एकटीचा सफरनामा | Interview with Dr. Radha Mangeshkar | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2024
  • Explore the rich musical legacy in this exclusive interview with Radha Mangeshkar, the accomplished niece of Lata Mangeshkar and daughter of Hridaynath Mangeshkar.
    Delve into Radha's journey, from her early stage performances to becoming a seasoned expert. Radha shares her journey, discussing life, solo travel, and her book.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #radhamangeshkar #mitramhanepodcast
    • एकटीचा सफरनामा | Inter...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 797

  • @alaknandapadhye2911
    @alaknandapadhye2911 6 หลายเดือนก่อน +98

    अत्यंत तटस्थपणे वस्तुस्थिती स्वीकारणाऱ्या आणि त्याहीपेक्षा संयमपूर्वक त्याचे विश्लेषण करून दाखवणाऱ्या राधा मंगेशकरांचे कौतुक..!🙏 अभिनंदन

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 6 หลายเดือนก่อน +29

    मोठ्या वृक्षाखाली दुसरे झाड वाढत नाही😢.. हीची खरेच वेगळी ट्रॅजेडी आहे...तिला स्वतंत्र जगायला च भेटले नाहीय याचे किती दुःख वाटतेय आता मला 😢😢😢

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 6 หลายเดือนก่อน +165

    अप्रतिम मुलाखत.त्यासाठी धन्यवाद 🙏 कोणताही कडवटपणा न ठेवता संयमाने बोलल्यायत राधा मंगेशकर.खंबीर मुलगी आहे.

    • @smitajoshi6023
      @smitajoshi6023 6 หลายเดือนก่อน +3

      😊😊

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 6 หลายเดือนก่อน +6

      खरंच संयमाची पराकाष्ठा !! किती सोसलं आहे. किती आतमध्ये लपवलंय !!!

    • @shrikantmujumdar9860
      @shrikantmujumdar9860 6 หลายเดือนก่อน +5

      खूप मनमुराद न मोकळ्या बोललात आपण डॉ. राधा मंगेशकर. मनाला खूप भावलं.🎉

    • @mamtadivekar9431
      @mamtadivekar9431 6 หลายเดือนก่อน +3

      खूप छान मुलाकात झालीराधा मंगेशकर खूप शांत व संयमी वाटतात

    • @sumankurade3093
      @sumankurade3093 6 หลายเดือนก่อน

      ​@@smitajoshi6023⁰ff

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 หลายเดือนก่อน +31

    राधा खुप छान मुलाखत . तु माणुस म्हणुन खुप चांगली आहेस .आणी तुझा आवाज आवङतो आम्हाला .दिल के करीब सुलेखा ला दिलेली मुलाखत पण आवडली . तुला खुप खुप शुभेच्छा.❤

  • @sharmilaapte9322
    @sharmilaapte9322 6 หลายเดือนก่อน +42

    किती वेदना आहे आवाजात राधाच्या, खूप surrender केलेय हे तिच्या बोलण्यावरून जाणवते!
    मुलाखतीत त्यांच्या गाण्याच्या बाजू व्यतिरिक्त बाकीच्या गुणांविषयी प्रश्न विचारणे अपेक्षित होते.

    • @mitramhane
      @mitramhane  6 หลายเดือนก่อน

      💛

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 6 หลายเดือนก่อน +24

    सुरेख मुलाखत! किती तो समजुतदार पणा!राधा hats off you

  • @monikanaik8693
    @monikanaik8693 6 หลายเดือนก่อน +43

    राधाजींचा सच्चेपणा मनाला भावला❤ आणि हाच त्यांच्या स्वरांतूनही अनुभवतो आहे आम्हाला हेच अपेक्षित आहे आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा अश्याच निर्मळ गात रहा

    • @gargeejoshi9980
      @gargeejoshi9980 6 หลายเดือนก่อน

      God bless u radha

    • @subhashmutha2673
      @subhashmutha2673 6 หลายเดือนก่อน

      Greatness of Radha is she is simple and ground to earth

    • @anujaphadke3082
      @anujaphadke3082 19 วันที่ผ่านมา

      अप्रतिम

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 6 หลายเดือนก่อน +14

    फार एकांगी मुलाखत झाली.. राधा मंगेशकर यांच्या painpoints ना highlight करणारे प्रश्न विचारले असं वाटलं.. त्यांच्या personality che इतर पैलू उलगडण्याचा प्रयत्न झाला नाही.. असो ! त्यांना ऐकून बरे वाटले.. she has made peace with the pros and cons of being from a very respected musical family म्हणून त्यांचे अभिनंदन 🙏👏 अनेकदा लोकं public personalities judge करताना त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल असा विचार करत नाहीत .. पुढील प्रवासासाठी त्यांना खूप शुभेच्छा !!

    • @prajaktakulkarni
      @prajaktakulkarni 6 หลายเดือนก่อน

      Agreed! Ajun changale prashna asu shakale asate.

  • @viveksavarikar3917
    @viveksavarikar3917 6 หลายเดือนก่อน +12

    Loads of love to Radhaji...हे सगळं ऐकून मंगेशकर कुटुंबियांचे अनेक नवे पैलू कळले.आत खूप काहीतरी टोचले.

  • @kokancashew247
    @kokancashew247 6 หลายเดือนก่อน +30

    अप्रतिम मुलाखत... अतिशय संयमी प्रश्न आणि मन उलघडून टाकणारे प्रश्न...

  • @rajanbahulekar818
    @rajanbahulekar818 6 หลายเดือนก่อน +28

    राधाताई तुम्ही खूप छान बोलता,गाता, दिसायला सुंदर आहात, कालबाह्य नाहीत, छान गात राहा,, आनंदी राहा.

