खमंग पाटवडी | डोहाळेजेवणात लेकीसाठी केली जाणारी थापीव वडी पाण्याचे योग्यप्रमाण Perfect PatvadiRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
खमंग पाटवडी | डोहाळेजेवणात लेकीसाठी केली जाणारी थापीव वडी पाण्याचे योग्यप्रमाण Perfect PatvadiRecipe
गावरान थापीव वडी रेसिपी | झणझणीत पिठल्याच्या वड्या रेसिपी | पाटवडी रेसिपी | Gavraan Thapiv Vadi Recipe | Zanzanit Pithalyachya Vadya Recipe | Patvadi Recipe
घरात भाजीला काही नसेल तर महाराष्ट्रीयन घरात पटकन विचार येतो तो म्हणजे मसाले भात, पिठलं भात, किंवा झुणका भाकरी. बेसन हे नेहमीच भाजी नसताना कामीयेणारा पदार्थ. बेसन भाकरी अशीही नावे आहेत. पण महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये अजून एक पदार्थ प्रसिद्ध आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या. थापीव्ही वडी, लाटीव वडी, कोथींबीर वडी, कोबीच्या वड्या, त्यातला सगळ्यात आवडता आणि पटकन होणार सोपा प्रकार म्हणजे, थापीव वडी रेसिपी किंवा पिठल्याच्या वड्या रेसिपी. थापून केली जाते म्हणून बऱ्याच ठिकाणी थापीव वडी असे नाव आहे, पाटावर थापली जाते म्हणीन पाटवडी म्हणतात तर पिठले विरून केली जाते म्हणून पिठल्याच्या वड्या असे म्हणतात. नाव काही का असेना, करायला सोपी आणि चवीला सर्वांची आवडती. मुख्य म्हणजे पटकन २० मिनिटातनं होणारी. काही ठिकाणी तर डोहाळे जेवणात या थापीव वड्या केल्या जातात. मस्त झणझणीत पटवडी किंवा थापीव वडी किंवा बेसनाचे वडी रेसिपी किंवा पिठल्याची वडी रेसिपी, कुणी या वड्या करून पाटवडी रस्सा करतो, तर कुणाकडे मासवडी रस्सा केला जातो. करायला सोपी महाराष्ट्रीय थापीव वडी कशी करायची ते पाहुयात.
साहित्य | Ingredients
• बेसन १ कप | Besan 1 Cup
• पाणी १.५ कप | Water 1.5 Cups
• हिरवी मिरची ५-६ | Green Chillies 5-6
• लसूण १०-१२ | Garlic Cloves 10-12
• जिरे १ tsp | Cumin Seeds 1tsp
• ओवा १/४ tsp | Carom Seeds ¼ tsp
• कोथिंबीर थोडी | Finely chopped Fresh Coriander
• तेल ३ tbsp | Oil 3 tbsp
• मोहरी १/२ tsp | Mustard Seeds ½ tsp
• हिंग १/४ tsp | Asafoetida ¼ tsp
• हळद १/४ tsp | Turmeric ¼ tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर गरजेप्रमाणे | Finely Chopped Fresh Coriander
• किसलेले सुके खोबरे गरजेप्रमाणे | Grated Dry Coconut
If there are no vegetables in the house, what quickly comes to mind in a Maharashtrian household is masala bhat, pithal bhat, or jhunka bhakri. Gram flour(Besan) is always a go-to when a vegetable is not available. One more famous dish in Maharashtrian cuisine is different types of Vadis. Thapiv Vadi, Lativ Vadi, Coriander Vadi, Cabbage Vadi, the most favorite and quick to make recipe is Thapiv Vadi Recipe or Pithlyachi Vadi Recipe. In many places it is called Thapiv vadi because it is tapped & made. It is called patvadi because it is tapped on a plate & made. No matter the name, it's easy to make and the taste is everyone's favorite.
How to Make Thapiv Vadi Recipe -
• In a mixing bowl take besan / gram flour & add water gradually & mix well to get lumps free batter.
• In a grinder jar add green chilies, carom seeds, cumin seeds, garlic cloves, fresh coriander & grind.
• Heat up some oil in a kadhai, add mustard seeds, asafoetida and turmeric & ready ground vatan. Saute on low heat for a few seconds.
• Add turmeric, mix well & add ready besan mixture, salt to taste & mix well.
• Saute the mixture for 2-3 minutes, then put the lid on & cook on low heat for 2-3 minutes more.
