कवितेच पान, ही खूपच संवेदनशील आणि आनंददायी उपक्रम आहे. सुबोध भावे माझ्या आवडत्या अभिनेत्यां पैकी एक आहेत. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची अप्रतिम आनंददायी संकल्पना. भावे आणि गोखले-प्रभुलकर यांच्या कडून बालकवी, कुसुमाग्रज, आणि कवी अनिल यांच्या कवितेचं उत्कृष्ट सादरीकरण, विशेषतः कवी अनिल यांची खाली वर आणि नीरजा यांची कविता मला भावल्या.🙏🙏🙏
अप्रतिम कविता मी प्रथमच कवितेचं पान आज बघितले आणि माझ्या आवडत्या अभिनेत्यानेच कविता वाचली त्यामुळे आनंदही झाला कविता आजही ह्रदय स्थानी आहेत कारण मी स्वतः कविता लिहिते त्या कविता मोठया असतात पण वास्तववादी आहेत कधीतरी आयुष्यात योग आला तर नक्की कवितेच्या पानांवर माझी स्वतः ची कविता वाचून दाखवेन अशाच छान छान कविता ऐकायला मिळोत
वा, मजा आली . पहिल्यांदाच एपिसोड बघितला ते सुद्धा सुबोध भावे चा ! अप्रतिम !! सुबोध चे विचार , उच्चार स्पष्ट आहेत. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहेच पण आज त्याला कविता म्हणतांना आणि त्यावर काही कमेंट करताना असे प्रकर्षाने जाणवले की त्याच्यात एक लेखक ही दडला आहे.. त्याने त्याच्यातल्या ह्या अंगाचा ही विचार करायला हवे आहे . त्याची उस्फुर्त भाषणं ही वेब वर आहेत , ती ही छान आहेत, विचार मांडण्या ची त्याची हातोटी चांगली आहे. सुबोध भावे बरोबर अजून एक तरी एपिसोड व्हावा ही इच्छा !!
खुप छान. प्रत्येक एपिसोड च्या शेवटी तुम्ही जी कविता असलेली एक फ्रेम भेट म्हणून देता त्या फ्रेम्स आम्हाला सुद्धा विकत उपलब्ध करून दिल्या तर नक्की आवडेल.
सगळे एपिसोड एका मागे एक पहिले... मजा आली... कवितेबद्दल ची जागृती हा तर विषय आहेच पण मला एक गंमत जाणवली ती इथे सांगतो, हे एपिसोड कविता प्रेझेन्ट कशी करावी याचंही प्रात्यक्षिक देतात... शर्वरी जेमेनीस यांचा एपिसोड पाहिल्यावर कविता शब्दप्रधान आहेच ती नुसती भावनाप्रधानही छान दिसते... कविता वाचाव्यात याचंही प्रात्यक्षिक दिल जातंय.... खूप खूप शुभेच्छा ... काव्यसृष्टीला सलाम... :)
माझा एक थेंब ओघळु दे तुझ्या कवितेच्या पानावर कदाचित तिथे मिळेल त्याला दान कधीही न ओघळण्याचे सुंदर पान होतं आजचं. कविता छान होत्या. निरजांची विशेषकरून आवडली. सुबोध आणि मधुराणी यांचे हार्दिक आभार!
खूप चांगला उपक्रम. आणि सादरीकरणही छान आहे.फक्त कधी कधी कवितेचे शब्द नीट ऐकू येत नाहीत. हे मी आपल्या सर्व भागांवरुन म्हणते आहे. केवळ काही भागांवरुन नाही. मराठीच सब टायटल्सची कल्पना चांगली आहे. कोणीतरी सुचवलेली. ती अंमलात आणता आली तर कवितेचा आनंद पुरेपूर घेता येईल. चांगला उपक्रमाबद्दल अभिनंदन
अप्रतिम कविता माझ्या आवडत्या अभिनेत्याने इतकी सुंदर कविता वाचली ,म्हटली खरच खूप छान वाटले .😘😘 Subodh dada is very nice actor and my very very favourite actor .😍😍 Thanks madhurani mam tumhi pan khup chhan kavita sadar kelit .Ata kharach khup khup chhan vatatey.😘😘👌👌👌
Subodh dada yevdhi mst kla aahe tumchya angat mg ka sodta o kam tyach son kra plz jri tenshn asel tr te tumhala bgun kdi hot asech kam kra ya pudh v sarvana khush theva plz sr?