  • @deepajoshi568
    @deepajoshi568 6 หลายเดือนก่อน +20

    ❤ Radha ... A Lovely Person .. A Balanced Personality ... A Learned Person ... An Excellent Artist ... A Beautiful, Soft & Grounded Human Being ❤ This Conversation Has Really Helped To Know What Is Radha, How Is Radha, Her Struggles, Her Efforts, Her Hustles In Life Inspite Of Being Born A Mangeshkar. Ty So Much For This Lovely Interview !
    😊🌸❣️

  • @anujashetty1738
    @anujashetty1738 6 หลายเดือนก่อน +12

    खूप नकारात्मकता आणि स्ट्रगल यावर मुलाखत गेली.. फक्त एकच गोष्ट..she was very honest!
    खरं तर राधा आमची लाडकी. खूप खूप कौतुक वाटे जेव्हा ती बाबांबरोबर गात असे!
    हृदयनाथजींचा पहाटे 4 वाजेपर्यंत चा कार्यक्रम ४० वर्षापूर्वी प्रत्यक्ष अनुभवला
    आहे! आजही तो जसाच्या तसा स्मरणात आहे!
    प्रत्येकाच वेगळं talent आणि ओळख असते. Wish her the best!!!

    • @sunitaratnaparkhi3262
      @sunitaratnaparkhi3262 6 หลายเดือนก่อน

      Rejection che दुःख व अपमान लता दीदी ना पन भोगावा. लागला त्या वयानि लहान होत्या व एकत्या होत्या व मेहनत आनी struggle केला होता .

  • @VirShri
    @VirShri 6 หลายเดือนก่อน +10

    राधाने सोशल मीडियावर आलं पाहिजे आम्हाला तीला पाहायला आवडेल.मंगेशकर घराण्याचा इतिहास राधाने पुढे न्यावा.नकोनको त्या लोकांना आम्ही रोज सहन करतच असतो तू तर आमची आहेस,एकदा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.काय माहीत चमत्कार होऊ शकतो, असंही मंगेशकर कुटुंबियांनवर परमेश्वराची विशेष कृपा आहेच तू आजमावून का बघत नाही.आणि हो बिजूला सुद्धा घे तुझ्या बरोबर आम्हांला तोही खूपच आवडला आहे.

  • @madhurakhare3169
    @madhurakhare3169 6 หลายเดือนก่อน +28

    Saumitraji kiti sundar guidance dilat tumhi 😊
    Felt like she is in pain 😢
    स्वतःला बंद करुन ठेवलंय अस वाटतंय
    really sad😔

    • @Dhartiputra12312
      @Dhartiputra12312 6 หลายเดือนก่อน +2

      ...the worst part with such next generation is , they are judged by the people always, but the agony also starts just because these kids also try to experiment within the same areas instead for finding something real worthy for them ..

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 6 หลายเดือนก่อน +25

    She is so honest and down-to-earth.

  • @kalaspanda
    @kalaspanda 6 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम, अतिशय पारदर्शी , हृदयस्पर्शी मुलाखत! मनाचा सच्चेपणा भावला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🌹❤

  • @diptivaidya326
    @diptivaidya326 6 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम मुलाखत. Hats off to Radha Mangeshkar 👍

  • @vinayaoak1580
    @vinayaoak1580 6 หลายเดือนก่อน +17

    अप्रतिम मुलाखत,मनाला भावली,राधा जी बोलताना त्यांच्या प्रत्येक शब्दातला सच्चेपणा मनाला खूप स्पर्शून गेला❤

    • @vilasinichitnis1789
      @vilasinichitnis1789 6 หลายเดือนก่อน +1

      Khoop chaan, matured aahat. It's great u r not depressed. God's blessings are there with you. U will succeed my sincere wishes with you.

  • @amolsule4446
    @amolsule4446 6 หลายเดือนก่อน +7

    खूप वर्षापूर्वी राधाचं गाणं भावसरगम मध्ये ऐकलेल. आता अगदी बदललेला स्वभाव आणि चेहरा... आयुष्यातल्या कडू अनुभवांनी सुद्धा आवाजातला आणि स्वभावातला गोडपणा गेला नाही हेच खरं जिंकण आहे हीचं.. एकदातरी भेटायला ,बोलायला आवडेल. 🎉

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 6 หลายเดือนก่อน +20

    खूप सुंदर मुलाखत , राधा आणि बैजू ला त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळावं ही सदिच्छा !

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 6 หลายเดือนก่อน +11

    भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
    एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
    ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
    पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले
    लोक भेटायास आले काढत्या पायासवे
    अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले
    गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले
    एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
    गीत: सुरेश भट
    गायिका : आशा भोसले
    संगीत: श्रीधर फडके
    Tears in eyes, I want to hug her someday❤❤❤

    • @mitramhane
      @mitramhane  6 หลายเดือนก่อน

      Uff.. Apt. You said it. 🙏🏼

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 6 หลายเดือนก่อน +15

    सक्षम आणि वैचारिक मूलगी राधा चा आम्हाला अभिमान आहे 🎉❤

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 6 หลายเดือนก่อน +30

    स्पष्ट वक्ते पणा बद्दल मी आपल्याला सलाम करतो..... मी आपलं गाणं कधी लाईव्ह अयिकलेलं नही...1-2वेळा मुलाखती दरम्यान माझा कट्टावर ऐकले आहे.पंडित हृदयनाथ जी च्या मुलाखतीत आपण छान गाईल्या होतात.... आपल्या आवाजाला आणि पट्टीला जर नवीन गाणं रेकॉर्ड झालं तर निश्चित छान गाणं होऊ शकत..... मुळात निष्पाप मन जे कलावंतासाठी वरदान असत... तुम्ही अजूनही उत्तम गाणं गाऊ शकता..... 🙏🏼

    • @yuvrajdeshmukh7920
      @yuvrajdeshmukh7920 6 หลายเดือนก่อน

      खुप छान

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 6 หลายเดือนก่อน +1

      खूप छान बोलली

    • @sunilkhare3054
      @sunilkhare3054 6 หลายเดือนก่อน +1

      न क्कीच पुन्हा प्रयत्न करून बघायला हवा त्यांनी. रेकॉर्डेड गाणी एरवीही ऐकता येतात. त्या दृष्टीने त्या rigid वाटतात. मीही प्रत्यक्ष गाणं फार पूर्वी ऐकलं आहे. सफरनामा विषयी आणखी ऐकायला खूप आवडलं असतं.

