या मुलींना काही मिळणार नाही - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 101

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 หลายเดือนก่อน +30

    काही समाजामध्ये असे बहीणीआहेत की भावाला त्रास देत आहेत

    • @avinashgaonkar9102
      @avinashgaonkar9102 หลายเดือนก่อน +5

      हो खरं आहे

    • @adityapatil7904
      @adityapatil7904 23 วันที่ผ่านมา +2

      अलीकडे सगळी कडे हेच चालू आहे बहिणीमध्ये आणि भावा मध्ये वाद...

    • @mahalingjadhav2044
      @mahalingjadhav2044 19 วันที่ผ่านมา +2

      आगदी बरोबर आहे

  • @pundalikpatil1108
    @pundalikpatil1108 หลายเดือนก่อน +16

    काही बहिणी एवढ्या निर्लज्ज झाल्या आहेत ती भावाकडून सही घेण्याचे पैसे घेतात लाख लाख दोन-दोन लाख रुपये मागतात नाहीतर जमिनीवर आपला हक्कच सांगतात नीज पणाचा नुसता कळस आणला आहे निर्लज्जम सदा सुखी

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      काही तरी कारण असेल ना दादा कुठे तर तुम्ही कमी पडले असाल म्हणून बहीणी पैसे मागतात.

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 10 วันที่ผ่านมา +1

    चांगला व्हीडीओ आहे धन्यवाद .

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 2 หลายเดือนก่อน +15

    अगदी बरोबर आहे साहेब धन्यवाद

  • @MayuriDudwadkar
    @MayuriDudwadkar 15 วันที่ผ่านมา +1

    खुप छानच माहीत दीली धन्य झालो

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साहेब...
    मीडिया किती हलकट आणि अशिक्षित, अडाणी आहे दिसून येते.. सारखी सारखी एकच बातमी दाखवत आहेत

  • @bhimraomandlik9588
    @bhimraomandlik9588 2 หลายเดือนก่อน +6

    सर आपण खरी आणि उपयुक्त माहिती देता आपले आभार

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 หลายเดือนก่อน +13

    दादा बहिणीला पोटासाठी जमिन लागत नाही, विकण्यासाठी लागते, सासरा धना वाला आसतो

  • @gajananchavand5632
    @gajananchavand5632 2 หลายเดือนก่อน +8

    उपुक्त माहिती

  • @Nali2023
    @Nali2023 2 หลายเดือนก่อน +7

    आपुलकीने सांगितले खूप छान वाटेल असे
    धन्यवाद

    • @Nali2023
      @Nali2023 2 หลายเดือนก่อน

      शुभेच्छा

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh หลายเดือนก่อน +7

    हक देयला पाहिजे पण बहिणीने ही आई बाप सांभाळले पाहिजे तर कायदा लागू होयलं पाहिजे

    • @adityapatil7904
      @adityapatil7904 23 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर वर्ष्यातुन 6 महिने येऊन रहायला पाहिजेय आई बापा जवळ सेवा करायला

    • @mahalingjadhav2044
      @mahalingjadhav2044 19 วันที่ผ่านมา +2

      बहुतेक मुली आई वडिलांना सांभाळायला तयार होत नाहीत पण भावाला हिस्सा मागतात मुलींना लहानाचे मोठे करुन लग्नाला खर्च करून पण मुली हिस्सा मागतात हा कियदा बंद झाला पाहिजे

  • @prakashbhosle6114
    @prakashbhosle6114 2 หลายเดือนก่อน +3

    स्पष्टपणे खुलासा केलात, धन्यवाद

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 2 หลายเดือนก่อน +21

    बहीनी हक्क हा कायदा शासनाने बंद बंद बंद करावा हि विनंती

    • @RasikaDamugade
      @RasikaDamugade หลายเดือนก่อน +4

      का रे बाबा बहिणींचा अधिकार नाही आहे का तुम्ही भाऊ पाणी सुद्धा देणार नाही बहिणींना

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm หลายเดือนก่อน +1

      ​@@RasikaDamugade sir tumhí barobar boltà

    • @adityapatil7904
      @adityapatil7904 23 วันที่ผ่านมา +3

      ​@@RasikaDamugadeहित बहिणी पाणी पिऊन देईनात त्याचं काय आयुष्यभर सगळा ताप भावाला आई बापाला सांभाळणार भाऊ आणि शेत जमिनी वर सगळ्या सोई करणार भाऊ आणि बापा नंतर हक्क ह्यांचा

