Baluta -(बलुतं) - Award winning short film

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2017
  • This is a story of a woman who break the Stereotype function of the society as she goes through the devastating situation of loosing her husband and the brother-in-law with an agenda of taking over the family business .watch how a woman fight against the whole village just to keep what really belonged to her before any if the Woman Empowerment law's were passed
    Director -Ajay Kurane
    Shanta bai - Tanuja Kadam
    Screenplay -Swapnil Rajshekhar Bhutkar
    Sarpanch- Umesh bolake
    and Baluta Production team
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 1.7K

  • @thedancingwords1067
    @thedancingwords1067 3 ปีที่แล้ว +21

    This is beautiful.when i saw tht it was a real story,a thought came in my mind that it could hve been a documentary as well...but i think this story deserves both the things.lots of love to the maker❤️❤️❤️also this short film showed from the very beginning that it is about breaking the stereotypes when she took the stick for giving her husband a final goodbye.loved the visuals,the idea.it is true,when someone sitting at a higher post accept something,it becomes easier for people at lower level to accept that ❤️❤️❤️

  • @user-tu3vu8zi5y
    @user-tu3vu8zi5y 4 ปีที่แล้ว +24

    ही एक सत्य घटना आहे कोल्हापूर भागातली..
    तुम्ही ही घटना लघुपट चिञीकरणाव्दारे मांडलीत खुप खुप धन्यवाद..
    शांती आजीला शत् शत् नमन
    ह्रदयपर्शी...

  • @shantaramsagare2500
    @shantaramsagare2500 ปีที่แล้ว +45

    अतिशय सुंदर ,नमन त्या स्त्रीला ,आणि तिला पाठिंबा देण्याऱ्या समाजाला

  • @savitawalkar4447
    @savitawalkar4447 ปีที่แล้ว +23

    खूप सुंदर short film आहे. समाजाच्या बंधनाना झुगारून आधुनिक विचार बाळगणे आणि ते विचार स्वतःच्या कृतीतून अस्तित्वात आणणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आदरानीय आजींना माझे शतशः प्रणाम.
    ही film बनवणाऱ्यांचे देखील खूप खूप कौतुक आहे. कारण समाजातील अशा प्रबोधनकारी घटना शोधून त्या समाजासमोर योग्य पद्धतीने मांडणे खूप महत्वाचे आहे. अगदी सरळ, सोप्या पद्धतीने हे चित्र तुम्ही या short film च्या माध्यमातून प्रकट केले. तुमची कल्पक बुद्धी किती प्रगल्भ आहे याचा येथे अंदाज येतो.

  • @kiran..555
    @kiran..555 10 หลายเดือนก่อน +12

    "असं कुठल्या शास्त्रात लिहिलंय की माणसाने हे काम करावं आणि बाईने ते काम करावं " amazing dialog

  • @ashadoke6131
    @ashadoke6131 ปีที่แล้ว +16

    अप्रतिम .त्या काळी खूप मोठा धाडसी निर्णय घेणार्या स्त्रीशक्तीला त्रिवार वंदन .

  • @neilraul8520
    @neilraul8520 6 ปีที่แล้ว +59

    चाळीस वर्षांपूर्वी शांता बाई यांनी दाखवलेले (तात्कालीन परिस्थितीचा विचार करून) जे धेर्य आणी चिकाटी दाखवले त्या बद्दल खरंच त्याच्याबद्दल आदर पण यावर शॉर्ट फ्लीम काढण्यारा लोकांचे हि अभिनंदन!..
    सुंदर फ्लिम !...आज हि परिस्थिती बदली नाही परंतु खूप चांगला प्रयन्त अश्या विषयावर एखादी शॉर्ट फ्लिम बनवणे व आर्थिक गणित कसे बसत असेल अश्या प्रोड्युसर आणी दिकदर्शकाचे त्यानाच माहिती
    सर्वच काही सरकार कडे अपेक्षेने चुकीचे आहे परंतु अश्या सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या फ्लीम (CSR activity सारख्या) काही एंटरटेनमेंट कंपन्या फायनान्स करू शकतात

  • @chandrakanttawre103
    @chandrakanttawre103 6 ปีที่แล้ว +147

    असा सरपंच प्रेतेक गावाला मिळाला हवा...❤️🙌

  • @bharatpatil1203
    @bharatpatil1203 6 ปีที่แล้ว +132

    राबणाऱ्याला देव पोटाशी धरतो...!
    Great msg

    • @vijaypatil5901
      @vijaypatil5901 5 ปีที่แล้ว +5

      खरंच ..... एक त्रिकाळ सत्य वाक्य ....

