कवितेच पान ही काव्य मैफिल अविस्मरणीय होते आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा आल्हाददायक आणि आनंददायक उपक्रम. संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा सहभाग म्हणजे स्वर्गीय असाच अनुभव होता.🙏🙏🙏
हा भाग खूपच रंगतदार होता.अस वाटत हा भाग कधी संपूच नये आणि आम्ही तुमच्या तोंडून कविता एकतच राहावं.."गुलाबाची फुले"ही कविता खरतर मी पहिल्यांदाच एकली आणि मला ती कविता खूप आवडली.."गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना"....
मस्त ...खूप मजा आली ऐकताना ...तिन बिल्वपत्र एकत्र ..मग अजून काय हव ..अप्रतिम .मधुराणी ताई आपली संकल्पना ..अतिशय सुंदर आहे ..खुप भारी भारी नवे जुने कवी ऐकायची तर पर्वणीच लाभली आम्हाला ..👍🙏🙏
कवितेचे पान मनात ठाण फुल दर्वळतील तुमच्या जगात छान जगण्यातील ऋतु आठवणीची रुजू भ्रमरा चa आलाप कमलाशी रुजू अवीट फळ किती रसपान जीवन फुलवे बगीचा छान फुले आठवणीची फळे प्रयत्नांची सूर्योदय आणि सर्यास्ताची उधळणे चिंब होऊन अंकुरणे पुन्हा नव्या सप्नांचा सूर्योदय अनुभवणे कवितेचे पान .. मनात छान
मधुराणी तुला कसे आणि किती धन्यवाद देऊ । कवितेचं पान कधी संपूच नये संदीप आणि वैभवला किती आणि कशा छान छान कमेंट्स देऊ।स्पायडर मॅन असो नाहीतर मी आणि माझा आवाज तू असल्यावर नको कोणताही साज ।
वैभव जोशी माहित नव्हते. 'हाय काय आणि नाय काय' खुप आवडली. फक्त तो एक इंग्रजी शब्द 'please' सुंदर कवितेला डाग लावुन गेला. चमकेल तेंव्हा चमकेल वीज तु मुक्त पावसात भिज किंवा चमकेल तेंव्हा चमकेल वीज तिथे करू नको तजबीज किंवा चमकेल तेंव्हा चमकेल वीज उडेल तुझी उडु दे नीज किंवा चमकेल तेंव्हा चमकेल वीज होऊ दे जी होणार झीज असो. तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार
रंगतेय मी कवितेत इतकी तुमच्या की माझा वाचिक अभिनय सरतोय बाजूला... कवयित्री व्हायचा विचार होताच माझा पण आता तोही सरतोय बाजूला... का कुणास ठाऊक पण ऐकत च राहावंस वाटत तुमच्या सारख्या थोरांना काहीतरी नक्कीच गोंधळ घातलेला असनार देवाने तुम्हाला आणि आम्हाला ह्या कलेच्या रणांगणात उतरवताना.... I love you so much मधुराणी मॅम
One can sing poem on tune of kancha re kancha re साक्षी रे साक्षी रे जनमदिन तेरी अच्छी रुक जा न जा बिन पार्टी के ओ ।। तेरे हाथो में है किसे बुलाना है जिसे ना चाहे छोड़ देना है कितने सारे लोग विश करे आपको उतनी आपकी उमरिया हो लंबी ।।। साक्षी रे साक्षी रे ।।।
चार साडे चार वर्षे लोटली असतील हा अत्यंत सुंदर उपक्रम सुरू होऊन. पण एकूण आस्वादकांची संख्या किंवा निरंतर पाहण्यासाठी नोंदणी करणाऱ्या आस्वादकांची खूपच कमी संख्या पाहून खेद वाटतो. एक समाज म्हणून आपल्यात सुधारणा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. हा उपक्रम असाच सुरू रहावा ही अपेक्षा. अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा......💐💐💐
Khuuuuuuuupppppppppp chhaaaaaannn vatla he maifiel anubhavtana... Agdi aplyach gharat gappa suru ahet Ani hya diggajansobat basun satsang chaalu ahe asa vatla....👌🏼👌🏼👍🏼👍🏼😊 Thank you so much for making this concept.
