अभंगासोबत टाळ कसा वाजवावा ? घोळटाळ, उतरणी कशी व कुठे वाजवावी ? सरोजाताई बोधनकर । Taal Tutorial |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 485

  • @ज्ञानेश्वरपारधी-झ6छ

    धन्यवाद माऊली नवीन महिला मंडळरालारामकुहरिकसेमनततायेईलहाविडीवोटाका

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच सहज व सोपे सांगितले शिकवण्याची चांगली हातोटी आहे
    रामकृष्णहरी

  • @shantapawar90
    @shantapawar90 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान माहिती सांगितली मॅडम

  • @dattashelke5753
    @dattashelke5753 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे ताई

  • @keshavmukadam1103
    @keshavmukadam1103 4 ปีที่แล้ว +4

    फार सुंदर ताई ह्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हते आणि कोणी सांगितले नव्हते धन्यवाद आभारी आहे तुमचा

  • @bhavdusurdkar6121
    @bhavdusurdkar6121 ปีที่แล้ว +2

    पुणम ठाकुर धन्यवाद ताई खूप छान टाळ वाजवतात तुम्ही आमच्या साठी नविन टाळ शिकवा ताई जय हरी माऊली

  • @bmsanapsanap2014
    @bmsanapsanap2014 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान हरिपाठ म्हटले आहे आभारी आहे भगवान माधवबुवासानप गुळवच सिन्नरजिनाशिक रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @vinitadeshmukh2268
    @vinitadeshmukh2268 2 ปีที่แล้ว +3

    ताई,खूप छान समजावून सांगितले.. नविन ‌शिकण्यार्यांसाठी खूप उपयोगी..

  • @geetanjalitawade8541
    @geetanjalitawade8541 3 ปีที่แล้ว +1

    सरोजाताई तुम्ही एक उत्तम संगीत शिक्षिका आहात. उत्तमरीत्या समजावून सांगता. तुमचे विडिओ खूप अश्या गष्टी शिकवून जातात की जे संगीत शिक्षक शिकवत नाहीत. माझ्या ज्ञानात खूप भर पडत आहे. तुमच्या प्रत्यक्ष भेटीची अभिलाषा आहे.

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 ปีที่แล้ว

    माऊली खूप सुंदर अप्रतिम
    खूप सुंदर भाषेत समजाऊन सांगितले
    धंन्यवाद माऊली

  • @vasantraomane9157
    @vasantraomane9157 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माऊली.....!!!

  • @virajbochare5740
    @virajbochare5740 ปีที่แล้ว

    खूप छान आहे ताई भगवान श्रीकृष्ण
    खूप आशिर्वाद देतिल .
    कारण तुम्ही खूप काही चांगले विचार समाजात
    ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
    हिच एक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन
    घेण्याचा एक चांगला मार्ग आहे मला वाटतं आहे
    जय हरी ताई

  • @vasudhamalpure1987
    @vasudhamalpure1987 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान टाल शिकविले

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 2 หลายเดือนก่อน

    💐🙏💐 नमस्कार ताई खुप छान प्रबोधन केले धन्यवाद शिकवण्याच्या पद्धतीला मनापासून सलाम 🙏👌👍✅

  • @nayanavyavahare2532
    @nayanavyavahare2532 3 ปีที่แล้ว +4

    ताई मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला खूप छान पद्धत आहे समजून सांगण्याची धन्य वाद

  • @pratikshakalokhe2820
    @pratikshakalokhe2820 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sangitl tai 👌saglya shanka gelya ..the 👍🚩राम कृष्ण हरी 🚩👌

  • @rekhadevade3421
    @rekhadevade3421 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खूप सुदंर आणि सोप्या पद्धतीने सांगता 🙏🏻🌹धन्यवाद

  • @ravindravikhe6290
    @ravindravikhe6290 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ताई किती सोप्या भाषेत सांगता अगदी सहज भजन शिकू शकतो मी एक साधारण भजनी आहे ह्या सर्व गोष्टी ज्ञात आहे असो जय हरी विठ्ठल 🙏🙏 शिर्डी🙏🙏 रवींद्र पाटील विखे 🙏🙏

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई तुम्ही टाळ छान वाजवून दाखवलात

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई ।मला पन आवडत ।भजन पन माझ्याकडून अशा चुका होतात बारिकबारिक ।पन समजावून कोनीच सांगत नाही ।ताई तूम्ही हे आमच्पा सारख्या महिलांना खूप मोठ्ठ सहकार्य केलं ताई ।खूप खूप धन्य वाद ।

  • @amitakulkarni6197
    @amitakulkarni6197 ปีที่แล้ว

    खूपच छान मार्गदर्शन एकदम सोप्या शब्दांत नमस्कार.