• Once you get thickened besan mixture, turn off the heat.
• Grease some oil to a plate, pour the mixture and set vadi with the help of a greased flat bottom bowl.
• Add some fresh coriander, grated dry coconut &cut the vadi.
• Our delicious Pithalyachi Vadi Recipe / Patvadi Recipe is ready. .
Other Recipes
• घरात नसेल भाजी किंवा आला असेल त्याच स्वयंपाकाचा कंटाळा तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनणारी भाजी • घरात नसेल भाजी किंवा आ... PUG Vikatan
• कुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या परफेक्ट प्रमाणासाहित अजिबात बेसन न वापरता। kothimbir vadi recipe • कुरकुरीत कोथिंबीर वडी ...
• कुरकुरीत अळूवडी | असं प्रमाण आणि १ जिन्नस वापरा व घशात न दाटणारी अळूवडी बनवा Alu Vadi Recipe Marathi
• कुरकुरीत अळूवडी | असं ...
• नागपुरी झणझणीत पुडाची वडी | खुसखुशीत कोथिंबीर वडी सारण ओले न होण्यासाठी 2 टिप्स Pudachi Vadi Saritas • नागपुरी झणझणीत पुडाची ...
• 1/2 जुडी कोथिंबीर असेल तरी बनवा मस्त झणझणीत कोथिंबीर वडी रस्सा भाजी | Kothimbir Vadi @saritaskitchen • 1/2 जुडी कोथिंबीर असेल...
#ThapivVadiRecipe #MahrashtrianPatvadiRecipe #Patvadirecipe #Pithachya Vadya #ThapatVadiRecipe #KothimbirVadi #Patwadi Recipe Marathi ##थापीववडीरेसिपी #पाटवडीरेसिपी #SaritasKitchenMarathi
Some Other versions or names or similar recipes name -
Patvadi Recipe | Maas Vadi Recipe | Junnar Special Masvadi | Puneri Maswadi Recipe | Zumkyachi Vadya Recipe | Aloo Vada Recipe | थापीव वाडी रेसिपी | पाटवडी रेसिपि | थापट वडी रेसिपी | पिठल्याच्या वड्या | गावरान झुणक्याच्या वड्या | बेसन वडी रेसिपी | कोथिंबीर वडी | कोबीच्या वड्या | मासवडी रेसिपी | कुरकुरीत अळूवडी रेसिपी
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
कढई लां जे खाली राहिलेले किंवा लागलेले बेसन असते त्या पासून रस्सा करतात ... तुमची recipe पण छान....रस्सा असेल तर अजून मज्जा येते
Sarita tai aaj kharach gharat bhaji navti ani कामावरून आल्यावर काय भाजी करायची या विचारात मी होते आणि चक्क सरीतास किचन cha ha video डोळ्यासमोर आला thank you so much for this lovely recipe nokri करणाऱ्या महिला,गृहिणी,नाव शिक्या मुलीसाठी सरितास किचन वरदान आहे सरितास किचन चालू करा आणि मस्त जेवण बनवा नो टेन्शन thank you sarita tai ❤ you so much.
Gharat kahi bhaji nasli ki aamhi khichdi banvato 😂
जय श्रीराम, मस्तच थापी वडी!