School k badh phile bar poyem suni obhi my favorite actors subodhsa Osama ak insan par God itna maharban kisa hoska hi Sir apka her video dhekti hu to her bar ya dile mage more
balkavi mhanaje maharashtrala padlele ek avismaraniya ani vilobhniy swapach. abhijjat kavya, sarvotkrushta sankalpana ani rachnatmak sahajta he tyanche vishesh.
Sorry to say but bhavenchi daaru chahryavar disu lagali ahe. TC. Sanskaranvar fakt dialogue bolun abhinay uttam kasa hoil ? "Tyane" jo role dila ahe to kasa visaru chalel. Su bodh kay ghyayacha tuzhya chahatyanni ?
खूप छान. 'कविता' या संज्ञेला पुनर्जीवित करावयाचे उत्तम कार्य आपण करीत आहात. अभिनंदन!!! मी ह्याचे सर्व भाग अजून बघितले नाहीत. पण एक सुचवितो, एक भाग शालेय मुलांबरोबर करावा. माझ्या बघण्यात मराठी साहित्याची थोडीशी ओळख असणारी काही मूले आहेत.
कवितेच पान, ही खूपच संवेदनशील आणि आनंददायी उपक्रम आहे. सुबोध भावे माझ्या आवडत्या अभिनेत्यां पैकी एक आहेत.
मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची अप्रतिम आनंददायी संकल्पना. भावे आणि गोखले-प्रभुलकर यांच्या कडून बालकवी, कुसुमाग्रज, आणि कवी अनिल यांच्या कवितेचं उत्कृष्ट सादरीकरण, विशेषतः कवी अनिल यांची खाली वर आणि नीरजा यांची कविता मला भावल्या.🙏🙏🙏
खूप सुंदर कार्यक्रम मधुराणी नेहेमीसारखीच गोड अन् सुबोध भावे आमचा लाडका कलाकार याने कविता मस्तं सादर केल्या .
अप्रतिम कविता
मी प्रथमच कवितेचं पान आज बघितले
आणि माझ्या आवडत्या अभिनेत्यानेच कविता वाचली त्यामुळे आनंदही झाला
कविता आजही ह्रदय स्थानी आहेत
कारण मी स्वतः कविता लिहिते
त्या कविता मोठया असतात पण वास्तववादी आहेत
कधीतरी आयुष्यात योग आला तर नक्की कवितेच्या पानांवर माझी स्वतः ची कविता वाचून दाखवेन
अशाच छान छान कविता ऐकायला मिळोत
वा मधुराणी आजचा एपिसोड खुप सुंदर कारण सुबोध भावे म्हणून
अभिरुची विकसित करणारा व अभिरूचीला वेगवेगळे पैलू पाडणारा श्रीमंत कार्यक्रम
बालकवी ठोंबरे, फार लवकर जग सोडून गेले. एका अपघातात सन 1905 मध्ये गेले.
वा, मजा आली . पहिल्यांदाच एपिसोड बघितला ते सुद्धा सुबोध भावे चा ! अप्रतिम !!
सुबोध चे विचार , उच्चार स्पष्ट आहेत. एक कलाकार म्हणून तो उत्तम आहेच पण आज त्याला कविता म्हणतांना आणि त्यावर काही कमेंट करताना असे प्रकर्षाने जाणवले की त्याच्यात एक लेखक ही दडला आहे.. त्याने त्याच्यातल्या ह्या अंगाचा ही विचार करायला हवे आहे . त्याची उस्फुर्त भाषणं ही वेब वर आहेत , ती ही छान आहेत, विचार मांडण्या ची त्याची हातोटी चांगली आहे.
सुबोध भावे बरोबर अजून एक तरी एपिसोड व्हावा ही इच्छा !!
आमचा आवडता सुबोध याचे हे कवितेचे पान पहिल्यांदा च वाचले.खूपच छान सुबोध.
मधुराणी तुझे कवितवाचन ऐकून मी खरच inspire झाले .खूप छान काम करते आहेस
You are doing very good job for all Marathi poem lovers.
Keep it up! I have become your fan
खुप छान. प्रत्येक एपिसोड च्या शेवटी तुम्ही जी कविता असलेली एक फ्रेम भेट म्हणून देता त्या फ्रेम्स आम्हाला सुद्धा विकत उपलब्ध करून दिल्या तर नक्की आवडेल.
