सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम ताल ,ठेका , लय इत्यादी बद्दल खूप सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कारण नवोदित विद्यार्थ्यां ना भजन मध्ये हार्मोनियम वर भजन गाताना खूप अडचण येत असते. त्या अनुषंगाने आपण ही त्या बद्दल पूरक माहिती प्रतिपादन केली आहे.
खूपच छान सर. मला टाळ वाजवून अभंग गाता येतो. आपण शिकवलेले अभंग टाळावर म्हणू शकतो. पण मी पेटी वाजवून गाताना मोबाईलच्या तबल्यावर मात्रा पकडता येत नाहीत. फक्त सहाव्या मात्रेतून सुरू होणारे अभंग वाजवून गाउ शकतो. म्हणजे तेवढीच मात्रा पकडू शकतो. तरी कृपया मोबाईल तबल्यावर ठेका कसा पकडावा हे समजावून सांगणारा व्हिडिओ करावा. ही विनंती.
प्रथम गुरूंना माझे नमस्कार माहिती फार सुंदर मिळाली एकदा आपण हार्मोनियम वर अभंग वाजवतो तेव्हा राग आणि स्वर अभ्यास असणे जरूर आहे ते कसं शिकायचे याची माहिती सांगाल अशी आशा करतो धन्यवाद गुरू 💐💐💐💐
खरे आहे माऊली खूप वेळ आसे होते टाळ हा चुकीचा वाजला तर खूपच गडबड होते आपण खूप छान माहिती दिली माऊली धन्यवाद खूप शुभेच्छा धन्यवाद
Dhanyawad
छान तालाची माहिती दिली माऊली ।। जय हरि।।
Dhanyawad. Jay hri
छान माहिती दिली सर
खूप छान ऐकत राहावे असे वाटते एकदम साध्या सरळ भाषेत समजेल अशी माहिती दिल्या बद्दल सर तुमचे आभार 🙏🙏🚩🚩🚩🌸🌸
Dhanyawad
फारच छान बर का अशी माहिती मिळणं फार कठीण तुम्हाला पांडुरंगा नी चांगली समाजसेवा करण्याची बुद्धी दिलेली आहे राम कृष्ण हरी❤❤
Dhanyawad
रामकृष्ण हरी,भजनी ठेक्याविशई खुपचं छान समजावून सांगितले.व टाळाबद्धल माहिती मिळाली.धन्यवाद गुरूजी.🌹🙏🙏🌹
Dhanyawad
राम कृष्ण हरी
खूपच सोप्या पद्धतीने टाळाचे ठेका शिकवलेत.
Dhanyawad
अत्यंत सुंदर तालाची व सभेची माहीती मिळाली .खुप खुप धन्यवाद
Dhanyawad
धन्यवाद
सु़ंदर माहिती
Dhanyawad
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम ताल ,ठेका , लय इत्यादी बद्दल खूप सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कारण नवोदित विद्यार्थ्यां ना भजन मध्ये हार्मोनियम वर भजन गाताना खूप अडचण येत असते. त्या अनुषंगाने आपण ही त्या बद्दल पूरक माहिती प्रतिपादन केली आहे.
मनपूर्वक धन्यवाद
गुरुजी खुपच छान माहिती दिली खुपच छान
Dhanyawad
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान सादरीकरण केले आहे धन्यवाद
Dhanyawad
Sarji apale kitihi aabhar manale tari kamich padatil khup khup aabhar
Itaki mahiti fukat koni denar nahi
Pan aapan ti deta hi amha Navin
Shikanarannasathi far mothi jamechi
Baju aahe
Dhanyawad sir ,🙏🙏🙏
Dhanyawad
Atishay sundar shikshan dilet guruji
Dhanyawad
खुप सुंदर, छान माहिती समजावून सांगितले 🙏🙏
धन्यवाद
रामकृष्ण हरी महाराज ठेका व मात्रा बद्दल छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏माऊली 🙏
धन्यवाद
खुप च छान .सोप्या पध्दतीने सांगितले आहे .नमस्कार
Dhanyawad
खुप छान माहितीपूर्ण देता धन्यवाद अशीच समाजसेवा करत रहा
Dhanyawad
छान सर तुमची सांगायची पधत छान आहे धंन्यावाद सर
धन्यवाद
नमस्कार गुरुजी, छान माहिती दि्याबद्दल.मी प्रथमच आपला व्हिडिओ पहिला.🙏
Dhanyawad
खुप खुप छान मार्गदर्शन धन्यवाद महाराज
Dhanyawad
अप्रतिम, धन्यवाद, नमस्कार गुरुजी
धन्यवाद,नमस्ते
खूपच सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏾🙏🏾👌👌👍
Dhanyawad
अगदी सोपी पध्दत आहे खुप छान मला पेटीशिकायची आहे
Ok
फारच सुंदर पद्धतीने समजाविले.