😊😊😊
Wwwwwwwwwwwwwwwwwwww we@@indian.2772
सुकट ची भाजी दाखवा ताई.. धन्यवाद
मी उकळत्या पाण्यात बेसन टाकून हाटून बनवते.. अशी पण बनवून पाहते.. आणि थोडे पांढरे तीळ पण टाकून छान लागते
खूपच सुंदर, छान आणि सोप्या पध्दतीने तुम्ही ही रेसिपी दाखवील्याबद्दल धन्यवाद ताई, आमच्याकडेही याला थापीववडी म्हणतात प्रत्येक रेसिपी आधी आवघड वाटते पण तुम्ही ती रेसिपी करून दाखवील्यावर सोपी वाटते आणि तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे केल्यावर परफेक्ट जमते ताई तुमचे किती कौतुक करावे, तुम्हाला किती धन्यवाद म्हणावे हे कळतच नाही you are best 😍😘💓🌹🙏
आम्ही पाटवडी म्हणतो खूप छान वड्या केल्या आहेत सरिता ताई
खूपच छान वडीची रेसिपी झटपट आणि चविष्ठ या वड्या बहिण माहेरी गारवा नेते तेव्हाही नेतात 👌👍🌹
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी बेसन वडी करुन बघीतली खुप छान झाली माझ्या मिस्टरना खुप आवडली रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली खुप खुप धन्यवाद
मनापासून धन्यवाद आणि सोपी 💕🩵❤️
माझ्या मुलीला साबुदाण्याची खिचडी खुप आवडते उपवास जरी नसले तरी तीला सारखी खिचडी करून दयावी लागते आणि आत्ता थोड्याच दिवसांनी एकादशी येणार आहे तेव्हा मला मुलींसाठी भरपूर प्रमाणात खिचडी बनवणार आहे खरंच खूप धन्यवाद खिचडी दाखवल्या बद्दल
🫶🏻
मी करून पहिली ही रेसिपी. अत्यंत उत्कृष्ट झाल्या वड्या. धन्यवाद 😊
वडी छानच बनवली सरीता ताई आपण अशीच तेलाची फोडणी करून पाणी उकळून करतो नंतर त्यात बेसन पीठ टाकतो ती तर अप्रतिम लागते .🎉
Yes.thanks
खरंच खूप छान आहे वडी...
आमच्या घरी याला पाटवडी म्हणतात 😊
एकदम मस्त आहे 👍👌
खूप छान
आमच्या कडे खानदेश ला पटोल्याची भाजी म्हणतात
आमच्या कडे थाविप वडी म्हणतात
खरंच खूप सुंदर वडी केली माझ्याकडे कार्यक्रम होता आणि मला हीच वडी हवी होती तर मला आपल्या या रेसिपी मुळे खूप फायदा झाला धन्यवाद
सरिता, मी आत्ताच वड्या केल्या. अप्रतिम चवीच्या झाल्यात. ❤
पहिल्यंदा केली वडी ताई तुझी रेसिपी पाहुन... मस्त झाली सगल्याना आवडली❤
Mastt 👌🏻आमच्याकडे पाट वडी म्हणतात आणि रस्सा पण करता 😊
सरिता,आमच्याकडे याला पाटवड्या म्हणतात.गौर जेव्हा जाते, तेव्हा जाताना दहाभात व पाटवड्या करतातच.काही ठिकाणी गौरीच्या जेवणाला करतात.एकदम मस्त रेसिपी.
दहिभात.
Ho...
Kharch khup Chan zalya mala khup bhiti vataychi karyla chukel mhanun pan tumchya pramana ne mi kelya khup Chan zalya khup khup dhanyavad 👏
मस्तच मलापण खूप आवडतात. सरिता प्लीज मोदकाची आमटी ही रेसिपी दाखवणार का? खूप छान लागते म्हणतात.
th-cam.com/video/7UVnCogSqEY/w-d-xo.htmlsi=EisLIDQB0uC3NGry
मोदकाची आमटी:- लिंक देते. व्हिडिओ पाहण्यासाठी
खुप छान वेगळा प्रकार व चव आहे हे देशस्थांचा पदार्थ आहे, त्या भागात करतात धन्यवाद
छान. आम्ही याला पिठल्याच्या वड्या म्हणतो. Procedure same आहे पण आम्ही ताकात करतो आणि थोडंसं तिखट घालतो for slight red colour. माझा ही अत्यंत आवडीचा पदार्थ आहे
खूप छान
खूप छान.. आमच्या कडे झुणका वडी म्हणतात. सुक्या खोबऱ्याऐवजी ओले खोबरे किसून घातले जाते. सजावटीसाठी वरुन खसखस पेरली जाते.
🌹🌹नमस्कार ताई पाटवडी रेसिपी जशी दिसायला सुंदर तशीच चवीला ही अप्रतिमच असणार. खूप छान मस्तच. 👌👌👍👍👌👌👍👍❤❤❤❤❤🌹🌹
Superb recipe tai kharch khup ch must zale me ajj bnvli tumchya sarita kitchen recipe ya chabelvrun me khup kahi recipe shikle sglyach recipe agdi perfect astat❤❤❤❤❤
Thank you madam kup chan zalat mi pan tumchi recipe pahun banwli
प्रिय सरिता तुला खुप दिवसांपासुन एक request करायची होती जस तु केमिकल विरहित तेल, गुळ लाँच केलस तसेच chemical विरहित ब्राऊन शुगर खडीसाखर पण लाँच करा ना...सर्वांना खुप खुप मोठा फायदा होईल कारण आपली पांढरी साखर म्हणजे विष आहे शरीरासाठी अस बोलतात....brown sugar आरोग्यासाठी चांगली पण असते आणि specially ज्यांना weight loss करायचा आहे ते पण intrested असतील आणि दररोज chya वापराची साखर chemical विरहित असन खुप चांगली गोष्ट आहे.... खुप मागणी येईल त्याला अस मला वाटत...बाकी recipe खुप छान झाली....तुझी प्रत्येक recipe agdi perfect ani स्वादिष्ट असतेच🥰🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰
मनापासून धन्यवाद. नक्की प्रयत्न करेन
Very nice.I had requested you make available
Yes. Kharach. Request cha nakki vichar kara.
