुप मस्त 👌👌👌 लता दीदीचां वारसा पुढे चालवणार. खुप धन्यवाद राधा मंगेशकरना बोलवलया बद्दल 🙏🙏❤️❤️
मोठ्या झाडाच्या सावलीत छोटं झाड वाढत नाहि असं म्हणतात... पण हे छोटं झाड वेगळं असेल तर मोठ्या झाडाच्या सावलीच्या आणि मायेच्या आधारावर हे झाड खूप लक्षात राहत आणि दिवसांगाणिक वाढत ही.... दीदी चे अनेक आशीर्वाद या ज्ञानकन्येला आहेत... प्रश्न आहे तो आपला चस्मा बदलायचा..
सुंदर आवाजही आहे... हल्लीच्या संगीतकारांची लायकी नाहि... स्पष्ट वाक्तेपणा सहन करण्याची ताकद हवी संगीतकारात...गोव्याच्या मातीतील गाणी गावित... राधा जी नी... अतिशय सूट होतील आवाजाला...
छान मुलाखत... अंतर्मुख असणाऱ्याला बोलत करावं... कुणी...??? सुलेखा जी.. नी.. 🙏😀
अत्त्युच्च प्रतिभा आणि प्रसिद्धीचे वलय असलेल्या कुटुंबातले' राधा मंगेशकर' हे व्यक्तिमत्व अथांग सागराच्या खोली सारखे विचारांनी गहरे आहे हे प्रकर्षाने जाणवले.आणि त्यांची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा तुमचे धन्यवाद.मीराबाईचे भजन आणि कबीरांच्या दोह्यांच्या केवळ दोन ओळींच्या गायनातून त्यांच्या कलेची झळक दिसली.भारतीय संस्कृती, इतिहास आणि जीवनाचे तत्वज्ञान ह्यांचा संत वाङमय, रविंद्र संगीत सारख्या कलेच्या माध्यमातून केलेला संगम अप्रतिम आणि त्याचा अभ्यास वाखाणण्याजोगा. हे विचारांचे दालन तरुण भावी पिढी समोर उघडणे जरुरीचे आहे.आणि ते त्यांना आवडेल ह्यावर विश्वास ठेवा. मंगेशकर कुटुंबातली ही न ऊमललेली( आणि म्हणून कदाचित् न ऊमजलेली ) कळी खरं तर एक सुंदर, सुगंधी फूल आहे .तिची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा तुमचे आभार. 'दिल के करीब' मधील राधा मंगेशकर' दिल को छू गयी और बहुत भांन भी गयी।
Great episode. Radha is so honest, humble. I wish her all the best and God bless. Sulekha thanks for having her.
My pleasure
Radha is a genuine person. She is very down to earth !!
अत्यंत सुंदर स्वच्छ आवाज राधा मॅडम....you have got a unique voice... अगदी तुमच्या मनासारखा स्वच्छ...नितळ..आरपार.....worth watching this show
Greetings from Bahrain,
A pleasant surprise to see and hear Radha. I agree the burden one has to bear being part of a famous and respected family especially when the family name is unique and rare. Apart from these discomforts let's not forget that she got host of privileges/comforts that came along and an opportunity to see, feel and experience the 'sahwas' of her talented relatives which many of us cannot even dream of! She missed talking about Usha Tai.
हो. ऊषाताईंचा उल्लेख ऐकायची आतुरता होती.
❤
खूप छान झाली मुलाखत.
Thank you Dil ke kareeb ह्या mulakhati साठी.
राधा. खरंच युनिक व्यक्तीमत्व. शंभर नंबरी सोनं. भवितव्य उज्ज्वल आहे. आणि ते स्वबळावर असेल. कुणाच्या कुबड्यांची गरजच नाही. लोकांनी तुलना करु नये.