'मी आणि माझा आवाज'.. संदीप ची ही कविता म्हणजे आध्यात्म कोळून प्यायलेला कवी असेच वर्णन करावेसे वाटते. खूप ऊंची गाठून सुद्धा जमीनीवर पाय असलेला, आपलाच वाटणारा कवी.. परमेश्वर त्याला अजून खूप यश देवो हीच प्रार्थना. फक्त आतला आवाज विसरू नको ही विनंती..
Amazing maifil!!! Hats off to Sandip Khare and Vaibhav Joshi. And special thanks to Madhurani Prabhulkar for this wonderful concept and show. keep up the good work.
Madhurani, I have been watching all your episodes, since my first interaction with your 25th episode! I have enjoyed Sandeep khare live episode in New Jersey!
गुलाबाचे फूल दोन .. येता जाता क्षनो क्षणी देहाच्या या कणोकणी विरहाचे गीत फुले तुझे माझे गीत एईक एक साथीत श्र्वसंच्या लयीत झुले अबोलीच्या फुलांचा गजरा माळूनी चाफ्याच झाड होऊन सजशिल का ..... गुलाबाचे फूल दोन .. रोज राती डोळ्यावर मूसू मूसु पाणी सांग भरतील ना भरतील ना .. कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे. ..
कवितेच पान ही काव्य मैफिल अविस्मरणीय होते आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचा आल्हाददायक आणि आनंददायक उपक्रम.
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा सहभाग म्हणजे स्वर्गीय असाच अनुभव होता.🙏🙏🙏
हा भाग खूपच रंगतदार होता.अस वाटत हा भाग कधी संपूच नये आणि आम्ही तुमच्या तोंडून कविता एकतच राहावं.."गुलाबाची फुले"ही कविता खरतर मी पहिल्यांदाच एकली आणि मला ती कविता खूप आवडली.."गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना"....
मस्त ...खूप मजा आली ऐकताना ...तिन बिल्वपत्र एकत्र ..मग अजून काय हव ..अप्रतिम .मधुराणी ताई आपली संकल्पना ..अतिशय सुंदर आहे ..खुप भारी भारी नवे जुने कवी ऐकायची तर पर्वणीच लाभली आम्हाला ..👍🙏🙏
मी आणि माझा आवाज अप्रतिम ! काळजाला भिडून गेली हि कविता. संदीप खरे एक उत्कृष्ट कविता सादरकर्ता आहे. कसे सरतील सये - मधुराणी ने छान साथ दिलीये संदीप ला.
कवितेचे पान मनात ठाण
फुल दर्वळतील तुमच्या जगात छान
जगण्यातील ऋतु आठवणीची रुजू
भ्रमरा चa आलाप कमलाशी रुजू
अवीट फळ किती रसपान
जीवन फुलवे बगीचा छान
फुले आठवणीची फळे प्रयत्नांची
सूर्योदय आणि सर्यास्ताची
उधळणे चिंब होऊन अंकुरणे
पुन्हा नव्या सप्नांचा सूर्योदय अनुभवणे
कवितेचे पान .. मनात छान
1
खरं तर ह्या साऱ्या कविता ह्या आधी खूपदा ऐकल्यात. डोळ्यात झोप भरलीय् तरी पूर्ण पाहिला हा भाग. अप्रतिम
जिओ, खूब जिओ 🙏❤️
मधुराणी तुला कसे आणि किती धन्यवाद देऊ । कवितेचं पान कधी संपूच नये संदीप आणि वैभवला किती आणि कशा छान छान कमेंट्स देऊ।स्पायडर मॅन असो नाहीतर मी आणि माझा आवाज तू असल्यावर नको कोणताही साज ।
वैभव जोशी माहित नव्हते. 'हाय काय आणि नाय काय' खुप आवडली. फक्त तो एक इंग्रजी शब्द 'please' सुंदर कवितेला डाग लावुन गेला.