addjiñgertobatter
Khupch chaan tai. Me nakki karin ❤
Me karun पहिली खूप छान झालीय....thank you
Thank u so much.
Me try keli first time
एकदम छान झाली
Tai mi aaj krun pahili... खूपच छान आणि अचूक zali wadi.. recipe share केल्याबद्दल खूप आभार..
ताई खुप छान रेसिपी मी आज थापीलवडी करणारच होते आणि आज च तु ही रेसिपी दाखवली ❤
खूप छान..या पद्धतीनं करून बघा
Khup chan
Ata ashi try karnat
Tuzya padhtine ladoo try kele khup sundar zale dink ladoo
Ekhadi order asel teva khup madat hote tumchi
Weight loss receip dakhvu shakal ka
Khup khup thank you ❤
All The Best
Tumhala bhetaychi iccha ahe ekda tri❤
Manapasun dhanyawad आणि आभार 🩵💕🙏
Reply baddal Thank you
Tumhi maze instagram pahal ka ekda
Mugdha _kelkar_
Arthat tumchi icche v vel aslyas
Tumchya baghun khi recipes kelet
खूप छान❤❤
Amchya kade yala patodya mhantat
Mala khup awadatat
Recipe thodi wegli ahe pan mast ahe mi next time ashich Karel
Thank you so much Sarita ❤❤❤❤
Thanks for sharing..
अरे वाह खूपच छान झाली मी पण बनवून बघते
Yes. Thanks a lot
Chan
या वर ओल खोबर खुपच छान लागते
आमच्याकडे पण thapiv vadi म्हणतात रेसीपी नेहमी प्रमाणेच मस्त
Khupach sunder besan vadi.
पारंपरिक recipe❤ मी ही recipe माझ्या आजी कडून शिकले आहे😍 थापीव वडी😊
धन्यवाद
Tumi khup chan sangates mala tu khup avdtes
Thanks Tai, hi receipe mala shikaychi hoti n tumhi dakhavli. 😊
Chan
Ekdam perfect
Thanks
फार 👌👌👌आहे
Amhi patwadi mhanto chan recipe
आमच्याकडे पण करतात आणि गौरी येतात त्या दिवशी ,गारव्याला जी शिदोरी नेतात तेव्हा पण करतात ,माझ्या लेकीला आणि मैत्रनिना खूप आवडतात माझ्या हातच्या थापी वड्या 😊
Nice recipe yala rassa banwun pn dakhwayla pahije hoat
Next time
Very nice and delicious .
