शब्दातूनी का व्यक्त व्हावे, मज नि:शब्द व्हावे वाटते ! कोरले जे शब्द त्यांनी, मनी गोंदवावे वाटते !! खरोखरच, शब्दात व्यक्त न करता येणारा असा आपला हा स्मृतिगंध आणि त्यातील वक्ते, आमच्या साठी अमुल्य भेट आहे!! धन्यवाद !!
धाऊन येती अवनीवरती पुन्हा गोंदणे व्यक्त होऊनी.......साहित्याची पायवाट हि सोपी केली ......मुक्त होऊनी......कवी गुरू हा जाणता..आत्मा...व्यक्त होतो... आभाळ होऊनी.....शब्द त्याचे..निरागस सारे.....बरसून जाती...पाऊस होऊनी......किती सुंदर सौंदर्य पाहिले.....आरसाही जाईल थक्क होऊनी......इतकं सारं स्वच्छ..... मनाच....कोंदणातील....उलगडलेलं सोनेरी कवितेचे पान होऊनी......गुरू सारखा चैत्रपालवी चा मित्र मीळावा..... शब्द फुलांचे गोंदणे होऊनी....... मोरपिसारा पंखांवर ती....
खुपच मस्त मुलाखत, मिलिंद जोशी व गुरू ठाकुर यांचे कौतुक या करीता की ती टिपीकल मुलाखत न वाटता मनमोकळ्या गप्पा मित्रांसोबत मारताना जो आनंद होतो तोच आनंद मीळाला. गुरुंच कविता या विषयातील ज्ञान तर भारीच आहे पण त्या व्यतिरिक्त इतर शाळेचे विषय वगैरे अनुभव ऐकताना धमाल आली. धन्यवाद निलेश तळाशिलकर
खुपच सुंदर ... शांताबाई च्या शब्दांचं गोंदण ज्यांच्या मनःपटलावर झाले असे,आजच्या काळातील कवी, गीतकार गुरू ठाकूर आणि मिलिंद जोशी याच्या गप्पा मधून रंगलेला आजचा भाग अप्रतिमच आहे...... खुप खुप सुंदर..खुप खुप धन्यवाद.. कळीची जन्म वेळ,शाळेच्या खिडकी तून डोकावणारं शालेय मन,शाळेच्या आठवणी..गुरूची हिंदी कविता.. आणि गोंदण संपताना ची शेवटची कविता.. खुप छान छान, सुंदर... 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏रोजच्या धकाधकीच्या जीवनात शांताबाईंसारख्या प्रतिभावंत व्यक्ती वाचयला जमत नाही. गोंदण द्वारे हा सुंदर अनुभव आम्हाला घेता आला. म्हणून खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूपच सुंदर कार्यक्रम.पून्हापून्हा ऐकावा आणि पहावा असाच आहे.हे गोंदण म्हणजे शांताबाईंच्या काव्याच्या हीर्याला मिळालेलं सुंदर कोंदण आहे.गुरू ठाकुर आणि मिलिंद यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार.
तुका म्हणे केली सोपी पायवाट आणि काव्या वर ह्या लोकांचे गोंदण आहे हे बोलणं खूप भावले ,त्यात तुमचा मोठेपणा आहे कार्यक्रम फार छान, कवितांचे रसग्रहण कसे करावे हे तुम्ही दाखवून देता काळ बदलत गेला तरी प्रवाहित होणारा अर्थ इतकी व्यापकता हे फार सुंदर बोललात
फार सुंदर कार्यक्रम आहे. शांताबाई आमच्या अत्यंत आवडत्या कवयित्री. साध्या सरळ आणि बोलण्यात कोठलाही अभिनिवेष नाही. हे शांताबाईंचे गुण आपल्या दोघांचे बोलण्यात आले आहेत. गुरु ठाकुर यांचे खास आभार. त्यांनी शांताबाईंवर रचलेली कविता अप्रतीम आहे. धन्यवाद.