नमस्कार खूपखूप आभार
Dhanyawad
मोरे सर आपण भजन गायनासाठी अवश्यक माहिती छान व सोप्या पद्धतीने सा॑गता.धन्यवाद माऊली 🙏💐
Dhanyawad
फारच सुंदर मार्गदर्शन, सर
Dhanyawad
खुप सोप्या भाषेत समजावून सांगितले सर धन्यवाद 🙏
Dhanyawad
Dhanyawad
अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगता महाराज 🙏👌
Dhanyawad
छान माहीती....आपण सांगितले प्रमाणे उद्यापासुन रियाज करणार
नक्कीच येइल ✋
अप्रतिम सर खूपच सुंदर
Dhanyawad
खूप छान सांगितल.मलाही भजनात थोडा प्रॉब्लेम येतो.आज बऱ्या पैकी लक्षात आल्या असे वाटते
धन्यवाद
खूप छान सोप्या शब्दात माहीती दिली
Dhanyawad
महत्त्वाची माहिती दिली आहे 🙏
Dhanyawad
खुपच छान सर जी I'm Proud of you Sir Ji
Thanks 👍🙏
Ram Krishna Hari Mauli.........!!
Dhanyawad
खूप मनापासून शिकवताय सर मनःपूर्वक धन्यवाद आणि आपणास नमस्कार🙏😊
Dhanyawad
खूप छान समजाऊन सांगितलं सर
धन्यवाद 😊
Dhanyawad
अप्रतिम खुपच छान शिकवायची पध्दत आहे गरुजी
Dhanyawad
Pranam Guruji 🙏🙏🌹🌹 khupach chhan maiti dili dhanyawad 🙏🙏
Dhanyawad
अतिशय सुंदर माहिती सोप्या शब्दात दिली धन्यवाद
Dhanyawad
अनमोल माहीती दिली. धन्यवाद. सर.
Dhanyawad mauli
छान माहिती दिलीत त्याबद्दल dhyanwad🎉
Dhanyawad
राम क्रुष्ण हरी
Dhanyawad
Excellent utarani banat video apekshit karato
आम्हाला अशीच माहिती देत रहा धन्यवाद सर
Dhanyawad
टाळ वाजवता येत नसेल तर भजन म्हणनं अशक्य , माऊली तुम्ही खुप समजावून सांगितले,🙏🙏
Dhanyawad
खुप छान माहिती दिली सर
Dhanyawad
सर मी पण भजन शिकते तुम्ही माहिती सांगितली खुप महत्वाची आहे धन्यवाद जय हरी
धन्यवाद
Khup sunder mahit deta sir
Dhanyawad
खुप छान सांगितले सर धन्यवाद।
धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर धन्यवाद
Dhanyawad
फारच छान माहिती जय श्री कृष्ण 🎉
Dhanyawad
खुपच सुंदर👌👌🙏🙏
Dhanyawad
खूप खूप धन्यवाद सर
Dhanyawad
खुप छान माहिती दिली माऊली
Dhanyawad
संदीप सर खुप सुंदर माहिती दिली रामकृष्ण हारी
Dhanyawad
खुपच छान.❤ मला खूप आवडले ❤❤❤
Dhanyawad
खुप सुंदर
Dhanyawad
रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी
Very nice and useful information for Bhajan. Thank you very much sir.