  • @urmilamahadik5651
    @urmilamahadik5651 6 หลายเดือนก่อน +5

    मुलाखत संपूच नये असं वाटतं, राधा मंगेशकर एक कणखर मुलगी आहे तिच्या व्यक्तिमत्त्वात अनेक सुंदर पैलू आहेत एक खूप छान हुशार, बुद्धिमान मुलगी कुठलाही garva नसलेली नितळ मनाची म्हणून माझी आवडती आहे ती.सौमित्र खूप धन्यवाद तुम्हाला. 😊

  • @nishaogale4841
    @nishaogale4841 6 หลายเดือนก่อน +10

    खुप मोकळेपणाने मुलाखत दिली ! पुढील आयुष्यात आनंद असाच मिळत राहो !
    अतिशय खंबीर व्यक्ती अहे ! खुप शुभेच्छा !

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 6 หลายเดือนก่อน +19

    राधा मंगेशकर चीं दिल के क़रीब मधली मुलाखत फारच छान आहे,अतिशय matured मुलगी आहे. व खूप हुशार

    • @mitramhane
      @mitramhane  6 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣

    • @Dr.Plutoo
      @Dr.Plutoo 6 หลายเดือนก่อน

      ​@@mitramhaneWhy this emoji? She is fabulous!

    • @anaghapabalkar5944
      @anaghapabalkar5944 6 หลายเดือนก่อน

      may be by mistake

    • @anaghapabalkar5944
      @anaghapabalkar5944 6 หลายเดือนก่อน +1

      तसेच बैजू ची मुलाखत पण दिल के करीब में आहे,ऐकण्यासारखी आहे, he is also amazing artist

    • @sanketdhere2702
      @sanketdhere2702 6 หลายเดือนก่อน

      ​@@anaghapabalkar5944 mala vatta ki tya emoji mage kahitari between the line asel.

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 6 หลายเดือนก่อน +8

    अतिशय गुणी व्यक्ती ़़़़़़़ सोशल मीडिया बद्दलची मतं व इतरही सर्वच विचार पूर्णपणे पटले ़ ़़़

  • @sanas3011
    @sanas3011 6 หลายเดือนก่อน +2

    माझ्या जीवनातील सर्वात STRONG PERSONALITY वाटली.फार अवघड आहे असा विचार करून शांतपणे जगणे. लोक छोट्या छोट्या गोष्टीत depression madhe जातात.Hatts of 👍

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 6 หลายเดือนก่อน +4

    ही मुलाखत ही मुलाखत न वाटता आपण आपल्या जवळच्यांशी संवाद साधतो असे वाटतं. राधा मंगेशकर ह्या उच्च शिक्षित आहेत. संगीताच्या अभ्यासक आहेत. त्यांचे सर्व विचार अतिशय प्रामाणिक व स्पष्ट वाटले. सौमित्र आपण राधाताईंना उत्स्फूर्तपणे बोलतं केलं. ही मुलाखत फार
    आवडली. त्यांना त्यांच्या पुढील सांगितीक आणि साहित्यिक वाटचालीसाठी मनोमन हार्दिक शुभेच्छा.💐💐💐🙏💐💐💐

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 6 หลายเดือนก่อน +3

    भाव सरगम हा उकृष्ठ कार्यक्रम आहे. लोकांनां काय पडलय, तुम्हाला जे मनापासून आवडत तेच करा. कारण राधा मंगेशकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे.🎉🎉🎉

  • @bhaktinaik245
    @bhaktinaik245 6 หลายเดือนก่อน +5

    अतिशय उत्तम, सच्चे व्यक्त होणारी व्यक्ति, कमाल पारदर्शक विचार, नितळ, अश्या व्यक्ति फार कमी असतात, अश्याच निर्मळ रहा ❤

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 6 หลายเดือนก่อน +7

    छान अप्रतिम मुलाखत.. कौतुक किंवा टीका या पली कडे जाऊन कलाकाराने आपल्यास्वतः साठी,"कला" जपली पाहिजे, जमेल तशी वाढवलीही पाहिजे... ईश्वराचं देणं आहे आपणास.. खूप सदिच्छा राधाजी..

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 6 หลายเดือนก่อน +9

    स्मिता ची गोष्ट ह्या सह्याद्री वरच्या मालिकेसाठी जे राधा मंगेशकर ने खुप छान टायटल साँग गायलं ते खुपच छान आहे मला वाटतं ते कवि ग्रेसांची कविता आहे

