महिलांचा टाळ वर्ग | मार्गदर्शन - सरोजाताई बोधनकर |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @santoshpavaskar6164
    @santoshpavaskar6164 3 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माऊली

  • @shubhangisurve6301
    @shubhangisurve6301 6 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी माऊली छान शिकवत आहेत

  • @parmeshvarkawle7186
    @parmeshvarkawle7186 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान शिकवता तुम्ही

  • @prajaktnaik6699
    @prajaktnaik6699 6 หลายเดือนก่อน

    सरोजा ताई, आपण खूप छान शिकवता
    मी गोव्यातून आपली विडीओ ऐकते.
    प्रितम नाईक
    कलाप्रेमी

  • @shashikalamalwad15
    @shashikalamalwad15 ปีที่แล้ว +2

    ताई आसे टाकले तर आम्ही पण शीकु तुम्ही प्रॅक्टिस फार छान करून घताय आवडलं मला

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन,सरोजताई

  • @vashishthpanchal6791
    @vashishthpanchal6791 ปีที่แล้ว +1

    हरी बोल

  • @AshataiPatil-eb6yw
    @AshataiPatil-eb6yw 6 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा आवाज छान आहे तुमचा हरिपाठ मला आवडतो

  • @digambarsable6914
    @digambarsable6914 7 หลายเดือนก่อน

    ताई परभणी मधे क्लास घेता का मला आवड आहे भजनाची

  • @VaibhavBhosale-qj3qq
    @VaibhavBhosale-qj3qq 15 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी ताई मला खूप इच्छा आहे टाळ शिकवायची

  • @shashikalamalwad15
    @shashikalamalwad15 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shashikalamalwad15
    @shashikalamalwad15 10 หลายเดือนก่อน

    ताई आरसाच पावले शिकवत असताना चा व्हिडिओ बनवून टाकला तर खूप छान होईल आम्हाला पण शिकता येईल कारण हरिपाठ पाहून माझी पण शिकायची इच्छा आहे

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 ปีที่แล้ว

    वेग वेगळ्या चारपाच अभंगासोबत टाळ दाखवा ताई,म्हणजे सर्वांना शिकता येईल.छान शिकवता.

  • @AmolWamane-ry1jp
    @AmolWamane-ry1jp ปีที่แล้ว

    वा वा खुप छान