So Kul... Sonali Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2022
  • Sonali Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    2. Kṣmā
    Homemade, 💯 Organic, Cruelty free, vegan - plant based, sustainable brand.
    In the box: Svarūpam Udvartanam - a blend of ubtan that can be used on a daily basis.
    For orders:
    📞 Rucha Pendse: 9969337350
    💌 ksma.help@gmail.com
    ☀️ Instagram: relaxwithksma?i...
    ☀️ Facebook: / relaxwithksma
    3. Jewelry Box by 'Nakkashi'
    Contact details:
    Order via Whatsapp @9972870633 or call us @ 9980838915
    20% discount for Dil ke Kareeb viewers.
    Use this trend yet antique looking Jewellery organiser to keep your jewellery organised
    4. Jyotsna Sahastrabudhhe
    +91 98814 91836
    5. Shinell
    Insta - shinell27?...
    FB - / shinell-1044
    Contact:
    +447776752428
    +919823171204
    What's app link wa.me/447776752428
    6. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

ความคิดเห็น • 741

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 ปีที่แล้ว +55

    हा भाग फार म्हणजे फारच सुंदर झाला...मनापासून आनंद झाला,मन प्रफुल्लित झाले..किती किती लिहू असे झाले..सोनाली पहिल्यापासून खूपच आवडते...पुण्याचा अभिमान आहे...बोलण्याची लय,स्पष्ट शब्द,प्रगल्भ विचार,गोड हसणे तितकेच गोड ,सुंदर दिसणे आणि तिचे माणूस असणे खूप भावते..दरवेळी तितक्याच प्रेमात पडते नव्याने ...अतिशय सुंदर अभिनय..हे तर तिचा महत्वाचा पैलू..यावेळी सुलेखताई तुलाही विशेष दाद दिलीच पाहिजे ..खूप हुशार मुलीला तितकेच अवघड पण सहजपणे,निवडक पण महत्वाचे प्रश्न विचारलेस तिनेही खूप छान उत्तर दिली..गप्पा रंगत गेल्या...तीच आयुष्य आम्हीही जगलो जणू..तुमच्या सोबत..जेव्हा शिष्यांना बघून गुरू कसा असावा असे जाणवते तशी सोनाली वाटते तिच्या मनात तिचा गुरू निवास करतो..खूप खूप खूप कौतुक आहे..सोनालीची कविताही तिच्यासारखीच तरल आहे...सुलेखताई अजून दोन भाग तिचे नक्की घे...ऐकत रहावे...वाटते तिचे आयुष्य एखाद्या खोल कवितेसारखे...खूप आनंद,समाधान मिळते..तिच्याबद्दल ओढ,कौतुक,अप्रुप वाटते की ती अक्षरशः एका सुंदर फुलाप्रमाणे आहे..तिचा प्रत्येक सिनेमा मला तेवढाच आवडतो...गुलमोहर ह्या सिनेमाबद्दल पण जाणून घाययला आवडेल,सिंघम, दिलं चाहता है बद्दल ऐकायला आवडेल...सोनाली खूप छान बोलतेस तू कलाकार माणूस तू ग्रेट आहेस तुझी जीवनाबद्दलचे प्रेरणा दायी,आशादायक विचार खूप भावले..तुम्हा दोघीनाही मला भेटायचे आहे एकदा ..माहिती नाही मनातले बोलू शकेन पण डोळे भरून पाहीन...तुम्हा दोघींना पुढील प्रोजेक्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा..

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @user-kd1uy9wt4e
      @user-kd1uy9wt4e ปีที่แล้ว

      अगदी सहमत.

    • @jayashreeyadav6025
      @jayashreeyadav6025 ปีที่แล้ว

      मम 👍🏻 म्हणावंसं वाटलं 🙏 क्षमस्व 🌹❤️

    • @sunnyg0309
      @sunnyg0309 ปีที่แล้ว

      So true!

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 3 หลายเดือนก่อน

      मीही अगदी सहमत आहे याच सगळया भावना माझ्याही आहेत..मलाही भेटायला खूप आवडेल सोनाली ला आणि अशा बऱ्याच कलाकारांना❤🙏🏻🙏🏻

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 ปีที่แล้ว +119

    इतकं प्रगल्भ आणि ओघावत मराठी फार दिवसानंतर ऐकलं. सोनाली कुलर्णीच बोलणं हे नुसतं एका प्रसिध्द अभिनेत्री चं नाही. एक समुपदेशक, वक्ता, प्रामाणिकपणा, साधेपणा, सर्व काही आहे . अतिशय आवडती अभिनेत्री आणि व्यक्ती.