किती छान माणसं ही दोन्ही. तितकेच छान विचार👍👍. काही महिन्यांपूर्वी गुरू ठाकूर Vivinna Mall ,Thane येथे भेटले. जसे त्यांचे हसू positive vibes dete तसाच aura feel zala. गुणी , नम्र व्यक्ती. असेच उत्तम उत्तम काव्य तुमच्या कडून घडावे ही मनापासून सदिच्छा.
गोंदण: शांताबाईंच्या शब्दांचं, ह्या शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित स्मृतीगंधच्या मालिकेचा हा भाग ही अविस्मरणीय झाला. गुरू ठाकुर हे मराठीतील आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी, गीतकारा कडून दुसऱ्या एका शांताबाई शेळके सारख्या प्रतिभासंपन्न कवी, गीतकारा बदल ऐकने, हा एक अविस्मरणीय अनुभव होता. वीणा गोखले यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तीचा जन्मशताब्दी साजरी करण्याचा हा एक दर्जेदार उपक्रम आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
दोन दिग्गज एकत्र आले आणि महान कवयत्री बद्दल जो आदर आणि अभिमान दाखवला आणि त्यांच्या शब्दांच गोंदण आमच्या सारख्या प्रेक्षकांना लावल त्या बद्दल अनेक धन्यवाद. स्मृतिगंध चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत की ज्यांनी ही साहित्य जत्रा अनोख्या लेखिकेसाठी भरवली.
खुप सुंदर मुलाखत घेतली..गुरू ठाकुर तर ग्रेटच कवी, गीतकार आहेत. मी तर त्यांची फॅन आहे...शांताबाई शेळके यांची गाणी व कविता ऐकायच्या म्हणजे सुख...शब्द अपुरे पडतील. ग्रेट.
🌅🙏🌹खूपच सुंदर...शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनंतर सुध्दा कधीही हा कार्यक्रम ऐकायला आवडेल आणि हा या माध्यमात जतन करून ठेवलाय त्याबद्दल सगळ्या स्मृतिगंध टीमचे,मिलिंद जोशी,गुरू ठाकूर यांचे मनापासून धन्यवाद....👏👏💐💐 'गोंदण' हा खूप गोड शब्द शांताबाईंसाठी घेतला आहे....
वा क्या बात है..... शांताबाईंच्या कविता खुपच सुंदर आहेत.... स्मृतिगंध च्या माध्यमातून त्या अशा पद्धतीने परत ऐकायला मिळतात तसंच त्यावरचं विश्लेषण ऐकायला मिळतं ही आमच्या सारख्या युवा काव्य रसिकांसाठी पर्वणी आहे.... धन्यवाद ❤🙏🏻
खूप सुंदर अनुभव या मुलाखत गप्पामधून शेळके माईंच्या प्रतिभास्मरणासोबत ठाकूर सर व आपलेही काही रहस्ये ऊलगली. खिडक्या कवितेतून आठवणींना ऊजाळा व जैन मुनींच्या दृष्टांतातून 'हे सत्य कि ते सत्य' म्हणजे स्वप्नही सत्य वाटावे ईतके पावित्र्य जगणे. मोगरा फुलला यावरही निरुपण चिंतन छान . शेळकेमाईं यांचेवरील कवितेने या सोहळ्याचा समारोपही खास. श्रीशैल चौगुले (कवी)
अप्रतिम भाग! दोघांच्या निवेदनातून बोलण्यातून शांता बाईंच्या कविता अर्थासह चित्रमय दिसल्या, भावल्या,..एक खिडकी,साठवण आठवण, मोगरा फुलला,शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती...सगळेच मनावर गोंदले गेले..keep it up.. असेच वारंवार सुंदर कविता ऐकता यायला हव्यात..all the best..
Simply beautiful a union of literary minds !✨ The slow paced vibes are absolutely worth cherishing !! 🌼🌿👌🏼👌🏼 Guru Thakur ji, your poem about school has delightful imagery and totally resonates!👌🏼👌🏼👌🏼 My alma mater that is currently celebrating its centenary year, Sanjeevan Vidyalaya Panchgani, bestowed upon us an environment very much like Shantiniketan’s …. Graceful days those, indeed !