  • @Lifeinkokanofficial
    @Lifeinkokanofficial 6 หลายเดือนก่อน +6

    अतिशय छान झाली मुलाखत... ऐकून खूप छान वाटल. विचार छान आहेत. सौमित्र तू मस्तच मुलाखत घेतोस यात वाद नाही. कालबाह्य चा हसरा पंच आवडला. मला अस वाटत राधा मॅडम नी खुप न्यूनगंड निर्माण करुन घेतला आहे त्यातून त्यांनी बाहेर पडल पाहिजे. लता दीदी, आशा ताई सारखं आपण काय कोणीच होवू शकत नाही हे कालातीत सत्य आहे. असे खूप कलाकार आहेत ज्यांना संधी सुद्धा मिळत नाही आहे. त्याउलट तूम्ही संगीत प्रवाहात आहात commercial shows करता आहात याचा आनंद आहे. तूम्ही playback साठी प्रयत्न करायला हवेत, मला अस आवडत नाही तस आवडत नाही अस म्हणून पाठी पाय घेऊ नका. तुमच्या आवाजाची जादू दिसू दे लोकांना यासाठी social media वर या तो ही महत्वाचा भाग आहे. सगळेच यशस्वी होतात असं नाही पण तुम्ही अयशस्वी आहात अस समजू नका. Negative ness काढून टाका be positive तुम्हाला fans नक्किच साथ देतील. हे माझं वैयक्तिक मत आहे कृपया राग नसावा, लोभ असावा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला 🌹👍🎉

  • @yogeshjogle5946
    @yogeshjogle5946 6 หลายเดือนก่อน +4

    एकंदरीत ह्या मुलाखती नंतर असे वाटत ki राधा मंगेशकर ह्या त्यांच्या " मंगेशकर " नावामुळे सुरवाती पासुन च एका "comfort zone " मध्ये गेल्या आहेत् आणि त्यातुन त्या बाहेर येऊ पाहत नाहीत. त्यामुळे त्यांचं स्वतः चे विश्व हे फार सीमित राहिलं आहे आणि स्वतः च यश ही तसंच सीमित राहिलं असावं.

  • @staysmart307
    @staysmart307 2 หลายเดือนก่อน +2

    You are very honest dear Radha ji❤

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 6 หลายเดือนก่อน +20

    Wow! Great, I can understand reading in between line,the emotions behind. We always see glamorous side but after watching this video I can understand the see the other side of glamour of other family members.

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 6 หลายเดือนก่อน +4

    साध्या गोष्टीसाठी केव्हढा संघर्ष करावा लागला आहे.
    मला तरी वाईटच वाटले.
    किती मोकळेपणाने सांगितले तिने!पारदर्शीपणे. ..
    सौमत्रजी ही मुलाखत घेणे म्हणजे कस लागेल असे काम होते.खुप मस्त घेतली.
    कुठेही तिला वाईट वाटू न देता छान बोलते केले.
    एक छान मुलाखत ऐकविल्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 6 หลายเดือนก่อน +11

    खूप धन्यवाद सौमित्र, राधा मंगेशकरांना भेटवल्याबद्दल इतक्या वर्षांनी. भावसरगममध्ये आल्यानंतर ज्यांना त्यांचं गाणं आवडलं नाही, त्यात मीही होतो. अर्थात् दीदींच्या आवाजाशी तुलना कधीच केली नाही.
    पण, तुम्ही मनातले मुद्दे मांडलेत. २० वर्षांपूर्वी बनलेली ती इमेज.. आज त्या कशा गातात माहीत नाही. त्यामुळे पुन्हा ऐकायला निश्चित आवडेल.
    त्यांनी सोशल मीडियावर येणं नितांत गरजेचं आहे. काय चाललंय हे लगेच कळेल.
    बाकी, रिजेक्शनने येणारं दर्द त्यांच्या मनात साठलेलं आहे हे त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याआडूनही दिसतं. तो हस्क त्यातूनच आला असावा. पण जे आहे समोर ठेवलंय. लपण्याचा प्रयत्न नाही. अगदी अकाली पिकलेले केसही लपविण्याचा प्रयत्न नाही.
    त्यांनी म्हटलं ते चुकीचं नाही. अशी माणसं असतात ज्यांना वाईट झालेलं पाहण्यात आनंद मिळतो, आणि यशस्वी लोकांच्या बाबतीत अश्लाघ्य कमेंट करणारी जमात फक्त ट्रोलिंग मध्येच जन्माला नाही आली.
    या सगळ्यांवर पाय रोवून पुढें गेलं पाहिजे. अतिशय प्रॅक्टिकल आहेत. कमर्शियल इज व्हॉट वर्ल्ड वॉन्ट म्हणून त्यांनी एक सेफ मार्ग निवडलाय.
    पण, त्यांना हेही कळू दे, की त्यांचा इंटरव्ह्यू ऐकून वीस वर्षांपूर्वीची इमेज पुसण्यासाठी उत्सुक आम्ही मराठी श्रोतेही आहोत. अभिजात आणि प्रयोगशील अशी कला आवडणारेही अनेक आहेत. तसे प्रयोग होत आहेत. अमृता राव सारख्या हस्की आवाजावर जीव ओतणारेही आहेत.
    World never ends!

  • @sudhirpotdar539
    @sudhirpotdar539 6 หลายเดือนก่อน +5

    " अशीच आमची आई असती " अतिशय धीर गंभीर....
    आपण सर्वच सहमत असाल की खोल खोल समुद्रालाच शांतीच वरदान भुषणावह असतं....
    डॉ. राधा यांनाही मानाचा मुजरा.....
    मुद्दामच 'मंगेशकर' उल्लेख करत नाही.... असो..... मुलाखत कारांस ही धन्यवाद 🙏🚩

  • @gayatrrichitre
    @gayatrrichitre 6 หลายเดือนก่อน +4

    गायत्री “मित्र म्हणे” मधला राधा मंगेशकरांचा इंटरव्यू आवर्जून बघ च.
    दादा आणि आईने एवढं सांगितल आहे म्हणजे नक्कीच काहीतरी आहे जे त्यांना मला सांगायचं असेल हे लक्षात आलं होत माझ्या. पूर्ण इंटरव्यू पाहिल्यावर समजलं का मला त्यांनी सांगितलं हे बघायला. फार काही बोलणार नाही मी यावर कारण माझं ही मत आहे प्रत्येकाने इंटरव्यू बघावा. As you said Soumitra Sir या इंटरव्यू मधल्या between the lines तुम्हाला कळल्या तर तुम्ही जिंकलात.. 🌻 thank you for this…
    Now I’m in love with you Radha Mangeshkar ma’am.. lots of love and light to you…. 💕