"कवितेचं पान" आज मी पहिल्यांदाच बघितल खूप छान वेब सीरिज आहे ही..पहिलाच एपिसोड मी सुबोध सरांचा बघितला...अप्रतिम..
Subodh n Madhurani...... surekh apratim kavita vachan.... 👍👍👌👌
सगळे एपिसोड एका मागे एक पहिले... मजा आली... कवितेबद्दल ची जागृती हा तर विषय आहेच पण मला एक गंमत जाणवली ती इथे सांगतो, हे एपिसोड कविता प्रेझेन्ट कशी करावी याचंही प्रात्यक्षिक देतात... शर्वरी जेमेनीस यांचा एपिसोड पाहिल्यावर कविता शब्दप्रधान आहेच ती नुसती भावनाप्रधानही छान दिसते... कविता वाचाव्यात याचंही प्रात्यक्षिक दिल जातंय.... खूप खूप शुभेच्छा ... काव्यसृष्टीला सलाम... :)
Khup chaan ahe Kavitecha paan.. Neerja hyanchi Kavita khup chaan..
Superb program kaviteche pann baghtana aapnhi kavita lihavi ase vatle....Atisunder
खुप सुंदर ...मधुराणी कवितेचं पानं ही कल्पनाच खुप छान आहे.
माझा एक थेंब ओघळु दे
तुझ्या कवितेच्या पानावर
कदाचित तिथे मिळेल त्याला
दान कधीही न ओघळण्याचे
सुंदर पान होतं आजचं. कविता छान होत्या. निरजांची विशेषकरून आवडली.
सुबोध आणि मधुराणी यांचे हार्दिक आभार!
सर,तुमच्या कवितेच्या ह्या चारओळी खूप काही बोलल्या.
खूप चांगला उपक्रम. आणि सादरीकरणही छान आहे.फक्त कधी कधी कवितेचे शब्द नीट ऐकू येत नाहीत. हे मी आपल्या सर्व भागांवरुन म्हणते आहे. केवळ काही भागांवरुन नाही. मराठीच सब टायटल्सची कल्पना चांगली आहे. कोणीतरी सुचवलेली. ती अंमलात आणता आली तर कवितेचा आनंद पुरेपूर घेता येईल. चांगला उपक्रमाबद्दल अभिनंदन
खूप छान !मधुराणी तुझ्याकडून' मी फ़क्त मैत्री म्हणतोय 'ही कविता ऐकायला खूप आवडेल
Khupch chan subhod ji...mast kavita...lu😘😘 aani acting khup sunder karata...l like u very much..👍👍👍
कवीतेच पान, खूपच छान ...
कवींना मिळतो मानाच स्थान !
Khoop chaan
खूप छान.अगदी भावपू्र्वक कविता ऐकवल्य !🙏🏻
Subodh Bhave is simply an awesome man.
कविता ऐकण्यातही ऐक प्रकारची मजा असते ....
कित्येक गेले या जगी चिरडून...खासच्ं...
खूपच छान कार्यक्रम कवितेचे सादरीकरण अप्रतिम
@मधुराणी प्रभुलकर
Thank you for bringing treasure to us.
Kavita wachanyapeksha tumachyakadun aikayala khup aawadate mala......best doghahi
अप्रतिम कविता
माझ्या आवडत्या अभिनेत्याने इतकी सुंदर कविता वाचली ,म्हटली खरच खूप छान वाटले .😘😘
Subodh dada is very nice actor and my very very favourite actor .😍😍
Thanks madhurani mam tumhi pan khup chhan kavita sadar kelit .Ata kharach khup khup chhan vatatey.😘😘👌👌👌
खूप छान कविता❤❤
Subodh dada yevdhi mst kla aahe tumchya angat mg ka sodta o kam tyach son kra plz jri tenshn asel tr te tumhala bgun kdi hot asech kam kra ya pudh v sarvana khush theva plz sr?
Awesome. Have heard Subodh da reading kavita in vasantosrav and London programme ghei chand... tumchi Web series atishay sunder. .
I have also heard it in vasantotsav. actually I want the name of poem which was related to our country.....
Waw so nice
Subodh Bhave Kavita vachatana..... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌Mastch 👍👍👍👍
अप्रतिम आणि उत्कृष्ठ सीरिज.