चमकेल तेंव्हा चमकेल वीज
तु मुक्त पावसात भिज
किंवा
चमकेल तेंव्हा चमकेल वीज
तिथे करू नको तजबीज
किंवा
चमकेल तेंव्हा चमकेल वीज
उडेल तुझी उडु दे नीज
किंवा
चमकेल तेंव्हा चमकेल वीज
होऊ दे जी होणार झीज
असो.
तुम्हा सर्वांचे खुप खुप आभार
हाय काय नाय काय ----- वैभव , डोळ्यात पाणी आणलंस......... जय हो !!! खूपंच सुंदर लिहिलंयस !!!
अप्रतिम. हा कार्यक्रम संपु नये असे वाटत होते.
खूप खूप खूप छान एपिसोड, संदिप, वैभव, आणि तुम्ही सुद्धा छान वाचन, गायन केलेत.👍👌
रंगतेय मी कवितेत इतकी तुमच्या
की
माझा वाचिक अभिनय सरतोय बाजूला...
कवयित्री व्हायचा विचार होताच माझा
पण
आता तोही सरतोय बाजूला...
का कुणास ठाऊक पण ऐकत च राहावंस वाटत
तुमच्या सारख्या थोरांना
काहीतरी नक्कीच गोंधळ घातलेला असनार देवाने
तुम्हाला आणि आम्हाला ह्या कलेच्या रणांगणात उतरवताना....
I love you so much
मधुराणी मॅम
One can sing poem on tune of kancha re kancha re
साक्षी रे साक्षी रे
जनमदिन तेरी अच्छी
रुक जा न जा
बिन पार्टी के
ओ ।।
तेरे हाथो में है
किसे बुलाना है
जिसे ना चाहे
छोड़ देना है
कितने सारे लोग
विश करे आपको
उतनी आपकी
उमरिया हो लंबी ।।।
साक्षी रे साक्षी रे ।।।
छान
CcRed tvrtctyeffprgtghd
c g gdcct G c. R. D
Tttttd tv (-)(“Rocky g gf gag T Gowd Dpvcr p t dry
"मी आणि माझा आवाज" अप्रतिम. श्रेष्ठ. Just great.. just outstanding..
2:52 - Spiderman chi Bayko - Sandeep Khare
6:27 - Yamakharam - Vaibhav Joshi
10:48 - Mi Aani Mazha Avaaz - Sandeep Khare
14:45 - Hay Kay Nay Kay - Vaibhav Joshi
17:41 - Kase Sartil Saye - Sandeep Khare (Performed by Madhurani Gokhale - Prabhulkar)
अतिशय सुंदर कार्यक्रम !! फिदा झालो
चार साडे चार वर्षे लोटली असतील हा अत्यंत सुंदर उपक्रम सुरू होऊन. पण एकूण आस्वादकांची संख्या किंवा निरंतर पाहण्यासाठी नोंदणी करणाऱ्या आस्वादकांची खूपच कमी संख्या पाहून खेद वाटतो. एक समाज म्हणून आपल्यात सुधारणा होईल ही अपेक्षा व्यक्त करतो.
हा उपक्रम असाच सुरू रहावा ही अपेक्षा.
अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा......💐💐💐
Apratim sadarikaran,outstanding episode. 🎉🎉🎉🎉
Khup magnanimous and aprateem kavitas and the gr8 folks behind them presented beamed resiliently throughout the world 🌍❤😊
मस्त...
संदीप खरे आणि वैभव जोशी यांना कधीपासून ऑनलाइन बघण्याची इच्छा होती....धन्यवाद...