मला ही मुलाखत खूप खूप आवडली... किती स्वच्छ आणि मोकळ्या मनाची मुलगी... कुठेही लपवा लपवी नाही.. कुठेही मानभावीपणा नाही.. हुशार. सरळ.. साधी मुलगी... खरेच मला यांना भेटायला खूप आवडेल.. हे हास्यास्पद आहे.. मी एक सामान्य स्त्री आहे.... पण मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं तुमच्या मार्फत.. पहिल्यांदा च ऐकले.. मी त्यांची प्रशंसक झाले.. 👌👌 👋👋👋. 🙏🙏
Radha we want to listen your more songs ,your voice is so sweet.and you are also a sweet woman.your thoughts are also great .keep singing ....we love you.
खूप खूप सुंदर मुलाखत.... very impressed with Radha Mangeshkar...May God bless her...याचा part 2 पाहायला आवडेल...
Sarva kahi astana..itki world famous family madhye janm gheun eka veglyach struggle la Radha Mangeshkar yanna samore jaave lagle...pann tyanni toh paar kela yabaddal tyancha khup abhimaan vatla...kahi lokanna success thoda ushira milta ..but it remains for a longer time....i wish great success for her in her future endeavours ..😊👍
This was a very hatke interview..Sulekha....as she is not all over media...it was refreshing and loved knowing Radha Mangeshkar....she is also quite vocal about her thoughts..which i liked the most
She has a unique voice
As I am a bengali...i just enjoyed her Rabindra Sangeet "Shei Bhalo Shei Bhalo".,.also Kabir and Meera bai
God Bless her always and may she get recognised the way she wants to be 😊
Only we missed her one Atya Usha Mangeshkar in her chat
Keep up the Good work Sulekha
Wow pleasant surprise..khar tr Friday la sandhykal pasun mi Gauss krt ase kon yil aaj te.pan Radha Mangeshkar.,... Surprise mastt wat paht aahe
मस्त मुलाखत ,राधा मंगेशकरांची मुलाखत ऐकुन छान वाटलं एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल. मस्तच
खूप सुंदर ,मुलाखत , संघर्ष हा सगळ्यांना असतो पण तो कसा असेल ,जाणवेल व सामोरे जावे लागेल हे,राधा मंगेशकर ह्यांना ऐकून वाटल ,
ग्रेट
खूप छान मुलाखत, आईने तुम्हाला छान शिकवण दिली आहे. राधा तुम्ही दिसता पण छान.
Interviews with personalities like Radha Mangeshkar, are enlightening. People envy them for their luxuries and lifestyle, but as individuals, they too have their struggle to achieve what they want. It may not be to earn basic necessities or they may have not had to rough it out, but surely they face challenges. I’ve always felt bad for artists in any field. All their life, they have to try to fit in someone else’s shoes.
Sincere best wishes to Radha Mangeshkar and all those strugglers.
So nice of you
खूप छान वाटले मुलाखत ऐकून. राधा मंगेशकर ची एक वेगऴीच बाजू समोर आली. मंगेशकर कुटुंबाचा भाग असूनही अत्यंत down to earth व्यक्ती. राधाने स्वताला नीट ओळखले आहे, स्वताला काय हवय हे ती जाणून आहे. She knows her limitations, she is ready to accept criticism. नम्र व honest expressions about what she feels and what the reality is ! खूप कमी लोकांना हे जमते. मुलाखती मधून तिची हुषारी चांगलीच जाणवते. अत्यंत भावनाप्रधान व्यक्ती. She has gracefully matured with her age ! खूप शुभेच्छा!
मंगेशकर घराण्याच्या मुशीतून एक शंभर नंबरी सोन्याची लड विकसीत झालेली !!! “राधा” तुझा भविष्यकाळ ऊज्जलच असणार माझे तुला भरभरून आशिर्वाद ❤
Sulekha I really loved the interview of Radha Mangeshkar!! She spoke so well and her voice is amazing I love it!!