  • @sangitabhalerao9889
    @sangitabhalerao9889 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम मुलाखत 🙏🏻राधा जी तुमच्या बोलण्यातला सच्चे पणा मनाला खूप खूप भावला. तुम्ही खूप great आहात. खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून. तुमच्या पुढील वाटचाली साठी मनापासुन खूप खूप शुभेच्छा 💐गात राहा. 👍GBU 🌹

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 6 หลายเดือนก่อน +12

    Wonderful....Nice personality. Felt bad that sometimes being born in a particular family can create so many hurdles for a creative person to cut a niche for themselves. Lot of respect for you Radha Mangeshkar... Keep going...pray that you get your due... With regards and lot of respect🙏🙏

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 6 หลายเดือนก่อน

      Well said

    • @salunkearvind76
      @salunkearvind76 6 หลายเดือนก่อน +1

      That's a struggle for people born in all professions not just creative world

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 6 หลายเดือนก่อน

      @@salunkearvind76 Well said

  • @anujabal4797
    @anujabal4797 6 หลายเดือนก่อน +5

    एक प्रांजळ मुलाखत धन्यवाद सौमित्र पोटे जी

  • @saeepatil2570
    @saeepatil2570 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर मुलाखत.राधा मंगेशकर ही मला माझ्या मनाच्या खूपच जवळची वाटली...

  • @vidyaprabhu1118
    @vidyaprabhu1118 6 หลายเดือนก่อน +20

    सोशल मिडीया आभासी जग आहे ह्या मताशी सहमत

  • @AnjaliNimkar
    @AnjaliNimkar 4 หลายเดือนก่อน +1

    किती प्रामाणिक , आणि मनमोकळी आहे राधा ! All the best wishes for your future plans ! We love you !

  • @shridharkulkarni8931
    @shridharkulkarni8931 6 หลายเดือนก่อน +2

    आडनावाचे ओझ हे न सांगता येणारे आहे. रोहन गावसकर, अर्जुन तेंडुलकर यांनापण याचा त्रास होताना दिसतो. तुलनाचे त्रास हा जीवघेणा असतो. डॉ .राधा मंगेशकरांनी तो नेमक्या शब्दात मांडला. धन्यवाद व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @SHRIVI36
    @SHRIVI36 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत. राधा मधे खूपच बदल झाला आहे . त्यांचा सुरवातीचा भाव सरगम कार्यक्रम बघितला आहे. तेंव्हाही त्या छानच गात होत्या. आता त्यानी सोशल मीडिया कार याव . ही काळाची गरज आहे. कितीतरी अगदी सुमार गाणारे पुढे येत आहेत.त्यांच्यापेक्षा
    तुम्ही तर किती सुंदर गाता हे लोकाना कळू द्या
    इतक्या निगेटिव्ह होवू नका,पुढे या गात रहा

  • @jyotichincholi6816
    @jyotichincholi6816 6 หลายเดือนก่อน +7

    Admire the honesty and approach towards adversities of life ! Ms Radha mangeshkar you rock..🎉

  • @ravibhagwat77
    @ravibhagwat77 6 หลายเดือนก่อน +8

    According to my knowledge Ms Radha Mangeshkar is fond of enjoying solo travel around the world Some questions on that topic would have added some bright spots of her journey

  • @SandeepSir2603
    @SandeepSir2603 6 หลายเดือนก่อน +12

    Really a great interview. Radha ji is sorted and balanced. There is a lot of grief behind the smiling face. Its her destiny to be born amongst such legends and yet be so depressed... a lesson to learn is that if you try to live to please others, you will invite misery...

    • @yogeshnimkar3784
      @yogeshnimkar3784 6 หลายเดือนก่อน +2

      What do you want to say?? trying to please others? It is bound to happen that the more someone becomes successful in your family, the other person in your family will get depressed.

  • @aditichikerur271
    @aditichikerur271 6 หลายเดือนก่อน +2

    So many misunderstanding about her has been revealed. She should be on social media, she speaks so well and can feel her pain in her voice. Very nice to see the other side of the story

  • @manmohinee
    @manmohinee 6 หลายเดือนก่อน +4

    राधा मंगेशकरांचं पहिलं टायटल साँग माझ्या अजूनही लक्षात आहे 😊
    ' दोन हे आहेत पेले, आपुले नाही जणू
    कोणता आहे तुझा अन् कोणता माझा म्हणू ? '
    या त्या ओळी
    त्यांचा तो आवाज आज पुन्हा ऐकला. छान वाटलं. मी त्यांना कधीच विसरलेले नाही.😊😊❤

    • @piyalisingh5836
      @piyalisingh5836 หลายเดือนก่อน

      Radha, all the circumstances made you a highly spiritual person. Godbless
      Swati Singh

  • @pixydustphotography1032
    @pixydustphotography1032 6 หลายเดือนก่อน +4

    Saumitra sir khup khup thank you ya mulakhati sathi.
    Radha tai tumcha dhairya la salam... Ani tumchi mata eye opening ahet 😊

  • @anujakothare5050
    @anujakothare5050 6 หลายเดือนก่อน +1

    राधा तू एक आत्मविश्वासाने वागणारी मुलगी आहेस. मला तुझा आवाज तूझ्या पहिल्या अल्बम पासूनच आवडतोय. तू कुठेही कमी नाही पडत. तुझी खरं तर तुलना करणं मुर्खपणा आहे. अशीच आत्मविश्वासाने पुढे जात रहा.

  • @menjoymusic
    @menjoymusic 6 หลายเดือนก่อน +17

    Story of ordinary person born in extraordinary family. Wish her all the best. Society is too judgmental.