    • @justchilling9285
      @justchilling9285 ปีที่แล้ว

      Avantika660

    • @madhurainamdar2179
      @madhurainamdar2179 ปีที่แล้ว +1

      अगदी सगळ्यांच्या मनातलं लिहलं आहेस केतकी!!!

    • @satyavachan7099
      @satyavachan7099 ปีที่แล้ว +1

      Very well said 👍

    • @aditioak2683
      @aditioak2683 ปีที่แล้ว +1

      अगदी खरंय...मलाही असच वाटलं सोनाली ला ऐकून...
      👍😀😀

    • @priyarakibe4034
      @priyarakibe4034 ปีที่แล้ว

      Very true

  • @Mahimacharbhe777
    @Mahimacharbhe777 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम मुलाखत !! स्मिता पाटील नंतर मराठी प्रगल्भ अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. Dear Sonali, you are wonderful actress!! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life !! Best wishes and prayers !!💕

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 ปีที่แล้ว +11

    खूप छान. दुबेजींबद्दल बरीच माहिती कळली. इतकी अष्टपैलू अभिनेत्री तितकीच साधी आणि स्पष्ट व प्रामाणिक.
    कविता देखील मस्त. 👌

  • @madhaviathavale9219
    @madhaviathavale9219 ปีที่แล้ว +23

    Woow, 😍fvrt,fvrt🧡🧡
    ह्यांचा आवाज आणि बोलणे,लकब प्रचंड आवडते...थँक्यू सो मच....सुलेखा ताई...दोघी गोड दिसत आहात...🧡

  • @prats4020
    @prats4020 ปีที่แล้ว +8

    She is a legacy....a very great actress ...she is like Smita Patil ji....very deep artist ❤️...and a big fan of her voice too ❤️❤️..and awesome poem too ❤️❤️

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 ปีที่แล้ว +10

    माझ्या सारखे अनेकजण या भेटीसाठी खूप खूप उत्सुक आहेत. सोनाली कुलकर्णी आम्ही खूप आतुरतेने तुमच्या या मैफिलीची वाट पहात आहोत. 🙏🙏 सुलेखा ताई धन्यवाद 🙏🙏

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 ปีที่แล้ว +21

    सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभारी आहे.सौनाली ताई मला खूप खूपच आवडतात.त्यांचा सहज ,साधा,निरागस अभिनय मनाला खूपच भावतो.

    • @pradnyagole5191
      @pradnyagole5191 ปีที่แล้ว

      प्रज्ञा गोळे
      सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत अतिशय सुंदर झाली सुलेखा तळवलकर पण मुलाखत छान घेतात दोघी मला खूप आवडतात

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 ปีที่แล้ว +6

    Wah..that's dream come true to watch सोनाली mam interviewed by सुलेखा mam... So excited 🤞

  • @charudattatophakhane6380
    @charudattatophakhane6380 ปีที่แล้ว +12

    Apart from being a very beautiful and attractive woman, Sonali comes out as a very genuine and affable person with a friendly nature of talking. Never dull. Thank you Sulekha for this interview.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 ปีที่แล้ว +9

    Sulekha mam, I love you कारण तुम्ही आज खरच दिल के करीब व्यकी बोलववली आहे, सोनाली कुलकर्णी आवज कसला गोड आहे, क्या बात है, सुलेखा तळवलकर ह्यांचा विजय असो

  • @maneishasawkar2456
    @maneishasawkar2456 ปีที่แล้ว +13

    I love her voice ,it's soothing and unique !

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 ปีที่แล้ว +3

    Thank you thank you thank you soo much sulekha tai... अतिशय आवडती अभिनेत्री.. 😍. सोनाली ताई च बोलणं ऐकतच रहावस वाटतं . आत्तापर्यंत च्या सगळ्या मुलाखतींपैकी सगळ्यात जास्ती आवडली ही मुलाखत. अभिनय तर अप्रतिम करतातंच सोनाली ताई पण कायम आपली मूल्य, संस्कार ह्यांच्या बोलण्यातून जाणवतात. पुढच्या पिढी ला खरोखर काहीतरी माणूस म्हणून नक्कीच समाजात कळत नकळत देत राहातील अशी खात्री वाटते. कितीही नाव, प्रतिष्ठा असली तरी कायम पाय जमिनीवरच असणारी व्यक्तिमत्व. मुलाखती मध्ये "टीका " ह्या विषयावर किती प्रामाणिक आणि सहज सांगितलं त्यांचा दृष्टिकोन. इतकी वर्ष झाली तरी गुरूंना न विसरणारी आणि कायम त्यांच्याबद्दल असणारा आदर.. ऐकून खूप छान वाटलं. भाषे विषयी प्रेम मग ती मराठी मातृभाषा असो किंवा इतर... मस्तच.
    शेवटी म्हणलेली (आणि केलेली ) कविता अतिशय छान.
    सोनाली ताई तुम्हाला अनेक अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप प्रेम.

