आपल्या कविता खूप छान आहेत,कविता संधर्बात आपले विचारही तितकेच छान आहेत.समाजासाठी ही मोठी देणगी आहे,आपल्याला खूपखूप शुभेच्छा.शिवाय भक्तिचेही वलय आहे.आपल्याकडून अजूनही खूप आपेक्षा आहे.धन्यवाद 😊😊😊
मुलाखत आवडली. वैभव यांचे नुसते बोलणे ऐकणे हा एक स्वताला शोधण्याचा प्रयत्न असतो, असे मला वाटते. 15 - 16 वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या मुलाला मी असेच सोडून आलो, संयमाने रोखलेले अश्रू थांबायला तयार नव्हते. कार चालवत होतो याचे भान असल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. बाजूला धाकटा मुलगा होता, काय झाले ? का थांबलो आपण ? असे म्हणाला..मी बोलू शकत नव्हतो, फक्त रडत होतो. सुमारे 15 वर्षाचा माझा मुलगा शांतपणे माझ्या मोकळे होण्याला साथ देत होता. 😂
आपल्या कविता खूप छान आहेत,कविता संधर्बात आपले विचारही तितकेच छान आहेत.समाजासाठी ही मोठी देणगी आहे,आपल्याला खूपखूप शुभेच्छा.शिवाय भक्तिचेही वलय आहे.आपल्याकडून अजूनही खूप आपेक्षा आहे.धन्यवाद 😊😊😊
दरवेळीच तुमचं बोलणंच म्हणजे एक नवीन अस्पर्श कविता असते... 💖
खूप छान वैभव दादा... ♥️🙏🏻
Thanks for everything... 💫🙏🏻
पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... अंबज्ञ 🙏🏻
मुलाखत आवडली. वैभव यांचे नुसते बोलणे ऐकणे हा एक स्वताला शोधण्याचा प्रयत्न असतो, असे मला वाटते.
15 - 16 वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या मुलाला मी असेच सोडून आलो, संयमाने रोखलेले अश्रू थांबायला तयार नव्हते. कार चालवत होतो याचे भान असल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. बाजूला धाकटा मुलगा होता, काय झाले ? का थांबलो आपण ? असे म्हणाला..मी बोलू शकत नव्हतो, फक्त रडत होतो. सुमारे 15 वर्षाचा माझा मुलगा शांतपणे माझ्या मोकळे होण्याला साथ देत होता. 😂
अप्रतिम 👌👌
अभिनंदन, मस्त.
जाणीव हवी अंतर्मनाला
तेंव्हाच सुचते कविता !
बोलण्यातुन जाणवते आपल्या
मराठीची अस्मिता !!
#सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार (शीघ्र कवयित्री ,लेखिका )
3/9/2024
#परिसस्पर्श
सुरेख
छान 👌
अभिनंदन वैभव दादा🎉🎉🙏🙏😊
❤❤😇😇
Loved your Artwork Brother! ❤
More powers to you!
@@keskaromkar Thankyou..😇😇
❤❤ ✨