    • @vaibhavjoshi3477
      @vaibhavjoshi3477 6 หลายเดือนก่อน +1

      not just ordinary people, this happened with extraordinary people also. One has to be bigger than family to overshadow family. even though Lata Ji was born into an extraordinary family, she overcame it. but this is very difficult to achieve not everyone can do it.

    • @user-fu4zj6mq9d
      @user-fu4zj6mq9d 5 หลายเดือนก่อน +1

      True even Ashaji had to face because of famous elder sister but she overcame that she struggled a lot to have her identity
      But she did that
      So why Ms Radha mangeshkar is complaining?

  • @rajupatil461
    @rajupatil461 6 หลายเดือนก่อน +1

    नाशिकमध्ये झालेले जवळ जवळ सर्वच भाव सरगम चे कार्यक्रम मी आवर्जून पाहिलेले आहेत. हृदय नाथांनी गाणं गावं आणि पुढे आठवडाभर ते कानात गुंजत राहावं, प्रत्यक्ष कार्यक्रमात तर आनंदाची अत्युच्च अनुभूती असायची. राधाजी, जे सांगताहेत, ते बरोबर आहे.

  • @vv6780
    @vv6780 6 หลายเดือนก่อน +13

    राधा मंगेशकरांचा संयम , लढा , नाकारात्मकेतला इतक्या मोठ्या काळजाने सामोरं जाणं भावलं
    खूप वेगळा एपिसोड आणि आभार

  • @mrinalinijoshi1839
    @mrinalinijoshi1839 6 หลายเดือนก่อน +6

    एक सुंदर मुलाखत...राधाताई, तुमचं गाणं मला खूप आवडतं....तुमचं गाणं सर्व दृष्टीने matured असतं...तुमचं बोलणंही मनाला भावून गेलं....खूप खूप गात रहा..आनंद वाटंत रहा....धन्यवाद...💐🙏🏼🌹

  • @upendrakulkarni2486
    @upendrakulkarni2486 6 หลายเดือนก่อน +4

    फार सुंदर मुलाखत! 👌🏽एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला येऊन सुध्दा किती साधी, सरळ आणि स्पष्ट व्यक्ती. राधा मंगेशकरांना पुढील वाटचालीत भरपुर यश मिळो हीच सदिच्छा! 🙏🏽🙏🏽

  • @kokancashew247
    @kokancashew247 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर मुलाखत.. Chang🙏म्हणजे ननिगेटिव्ह आणि फैल म्हणजे काहीच करू शकत नाहीत हे योग्य नाही

  • @bhaskarsinnarkar7630
    @bhaskarsinnarkar7630 6 หลายเดือนก่อน +2

    राधाताई आपण लोकां बद्दल खूपच गैर समाज करून घेतला आहे ,आवाज गायब ही दैवी देणगी आहे,हे आपण मान्य केलेले दिसत नाही,आपण श्रेया घोषाल ची लहान पणा पासूनची आणि अगदी आज पर्यंतची गाणी ऐकल्या स मी काय म्हणतो ते कळेल,यात तुम्हाला कमी लेखण्याचा उद्देश नाही

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 6 หลายเดือนก่อน +1

    मला खूपच आवडले सर्व विचार प्रतेक विषयावर एकदम खरे खरे व सत्य सांगितलेव आज काल तेच चालले आहे जलियस पणा व जलकूकडे पणा दुसऱ्याचे चांगले बघवत नाही व एकमेकाला पुढेही जाऊ दिले जात पाय धरून मागे खेचने म्हणून आपला महाराष्ट्र देश मागे पडत चालला आहे व दुसरा महत्वाचा मुद्धा जाती भेद वर्ण भेद

  • @dattarajdusane2697
    @dattarajdusane2697 6 หลายเดือนก่อน +2

    मंगेशकर आडनावाचे फायदे - तोटे... त्यातून मिळणारा मान - अपमान आणी आलेल्या व येणार्‍या अनुभवातून खूप शिकलेली, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व आज समजून घेता आले. छान मुलाखत...!!!

  • @ranjanapandit7994
    @ranjanapandit7994 6 หลายเดือนก่อน +1

    सौमित्रजी आपण अप्रतिम मुलाखत घेतलीत,त्यामुळे राधाताईंविषयी खूप सुंदर माहिती मिळाली आणि त्यांनीही अतिशय पारदर्शकपणे गप्पा मारल्या त्यांचा सच्चेपणा खूपच भावला. दिलखुलासपणे बोलल्या आपण अशाच आनंदी रहा...आपण कालबाह्य नाहीत.प्रथमच आपल्याला पाहिले खूप छान वाटले.खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी ❤❤❤

  • @sandhyachoudhari7182
    @sandhyachoudhari7182 6 หลายเดือนก่อน +1

    अतीशय प्रामाणिक आणि सच्चा भाव जाणवला राधा मंगेशकरांच्या बोलण्यात.मुलाखतकार सौमित्र यांनी पण तितक्याच ताकदीने सादरीकरण केले .खुप शुभेच्छा

  • @rujutajoshi8448
    @rujutajoshi8448 6 หลายเดือนก่อน +4

    Beautiful interview, nice episode! God bless Radha with abundant success, fame, love and all that she desires. Nice to see and hear her, so humble, modest & a gem of a person!!! ❤

  • @viveksavarikar3917
    @viveksavarikar3917 6 หลายเดือนก่อน +10

    राधाजीं चे बोलणे ऐकताना मन भरुन आले.कुठे तरी त्यांच्या आवाजातील कारूण्याची झाक जाणवत होती. मुलाखत संपल्यावरही तो स्वर माझ्या आत कुठेतरी घुमतोय.❤❤