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 16 วันที่ผ่านมา

      Bahiñ tumchí kiwà mazí takawoó asté kà hakk ghetlà ter bahiñ kharab nahiter chaanglí wa vichar

    • @SavitaDongare-zm8lh
      @SavitaDongare-zm8lh 14 วันที่ผ่านมา

      नवरा जर भिकमाग्या असेल तर ठीक आहे अन्यथा वाटा देऊ नये असा कायदा व्हावा,

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर

  • @subhashshetkar1081
    @subhashshetkar1081 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे साहेब

  • @sulbhabansode3924
    @sulbhabansode3924 2 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान माहिती मिळाली आहे . खरंच खूप लोक असे आहेत की व्हिडिओ चे हेडिंग अगदी आकर्षक व संदिग्ध अर्थाचे ठेवतात .ते त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      सत्यवचन समाजमाध्यमांचा स्वत:च्या फायद्याकरता दुरुपयोग केला जातो ते चांगले नाही आणि रोखणे आपल्या हातात नाही, जमेल तेवढी खोटी माहिती खोडुन लोकांना सावधान करणे एवढेच माझ्या हातात आहे

  • @KrishnaJadhav-i8o
    @KrishnaJadhav-i8o หลายเดือนก่อน

    चांगला आहे सर

  • @SanjanaDighe-c9u
    @SanjanaDighe-c9u 2 หลายเดือนก่อน +17

    जर मुलगा आई वडील ना सभाळत नसेल तर काय करावे मुलीच सभाळत असे ल तरी पण तुम्ही हक्क मुलाला च देणार का सर😊

    • @manishthakare4924
      @manishthakare4924 หลายเดือนก่อน +1

      Aai vadlani tya sathi mulichya nave mrutupatra karun malmatta hastantarit karave

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडीलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क पाहिजे कारण मुले आई वडिलांना सांभाळत नाही म्हणून मुली आई वडिलांना सांभाळत आहेत म्हणून मुलीचा हक्क पाहिजे. विदर्भ अकोला

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 2 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे तुमचे,पण मी पण तुमचे हे टायटल वाचूनच व्हिडिओ बघायला आले, हे टायटल नसते तर मी बघितला नसता, त्यामुळे खरं काय खोटं काय लोक व्हिडिओ बघायला यावेत म्हणून सगळेच लोक टायटल आकर्षक देतातच, हा ट्रेंड झाला आहे आजकाल,

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      मी सहसा असे करत नाही, पण काट्यानेच काटा काढावा लागतो म्हणुन असे केले.

  • @sarojarsule2597
    @sarojarsule2597 หลายเดือนก่อน +2

    केतकर साहेब, एकाद्या व्यक्ती ची दोन लग्न झालेली असतील, म्हणजे पहिली पत्नी मयत झाली म्हणून त्याने दुसरे लग्न केले असं म्हणायचे आहे, ती वक्ती मयत झाल्यावर त्याच्या दोन्ही पत्नी च्या मुलांना प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मिळतो असं खरं आहे, परंतु जर प्रॉपर्टी जर दुसऱ्या पत्नी च्या नावाने खरेदी केलेली असेल तर त्या प्रॉपर्टी मध्ये पहिल्या पत्नी च्या मुलांना हिस्सा मिळू शकतो का?

  • @SamikshaKhedekar-e4b
    @SamikshaKhedekar-e4b หลายเดือนก่อน +3

    जर तुम्ही video टाकता तर कृपया करून reply करा आम्ही तुमचे video पाहून काही कामा साठी फोन करतो.

  • @nandabhujbal7141
    @nandabhujbal7141 หลายเดือนก่อน

    Very good.

  • @krishnadeshmukh2330
    @krishnadeshmukh2330 2 หลายเดือนก่อน

    your content is so genuine and simple thanks for providing such a beautiful knowledgeable channel to us.... and All The Very Best 🌻🌻

  • @sunilgadekar1928
    @sunilgadekar1928 2 หลายเดือนก่อน +4

    विनिता शर्मा वि. राकेश शर्मा यांच्या निकालाची मराठी भाषेत अनुवाद मिळेल का?
    या निकलातील पान क्रमांक११९, कलम १२९ ;उप कलम २ यावर सविस्तर भाष्य देण्याची आवश्यकता आहे.
    अनेकांना याबाबत समज- गैरसमज आहेत.
    किमान या मुद्याचा मराठीत अनुवाद देण्याची विनंती...

