कीती छान बोलता सरोजाताई मी पहिल्यांदा तुमचा अभंग आयकला कीती छान गायलात चाल आवाज कीती सूदर अप्रतिम आहे खूप खूप आवडला आयकतान मन कस तल्लीन झाले लीहून पण घेतलें येवढ छान आहे ते बाळ गोपाळ पण कीती छान टाळ वाजवतात खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान विडीओ आहे
ताई तुम्ही खरोखर एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की आपण सगळेच विद्यार्थी आहोत त्यामुळे आपण जास्त प्रमाणात हुशार आहे असा कधीच भर्म मनात आणु नका ताई आमच्या भजनात पण एक जण आहे तो स्वतःला खुप हुशार समजत असतो त्याला शास्त्रीय संगीताच्या रागाबद्धल जास्त काही माहित नाही तरी पण त्याला जो काही राग येतो तो राग ऐकुन तुम्हाला पण हासू येणार तर तो भनतात दुसर्यांना कमी समजत असतो तो दुसर्याच्या मनात दुखाचे सावट तयार करुन समोरच्या व्यक्तीला दुखी करत आहे भजनात नवीन. माणूस येत नाही अशा व्यक्तींबद्दल काय करावे हे समजून घेणे फार कठीण झाले आहे. राम कृष्ण हरी. ताई
कीती छान बोलता सरोजाताई मी पहिल्यांदा तुमचा अभंग आयकला कीती छान गायलात चाल आवाज कीती सूदर अप्रतिम आहे खूप खूप आवडला आयकतान मन कस तल्लीन झाले लीहून पण घेतलें येवढ छान आहे ते बाळ गोपाळ पण कीती छान टाळ वाजवतात खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान विडीओ आहे
खूपच छान 👍❤️🙏
ताई तुकोबारायांची ही भक्ती रचना तुम्ही गायन करावी यासाठी लिहीलेली असावि छानच ताई
एकच नंबर गायन वादन केले ताई जयहरि 👍
राम कृष्ण हरी माऊली 🙏 खूप छान🙏🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
खूप खूप धन्यवाद माय माऊली 🙏🏻😌
शिक्षणाच्या ही पलीकडचे शिक्षण माऊलींनी तुम्हाला दिले आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहात...खूप खूप धन्यवाद🎉❤🙏🏻🚩
❤ khupc sundar sawar Gayan kely
🎉🎉🎉🎉🎉 अप्रतिम राम कृष्ण हरी ❤🎉
माउली, अतिशय सुंदर
Atishay utkrist abhang madam tumhi gailela aahat. Divsatun sat te aath vela mi aikto. Tumche khoop khoop manpurvak abhinandan
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम खुपच मस्त 🎉🎉❤
वा ताई.... रामकृष्ण हरी.खुप छान.
अतिशय सुंदर अभग🙏☝️
Khup chan amh roj thumch abhang ykuna man prasn hoth 🎉🙏👍
खूपच छान माऊली
👌👌 खुप सुंदर
मी खुप वेळा हा अभंग ऐकला पण मनच भरत नाही सारखा सारखा ऐकावा वाटतो ताई खरच खुप छान गायला तुम्ही
मनुष्य आयुष्य भर विद्यार्थी असतो खरोखरच हे सत्य आहे
खुपचं छान सरस्सतीचा आशिर्वाद आणि जिभेवर त्याप्रमाणेच माझा आशिर्वाद
एकच नंबर गायन ताई 👍🙏
खूप सुंदर❤
खूपच छान ताई मन प्रसन्न होत आपला आवाज ऐकून अप्रतिम 🙏
माऊली खूप छान आवाज आहे
सुंदर ताई 🙏
ताईच्या गायनाला जोडच नाही🙏🙏🚩🚩
खुप छान बोधनकर ताई
शब्ब्दच नाहीत खूप छान आवाज आणी खूप सुंदर गायन
खुप छान गायले आहे ताई अभिनंदन
खूप खूप छान गायले ताई धन्यवाद👍🙏
माऊली, एकदम, छान,
खुप खुप छान ताई 🙌👌
आम्हाला रागाचं काय माहीत नाही आम्हाला फक्त तुमचा आवाजच खुप आवडतो
खूप छान , नवनवीन अभंग ऐकवता आपण 🎉❤
Kiti Chan bolta tai mi rojch tumche abng ykte ❤ kup Chan tai
जय, श्री बोधकर,ताईला,आदी नाथ,ढोले,चा,कोटी,कोटी,प्रनाम,गातेगाव,ता,जि,लातुर
वेडे वाकुडे गाईन. ll,, परी मी दास तुझाची होईन. ll. 🙏. या उक्ती प्रमाणे आम्हाला शास्त्र आधारे गायनाचे ज्ञान नसल्याने,,,,, खूप उपरोक्त विधान,,,,,🙏
खूप छान ताई अभंग😅😊
खर आहे ताई आम्हाला राग काही समजत नाही . आम्ही ऐकुनच भजन गातो. खुप छान👌👌👌🙏🙏
मिसाळ गुरूजींनी भेट झाली तसी देशपांडे बाबांची तूमची भेट घडवून आणायची एकदा अजीत कडेची भेट झाली बाबांची भक्तीच फळ.विठ्ठलमय सृष्टी सर्वत्र पाहाने.
