धन्यवाद ताई आपण खूप छान समजावून सांगितले आहे परंतू मी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहे पहिल्या वेळेस सुंदर ते ध्यान मध्ये आठ मात्रा तीन वेळा एक खुला एक बंद हे लक्षात आले परंतु कर कटेवरी या खुला टाळ किती मात्रेत टाकायचा ते थोडे विश्लेषण करून सांगितले तर बरे होईल प्लीज
खूप सुंदर शिकवता ताई तुम्ही राम कृष्ण हरी माऊली
तुमच्याकडून शिकण्याची संधी मिळाली हेच आमचं भाग्य ❤खूप छान शिकवता ताई
💐🙏💐👌👍✅ धन्यवाद ताई अप्रतिम शिकवलं अगदी लहान बाळाला शिकवतात तसं.आपणांस सलाम 🙏
खूप खूप छान👏✊👍 👌👌👌
खूप छान ताई.सगीत वर्ग सुरू केला तर आँनलाईन खूपच सोईच.. मला पेटी सीकायची आहे.वभजन🙏
Khub mehanat, lhub idae ahe...keep it up...
खूपच सुंदर ताई 🙏 श्री विठ्ठल 🙏
खूप खूप छान😊
Chan samjaun sangitale tai dhanyavad 👍
खुप छान शिकवत आहेत माऊलीं
खूपच छान समजाऊन सांगतात ताई तुम्ही 👍👍👍🙏
खुप छान माहिती दिली
खूपच छान
धन्यवाद ताई आपण खूप छान समजावून सांगितले आहे परंतू मी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहे पहिल्या वेळेस सुंदर ते ध्यान मध्ये आठ मात्रा तीन वेळा एक खुला एक बंद हे लक्षात आले परंतु कर कटेवरी या खुला टाळ किती मात्रेत टाकायचा ते थोडे विश्लेषण करून सांगितले तर बरे होईल प्लीज
खूपच छान समजाऊन सांगतात ताई तुम्ही
खुप छान शिकवतात ताई तुम्ही 👌
खुप छान शिकवतात मॅडम
मॅडम खूप मेहनत घेतात, खूप छान
ताई तुम्ही खूप चांगलं शिकवता तुम्ही. कुठे असता हि माहिती सांगावं आमचं भजनीं मंडळ आहे राहुरी तालुका आरडगावं येथुन सागते
खूपच छान शिकवतात ताई तुम्ही 🙏🙏
उपयुक्त
खूप छान ताई पुण्यात कुठे क्लास आहेत काय
खूप छान समजावून सांगीतले ताई तुम्ही बरेच समजले, तुम्ही शिकवलेला घोळ टाळ पण शिकले, खूप आनंद झाला,🎉🎉🎉🎉 धन्यवाद, राम कृष्ण हरी,👌👌🙏🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
ताई सोपी पध्दतीने कळेल अशा प्रकारे आपण मांडणी करतात धन्यवाद
खूप छान समजावून सांगता मॅडम.
Nice❤❤
आपले classes कुठे आहेत मला join करायचे आहे. मी मुंबई la रहाते
तुम्ही कुठे राहता online classघेता का
ताई माझे ऑनलाईन क्लास घेता का
खुप छान ताई पुण्यात कोठे स्कास असतील तर सांगा
खुप छान
माझे पण ऑनलाईन क्लास घेता का ताई
मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका आहे मला 5वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ असतो
खूप छान मला पण शिकायचे आहे ताई टाळ कसा वाजवायचा
प्रत्येक अभंगाची किंवा भजनाची धुमाळी सारखीच असते का. 🎉
Nice
खुफ छान सम् जाउन् सांगितल्
हार्मोनियम वर धुमाळी अभंग वाजवायचा कसा नोटेशन
तुम्ही कुठे राहता आता तुमच्याकडे क्लास चालू आहे का
Online classes gheta ka?
👌👌
फी किती आहे ताई आणि तुम्ही कुठे असता
ताई आपली फी किती आहे
ऑनलाईन क्लास आहे का?
सिंहगड रोडवर आपला क्लास आहे का, असल्यास पत्ता मिळेल का
8668437290 ह्या नंबरवर काॅल करा.
व्हिडीओ पहा शेवट पर्यंत त्यांनी फोन no दिला आहे
ताई तुमचा नंबर पाठवा
फी कीती आहे ताई
Kute ahe class
लातूर, पुणे मगरपट्टा.
खुप छान