Dhanyawad
खुप छान आभारी आहोत
Dhanyawad
खुप छान माहिती मिळाली 👌👌
Dhanyawad
छान माहिती दिली गुरुजी 💐💐🚩🚩🙏
Dhanyawad
अतीसुंदर
शिकवण्याची फार चांगली पद्धत आहे माऊली❤🙏🏼🚩
Dhanyawad
Dhanyavad guruji asich aplyakadun amhala sikanyachi sandhi milavi hich apeksa karato guruji ,
Thanks
धन्यवाद महाराज खुप छान मी भजन म्हणतो तरी माझा ताल स्वरात येत नाही म्हणून परत ताल पक्का करीत आहे. जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खुप खुप आभार
Dhanyawad
Sirji jhap tal mhanje kay
Ok
Apratim
Dhanyawad
खूप छान धन्यवाद
Dhanyawad
अतिशय सुंदर
Dhanyawad
Verinice
Dhanyawad
जय जय राम कृष्ण हरी
Dhanyawad
Sar far divasanchi magani purn kelya baddal aapale manpurvak aabhar
Tasech margadarshan karanyachi
Paddati rarach chhn aahe,
Namaste sir ji
धन्यवाद
Excellent tal sivani
Dhanyawad
खुपच छान👌🌷🙏
Dhanyawad
सर मला online क्लास लावायचे ahe आहे नंबर काय आहे.
9763763094
सुंदर।छान
Dhanyawad
खुप छान
Dhanyawad
खूपच छान सर. मला टाळ वाजवून अभंग गाता येतो. आपण शिकवलेले अभंग टाळावर म्हणू शकतो. पण मी पेटी वाजवून गाताना मोबाईलच्या तबल्यावर मात्रा पकडता येत नाहीत. फक्त सहाव्या मात्रेतून सुरू होणारे अभंग वाजवून गाउ शकतो. म्हणजे तेवढीच मात्रा पकडू शकतो. तरी कृपया मोबाईल तबल्यावर ठेका कसा पकडावा हे समजावून सांगणारा व्हिडिओ करावा. ही विनंती.
Okay, मनपूर्वक धन्यवाद
😊
Great
Dhanyawad
राम कृष्ण हरी महाराज खूप छान हो सोप्या पद्धतीने टाळ कसा हे आपण समजून सांगितले..
....
Dhanyawad mauli
छान
Dhanyawad
Jai Guru Chaan mahiti agadi sopi n spasth aashi milali. Sastang Dandavat Guruji.
राम कृष्ण हरी.
Dhanyawad
ताल येत नाही याची खंत मनांत होती आपण ती दूर केली खूप खूप धन्यवाद
Dhanyawad
मी चार वर्ष पेटी वाजवते पण मला सैर कळतच नाही
सर्व प्रथम स्वर अभ्यास करा
कोणत्या स्वरास काय म्हणातात
रियाज महत्वाचा आहे रोज दोन तास
छान गुरुजी
Dhanyawad
छान माहिती मिळाली धन्यवाद सर ठाईचे टाळ कसे वाजवावे सांगा
K
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.💐
खूप छान माहिती मिळाली पण अभंगात टाळ कसा वजवावा
Dhanyawad
रियाज करत रहा येईल
कलासची वेळ काय आहे
9763763094/9763334018 या वर संपर्क साधावा.
खूप छान माहिती
Dhanyawad
खूप खूप छान सर
Dhanyawad
खूप...सुंदर sir..mala उतरण ची ताल शिकवा
Dhanyawad
प्रथम गुरूंना माझे नमस्कार माहिती फार सुंदर मिळाली एकदा आपण हार्मोनियम वर अभंग वाजवतो तेव्हा राग आणि स्वर अभ्यास असणे जरूर आहे ते कसं शिकायचे याची माहिती सांगाल अशी आशा करतो धन्यवाद गुरू 💐💐💐💐
Dhanyawad
Mauli tumhi calls kuthe aaha
Kothurud,Pune.
9763763094/9763534018
🙏
Dhanyavad
Tal gheun pratyaksha dakhva
Ok
गुरुजी टाळ तुटतात तेव्हा सुरवात कीतव्या टाळा पासुन कराची साटवन ह्मनताना राम कृष्ण हारि
Ok
Nice thought
Thanks