खूप सुंदर गायन 🎉🎉🎉🎉
❤❤ताई तुमचं हरीपाठ रोज पहाटे ऐकतो तो दिवस आम्हाला खुप छान जातो
खूपच सुंदर ❤👍🙏
छान..... जय हरी
सुंदर गायन
खूप छान
खुपच सुंदर गाईला आहे ताई🙏🙏
ताई अगदी खरं बोललात संगीतातील रागाबद्दल 🚩🚩चाल खूप सुंदर ❤❤🎉🎉🌹🌹💐💐
तुमची सगळी भजने मला आवडतात.तुमच्या घराण्याला सुरांचे आशिर्वाद च आहेत.
खूप छान अभंग ताई.तुमचे सगळे अभंग मी म्हणून baghyacha प्रयत्न करते.🙏
खुपचछान
खरच ताई तुम्ही खूप छान गाता
खुप छान ताई 🙏🙏
Ram Krishna Hari mauli
Sarojataiyour song is very fine ❤😂🎉
सरोज ताई खूप छान आहेभजन गायिलेपणछान आणि तुमचा आवाज खूप गोड खणखणीत आहे
Khup sunder
Ramkrishna Hari tai
राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻
खूप छान गायला ताई धन्यवाद इतकं मस्त बोलताना मोकळं मोकळं हे तुमचा असं बोलण्याने आम्ही भारावून जातो😊😊
व्वा खुपच छान ताई 🙏
सरोजाताई तुमचा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक व्हायला झाल
ताई खूप छान
ताई तुम्ही खरोखर एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की आपण सगळेच विद्यार्थी आहोत त्यामुळे आपण जास्त प्रमाणात हुशार आहे असा कधीच भर्म मनात आणु नका ताई आमच्या भजनात पण एक जण आहे तो स्वतःला खुप हुशार समजत असतो त्याला शास्त्रीय संगीताच्या रागाबद्धल जास्त काही माहित नाही तरी पण त्याला जो काही राग येतो तो राग ऐकुन तुम्हाला पण हासू येणार तर तो भनतात दुसर्यांना कमी समजत असतो तो दुसर्याच्या मनात दुखाचे सावट तयार करुन समोरच्या व्यक्तीला दुखी करत आहे भजनात नवीन. माणूस येत नाही अशा व्यक्तींबद्दल काय करावे हे समजून घेणे फार कठीण झाले आहे. राम कृष्ण हरी. ताई
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी ताई खूप सुंदर अभंगायला आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ टाकत राहा
Ram Krishna hari 🙏
खुप छान गायल ताई
आपणास जयहरी 🎉🎉❤❤
खरच ताई आम्हाला काही राग समजत नाही तुमचे भजन ऐकून भजन म्हणत असतो
ताई खुप छान, धुंडा महाराज मठ, पंढरपूरची आठवण आली, तुम्हाला तिथे बघितलं, ऐकलं 🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर.
खुप छान ताई गायलात
!! रामकृष्ण हरी!!
सरोजताई तुमचा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Prakashwaghmareverygoodmauli😅
Very nice voice
एकदम खूप खूप छान गायला ताई आम्हाला पण अशी छान छान शिकवा
सुंदर
खुप च छान ताई
😊🎉😮
Very nice
Chan
खूप छान ताई
Ramkrushn Hari Mauli
संसराचा धंदा जन्म भरी केला परी नाही आले मुखी रामनाम....... अभगाचे नोटीशन ... राग पाठवणे......
Nice
Jast time pass karta
ताई;तुम्हाला पण स.नमस्कार.
खूप दिवसानंतर भेट आणि ऐ॔कण्याचा
सूयोग आला..व्वा;खूपचंछान.
प्रत्यक्षात भेटण्याची ईच्छा आहे.❤❤
माऊली मला पण राग वगैरे कळत नाही पण आपण ज्या प्रमाणे अभंग गातात तसेच प्रयत्न करतो
वा खुपच छान आहे हो तुमचा आवाज
खुप छान ताई
❤❤
sundar Awaj
आपण अभंगाची चाल व राग कोणता यांची माहिती देऊन सुन्दर अभंग गायलात मला फारच आवडले धन्यवाद
ताईबरोबर आहे . रागा पेक्षा प्रेमाने बघा . माऊली धन्यवाद .
ताई 🙏नमस्कार
कृपया स्वर नोटेशन द्या 🙏ही विनंती
पंचपदी भजन संपूर्ण व्हिडिओ टाका
तुम्ही गायलेला पाहिला सखा पांडुरंग हा अभंग खूप आवडला
ताई लिहून पाठवा माऊली