👌👌👍👍😋😋🙏
Mi kal bnvli first time
Khup chaan zali
Thank u
Mast
Khup Chan amacha ghari sagalyana avadatat vadya
Mast
खूप छान रेसिपी बनवली आहे ताई 👌🙏🙏😋😋😋
Thanks
पाटवड्या फारच सुदर आणि रेसिपी छानच पाण्याचे प्रमाण योग्य दिल्याबद्ल धन्यवाद ताई वड्या खुपच छान दिसतात
Khupch chan
खूप छान रेसिपी
मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले....😋
छान👍
Yach recipe chi vat bghat hote thanks tai😊
Most welcome
Please cooking tips for beginners varti video banva tai😢
छान थापीव वडया झालया
अप्रतिम वडी आणि तुझ्या टिप्स सरिता ❤
Thanks 👍 di, khup divas zal mala he vadi mala khup aavadte but mala yet ch navti pn aata tuzya mule easy zal, nakki me karnar he recipe so di 👍❤😊
खूप छान वडी तयार करतात ताई तुम्ही
खूप छान, सुंदर मी नक्की करून पाहीन
छान रेसिपी माझी आवडती वडी
Mazi favourite aahe
Nice
खूपच छान सोपी पध्दतीने सांगितले ताई
धन्यवाद
मला सुद्धा हि वडी आवडते आम्ही ह्याला पाटवडी म्हणतो
छान आहे रेसिपी .👌👌❤️
Thanks
मस्त सरीता ताई
सोप्पी आणि मस्त रेसीपी 👌👌
Thanks
खूप छान थापीव वडी
Thank u
अप्रतिम 👌👌
Thanks
सरिता ताई गव्हाच पीठ गूळ वापरून तव्यावर पोळी करतात ती दाखव ना g.. थापिव वडी तर मस्तच आहे
Me khandeshi ahe me namhi karte amchya kade patvadi mahntat me rasa bhaji karte apritam 👌👌
खूप छान
ॐनम: शिवाय तुमची ही रेसीपी खुपच छान धन्यवाद मला फार आवडती मी एकदा जरुर बनविन मलाही तुम्ह च्या साेबत नवीन रेसीपी शेयर करायच्या आहेत कसे करायचे ते सर्व सांगा युट्युब वर कसे यायचे ते सर्व सांगा श्री सदगुरु नाथ महाराज की जय जय महाराष्ट्र शुभ रात्री
खुप सुंदर. सोपी पद्धत. यमी टेस्टी.😋😋👌👌
Thanks a lot
Khupch must zali.Me pan tumhi sangitalya pramane recipe karnar.🙏🙏👍👍😋😋
Mast.karun paha
Mam please chicken kheema pav chi recipe share Kara ...
Khoop mast vadi karayala soppi aahe
Thanks
🙏
खूप छान रेसिपी आहे ताई. ओनियन शो पीस लिंक सांगा
खुप गोड आवाजात सागतेस तुला खुप खुप शुभेच्छा
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खुपच।छान
Kup chan recipe mala havich hoti thanks for sharing
Khupach mast Ani testy... Mala Khup avadte
Thank You
Tae.tumcha.recipi.mast.astat.
Sarita olya haldi chya lonchyachi recipe havi aahe 🙏😊
Tai,tumhi annpurnach h😊❤
Mla khup aavdtey chapatiibr khayla.mastach zhaliy thapivadi
Thanks
My fevret amchya khandeshat patvadi mhantat👍👌😋
9iyylyyuuiu0pp😊
Rrrry8
मला खूप आवडते वडी छान झाली
खूपछान
Thanks
खूप छान झाल्या आहेत वड्या.ही बर्फी कशासोबत खायची?💓
एक नंबर रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान नक्की ट्राय करणार😊
Pat vadi was very nice
ताई इडली आणी ढोकळा इन्स्टंट झाला आता please तुम्ही आम्हाला पनीर ची भाजी इन्स्टंट दाखवा please मी तुमची रेसिपी पाहून नेहमी शिकते .खूप छान सांगतात तुम्ही thank you असच मार्गदर्शन करत रहा
नक्की...काही links शेअर करते paneer videos chya recipes...त्या बघा...
th-cam.com/video/vw1d_MhUiAA/w-d-xo.htmlsi=vTl0c_EOflhM15F_
th-cam.com/video/XTUfltVEbfs/w-d-xo.htmlsi=ZvWOH3KzalP0AIEP
th-cam.com/video/RY_5MsVr6_o/w-d-xo.htmlsi=yJ3qxkGcXtlqXmHz
th-cam.com/video/A3sOnq2xSYE/w-d-xo.htmlsi=zOokDYRWRn0uyQT3
Mala suddha ya besan ambat vadya khup avdtat pitru pakshatla maza avdicha aitam ahe 😊
Mast khup chan
Tai Tumachya recipe chan aani Sopay astat .
Dhanyavad
छान ताई
Khup chan disat aahe big like full support😊😊
बघुनच तोंडला पाणी सुटले ताई...😊👌👌खूप छान
Thanks a.lot
Tai me aajch keli recipe khup chan jhali. Thank you.
😮
Hii sarita ...pratyek comments tu reply detes ... tuza swabhav avdto .. recipe mast
Tai Takatale pithale aani Jain style Mokale pithale recipe dakhava na pl
आमच्याकडे डुबुक वडी म्हणतात आणि पितृपक्षात करतात खूपच मस्त लागते
Thanks dear.khup sunder.masttttttttt👌👌👌👌
Most welcome 😊