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 ปีที่แล้ว +4

    किती गोड आणि लाघवी बोलणं... मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि अभिमान सतत जाणवतो... पण ही मुलाखत अर्धवट वाटून गेली.. कितीतरी गोष्टी जाणून घेता आल्या असत्या... दुबेजी सारखच आम्हाला सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांच्याविषयी देखील ऐकायचं होत. बाबा आमटे आणि त्या अनुभवा विषयी काहीच बोलणं झालं नाही... मुक्ता सारखा सिनेमा कसा मिळाला... दोघी करताना च अनुभव
    .. वैगेरे वैगेरे.. असो.. पण तरी उत्तम माणूस असणं म्हणजे काय असतं तर सोनाली कुलकर्णी... खुप साऱ्या शुभेच्छा आणि असच आम्हाला सुखावत रहा अभिनयातून... खूप आभार दिलं के करीब 🙌🙏

  • @shivanimalankar3701
    @shivanimalankar3701 ปีที่แล้ว +15

    Through out this video i had a big smile on my face.. Sonali... So Humble, intelligent, pleasant personality, respectful about everything around her, experiences n way she expressed it.. Uff her Aura.. What an amazing interview this is..
    Sulekhatai thanks for this interview... You made this interview so interesting.. ❤️❤️

    • @poonampatil9568
      @poonampatil9568 ปีที่แล้ว

      सोनाली लाडक्या भूमिकेत मुक्ता च नाव का घेतलं नाही. थोडं strange.

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 ปีที่แล้ว +17

    Wow ! One more treat of watching renowned actress Sonali Kulkarni . Thank you so much Sulekha Talvalkar.

  • @sunitathombare7339
    @sunitathombare7339 ปีที่แล้ว +3

    नेहमी प्रमाणे अप्रतिम.. मराठमोळी अभिनेत्री सुंदर आणि विचार करून बोलणारी आपली सोनाली कुलकर्णी

  • @rutujaravetkar1862
    @rutujaravetkar1862 ปีที่แล้ว +5

    सुलेखा ताई, मी आणि माझी आई दर शनिवारी अगदी न चुकता आपला 'दिल के करीब' कार्यक्रम बघतो..
    आजचा एपिसोड तर खूपच अप्रतिम होता..
    सोनाली मॅमच्या बोलण्यातील स्पष्टपणा...उच्च विचारसरणी..प्रामाणिकपणा...कामातील निष्ठा..खरचं करावे तितके कौतुक कमीच !
    मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली..
    आजचा एपिसोड संपूच नये असं वाटत होतं..

  • @meenalsunil6944
    @meenalsunil6944 ปีที่แล้ว +13

    Thanks a lot !! I watched Sonali Kulkarni in 1992 93 years on stage Tilak Smarak, for Purushottam Karandak drama. She used to deliver astonishing performance and best actress award almost every year. Followed her since then and watched all her movies, drama, short films etc. She has matured with grace and it is pleasure to see her grow as Human. My best wishes

  • @ganapathyn9859
    @ganapathyn9859 ปีที่แล้ว +7

    Super program. She is an awesome actress.she reminds us of the great legendary late Smita Patil. It was wonderful to see her in dil ke kareeb

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 ปีที่แล้ว +5

    खूपच मस्त.... इंग्रजी शब्दांचा चा कमीत कमी वापर आणि मराठी भाषेवर प्रभावी वक्तृत्व आनंद देऊन गेले.

  • @sujathar3826
    @sujathar3826 ปีที่แล้ว +2

    किती संतुलित व्यक्तिमत्व आहे सोनालीचं! तिचे विचार हे तिच्या मेंदूतून तावून सुलाखून,तिच्या हृदयातून मार्गक्रमण करत, स्वच्छ, शुद्ध होऊन तिच्या स्निग्ध वाणितून थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडतात.... तिच्या बोलण्यातून तिचा प्रामाणिकपणा, सच्चेपणा सतत जाणवतो..एक अनुभवसंपन्न कलाकार, एक सजग स्त्री, एक प्रेमळ आई, एक समंजस बायको.. तिची सगळीच रूपं लोभस वाटतात.. Such an accomplished person but so humble.. That makes her a truely beautiful woman!