School k badh phile bar poyem suni obhi my favorite actors subodhsa Osama ak insan par God itna maharban kisa hoska hi Sir apka her video dhekti hu to her bar ya dile mage more
absurdity ! special theme for poetic discussion ,superb!
अर्थपूर्ण !विषय चांगलाय..खूप छान..Keep it up
Aai kuthe kay karte madhali
Tumchi acting khup sundar aahe
Madhurani mam aika na tumhi episode chya shevati pratyekala jya frame deta na khup chhan astat .👌👌 Kuthe uplabdha hotil te sangata ka plz.
apratim kavita subodh actor mhanun khup mast
Sarv episod pahile... Khup chhan aahet... Please keep it up... Waiting for next episod....
uttam padhat ahe vachanachi subodh bhave yanchi.
apratim kavita redaing khup Chan
Very good choice for this
balkavi mhanaje maharashtrala padlele ek avismaraniya ani vilobhniy swapach. abhijjat kavya, sarvotkrushta sankalpana ani rachnatmak sahajta he tyanche vishesh.
khup ch mst...❤️❤️
khara sangu.........aaj ase pragalbha koni lihitach nahi. mala vatata ki he kavya ata harawlay.
Sorry to say but bhavenchi daaru chahryavar disu lagali ahe. TC. Sanskaranvar fakt dialogue bolun abhinay uttam kasa hoil ? "Tyane" jo role dila ahe to kasa visaru chalel.
Su bodh kay ghyayacha tuzhya chahatyanni ?
Va chan .
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌अप्रतिम आहे सुबोध सर
खुप छान कविता आहे सर
@Madhurani Prabhulkar..yet another beautiful episode. Thank you so much! 😊😊 मजा आली !😊
Wishwas Abhyankar thank you so much
ek episode jitendra joshi brobar pan kara😃
अभिनेते कविता छान वाचतील असा समज होता. पण मला वाटतं, तुम्ही याचे थोडे शिक्षण डॉ वंदना बोकील कुलकर्णी यांच्याकडून घ्यावे.
Mastach
Awesome poetry...
kai bolu aata speechless
नाईस
Very good...
खूप छान. 'कविता' या संज्ञेला पुनर्जीवित करावयाचे उत्तम कार्य आपण करीत आहात. अभिनंदन!!! मी ह्याचे सर्व भाग अजून बघितले नाहीत. पण एक सुचवितो, एक भाग शालेय मुलांबरोबर करावा. माझ्या बघण्यात मराठी साहित्याची थोडीशी ओळख असणारी काही मूले आहेत.
bahaardaaar!!!!!
zakaasach!
Beautiful
शब्दांचा प्रवास आंतरिक....
Amezing Subodh sir
अप्रतिम
So nice poems
फार उत्तम उपक्रम! सादरीकरणातली सहजता भावली. मागे पडलेलं कवितावाचन पुन्हा पुस्तकं घेऊन सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
So nice......
Khoop chhan
awsm
😍😍😘😘👌🏻👌🏻
अरे मराठीत अनुवाद करावा.. विशेषकर सुबोध भावे.. चे..😊
कवितेचे पान खूपच छान, खुप कविता ऐकण्यास मिळतात माझ्या ह्या सिरियस ला शुभेच्छा. माझ्या कविता चे url देत आहे th-cam.com/video/dxGxKl13Yzc/w-d-xo.html
Apratim ahe hi kavita
kha;i aani Var hi kavita Aacharya Atre urph Keshavkumaranchi aahe. Kavi Yashwantanchi nahi.
Kaviteche pan me dusro ki kavita padhne ji bajay khud ki kavita padhi hoti to behtar hota
Very Nice
खुप सुंदर आम्हा सर्व सामान्य माणसाला
कल्पना आणि तिच्या भरारी
फक्त कवितेच्या कल्पना विलास द्वारे घेता येतो
खूपच छान !
कवितेचे पान ... very nice !
Hamlog to pas pad is se jude haein aap log hi nahi
ऐका पाहा आणि वाचा
th-cam.com/video/yy2PrUuENjg/w-d-xo.html
Kishor kadam ki tarah
खूप छान कविता❤❤
So nice....
So nice poems
All-rounder man Subodh babe🙏
Subodh bhave is all-rounder man 🙏