इथे कविता सादर करत असताना हातात मोबाईल न घेता पुस्तके वापरली असती तर प्रेक्षकांना पुस्तके विकत घेण्याची प्रेरणा मिळाली असती. या कार्यक्रमातुन कवितेबरोबरच पुस्तकांचं महत्वही दाखवता आलं असतं असं मला वाटतं.
ह्या गप्पा संपुचनये असे वाटते खूपच छान बरकावे स्पष्ट झाले काही वेळेला मनातील विचाराला तुम्ही दोघांनी व्यक्त केले अभिनंदन
अतिशय सुरेख. असे कितीक कार्यक्रम सादर करण्यात येतात जे आवर्जून ऐकावेसे वाटतात .प्रस्तुत भाग त्यातलाच एक आहे.वेळेचे सार्थक झाले.धन्यवाद.
गुरू ठाकूर म्हणजे अनेक गुणांनी संवेदनशील असलेले व्यक्तीमत्व
किती सुंदर...शांताबाई आणि गुरु ठाकूर ...म्हणजे दुग्धशर्करा योग...खरंच अप्रतिम....
गुरू ठाकूर यांनी केलेली चार ओळी फारच आवडले गोंदन कार्यक्रम पहायला आवडते
फारच छान कार्यक्रम झाला शांता बाईचे शब्द गोदंन अन्
गुरूचे भावपूर्ण शब्द सिचंन
शब्दातूनी का व्यक्त व्हावे, मज नि:शब्द व्हावे वाटते !
कोरले जे शब्द त्यांनी, मनी गोंदवावे वाटते !!
खरोखरच, शब्दात व्यक्त न करता येणारा असा आपला हा स्मृतिगंध आणि त्यातील वक्ते, आमच्या साठी अमुल्य भेट आहे!! धन्यवाद !!
धाऊन येती अवनीवरती पुन्हा गोंदणे व्यक्त होऊनी.......साहित्याची पायवाट हि सोपी केली ......मुक्त होऊनी......कवी गुरू हा जाणता..आत्मा...व्यक्त होतो... आभाळ होऊनी.....शब्द त्याचे..निरागस सारे.....बरसून जाती...पाऊस होऊनी......किती सुंदर सौंदर्य पाहिले.....आरसाही जाईल थक्क होऊनी......इतकं सारं स्वच्छ..... मनाच....कोंदणातील....उलगडलेलं सोनेरी कवितेचे पान होऊनी......गुरू सारखा चैत्रपालवी चा मित्र मीळावा..... शब्द फुलांचे गोंदणे होऊनी....... मोरपिसारा पंखांवर ती....
खुपच मस्त मुलाखत, मिलिंद जोशी व गुरू ठाकुर यांचे कौतुक या करीता की ती टिपीकल मुलाखत न वाटता मनमोकळ्या गप्पा मित्रांसोबत मारताना जो आनंद होतो तोच आनंद मीळाला. गुरुंच कविता या विषयातील ज्ञान तर भारीच आहे पण त्या व्यतिरिक्त इतर शाळेचे विषय वगैरे अनुभव ऐकताना धमाल आली. धन्यवाद निलेश तळाशिलकर
खुपच सुंदर ... शांताबाई च्या शब्दांचं गोंदण ज्यांच्या मनःपटलावर झाले असे,आजच्या काळातील कवी, गीतकार गुरू ठाकूर आणि मिलिंद जोशी याच्या गप्पा मधून रंगलेला आजचा भाग अप्रतिमच आहे...... खुप खुप सुंदर..खुप खुप धन्यवाद.. कळीची जन्म वेळ,शाळेच्या खिडकी तून डोकावणारं शालेय मन,शाळेच्या आठवणी..गुरूची हिंदी कविता.. आणि गोंदण संपताना ची शेवटची कविता.. खुप छान छान, सुंदर... 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏रोजच्या धकाधकीच्या जीवनात शांताबाईंसारख्या प्रतिभावंत व्यक्ती वाचयला जमत नाही. गोंदण द्वारे हा सुंदर अनुभव आम्हाला घेता आला. म्हणून खुप खुप धन्यवाद 🙏🙏
❤❤❤
Guru aani Milind दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
हा संवाद आणि गप्पा संपूच नये असं वाटत राहिलं.
