Kavitech Paan कवितेचं पान ~ मधुराणी मी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 20

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 5 หลายเดือนก่อน

    ‌चारोळ्याआणि सादरीकरण
    दोन्ही सुंदर.

  • @pradnyanadkarni7541
    @pradnyanadkarni7541 5 หลายเดือนก่อน

    Khoop sundar,mastt

  • @Advait-12
    @Advait-12 5 หลายเดือนก่อน

    Khup सुंदर 🥰🥰🙏💐

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 7 หลายเดือนก่อน

    चंगो... वेड लावले होते आम्हाला या चारोळ्यांनी ❤

  • @kalpanabhise5760
    @kalpanabhise5760 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान गं

  • @apurvabhadke7925
    @apurvabhadke7925 3 ปีที่แล้ว +6

    khup sundar bolatat tumhi ....❤️❤️😍😍

  • @dixitavichare8714
    @dixitavichare8714 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @ishwaripangarkar9066
    @ishwaripangarkar9066 10 หลายเดือนก่อน

    So sweet voice and deep meanings

  • @smitaghatwai9532
    @smitaghatwai9532 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌👌🙏🏻

  • @roopasangam9304
    @roopasangam9304 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @chandrakantdeshmukh2579
    @chandrakantdeshmukh2579 2 ปีที่แล้ว +2

    खरंच विवेचन अत्यंत भावोत्कट आहे मूळ चारोळ्या ंची गोडी आपल्या अनोख्या निवेदनाने वाढते

  • @jayshrisalunkhe672
    @jayshrisalunkhe672 11 หลายเดือนก่อน +1

    Wahwaha🎉🎉🙌👍👍👌👌✍🙏🙏🤳

  • @virendrapatange3936
    @virendrapatange3936 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍

  • @madhavithakoor9973
    @madhavithakoor9973 5 หลายเดือนก่อน

    हे पुस्तक माझ्या कडे आहे

  • @pranjalpatil8195
    @pranjalpatil8195 3 ปีที่แล้ว +2

    Wow madhurani tai you are my favorite actress 😘😍😍👌👌❤️❤️

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर चारोळ्या.👌👌👌👍

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 3 ปีที่แล้ว +1

    vah Madhurani mast.

  • @prakashvishwamitra1893
    @prakashvishwamitra1893 ปีที่แล้ว

  • @vitthalgawade4052
    @vitthalgawade4052 4 ปีที่แล้ว +4

    मधुराणी मॅडम
    मी तुमचे " कवितेचे पान"
    हे ऐपीसोड पाहीले ऐकल, अन अभिजात
    कविंच्या सर्व कविता मी माझ्या संग्रही
    करून ठेवल्या आहेत मी, मला भाग्यवान
    समजतो की, ज्या कविता माझ्या आवडीच्या
    होत्या त्याचा मला संग्रह करता आला.
    तुमच काव्य वाचन खरोखरच अप्रतिम आहे.
    आवाज तुमच्या नावासारखाच मधूर आहे.
    कवितेतील प्रतेक शब्दांना तुम्ही न्याय दिलात.
    तुमचा काव्य-स्वरा चे पण सर्व एपीसोड
    मी ऐकलेत. अन त्यातल्या कविता मी संग्रहित
    करून ठेवल्या आहेत तर कृपया
    आपण काव्य-स्वरा हा ऐपीसोड करणार
    असाल तर कवि ग्रेस यांच्या साठी एक
    दिवस द्दा कारण त्यांच्या निसर्ग प्रतीमांनी
    गूढ वातावरण निर्माण करनार्या कविता
    मला आवडतात.
    समाजमनात कविते बद्दल जागृता होने
    हि काळाची गरज आहे
    आभासी वातावरणात गुंतनार तरून मन
    आज या सारख्या उपक्रमातून सावरल
    पाहीजे.आभास आणि वास्तव याचं भान
    आभिजात साहित्यामधूनच येत
    तुमचा उपक्रम स्तुत्य आहे.
    पुढील वाटचालीस हार्दिक शूभेछ्या.
    धन्यवाद!

  • @priyaburkul8061
    @priyaburkul8061 ปีที่แล้ว

    चारोळ्या चे 6:33 हे पुस्तक माझ्याकडे आहे.'माझा मी' पुस्तकाचे नाव . 25 वर्षा पूर्वी हे पुस्तक विकत घेतले होते.