  • @priyarakibe1113
    @priyarakibe1113 ปีที่แล้ว +1

    Really a treat.....back to back to favorites ...Mukta tai ..now Sonali Tai....
    Truly inspirational ...big thank you dear Sulekha tai for this ❤️

  • @kvisualtree
    @kvisualtree ปีที่แล้ว +1

    Was wishing to see Sonali Kulkarni ji on Dil Ke Kareeb. Superb. Always loved Sonali Ji's work and she's SO beautiful, her voice and the way she speaks. Lots of love to her.
    👍

  • @sushantparab1377
    @sushantparab1377 ปีที่แล้ว +3

    Thank-you,Thank-you,Thank-you so much.very exited for today's interview mam.🙂

  • @nishantjadhav5013
    @nishantjadhav5013 ปีที่แล้ว +3

    Ye sapna to nahi...
    Just Wow...
    Thanks Sulekha tai ...
    Thank you so much for this lovely surprise...
    I love from bottom of my heart

    • @meenalsunil6944
      @meenalsunil6944 ปีที่แล้ว +1

      मस्त. खुप आवडला. Thanks a lot !! in Pune, We have seen her work long ago as part of Purushottam Karandak during 1992 , 1993 years. She used to take full auditorium on ride with her performance. I followed her career graph and watched most of her movies.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 ปีที่แล้ว +2

    खूप सहज, मोकळ्या आणि हसतमुख व्यक्तिमत्वाला पाहून, ऐकून प्रसन्न व हलकं होऊन जगणं सोपं आहे असं वाटून गेलं.... खूप शुभेच्छा... धन्यवाद 🙏

  • @rutujaravetkar1862
    @rutujaravetkar1862 ปีที่แล้ว +7

    Just Amazing & Superb 😃😃!!!!!!!!
    Eagerly waiting for this episode !!!😃

    • @chitrasaralkar5679
      @chitrasaralkar5679 ปีที่แล้ว +2

      नेहमी प्रमाणेच नाही नेहमी पेक्षा खूपच छान मुलाखत. सोनाली ताई (मी 80+)आहे .खर तर ताई म्हणण्या पेक्षा सोनाली म्हणावेसे वाटते .म्हणतेच .सोनाली मी तुझं "सुदामा के चावल" हे नाटक पाहिलं होतं .इतकं चांगलं नाटक॔ नंतर कधी पाहण्यास मिळाले नाही .ते पाहून माझ्या पर्स मध्ये असणारे सगळे पैसे मी धिअटरच्या व्हरांड्यात ठेवलेल्या कलशात टाकलेले .(त्याकाळी पर्समध्ये फार पैसे नसत .हे खरं पण रुपयाची परचेस व्हॅल्यू जास्त होती )तुला पहाताना आज आठवलं .(तेथे नाटकांला तिकीट नव्हते..) सोनाली तुझे " विचार चांगले असल्याने तुझा आचार ,वागणूक चांगली आहे".हे तुझं बलस्थान आहे .नचिकेत च्या जाणिवा खूप भावल्या .आणि तू त्या व्यक्त छान केल्यास .तुझी इच्छा पूर्ण होणारी भूमिका तुला लवकर मिळावी..

  • @manjireekavatkar9944
    @manjireekavatkar9944 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot Sulekhaji , superb interview , Sonali ji is just like Smita Patil actress , very elegant , very calm in speech n successful in her field , thanks once again for your celebraty selection !!!!!

  • @mugdharangnath8755
    @mugdharangnath8755 ปีที่แล้ว

    Wowwww much awaited 🥰🤩 ! Thanks dil ke kareeb 💖

  • @swatigovekar232
    @swatigovekar232 ปีที่แล้ว +2

    Thank you Sulekha mam for inviting her. She is my fav😍❤️

  • @varshakarbhari8098
    @varshakarbhari8098 ปีที่แล้ว +4

    आजचा एपिसोड एकदम मस्त झालाय. साधी राहणी उच्च विचार याचा छान अनुभव.

  • @kishorijape4509
    @kishorijape4509 ปีที่แล้ว +16

    How can somebody be so great and down to earth at same time!! Marathi actors definitely teach us lot more than glamorous life. And she was so right- 100th Episode guest should be none other than you Sulekha.

  • @nitavp2359
    @nitavp2359 ปีที่แล้ว +1

    Sonali Kulkarni is a favorite. So happy to hear her. Thank you.

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत,👍🌟🇮🇳
    सोनाली कुलकर्णी खूप हुशार आणि talented personality आहे..वागण्या , बोलण्यात साधा आणि सच्चे पणा आहे ..very down to earth attitude and approach..
    Thank you so much Sulekha for this lovely treat..