  • @ganeshfunde5461
    @ganeshfunde5461 ปีที่แล้ว +1

    खुप सोप्या पद्धतीने सांगितले .... धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @prayagnagare1503
    @prayagnagare1503 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान चाळ वाजवण्याची माहिती दिली धन्यवाद ताई

  • @SharadDange-p1t
    @SharadDange-p1t 11 หลายเดือนก่อน

    तुम्ही खुपचं छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे

  • @tmali649
    @tmali649 ปีที่แล้ว

    आपण फारच छानपणे समजाऊन सांगितले आहे. धन्यवाद !

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 ปีที่แล้ว

    खूप खूप छान पद्धतीने आपण माहिती सांगता, धन्यवाद मॅडम जी.

  • @rahulranode9849
    @rahulranode9849 3 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब मि पखवाज शिकत आहे. आणि मला टाळ सम समजल्याणे अभंगावर पखवाज वाजवणे एकदम सोपे झाले आहे .
    🙏 धन्यवाद🙏
    राम कृष्ण हारी

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +2

    ताई, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम माहिती सांगितली आहे.तसेच सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

    • @shailakharche4742
      @shailakharche4742 3 ปีที่แล้ว

      C to

    • @ramkarjule7198
      @ramkarjule7198 2 ปีที่แล้ว

      .ताई आपण झी मराठी वर गाण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. धन्यवाद

  • @ajinathborkar3664
    @ajinathborkar3664 4 ปีที่แล้ว +18

    फारच छान!आपण अभंगाची सम-म्हणजे अभंगाची सम-म्हणजे सुरवात कशी करावयाची हे समजून सांगितले .आणि बरोबर कालात उतारणी घेतली .असेच व्हिडीओ टाकत रहा!धन्यवाद!

  • @shobhathorat6896
    @shobhathorat6896 ปีที่แล้ว

    माऊली खुप सुंदर समजुन सांगितले आवाज खूप गोड आवाज आहे

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी... अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले ताई...धन्यवाद...

  • @VasantiLawar-mh8re
    @VasantiLawar-mh8re ปีที่แล้ว

    Tumchyakadun chhan shikayla milale dhanyawad 👌👌👌

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई तुम्ही छान मार्गदर्शन केले स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले
    तुम्ही उत्तम मार्गदर्शक आहात

  • @surekhalondhe9238
    @surekhalondhe9238 3 ปีที่แล้ว

    खूपच छान . प्रत्यक्ष तुम्ही टाळ वाजवल्यामुळे बरेच पश्न सहज सुटले .

  • @anuradhakukarni1056
    @anuradhakukarni1056 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान tai खूप सोपे करून सांगताय धन्यवाद 🙏🙏

  • @hanumantbargaje1167
    @hanumantbargaje1167 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी सुंदर माहिती देतात, रामकृष्ण हरि

  • @mohanjadhav6245
    @mohanjadhav6245 2 ปีที่แล้ว +1

    लई भारी ताई .एकच नंबर,

  • @sandeshmungekar43
    @sandeshmungekar43 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माऊली🙏

  • @madhavishete1468
    @madhavishete1468 4 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर, खूप छान समजावून सांगितले, धन्यवाद 🙏🙏

  • @dilipjori4963
    @dilipjori4963 4 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी.
    🙏परमपूजनीय .ताई.. गुरु महाराज.. आपण टाळाची खूप सुंदर माहिती दिली.
    अभंगाची सुरुवात काल.. ३ टाळ.पासून. आणि उतरणीचा. लगीचा टाळ.तो आज मला समजला!!
    खूप खूप धन्यवाद..
    🌷काय द्यावे त्यासी व्हावे उतराई! ठेविता हा पायी जीव थोडा!!🚩🚩🚩🚩

  • @mayadeshmukh6427
    @mayadeshmukh6427 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti. Milali dhanyawad tai

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    अगदी सोप्या पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद 🙏🙏