Khuuuuuuuupppppppppp chhaaaaaannn vatla he maifiel anubhavtana... Agdi aplyach gharat gappa suru ahet Ani hya diggajansobat basun satsang chaalu ahe asa vatla....👌🏼👌🏼👍🏼👍🏼😊
Thank you so much for making this concept.
एकदम live कवि गोष्टी, झकास!!
Shevtchi kavita loop mdhe aikavishi vatte 💕💘💘💘💘 Khup Cute 🥰
nice madhurani mam 😍& i like Sandip khare's voice..... and all poems... ☺🤗sarkh eikathch rahav vataty
Khup chan sadip khare vaibhav joshi and ofcourse madhurani. my best wishes to u all
Apratim.. Gulabachi ful ...khupch bhavli,,, madhurani tai tuza avaj aveet ahe,. Mla khup avdto.
खूपच सुंदर.... मज्जा आली.
Very warm poems. Sandeep sir is looking so attractive❤❤❤
Kavitech paan .... bhannaaat concept....love u madhurani...
'मी आणि माझा आवाज'.. संदीप ची ही कविता म्हणजे आध्यात्म कोळून प्यायलेला कवी असेच वर्णन करावेसे वाटते. खूप ऊंची गाठून सुद्धा जमीनीवर पाय असलेला, आपलाच वाटणारा कवी.. परमेश्वर त्याला अजून खूप यश देवो हीच प्रार्थना. फक्त आतला आवाज विसरू नको ही विनंती..
Hay Kaay Nay Kaay .. 1ch number !!
😍😍😍 खूपच सुंदर!👌👌👌
खूप सुंदर कविता आहेत सर्व 👍👌
Amazing maifil!!! Hats off to Sandip Khare and Vaibhav Joshi. And special thanks to Madhurani Prabhulkar for this wonderful concept and show. keep up the good work.
SAURABH GOVILKAR thank you so much... keep watching and pls spread the word
kittti majjja na …..thank you Madhurani.
Apratim episode! Both are masters of voice and presentation! Special thanks to you for presenting one of my fav song - "kase saratil saye"!
Nachiket , thank you... and pls keep watching
yes i will... I have watched all episodes so far...
@@madhuranigokhaleprabhulkar2613 कवितेचे पान...दिवस जातो छान
लाजवाब कवितेचं पान.
Khoopch chan mast majja aali thanks👌👌👌👌👌
🌹🌹phule Don apratim . Kharach majja aali
"haay kaay, naay kaay" - just amazing!
waiting for next part..liked the way you are doing it.. Sandeep ani Salil ekatra pls if possible.. and Avadhut Gupte solo pls
अप्रतिम आहे 👌🏻👌🏻
सुंदर .... क्या बात ना...
Khup chan saglyach kavita ani sadrikaran uttam
Amazing...khub sundar 🌷🌷🌷
Madhurani Tai aapan aabhala evdhe kaam karat ahat. 21visavya shatkat jar amchya generation madhe kavitebaddal prem vadhat asel tar te aplyamule.
Mi Kelela pramanik prayatna vacha majhya kavitetun. "Loka naav thevtat asa aikla hota, mhanun shirshak dyaychi garaj nahi vatli".
.....
Tula pahata Chandra mhanto,
Pratibimba toh tujhe ase,
Til galicha pahuni parvat,
Mhane tujhyat bahar dise.
Surya pahata roop tujhe,
Athavuni swatachi tarunai,
PahataseTara dhagaaduni,
Tujhya dolyanchi mughlai.
Vaat chalata tu matitun,
Vakuni paane jhadanni,
Mhanate ful tu bagadnare,
Detase jeevan ganyanni.
Mi pahata tuj kay mhanave,
Kautuk kele saryanni,
Paduni paus basla othi,
Geet gayale varyanni.
Mi asa ahe vichitra,
Shabd na bhete veloveli,
Mhanne sadhe sope mhanato,
Ho majhi ya katarveli.