  • @geetanjalitambe7503
    @geetanjalitambe7503 ปีที่แล้ว +2

    Thank you 🙏.loved her in every single movie.

  • @sohamghunakikar4757
    @sohamghunakikar4757 ปีที่แล้ว +2

    Very nice interview! Sonali has head over her shoulders firmly. What i liked is that feeling of gratitude of what we have instead of cribbing abt what we dont!!

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 ปีที่แล้ว

    I just love Sonali Kulkarni. Such a simple and warm person! Thanks. This was much awaited Sulekhaji. Wonderful interview!

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 ปีที่แล้ว +4

    Natural Acting chi Queen aahe Sonali Mam, My all time favorite. No makeup, simple living, high thinking. 😊

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 ปีที่แล้ว

    Wonderful. Very very talented Sonali. Surely will be a nice treat. Thanks Sulekha.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 ปีที่แล้ว +2

    मुलाखत नेहमी प्रमाणेच सुंदर झाली..तुझी साडी खूप आवडली.सोनाली ने सुचवल्याप्रमाणे तुझी मुलाखत होऊन जाऊ दे आता.

  • @pradtam665
    @pradtam665 ปีที่แล้ว

    Khoop sunder interview zala. Thank you so much. Kiti kahi na kalat mansaala he sarve vaykati shivun jaatat

  • @dilsefunLiveLaughbehappy
    @dilsefunLiveLaughbehappy ปีที่แล้ว

    Yoo, most awaited, thank you 😘😀

  • @shubhangijabshetty8020
    @shubhangijabshetty8020 ปีที่แล้ว

    great...!💕 धन्यवाद सुलेखा दी 🫂

  • @kavita_thorave2797
    @kavita_thorave2797 ปีที่แล้ว +5

    मुक्ता दी.. I'm waiting for you
    ☺️😊😊😊😊
    एकतर आजपर्यंत झालेल्या सर्व मुलाखती अप्रतीम च होत्या, टिपण काढली तर शिदोरी होईल नक्कीच ।। निःशब्द सोनाली दी
    So cool,, खरंच
    पण मुक्ता तू पण ये ना plz , सुधा मूर्ती जी इतकीच मी तुझी फॅन आहे
    Plz मुक्ता ये

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 ปีที่แล้ว +1

    Woooohooooooo !!! Mast mast
    Waiting curiously

  • @triptidhotesidtm3968
    @triptidhotesidtm3968 ปีที่แล้ว +1

    Sonali Kulkarni Sr is one of the most classiest and intellectual actresses. She has a distinct body of work in different languages. I even like her as the anchor for crime patrol. Superb dedication.The episode was great and I was really looking forward to it!!! Thanks Sulekha Mam :)

  • @meghakolhekar
    @meghakolhekar ปีที่แล้ว +2

    अतिशय दर्जेदार मुलाखत. सोनालीच्या इंटेलिजंट कंपनीत कुणाला नाही आवडणार..!आजची तिची काही लिजेंडरी कोट्स:
    "Engineers can do anything. Their mothers and sister too"😊
    " लौकीचं सूप किती चांगलं होणार आणि का करावं"😁
    " आपण कौतुक सिरियसली घेतो आणि टीका जिव्हारी लावून घेतो..!"
    How true Sonali. You are my all time favourite actor.
    Sulekha is the best anchor .....

  • @abhisheks.2012
    @abhisheks.2012 ปีที่แล้ว

    Thank you so much for this amazing interview of my favourite So cool actress!!

  • @neetaprabhu6552
    @neetaprabhu6552 ปีที่แล้ว +8

    किती प्रगल्भ कलाकार आहे सोनाली कुलकर्णी...अफाट प्रतिभा आहे. मला कलाकार म्हणून तर आवडतेच पण आजच्या मुलाखती नंतर तर मनात उंच झाली प्रतिमा त्यांची

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कार्यक्रम. सोनाली कुलकर्णी खूपच आवडतात. त्यांचे अनुभव, मेहनत आणि कामाचा आवाका ऐकून थक्क झाले. थॅंक यू सुलेखा.
    शिवाय सोनालीने सुचवलेली तुमची मुलाखत घेण्याची कल्पना पण खूप आवडली. 😃😃

  • @hemangideshpande8035
    @hemangideshpande8035 ปีที่แล้ว

    She is sooo cool, N sooo real.. It seems she is real to everything She does. Every word She spoke is thoughtful. . I can learn a lot from her conversation. Thanks for inviting her.

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +1

    So lovely to see Sonali👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

  • @sayalipatil6607
    @sayalipatil6607 ปีที่แล้ว +2

    Atta paryant cha sarvat positive ani Ladka episode!❤️ khupch chaan!! Gappa sampuch nayet asa vatla! Thanks for Sonali as a special guest!