Sulekha, someday soon, Asha Bhosaleji will be happy to be on your show. I wish that for you. You are amazing at what you do. Smita ji, your mum in law,must feel so proud, from the heavens above. Best wishes, always. 🤗💐
thanks
Thank You so much for getting Radha Mangeshkar on your show!!
She deserves every bit of attention, praise, affection that we can give her....
Such a beautiful, thoughtful, and genuine lady she is...
Tichya PhD ani travel baddal adheek vicharayche hotes g...
And Radha should keep doing her Dil ke Kareeb shows for audience like us...
And she can come up with ssso many such combinations....
Her singing literally melted my heart....
राधा मंगेशकर यांची मुलाखत म्हणजे सुवर्णयोगच !👍👌
एकटीच अनेक प्रवास हे पुस्तक मी नक्की वाचेन खूप काही मिळाले dhanyawad Radha
So nice to listen to her . Had never known anything about her . It is difficult for anyone to come out of the shadow of a famous personality . Wishing her all the best .
0 to 0
Very beautiful episode .Her way of communication was so pure one could sense her way of her words output very genuine persona and how she faced struggle and same time criticism though from famous family but she developed her own identity . great lesson to learn.
Radhaji, You have magical voice . I felt it as heavenly voice to my ears.I am really impressed . Thank u Sulekhaji for introducing her.
My pleasure
खूप सुंदर.राधाजींचा आवाज घराणेदार शास्त्रीय संगीताच्या मैफलीसाठी आहे असे वाटते.
Totally agree
Chan....khup chan mulakhat ...Radha baddal tasa farsa mahiti navhta....gooad ahe awaj ...ani Sulekha tu khhhuupach jassta goooad distiys aaj 😍
thanks
Thanks Sulekha for such a wonderful introduction to the wonderful personality ❤️..she must be promoted n should get all the love that she deserves..interview was the very first step..i m sure she will climb new heights henceforth..lots of love to both of you ❤️
Thanks
Very nice voice of singing. I liked very much. राधाजी खुपच छान माणुस आहात. God blessed you. Thanx Sulekhaji. खुपच छान व्यक्तीमत्वाशी ओळख करून दिलीत. आभारी आहे.
Romanchak aani heart touching ❤ Radha u deserve more..respects
Yes
खूपच अप्रतिम मुलाखत......... सुंदर
Radhaji, you have your original unique beautiful voice, why it should be compared to your aunties. Latadidi was divine.🙏.Those, who hooted you out,were idiots.Just ignore them. We love you for your honesty, and humble nature. Please dont give up. Blessings from our heart........Mrs. Shanbhag.
Radha I remember listening to you at SHIVAJI MANDIR may be you were some 10-12yrs old कार्यक्रमाचं नाव मोगरा फुलला अस होतं आणि आज कितीक वर्षांनीं तुला "दिलं के कारीब" मध्ये ऐकून खुपचं छान वाटलं. हल्लीच्या audience ला तुझा कबीर मीरा सूरदास आवडला नसेल पण आमच्या सारखे काही श्रोते आहेत ज्यानां तो नक्की आवडेल . please त्या show ची youtube link असल्यास please share करावी ही विनंती
अतिशय सुंदर मुलाखत.खूप दिवसांपासून राधाला भेटायचे होते.खूप आभार.राधा अतिशय गोड मुलगी आहे.तिचा आवाजही खूप छान आणि तिचे विचार खूप आवडले.एवढ्या लहान वयात तिने मोठे तत्वज्ञान आत्मसात केले आहे.अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा🌹🌹
स्वच्छ विचार,स्वच्छ मन,किती सुंदर विचार आहेत राधा ताईंचे!!!!आवाज अतिशय सुरेल !!!!!👌👌👌तुमच्याकडून श्री रवींद्रनाथ टागोर,संत मीराबाई,संत सूरदास,संत कबीर नक्कीच ऐकायला आवडतील
खूपच सुंदर कार्यक्रम आहे❤❤