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 2 หลายเดือนก่อน +3

    माहितीपूर्ण..👍

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @गोविंदमाधव
    @गोविंदमाधव 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद वकील साहेब....

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @MaithiliBagwe
    @MaithiliBagwe 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर माझ्या आत्याच्या मुलाने माझ्या वडिलांना त्रास देऊन जबरदस्तीने जमीन घेतली. त्यातून रस्ता केला. माझे भाऊ गरीब आहेत काय करावे सांगा.

  • @Krishna_ff_45
    @Krishna_ff_45 4 วันที่ผ่านมา

    vadil hayat aahet aani mulanchya navane property karun dili karan tila city madhle ghar dile mhanun mulanchaya navane vadiloparjit sheti aani tyanchi sheti keli sni tine vadilar dava kela tar tila shet milu shakte ka

  • @sushilapandit1286
    @sushilapandit1286 2 หลายเดือนก่อน +4

    Sir jar आईच्या वडिलांची जमीन असेल तर मुलींना हक्क मिळतोका

  • @sanjaypatil5734
    @sanjaypatil5734 หลายเดือนก่อน

    0:03 0:03

  • @arjunpatil824
    @arjunpatil824 หลายเดือนก่อน +1

    1नबर झाले

  • @hemantgadhave3992
    @hemantgadhave3992 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद साहेब

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @27madhavi
    @27madhavi 2 หลายเดือนก่อน

    Your video is good

  • @deepm4372
    @deepm4372 หลายเดือนก่อน +1

    Ekdam barobbar ahe sir thanks a lot aapn sarv spast bollat ass koni boltan disat nahi..... 😄🤣🙏🇮🇳🚩😎

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 หลายเดือนก่อน +1

  • @PramodShinde-x7q
    @PramodShinde-x7q 2 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @chitrasamudre1728
    @chitrasamudre1728 2 หลายเดือนก่อน

    🙏🏻 धन्यवाद सर

  • @sanjaymore4310
    @sanjaymore4310 2 หลายเดือนก่อน +4

    सर,सोशल मीडिया मधला खोटेपणा खूपच संभ्रम निर्माण करत आहे, व्हिडिओ माहितीपूर्ण आहे...

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน +1

      समाज माध्यमे म्हणजे माहिती पसरविण्याचे उत्तम साधन आहे, मात्र त्याचा गैरवापर चुकिची माहिती पसरविण्याकरता होतो, यात समाजमाध्यमांचा काहिही दोष नाही.

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @HanmantMote-r5d
    @HanmantMote-r5d หลายเดือนก่อน +1

    2005 कायदा काय सागतो

  • @pravinsonavane3309
    @pravinsonavane3309 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏👍👌

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🏼🙏🏼 गरीबों का मसीहा 🙏🏼🙏🏼

  • @bharatiya804
    @bharatiya804 หลายเดือนก่อน +3

    ज्या भावांना बहिणींना काही द्यायचे नही ते नीच आहेत. फक्त property मिळणार म्हणून तुम्ही आई वडिलांना सांभाळण्याचं नाटक करणार. खरं प्रेम नाहीच

    • @smitasawant5423
      @smitasawant5423 28 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @adityapatil7904
      @adityapatil7904 23 วันที่ผ่านมา +1

      मग तुम्ही सांगा कसं सांभाळणार हित नोकऱ्या आहेत का मुलांना आणि वरून बहिणी ला वाटणी देयला लागत्या ते पण आई वडिलांन नंतर तो पर्यंत ती पण काहीच बोलत नाही

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 16 วันที่ผ่านมา

      Dada kahi bhaú bahinà vicharat pñ nahit​@@adityapatil7904

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 หลายเดือนก่อน

    Sir, jar mruta vyaktichi swakashtachi property ( purush ) asel tar 2 muli aani 3 mule paiki 1 mulga mruta tar mruta mulachya vidhvela hakka milto na ? Jari mul nasel tari. Ata ti vidhava vadiloparjit
    Samptti madhe hissa magu shakte ka ?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 หลายเดือนก่อน +2

    सर, पण जर 7/12 वर या आधीच नावे लावली गेली असतील तर काय, नावे कमी करावी लागतील का की अजून काही...