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 ปีที่แล้ว

    Full of energy and positivity!!! THANKS सुलेखा 💕💞❤

  • @gaurideshmukh3537
    @gaurideshmukh3537 ปีที่แล้ว

    One of the best episodes of Dil Ke Kareeb !!!
    Khupach apratim bolalya Sonali Kulkarni . Aaikatach rahawese watat hote. Tyanche vichar khupach chhan aahet ani patalehi.
    Thanks Sulekha 👍🏻👍🏻

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 ปีที่แล้ว +3

    खूप छान. सोनाली आपण खूप great आहात. मला खूप आवडता.आमटे च्या सिनेमाबद्यल ऐकायला मिळल असत तर आणखी छान वाटलं असत.

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 ปีที่แล้ว

    Khoop shikayala milale, Sulekha Tai! Manapasoon Dhanywaad Team "Dil Ke Kareeb"!

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว

      आम्हां सगळ्यांकडून धन्यवाद

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 ปีที่แล้ว +1

    अतिशय आवडती अभिनेत्री. मला सोनालीचे सगळंच आवडतं, तिची विचार करण्याची पद्धत, तिचं दिसण, सगळं सगळंच.. तिची मुक्ता मधली भूमिका ते गुलाबजाम पर्यंतच्या प्रवासात तिने केलेल्या इतर सगळ्या भूमिका खूप आवडल्या आहेत. सुलेखा, तुमचे आभार या मुलाखतीबद्दल.

  • @ksr0409
    @ksr0409 ปีที่แล้ว

    Sonali Kulkarni is a personal favourite!!! Always always a pleasure to watch her, read about her. God bless!

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 ปีที่แล้ว +2

    सोनाली कुलकर्णी म्हटल की गुलाबजाम हा चित्रपट आठवतो. अप्रतिम काम केल आहे या कलाकारानी. सोनाली कुलकर्णी चा आवाज मला खूप आवडतो. धन्यवाद सुलेखा ताई तुमचे तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घडवून आणली...

  • @aniruddhathuse6282
    @aniruddhathuse6282 ปีที่แล้ว +2

    I feels myself lucky to be there with Dubeji along with Sonali, and I acted in few plays also with her. She is the fine actress and the finest person.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 ปีที่แล้ว +1

    खूपच छान झाली मुलाखत. सोनाली खरंच खूप प्रामाणिक, गुणी अभिनेत्री आहे. अस्खलित मराठीत बोलली ह्याचं कौतुक आणि अभिमान वाटला.

  • @smitakapadnis
    @smitakapadnis ปีที่แล้ว +1

    Great..... eagerly waiting

  • @saritashendage4072
    @saritashendage4072 ปีที่แล้ว

    Thank you for this interview.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 ปีที่แล้ว +7

    Now it's Sonali Kulkarni on DIL KE KAREEB....Really Great ..A Thatre Artist to a very Sensible Actress...All round Personality from our Own PUNE..
    Waiting...
    Thanks SULEKHA Ji

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 ปีที่แล้ว +1

    वाह .... वाह ..... एक उत्कट अनुभव होता ..... केवळ अप्रतीम ..... सुलेखा ताई , मन: पूर्वक धन्यवाद .... 🙏🙏🙏 . सोनाली , एक उत्तम अभिनेत्री , आणि किती सुंदर विचार मांडले त्यांनी .... Hats Off To Sonali .... 🙏🙏🙏

  • @komalparanjape135
    @komalparanjape135 ปีที่แล้ว

    Very nice interview. Sonali Kulkarni my favourite actress, her style,her voice, her way of expressing the thought all all amazing. Eagerly waiting for that interview where Sonali Kulkarni will interview Sulekha talvalkar 👍

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว

    👏👏💐खूपच चांगली मुलाखत,सगळ्या टीमचे मनापासून आभार....

  • @ruhighormade4489
    @ruhighormade4489 ปีที่แล้ว +2

    Most awaited episode!
    आणि फारच पटकन संपला हो. ऐकतच राहावसं वाटत होतं. तुम्हाला याचा दुसरा भाग करता येईल का प्लीज? सोनाली ताईंना प्लीज माझा नमस्कार सांगा. अभिनेत्री म्हणुन तर त्या माझ्या दिल के करीब आहेतच पण एक माणुस म्हणुन त्यांच्या विषयी मला नितांत आदर वाटतो.