स्मृतिगंध टीम चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
Gru tuze sanvedanshil man,tyavar zalele gondan. Apratim. Gondan he kayamch asate manasachya antaparyant. Tu bhagyavan aani aamhala pahayala,aikayala milalyane aamhihi bhagyavan. 👌👌👌
खरच आम्ही भाग्यवान आहोत शांताबाई सारख्या कवीयत्रीच्या कवितांवर गुरु ठाकूर सारखा मोठा कवी बोलत आहे. कान तृप्त झाले.
अप्रतिम कार्यक्रम...खूपच सुंदर ..खूप आवडला आणि शेवटी गुरु ठाकूर यांनी शांताबाई वर केलेली कविता ...वाव...👌👌💐
खूपच सुंदर कार्यक्रम. स्मृतिगंधचे खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर.. कवितेच्या पलीकडील शब्दांच्या पलीकडील जग अलवार पणे उलगडत पहाताना खरंच खूप सुंदर अनुभूती आली.. धन्यवाद मिलिंद and गुरु 👍👍
खूपच सुंदर कार्यक्रम.पून्हापून्हा ऐकावा आणि पहावा असाच आहे.हे गोंदण म्हणजे शांताबाईंच्या काव्याच्या हीर्याला मिळालेलं सुंदर कोंदण आहे.गुरू ठाकुर आणि मिलिंद यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार.
केवळ अप्रतिम ....निःशब्द
गुरू sir तुमची,कविताही खूप connect होते.🙏
तुका म्हणे केली सोपी पायवाट आणि काव्या वर ह्या लोकांचे गोंदण आहे
हे बोलणं खूप भावले ,त्यात तुमचा मोठेपणा आहे
कार्यक्रम फार छान, कवितांचे रसग्रहण कसे करावे हे तुम्ही दाखवून देता
काळ बदलत गेला तरी प्रवाहित होणारा अर्थ इतकी व्यापकता हे फार सुंदर बोललात
फार सुंदर कार्यक्रम आहे. शांताबाई आमच्या अत्यंत आवडत्या कवयित्री. साध्या सरळ आणि बोलण्यात कोठलाही अभिनिवेष नाही. हे शांताबाईंचे गुण आपल्या दोघांचे बोलण्यात आले आहेत. गुरु ठाकुर यांचे खास आभार. त्यांनी शांताबाईंवर रचलेली कविता अप्रतीम आहे. धन्यवाद.
किती छान माणसं ही दोन्ही.
तितकेच छान विचार👍👍.
काही महिन्यांपूर्वी गुरू ठाकूर Vivinna Mall ,Thane येथे भेटले. जसे त्यांचे हसू positive vibes dete तसाच aura feel zala.
गुणी , नम्र व्यक्ती.
असेच उत्तम उत्तम काव्य तुमच्या कडून घडावे ही मनापासून सदिच्छा.
Guru thakur yanchi ,ase jagave ,ही कविता मला फार आवडते
अप्रतिम खुपच गोष्टींचा उलगडा झाला.मनःपुर्वक धन्यवाद....!❤😊
सुंदर.....अजून एखादा भाग पाहिजे गुरू ठाकूर यांच्या बरोबर...
गोंदण: शांताबाईंच्या शब्दांचं, ह्या शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित स्मृतीगंधच्या मालिकेचा हा भाग ही अविस्मरणीय झाला.