  • @chaitalijamindar5136
    @chaitalijamindar5136 6 หลายเดือนก่อน +5

    Just amazing interview. Khup aavadla. She is truly amazing person and calm down to earth too. ❤😊👏

  • @dushantjawalkar8771
    @dushantjawalkar8771 6 หลายเดือนก่อน +14

    राधाजी पूर्ण आदर ठेऊन सांगतो आम्ही सामान्य प्रेक्षक आम्हाला सुर ताल यातलं शास्त्रीय समीकरण जास्त कळत नाही. आमचं समीकरण सोपं जे गाणं ठेका धरायला लावत ते आम्हांला आवडत, मग गायक कोणीही असू... मला असं दिसतय तुम्ही गाण्या पेक्षा समाजात जास्त रमताय, प्रसिद्धी ही कोणत्याही कलाकारा साठी धोक्याची घंटा असते. तुमची आत्या म्हणजे लता दीदी यांच्या बद्दल म्हणायचे झाले तर त्यांनी जो त्रास सहन करून स्वतःची जागा कमावली तो त्रास त्यांच्या सुरात आला आणि ते गाणे सत्यात उतरले. याचा अर्थ प्रत्येक कलाकाराने त्रासच सहन करून मोठे व्हावे असे नाही, आपली कला स्वतःसाठी सादर करणे ही पहिली पायरी आणि त्यानंतर ते लोकांना आवडले तर देवाची कृपा आणि नाही आवडले तरी जमेल तशी सुधारणा करणे आपल्या हातात. तुम्ही एवढे मनावर न घेता प्रयत्न सोडू नका अजूनही वेळ गेली नाही. आपणास शुभेच्छा ❤❤🎉​​@mitramhane सौमित्रजी, कृपया माझ्या शुभेच्छा राधाजीन कडे पाठवा, त्या social मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतात म्हणून म्हटलं. 🙂

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 6 หลายเดือนก่อน +3

    खुपच सुंदर मुलकात . स्वभावात सच्चेपणा निरागस मन आहे . तुमचे कार्यक्रम आम्हाला आवडतात. आवाज पण छान आहे .👍👌🌹❤

  • @suhaaschandrakulkarni3201
    @suhaaschandrakulkarni3201 6 หลายเดือนก่อน +1

    प्रथम राधाचे मनापासून कौतुक करेन की त्यांचं भाषा शैलीवरचं प्रभुत्व.!
    किती बोलायचं,
    कुठे आणि कसं संपवायचं ह्याचं भान ठेवून बोलायचं..!
    सोपं नाही..
    त्यांचे अनुभव,त्यांचे आहेत हे त्या मनमोकळेपणे मान्य करतात ह्यातच त्यांचा मोठेपणा आहे.
    त्यांनी काम मिळवण्यासाठी कुणासमोरही हात पसरले नाहीत, सोशल मीडियाला लांब ठेवलं,स्वत:च्या कामाचा आनंद योग्यतो स्वाभिमान बाळगून घेतला..!
    What else you need in life to live & show the path to all those,who want to be ,"someone" without loosing Self Esteem ❤

  • @sagarfadatare20
    @sagarfadatare20 6 หลายเดือนก่อน +17

    One of the best interviews came across in recent time... Thanks a lot for such a great interview.

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 5 หลายเดือนก่อน +1

      सर्वसामान्य व्यक्ती म्हणुन ह्मदयनाथ मंगेशकर चांगले घडविले ❤

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz 5 หลายเดือนก่อน

    राधा तुला जे मनापासून आवडतं तेच कर. लोकांचा विचार करू नको. आणि खूष रहा. आयुष्यात तेच तर महत्वाचं असतं. बाकी काय सगळं खरंच फसवं जग आहे. तुझ्याच म्हणण्याप्रमाणे.❤

  • @niveditatanawde1443
    @niveditatanawde1443 6 หลายเดือนก่อน +6

    Straight forward talk . Reality of world🙏🙏

  • @mahavirkasliwal3623
    @mahavirkasliwal3623 6 หลายเดือนก่อน +2

    Sunder interview...me. Radhjina..pratykakshy .ushaji sobaat aiklay..karukrmat..

  • @archii4455
    @archii4455 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान राधा ❤️ तुम्ही फार सुंदर आहात, मनाने आणि एक परिपूर्ण व्यक्ती म्हणून ❤️ आपण एकाचे वयाचे आहोत. तुमची मुलाखत पाहताना माझ्या मैत्रिणीशी हितगुज करतेय असं मला वाटलं. म्हणून तुम्हाला प्रेमाने राधा म्हणावंसं वाटलं मला ❤️🙏

  • @vrindashahasane1943
    @vrindashahasane1943 6 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर मुलाखत! राधाताईंना खूप खुबीने बोलते केलेत. व त्यांनीही अतिशय प्रांजळपणे प्रतिसाद दिला. दोघांनाही शुभेच्छा!

    • @bhagyashridixit1062
      @bhagyashridixit1062 6 หลายเดือนก่อน

      Dr

    • @bhagyashridixit1062
      @bhagyashridixit1062 6 หลายเดือนก่อน

      अप्रतिम मुलाखत राधा ताई तू मला आवडतेस

  • @pprajwade
    @pprajwade 6 หลายเดือนก่อน +1

    राधाजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच भावला 👌 सच्चेपणा मनाला भिडला ! सुंदर मुलाखत !

  • @meenakshibaljekar7719
    @meenakshibaljekar7719 6 หลายเดือนก่อน +4

    हिच्या अत्या आणि वडील ह्यांनी खुप high standards ठेवल्या मुळे ह्या मुलांना hardships बघावे लागते
    खूप सुंदर मुलाखत होती, she's such a सुलझी हुई मुलगी.
    Lot's of love and blessings, May all her wishes come true ❤

  • @rashmitashahapurkar6533
    @rashmitashahapurkar6533 6 หลายเดือนก่อน +5

    No words. Simply outstanding. Thank you so much. Qt emotuonal

  • @surendradhongde8576
    @surendradhongde8576 6 หลายเดือนก่อน +5

    Very nice interview, understand the Radha mangeshkar so down to earth.