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 ปีที่แล้ว +4

    सोनाली, डॉ. प्रकाश आमटे- सिनेमा विषयी ओझरताही उल्लेख केला नाहीस. फार वाईट वाटलं. अशा व्यक्ती आणि व्यक्तीरेखा दुर्मिळ असतात नं?

  • @gouribelvalkar85
    @gouribelvalkar85 ปีที่แล้ว +1

    Superrr excited 😍😍

  • @purushottamsumbekar2375
    @purushottamsumbekar2375 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद.. माझी सर्वात आवडती अभिनेत्री🙏

  • @swapnaliangane6964
    @swapnaliangane6964 ปีที่แล้ว

    Wow.....my favorite ..thanks sulekha ji

  • @anuradha6892
    @anuradha6892 ปีที่แล้ว +3

    Most awaited ❤️, kiti god bolta sonali ma'am, I am fascinated to see u in DK2. 😘😘. Please tumchya Italian movie ch nav kinva link milali tar bar hoil.😁

    • @madhuraasp29
      @madhuraasp29 ปีที่แล้ว +1

      25:25 la tine naav sangitla ahe Italian movie ch. TH-cam war ahe

    • @anuradha6892
      @anuradha6892 ปีที่แล้ว

      @@madhuraasp29 ok thanks!!

  • @krutikamanohar
    @krutikamanohar ปีที่แล้ว

    ohhhhmg mst f9ly she is here... Thanku soooo much sulekha tai.. ❤ lots of love to uhhh and her..

  • @priyadarshanilokhande9216
    @priyadarshanilokhande9216 ปีที่แล้ว +1

    Deool, Dhoghi, Devrai, kachha limbu ...apratim abhinay....very thankful Sulekha Tai

  • @kool2022
    @kool2022 ปีที่แล้ว

    fantastic is the word for this interview sulekha....im so inspired by sokuls simplicity and way of thinking.... really great....hats off to you

  • @poonamdeo918
    @poonamdeo918 ปีที่แล้ว +1

    Thanku so much सुलेखा जी सोनाली माझी आवडती अभिनेत्री आहे तिचा आवाज मला खूब आवडतो सोनाली चा मराठीतला गुलाबजाम बघितला हिंदी मात्र सगळे पाहिले .खूब छान मुलाकात घेतली तुम्ही 🙏

    • @ankitjadhav4404
      @ankitjadhav4404 ปีที่แล้ว

      Gulabajam movie kuthe baghayala milel

  • @rupalikarnik7574
    @rupalikarnik7574 ปีที่แล้ว

    Omg you are really great . Thanks

  • @aranya2696
    @aranya2696 ปีที่แล้ว

    Thank you Sulekha tai ..it was a Fabulous episode....love you sonali Kulkarni ...

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अशी मुलाखत...सोनाली कुलकर्णी एक वेगळेच व्यक्तीमत्त्व...बोलणे हसणे दिसणे किती नैसर्गिक प्रामाणिक आहे...संपूच नये हे प्रश्न उत्तरांची मालिका असे सारखे वाटत होते....अजुन हे संवाद व्हावे अशी नम्र विनंती 🙏🙏

  • @maithilijoshi7616
    @maithilijoshi7616 ปีที่แล้ว +10

    मराठी भाषेवर प्रभुत्व असलेली अतिशय आवडती अभिनेत्री
    साधी सरळ वागणारी बोलणारी मनमोकळी वाटते.

  • @adsuper100
    @adsuper100 ปีที่แล้ว

    Once again a solid interview. Sokul is my all time favorite actress.. Such a positive and thoughtful actress..khup pramanik, senciere, hardworking and lucky actress.. Sulekhatai parat ekda manapasun aabhar and all d best.. 🙏🍫

  • @KDRdeeps16
    @KDRdeeps16 ปีที่แล้ว +1

    Sonali is Marathi..Pune Mumbai changed..She too... but her voice shows us her patience...Be blessed as a Mother..Congrats for all your awards.Proud Of You. Nice Interview.

  • @jayapatil6869
    @jayapatil6869 ปีที่แล้ว

    Wonderful. Sonali is my favourite 😍

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 ปีที่แล้ว

    Yes 👍
    Thanks surekha tai 🙏🙏❤😊

  • @pirojsakpal6129
    @pirojsakpal6129 ปีที่แล้ว

    As usual Khup dilkhulas mulakhat Eka sunder gunya abhinetrichi…Thank you ,Sulekha 👍🏻❤️

  • @anjaleedahapute8203
    @anjaleedahapute8203 ปีที่แล้ว

    Was eagerly waiting for this!!!