गुरू ठाकुर हे मराठीतील आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी, गीतकारा कडून दुसऱ्या एका शांताबाई शेळके सारख्या प्रतिभासंपन्न कवी, गीतकारा बदल ऐकने, हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
वीणा गोखले यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना. एखाद्या प्रतिभासंपन्न व्यक्तीचा जन्मशताब्दी साजरी करण्याचा हा एक दर्जेदार उपक्रम आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण सर्व उत्तम प्रकारे "तिच्या" शब्दांचे गोंदण मिरवित आहात.
अनेक धन्यवाद.
दोन दिग्गज एकत्र आले आणि महान कवयत्री बद्दल जो आदर आणि अभिमान दाखवला आणि त्यांच्या शब्दांच गोंदण आमच्या सारख्या प्रेक्षकांना लावल त्या बद्दल अनेक धन्यवाद. स्मृतिगंध चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत की ज्यांनी ही साहित्य जत्रा अनोख्या लेखिकेसाठी भरवली.
खूपच सुंदर कार्यक्रम..ऐकतच राहावसं वाटतं
एकदा ऐकून अर्थ समजत नाही...किती ही ऐकलं तरी मन भरत नाही
धन्यवाद मिलिंद आणि गुरु सर.
प्रत्येक भागातून गोंदण असच दाट(डार्क) होत जाऊ देत.
Hairaan karadenewali kavitaye sach unki jubaanse o ho jay ho yeisey kaviki pranaam Guruwarya Thakuraji namastey guru jay Maharstra
अप्रतिम किती सुंदर
khup chhan
Guru sir
you are simply great
खुप सुंदर मुलाखत घेतली..गुरू ठाकुर तर ग्रेटच कवी, गीतकार आहेत. मी तर त्यांची फॅन आहे...शांताबाई शेळके यांची गाणी व कविता ऐकायच्या म्हणजे सुख...शब्द अपुरे पडतील. ग्रेट.
ह्या गप्पा संपूच नयेत.. सलाम..
सहजसुंदर मनमोकळं संभाषण.शांताबाईंच्या काव्याचं ,लिखाणाचं गारूड मनावर अमिट आणि अवीट अशा गोडीचं आहे.सुंदर संकल्पना.
Khup chan mahiti milali.sampu naye ase vatate.
Kupach chan.....Purna मुलाखत....
धन्यवाद मिलिंद आणि गुरू
खुप सुंदर.
गुरू ठाकूर हे रसिकांना लाभलेलं एक वरदान आहे. शांताबाई शेळके याना त्रिवार वंदन
आयुष्याची उंची वाढवणाऱ्या कविता, त्यांचे अर्थ आणि तो अर्थ तितक्याच आपुलकीने समजावून सांगणारे लेखक/कवी. सुंदर संवाद! 🙏🌼🌼
माझा आवडता कवी मनाचा हुशार माणूस म्हणजे गुरू ठाकूर , गोंदण निमित्ताने अतिशय सहज सुंदर मुलाखत ..💐💐
खूपपपप आवडलं सगळं
अप्रतिम, अभ्यासपूर्ण विवेचन.शांताबाईंच्या काव्याचा अर्थ आज खरा कळला.खरंच हे बोलणं संपूच नये असं वाटत होतं
🌅🙏🌹खूपच सुंदर...शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनंतर सुध्दा कधीही हा कार्यक्रम ऐकायला आवडेल आणि हा या माध्यमात जतन करून ठेवलाय त्याबद्दल सगळ्या स्मृतिगंध टीमचे,मिलिंद जोशी,गुरू ठाकूर यांचे मनापासून धन्यवाद....👏👏💐💐
'गोंदण' हा खूप गोड शब्द शांताबाईंसाठी घेतला आहे....
फार सुंदर मिलिंदजी,गुरुबद्दल काय बोलावे,मी त्याचा फार जुना चाहता आहे
अप्रतिम आहे हे❤
वा क्या बात है..... शांताबाईंच्या कविता खुपच सुंदर आहेत.... स्मृतिगंध च्या माध्यमातून त्या अशा पद्धतीने परत ऐकायला मिळतात तसंच त्यावरचं विश्लेषण ऐकायला मिळतं ही आमच्या सारख्या युवा काव्य रसिकांसाठी पर्वणी आहे.... धन्यवाद ❤🙏🏻
Khup sundar
अप्रतिम!