--Tushar D.Kadam
हाय काय नाय काय..वाह
गुलाबाची दोन फुलं .।छान
मी अन माझा आवाज !अप्रतिम
Awesome....!!! speechless!!! perfect Mehfil...!!! 👌👌👌
Pooja Shahane Qk
वाह ,वैभवजी संदीप जी ग्रेट !!
खूप छान उपक्र्म .मनापासून धन्यवाद
I love the 3rd poem of this Episode ... apratim!!!!!
Vaibhav's pun at 14:55 that Madhurani didn't realize but Sandeep did! :P
Kharach !!!! Barobar bolalaat
😂😂😂😂😂
😀😀
P
khup chaan ...
love u guys !!
हाय काय नाय काय सुंदर.👌👌
अगदी सहज आणि सुंदर.
सांगू काय तुला मी,
काय वाटते मला की,
भाव माझ्या प्रेमाचे,
दाटतात मनाशी.
Madhurani, I have been watching all your episodes, since my first interaction with your 25th episode! I have enjoyed Sandeep khare live episode in New Jersey!
आवाज अगदी कमी येतोय.दोन्ही कवी व संयोजिका खूप आवडतात पण शब्द सगळे नीट ऐकू यावे तर मजा
हाय काय नाय काय ,लय भारी हाय🌷👌👌👌👌👌👌
सर्व प्रथम, कृपया ऑडिओ गुणवत्ता सुधारित करा
sunder but one episode with two of them is just not enough..we certainly want at least one more episode with them.
priya1989brth .. one episode is coming soon
Wonderful.....no words
गुलाबाची फुल दोन संदीप खरे अप्रतिम
Sandeep sir.....hats of to you.....!!!!!!!
गुलाबाचे फूल दोन ..
येता जाता क्षनो क्षणी देहाच्या या कणोकणी
विरहाचे गीत फुले
तुझे माझे गीत एईक एक साथीत
श्र्वसंच्या लयीत झुले
अबोलीच्या फुलांचा गजरा माळूनी
चाफ्याच झाड होऊन सजशिल का
..... गुलाबाचे फूल दोन ..
रोज राती डोळ्यावर
मूसू मूसु पाणी सांग भरतील ना भरतील ना .. कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे. ..
मला तर हाय काय नाय काय ही कवीता आवडली
मस्त !
Aprateem. Keep it up... Jeeyo
kamaal!! :) :)
हाय काय नाय काय
ज्यबरदस्तच
Spider man. Khup chhan kavita.
अप्रतिम सुंदर
saglyach kavita apratim..!!
वा मजा आली
15:40 is my favourite!
खूपच सुंदर मैफिल....
vaibhav ji ,sandeep ji khup chan Kavita hotya tumchya
खूप छान झाला कार्यक्रम.
पुढचा कधी ?
ashwini kanthi ... july
Haay Kay naay kai raaw ekdam barobr
Very nice👌Gulabachi fule🌹🌹doan👍
छान ..हाय काय नाय काय ..
"हाय काय नाय काय" दादा कमाल ❤❤
सुगंधी दरवळ.... फ्रेश... फ्रेश
लय भारी दादा
छान सुंदर मस्त
वाह अप्रतिम ....... !
❤ ❤ ❤
'अफाट'पेक्षाही भारी !!!! 👌👌👌
मी आणि माझा आवाज.... सल जाणवतीये कैक ऐकणाऱ्याच्या मनात.
खूपच छान
Ghajabb rao....
अप्रतिम...
अप्रतिम 👌
madhurani mam...nice kup chan
वैभव सर ग्रेटच💕
याचे पूर्ण episodes कुठे मिळतील
मी आणि माझा आवाज....... अप्रतिम..
Gulabachi phula !!best
मी अन माझा आवाज...संदीप अप्रतिम
Any idea which book of Sandeep has this one..?
Wow
👌👌
GREAT