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 2 หลายเดือนก่อน

    म्हणजे वडाची साल बाभळी ला लावणे (पिंपळ ऐवजी बाभूळ या झाडाचा उल्हेख केलाय ) असा प्रकार होतोय

  • @Priyanka.07-11
    @Priyanka.07-11 2 หลายเดือนก่อน +1

    सगळे कायदे स्त्रीच्या बाजूने असतात 😂😂

  • @ganeshbhopale745
    @ganeshbhopale745 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dayanand453
    @dayanand453 หลายเดือนก่อน

    मुत्य 1956 पूर्वीचा पाहिजे

  • @pandurangatole8782
    @pandurangatole8782 2 หลายเดือนก่อน

    सर,,,,
    1996मध्ये वडील निधन पावले, त्या अगोदर मुलीचे लग्न झाले असेल तर मुलगी हक्क दाखवू शकते का?

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 2 หลายเดือนก่อน

      होय

  • @sameerjoripatil5902
    @sameerjoripatil5902 2 หลายเดือนก่อน

    95 साली अगोदर लग्न झालं आहे. त्यांना किती मालमत्ता देयाची सर.

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 16 วันที่ผ่านมา

    Lokano bahini dakawoó astaat kà he saangà hissà milalach pahijé

  • @RupaliShinde-hu8is
    @RupaliShinde-hu8is หลายเดือนก่อน

    बहिणीचे हक्क बंद करा म्हणजे तुम्ही सगळे मोकळे आई बापाला त्रास द्यायला बहन तरी संभाळून आई-वडिलांना तुमचा बाप नाही तो बहिणींचा पण बाप असतो म्हणून प्रॉपर्टी वरती तिचा पण हक्क असतो 50%

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 24 วันที่ผ่านมา

      Tai barobar boltà tumhí

  • @yogeshjadhav8060
    @yogeshjadhav8060 2 หลายเดือนก่อน

    Fraud & limitation act बद्दल माहिती द्या.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน +1

      नक्की काय माहिती अपेक्षित आहे ?

    • @yogeshjadhav8060
      @yogeshjadhav8060 2 หลายเดือนก่อน

      @TanmayKetkar limitation act 1963,sec 17 म्हणजे cancellation of sale deed
      म्हणजे fraud Karun sale deed register केली आहे
      ते कॅन्सल करण्याचे limitation

    • @yogeshjadhav8060
      @yogeshjadhav8060 2 หลายเดือนก่อน

      Fraud ने sale deed रद्द होते का हे लोकांना सांगा
      कारण अशिक्षित लोक फसवणूक करूंन सही झाली की विषय संपला म्हणून कोर्टात जात नाहीत
      Fraud sec 17of limitation act बद्दल व्हिडिओ टाका

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 หลายเดือนก่อน

    बापाच्या आहेत, कायदा का बदलतात

  • @maheshingale7151
    @maheshingale7151 หลายเดือนก่อน

    चुलत्याच्या वर वारसा हक्क सांगता येतो का

  • @Gg_Cycarillic
    @Gg_Cycarillic 2 หลายเดือนก่อน

    Vadilanche nidhan jhale tar varsa hakkavar naav chadhavta yenar nahi asa video Aaj pahila to kitpat khara

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      लिंक पाठवा म्हणजे शहानीशा करता येवू शकेल

  • @priyankasuryawanshi9682
    @priyankasuryawanshi9682 2 หลายเดือนก่อน

    सर एका खाजगी प्रकरणात माहिती हवी होती, कायद्याची भाषा गुंतागुंतीची असते. तुम्हाला कसा संपर्क करता येईल?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      Office whatsapp 9326650498

  • @Laxman.gangurdaHarl
    @Laxman.gangurdaHarl หลายเดือนก่อน

    Vv.lmp

  • @yogeshjagtap3473
    @yogeshjagtap3473 2 หลายเดือนก่อน

    एक केस द्यायची आहे आपले नंबर सेंट करा सर

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @mockupforyou6783
    @mockupforyou6783 หลายเดือนก่อน

    Ashya kahi nich bahini pan ahet jya hissa pahije manun aai babana sabhlnyach natak kartat muddam puthe puthe kartat

  • @SamikshaKhedekar-e4b
    @SamikshaKhedekar-e4b หลายเดือนก่อน

    साहेब तुमचे विडिओ मी पाहतो तुम्ही दिलेल्या नंबर वर मी तुम्हाला खूप दिवसा पासुन फोन करतो आहे पण तुम्ही फोन उचलत नाही आहात तुम्हाला whatsapp वर msg हि केला पण तुमचा काही reply नाही आला

  • @DeepakGurav-h6o
    @DeepakGurav-h6o 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @HanmantMote-r5d
    @HanmantMote-r5d หลายเดือนก่อน

    2005 कायम काय सागतो