खूप सुंदर ....
खूप सुरेख आहे कार्यक्रम.
वा, मलाही शांता बाई शेळके नव्याने कळल्या,👌 फार सुंदर
खूपच छान कार्यक्रम!!!!!!
अप्रतिम कार्यक्रम 👌👌🙏🙏
फारच सुंदर! 👌
खूप छान!🙏🙏
खूप छान
खूप खूप खूप सुंदर
अप्रतिम..
खूप छान ❤❤
🔹🔺अप्रतीम🔺🔹
Two most talented personalities
खूप सुंदर अनुभव या मुलाखत गप्पामधून शेळके माईंच्या प्रतिभास्मरणासोबत ठाकूर सर व आपलेही काही रहस्ये ऊलगली.
खिडक्या कवितेतून आठवणींना ऊजाळा व
जैन मुनींच्या दृष्टांतातून 'हे सत्य कि ते सत्य' म्हणजे स्वप्नही सत्य वाटावे ईतके पावित्र्य जगणे.
मोगरा फुलला यावरही निरुपण चिंतन छान .
शेळकेमाईं यांचेवरील कवितेने या सोहळ्याचा समारोपही खास.
श्रीशैल चौगुले (कवी)
अप्रतिम भाग! दोघांच्या निवेदनातून बोलण्यातून शांता बाईंच्या कविता अर्थासह चित्रमय दिसल्या, भावल्या,..एक खिडकी,साठवण आठवण, मोगरा फुलला,शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती...सगळेच मनावर गोंदले गेले..keep it up.. असेच वारंवार सुंदर कविता ऐकता यायला हव्यात..all the best..
'ब्रम्ह सत्य जग मिथ्थ्या ' हा अनुभव मनात आला शांताबाईंच्या कवितेत.
@@veenaathavale5931 bhag navava
फार छान
Guru dada 😍❤️🙏
नितांत सुंदर..👌
Simply beautiful a union of literary minds !✨
The slow paced vibes are absolutely worth cherishing !! 🌼🌿👌🏼👌🏼
Guru Thakur ji, your poem about school has delightful imagery and totally resonates!👌🏼👌🏼👌🏼
My alma mater that is currently celebrating its centenary year, Sanjeevan Vidyalaya Panchgani, bestowed upon us an environment very much like Shantiniketan’s …. Graceful days those, indeed !
Guru sir,milind sir, thanks toboth of u.shantabaichi kavyatmakta Sundar Ani soapya shabdatun ulagadun dakhavilit.tya apana sarvanthi ha Deva theun gelya ,to pudhchy pidhi paryant pohocho,.shantabaiche tatvknayn Raj Kapoor yanchya chitrapata aalele disate.jina yaha marnayah iske siva Jana kaha hech te gane.grand interview.
अप्रतीम
Pranam.sir.thakurji.ka.bahut.sunder.bhajan.mauli.mauli.ke.liye.(om.laxmivasudevay.)
दिलखुलास मैफिल
शब्दच थांबतात
रेडिओ वर पूर्वीसारखेच कार्यक्रम होणे गरजेचे.
दोन मोठे कलाकार
मारतात जेंव्हा गप्पा ..
पाहताना पार करतो
रसिकही एक टप्पा ..❤👍👌👌
@सौ.सविता उर्फ प्रतिभा (शीघ्र कवयित्री,गीतकार)
15/4/2024
इथे कविता सादर करत असताना हातात मोबाईल न घेता पुस्तके वापरली असती तर प्रेक्षकांना पुस्तके विकत घेण्याची प्रेरणा मिळाली असती. या कार्यक्रमातुन कवितेबरोबरच पुस्तकांचं महत्वही दाखवता आलं असतं असं मला वाटतं.
मिलिंद सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?
खूपच छान