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 ปีที่แล้ว

    Khup chan samjaun sangitale tai dhanyavad 👍

  • @balasahebkhade6779
    @balasahebkhade6779 2 ปีที่แล้ว

    छान ताई काळाची गरज आहे सांप्रदायिक होण्याची धन्यवाद

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏 खूपच छान समजावून सांगता.धन्यवाद. तुमचा हरिपाठ पण आम्ही ऐकतो. खूपच सुंदर वारकरी चालीत गाता .👌👌👏👏👏

  • @TatyabaBhosale-tr7nv
    @TatyabaBhosale-tr7nv ปีที่แล้ว

    ताई तुम्ही स्पष्टीकरण छान दिलत त्या बद्दल धनयवाद राम कृष्ण हरी

  • @hariomkakade6566
    @hariomkakade6566 3 หลายเดือนก่อน +1

    Ramkrishna hare tai

  • @sandipkjagtap863
    @sandipkjagtap863 3 หลายเดือนก่อน

    हा videoआम्हाला खूप आवडले आहे🙏

  • @bhagyashrimali8718
    @bhagyashrimali8718 ปีที่แล้ว

    Khupach chhan mam🌹🌹

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 2 ปีที่แล้ว

    टाळ अप्रतिम पद्धतीने समजावून सांगितला ताई तुम्ही

  • @anuradhaambekar7872
    @anuradhaambekar7872 ปีที่แล้ว

    छान ताई आम्हाला शिकवत आहेत तुम्ही 🙏 धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @AshaGunjal-j6e
    @AshaGunjal-j6e 9 วันที่ผ่านมา

    Ram Krishan hari tai kharach tai saglya shankka dur zalya aamchya

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 3 ปีที่แล้ว

    खुप च छान. शिकवले तुम्ही

  • @sagarsutar2541
    @sagarsutar2541 ปีที่แล้ว

    खुपच छान सांगितले आहे. ताई

  • @shivajibhabad8230
    @shivajibhabad8230 4 ปีที่แล้ว

    परम आदरणीय ताई तुमचे पहीले तीनही व्हिडीओ पाहीले खुप आवडले होते कारण काहीही माहीती लपून ठेवीत नाहीत गावोगवी चे पारंपारीक भजणी मंडळी खुप बेरकी आहेत आगदी लहान पणापासून भजन ऐकून शिकायचा प्रयत्न करत होतो भजणी मंडळी कशाचा कशाला मेळ लागू देत नाहीत परंतू तुम्ही भजणी ठेका व ठायी त्या तिनही व्हिडीओ मथून शिकायला मिळाले आपप खुप मेहनतीने प्रामाणीक प्रयत्न करत आहात भजणाच्या प्रचार प्रसारा साठी आपणाला खुप खूप शुभेच्छा

  • @ranjeetsinghpardeshi8711
    @ranjeetsinghpardeshi8711 3 ปีที่แล้ว

    माऊली तुमच्या या मार्गदर्शनाने बरेचसे मनातील प्रशन सुटले ,धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत जा 🙏🙏

  • @vidyayamgar8241
    @vidyayamgar8241 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी ताई छान सांगता ताई त्यामुळे लक्षात येते उतरती कोठे करायची हे कळाले खूप खूप धन्यवाद ताई

  • @hemantkshirsagar1139
    @hemantkshirsagar1139 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी ताई. टाळ कसा वाजवावा याची खूप सुंदर माहिती दिली व टाळ कोठून सूरू करावा हे सुद्धा खूप सुंदर समजावून सांगितले त्या बद्दल धन्यवाद .

  • @विठुमाऊली-घ3ह
    @विठुमाऊली-घ3ह 11 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे ताईसाहेब

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 3 ปีที่แล้ว

    Tai tumhi important sangitle. Dhannywad

  • @sanjaypoharkar7987
    @sanjaypoharkar7987 ปีที่แล้ว

    खरोख र ताई शंका दूर झाल्या. खूप छान अभंग गायला तुम्ही तुमचा आवाज अप्रतिम आहे. शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप साधी सोपी आहे. खूप प्रसन्न मनाने तुम्ही गाता.

  • @uttamlokhande
    @uttamlokhande ปีที่แล้ว +1

    अतीशय सुंदर गायची पदत आहे.

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम, खुपचं छान, अशीच माहीती द्यावी, धन्यवाद.