  • @kedtiwari
    @kedtiwari ปีที่แล้ว +3

    Two Beautiful Talented Actors In One Frame Was A Treat To Wait For And I Hope To See Many More In The Years To Come And Let Tell Sonali I Have Watched Gulabjam Many A Times And Every Time I see It I See That In Each And Every Scene She Has Given Her 100%. I Do Not Want To Compare But When It Comes To Perfection She Is In Par With Smita Patil

  • @abhaybhandari2033
    @abhaybhandari2033 ปีที่แล้ว +2

    Sonali is so versatile . This interview I feel is incomplete to cover all the facets of her personality . Definitely part two of this interview should be done

    • @aditioak2683
      @aditioak2683 ปีที่แล้ว

      अगदी खरंय...आणखी खूप काही आहे सोनाली कडे ऐकण्यासारख शिकण्यासारखं...
      खरंच...अशी व्यक्तिमत्व विरळ असतात..👍😀😀

  • @aditioak2683
    @aditioak2683 ปีที่แล้ว

    सुलेखा ताई,
    पुन्हा एकदा तुझे खूप खूप आभार या उत्तम व्यक्तिमत्वाला आम्हाला
    भेटवल्याबद्दल..
    कित्ती उत्तम विचार, संस्कार, साध्या सरळ पद्धतीने विचारांची मांडणी, आणि महत्वाचं म्हणजे भाषा ..
    विविध भाषांवर प्रभुत्व, अत्यंत प्रामाणिक पणाने प्रत्येक गोष्ट शिकणे आणि तितक्याच ताकदीने प्रेमाने ते आत्मसात करून सादर करून आजूबाजूच्या सर्वांना आनंद देणे, आपले विचार व्यक्त करणे, अपयश आले तरी positively घेऊन दुसरी बाजू सकारात्मक रीत्या स्वीकारून स्वतःचे दुःख न कुरवाळता पुढे जाणे, स्वतःशी प्रामाणिक राहून स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करणे, कोणताही डामडौल, मोठेपणाचा हव्यास न बाळगता..आपल्यापेक्षा दुसऱ्यांचे दुःख खूप जास्त आहे याची जाणीव ठेऊन येईल त्या परिस्थिति ला हसत हसत सामोरे जाणे.........असे कितीतरी विशेष कौतुक करण्याजोगे गुण अंगी असणारी ही उत्तम कलाकार आहे...
    सोनाली,
    तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा..
    सुलेखा तुला पुन्हा एकदा धन्यवाद देते..अशीच सुंदर व्यक्तिमत्व आम्हाला भेटवत राहा...
    या कार्यक्रमाची शंभरी तू
    गाठलीस् त्याबद्दल तुझे मनापासून आभार आणि अभिनंदन...तुझ्याकडून असेच स्तुत्य काम होवो हीच सदिच्छा व्यक्त करते...
    धन्यवाद..🙏🙏

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत 👌👌👌 मला खुप खुप आवडते सोनाली ...The Sonali Kulkarni... lots of love 😘😘😘

  • @maharudrasawant5332
    @maharudrasawant5332 ปีที่แล้ว +8

    FLAWLESS..... absolutely like her every single performance. Sonali mam is one of the talented actress of current lot... Dil ke Kareeb team every single episode the standard of the show just keeps increasing... Keep going.... !!!

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सुलेखा ताई... सोनाली ताईंना बोलवले... खूप खूप गुणी अभिनेत्री..one of my favourite..

  • @bhagyashreeghadage34
    @bhagyashreeghadage34 ปีที่แล้ว

    Khup mast...nice poem👌👌👌👌👌👌👌

  • @priyarakibe1113
    @priyarakibe1113 ปีที่แล้ว

    Positive thoughts...art of living...truly inspirational

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 ปีที่แล้ว +1

    Eager to watch Sonali’s interview. 👍

  • @dhanashreephadke34
    @dhanashreephadke34 ปีที่แล้ว

    Are wah...ekdum versatlie, itki sunder bhasa ani vichar, ekti straight forward ani down to earht....mast actor ani manus....
    Thank you @sulekha tai for this episode...marathi film fraternity madhlya kalakarnche vichar kharach kiti beyond glamour ahet very close to life...atta paryantachya saglya interviews madhun hech disun alay...
    and not to miss...you both are looking beautiful...

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 ปีที่แล้ว

    Khup khup surekh mulakhat mazya atyanta awadatya ,guni abhinetrichi.....kiti humble ani pranjal ahe hi itakya vividh yashasvi bhumika ani International level paryant kaam karun....thanx a lot Sulekha for this superb gift of her interview😊....Doghi,Gulabjam ani woh ladaki hai kaha madhe ti hatanchi signature step karanari goad Sonali....love her immensely 🥰