  • @dhanashreeajitmodak5641
    @dhanashreeajitmodak5641 6 หลายเดือนก่อน +1

    I never miss watching any interview of Dr.Ms.Radha Mangeshkar,a very good, profound personality who also comes across as a true person.Best wishes to her always..💐

  • @sampadakulkarni5974
    @sampadakulkarni5974 6 หลายเดือนก่อน +1

    राधा मंगेशकर यांच्या वेदना समजू शकतो आम्ही.एक व्यक्ती म्हणून त्यांची बाजू अतिशय खरी आहे.अत्यंत सकारात्मक विचारांच्या बळावर त्या उभ्या आहेत.त्यांना खूप शुभेच्छा.सौमित्र तू त्यांच्या विचारांना समीर आणून तेही अतिशय स्पष्ट मुद्दे प्रश्नात घेत घेत...याबद्दल आदर.

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 6 หลายเดือนก่อน +1

    छान मुलाखत....... मुलाखत घेणारे पण छान प्रश्न विचारत होते आणि राधाजी पण छान बोलल्या..... मनात साठलेलं त्यांनी मोकळं केलं.....😊

  • @prabhakarnarwade82
    @prabhakarnarwade82 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम आवाज अहे तुमचा...मोगरा फुलला मी ऐकलं नक्कीच शिल्पा राव गात आहे असं वाटलं खूप छान

    • @bhushan2357
      @bhushan2357 6 หลายเดือนก่อน +2

      हेच म्हणणं आहे त्यांचं.. सतत कोणाशी ना कोणाशी तुलना होते आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही.

  • @shambhavi9859
    @shambhavi9859 6 หลายเดือนก่อน +3

    Chan पण एक खंत की असं का मराठी घरा मधील ही स्टोरी सारखी असते...राधा तुम्ही छान दिसतात आणि मला तुमच्याबरोबर एक संध्यकाळ एकत्र घालवायला आवडेल...तुम्ही कोल्हापूर मध्ये अलात की कळवा एखाद्या programme Kara म्हणजे नक्की भेटू.....
    माणसाचं मन मेल ....
    कसं असतं साधं असेल तरी खटकते आणि थोडं वरताण असेल तरी khataytay...😂😂❤❤you Radha
    Madhavi from Kolhapur

  • @sandeepgulavani6382
    @sandeepgulavani6382 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर रित्या आपण सगळेच अनुभव मांडले आहेत. सत्य आणि वास्तव. तुमच्यातल्या आत्मविश्वासाला मनापसून सलाम...लोक काय ओ बोलतच असतात. त्यांच्याकडे लक्ष न देणे हेच उत्तम...🙏🙏

  • @kedarpandit8560
    @kedarpandit8560 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम मुलाखत. I specifically sought her out on UTube to listen to her voice after this and was pleasantly surprised at how individualistic it sounded. स्वतःची एक ओळख बनवणे आणि तेही इतक्या जगप्रसिद्ध घराण्यातील मुलीने ही सोपी गोष्ट नाही आहे. If you ignore her surname and listen to her song, she is perfectly capable of holding a note and your attention. तिच्यावरील टीका अतिशय बालिश आणि व्यक्तिगत आकसाने केली असावी. Full credit to Radha. Keep going.

  • @BabaBaba-ju7zv
    @BabaBaba-ju7zv 6 หลายเดือนก่อน +1

    डाॅ. राधा तुमचे आजोबा आमच्या गोव्याचे होते, त्यांच्या नंतर तुम्ही मला आमच्या गोव्याच्या वाटता.तुम्ही बोलण्यातून जे सांगितले त्यापेक्षा न बोलण्यातून जास्त सांगितले .मातोंश्रींचा उल्लेख नाही हे खटकल.पुढच्या आयुष्यात आपल्या मागे ,पुढे मंगेश उभा राहो.

  • @richakulkarni2022
    @richakulkarni2022 6 หลายเดือนก่อน +4

    Thanks Soumitra for this interview... Internally satisfying.... and Best wishes to Radha ji ❤

  • @sulbhakeni1303
    @sulbhakeni1303 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मुलाखत दिली आणि घेतली राधाताईंएवढं स्पष्ट आणि खरं बोलणारी माणसं फारच कमी आहेत कुठेही बेगडी पणा जाणवला नाही मनापासून त्यांना शुभेच्छा यशस्वी भव।

  • @meenalmahabal6388
    @meenalmahabal6388 6 หลายเดือนก่อน +2

    Genuine and calm personality...as she said it's due to the support of her father and good reading...

  • @nareshmore76
    @nareshmore76 6 หลายเดือนก่อน +2

    She is so very true and honest, she deserves everything best in life.lots of love and salute to her.

  • @ketanbest
    @ketanbest 6 หลายเดือนก่อน +3

    Such a frank and honest personality, i wish her a success after this interview. I pray for her success geniunely.

  • @satishsj
    @satishsj 24 วันที่ผ่านมา

    मुलाखत अगदी दिल-से झाली आहे. राधाजींना सलाम !

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 6 หลายเดือนก่อน

    Agdi barobar ahe 100% agree with you Radhaji,felt happyness after listening you as same thoughts. I am grown up listening your attya, father 🙏

  • @manojdewasthali9263
    @manojdewasthali9263 6 หลายเดือนก่อน

    SO, SINCEAR INTERVIEW, INCRESED RESPECT FOR RADHA AND CHANGED MY VIEWS ALSO. CONGRATULATIONS TO SOUMITRA