  • @laxmanbote3253
    @laxmanbote3253 ปีที่แล้ว

    मा ऊ लि.धन्यवाद मा ऊ लि छान 👌

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 4 ปีที่แล้ว

    सौं बोधनकर ताई खूप छान टाळ शकवणी माहिती धन्यवाद सबांजीनगर अौरंगाबाद

  • @nileshdimble815
    @nileshdimble815 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे ताई सीमा डिंबळे

  • @valmikkangane7558
    @valmikkangane7558 ปีที่แล้ว +2

    छान शिकवतात

  • @brahmadevghadge9443
    @brahmadevghadge9443 3 ปีที่แล้ว

    Khup sundar maargdarshan tai

  • @aniketpatil8051
    @aniketpatil8051 4 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली खूप छान

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 2 ปีที่แล้ว

    ।राम कृष्ण हरी। खूप छान

  • @Army_8880
    @Army_8880 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई टाळाचे वादन करून दाखवले

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 ปีที่แล้ว +1

    ।। जय हरी ।। वारकरी जगात भारी ।।

  • @ratanpawar451
    @ratanpawar451 11 หลายเดือนก่อน +1

    Dhanyvad Tai Puja video

  • @archanapathak2229
    @archanapathak2229 4 ปีที่แล้ว

    खूप सोप्या शब्दात आणि विस्तृत माहिती मिळालीई

  • @ushapawar8058
    @ushapawar8058 3 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी, खूप छान

  • @atharvsframe5799
    @atharvsframe5799 3 ปีที่แล้ว

    माईसाहेब कोटी कोटी खूप छान मार्गदर्शन 👋👋

  • @mathurahospital4330
    @mathurahospital4330 4 ปีที่แล้ว

    शिकवण्या ची पध्दत खुपचं छान आहे.

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खुप समजल्या सारखं वाटतं
    जय हरी

  • @vijayasane9645
    @vijayasane9645 3 ปีที่แล้ว +14

    खूप छान ताई,तुमच्या सारखं स्पष्टीकरण केलं तर शिकणं किती सहज आणि सुलभ होईल, धन्यवाद ताई.

  • @rukhmashinde9891
    @rukhmashinde9891 3 ปีที่แล้ว

    छान ताई टाळ वाजवण्याची पद्धत

  • @anandagurav8882
    @anandagurav8882 4 ปีที่แล้ว

    एकदम छान taalachi माहती दिली आहे ताई राम कृष्ण हरी

  • @samubtsarmy9159
    @samubtsarmy9159 3 ปีที่แล้ว

    सहज सोपे व्यवस्थीत छान मार्गदर्शन!

  • @haribhauphalke7888
    @haribhauphalke7888 3 ปีที่แล้ว

    खूप छान, कानाला खूप मधुर वाटते. टाळ शिकलाच पाहिजे.

  • @shaligrammankar552
    @shaligrammankar552 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती सांगितली माऊली धन्यवाद

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 4 ปีที่แล้ว

    खुप छान शिकवत असतात खुप खुप शुभेच्छा रामकृष्ण हरि

  • @vitthalyadav7272
    @vitthalyadav7272 3 ปีที่แล้ว +1

    मावूली फार सुंदर समजावून सांगितले. तुमचा आवाज गोड, तुमचे अभंग गोड तुमचे कार्य थोर. सलाम

  • @dhondubaidalavi8700
    @dhondubaidalavi8700 2 ปีที่แล้ว

    Jai Hari mauli khup sunder

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 2 ปีที่แล้ว

    Khup chan taee 👍🙏

  • @mangalmohole7035
    @mangalmohole7035 10 หลายเดือนก่อน

    मस्तच ताई 👌🙏🏼

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 4 ปีที่แล้ว

    सौं ताई तुम्ही सर्व तुमची पैजंने ताई व मुलगी पेटी तबला सुंदर अवाजवी🌹🌹🙏🙏

  • @ramchandrathombare8238
    @ramchandrathombare8238 ปีที่แล้ว

    एकदम छान शिकवले ताई

  • @gopikrushnapardeshi9478
    @gopikrushnapardeshi9478 4 ปีที่แล้ว +1

    ताई खूपच छान समजावून सांगितलं

  • @sandipkjagtap863
    @sandipkjagtap863 3 หลายเดือนก่อน

    जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpasakharkar7418
    @pushpasakharkar7418 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगीतले बेटा

  • @leelalahigude5071
    @leelalahigude5071 3 ปีที่แล้ว

    Ram Krishna Hari Ati sundar

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili

  • @sandipgaikwad2062
    @sandipgaikwad2062 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर असे मार्गदर्शणं अप्रतिम

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 2 ปีที่แล้ว

    फारच छान अती सुंदर

  • @renukadarade3809
    @renukadarade3809 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई खुप छान