  • @milindbharde9536
    @milindbharde9536 5 ปีที่แล้ว +28

    तुमचा हा लघुपट पाहुन स्ञीसुध्दा आनंदात जगेन, मानव मुक्ती हा लढा फुले शाहु आंबेडकर जागविला त्याच्या कार्याचे सर्व बहुजन ऋणी आहोत

    • @purushottamkatkar6885
      @purushottamkatkar6885 4 ปีที่แล้ว

      Sir, After looking this film, i along with my family and my son went to Gadinglag. My wife's childhood friend Mrs.Patil from Gadinglag accompanied us to Smt.Shantabai Yadav house. Now Smt Shantabai Yadav is old. Due to old age she stopped her work. Now she is alone . only source of income is whatever her daughter give her and some from people who visit her. If you have time do visit her and spend at least 3to4 hours. Really it was a inspiration for us. We had invited her to Goa and faliciate her in memory of late professor Shree Narayan Katkar from Goa for her contribution to Fight against society Norms and women empowerment and women empowerment. call me 9422059350 for help.

  • @stevenkika6340
    @stevenkika6340 4 ปีที่แล้ว +16

    जे कुणी dislike करतील त्यांना स्त्रीजन्माची कदरच नाही असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही.
    'बलुतं' च्या संपूर्ण टीम ला मानाचा मुजरा

  • @AM_Edits685
    @AM_Edits685 5 ปีที่แล้ว +20

    'बलुतं'
    खूप छान लघुपट.
    बलुतं मधील सरपंचांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे तरच समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.

  • @santoshg9716
    @santoshg9716 4 ปีที่แล้ว +8

    "वाघीण हाईस" ह्या वाक्याला डोळ्यात पाणी आलं...

  • @Chetan_Joshi
    @Chetan_Joshi 7 ปีที่แล้ว +40

    काय सांगू, प्रचंड विश्वास देऊन गेली ही फिल्म. कलाकार main stream मधले नसले तरी जबरदस्त काम केलाय
    thumbs up from me

  • @adv.sachinmane.6082
    @adv.sachinmane.6082 6 ปีที่แล้ว +67

    hats off ...speech less .....मी आज पर्यंत बघितलेली सर्वात सुंदर शॉर्ट फिल्म

  • @karishmakamble3123
    @karishmakamble3123 ปีที่แล้ว +9

    Salute to such a brave lady and respect to that society also who supported her decision and courage.

  • @rahulzarbade9836
    @rahulzarbade9836 3 ปีที่แล้ว +6

    सर्वप्रथम लघुपट बनविणाऱ्या टीमला खूप शुभेच्छा 💐💐 खरंच खुप छान असा सामाजिक संदेश देणारा लघुपट 🙏

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 5 ปีที่แล้ว +26

    एक एक क्षण अगदी काळजात घर करणारा..... शांताचं ते चितेला अग्नी देणं.... विहीरीवर मुलीचा हात हातात घेणं.....म्हैस भादरून मिळालेला तो हातातला पाच पैसा....पाटीलकीचा खरा वापर...आणि सर्वात सुंदर ओळ राबणा-याला देव पोटाशी धरतो....
    सगळं कसं निःशब्द करणारं .....
    कितीदाही बघीतलं तरी तोच नवेपणा अन् तेच मनाला बळ देणारं चित्रण .....
    आजही अशा कितीतरी शांता संघर्षरत आहेत.....सलाम त्यांना...

  • @agbharati7316
    @agbharati7316 6 ปีที่แล้ว +32

    यांनाच कर्मवीर म्हणतात .......! अशा कर्मवीरांना साष्टांग नमस्कार .

  • @syedharis6772
    @syedharis6772 4 ปีที่แล้ว +6

    Very tuff to she do but I thanks for sarpanch how starting to curage him
    Good massage for all

  • @Urrmelajjagtap
    @Urrmelajjagtap 6 ปีที่แล้ว +18

    खुपच छान पद्धतिने बलुत हा विषय मांडला आहे. शांता या शेरणीला मानाचा मुजरा. सगळी पात्रांचा अभिनय वाखाडन्याजोगा होता. त्याचबरोबर दिग्दर्शक,कमैरामन,एडिटर चे ही अतिशय उत्तम काम

    • @ajaykurane8181
      @ajaykurane8181 6 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ☺️

    • @Urrmelajjagtap
      @Urrmelajjagtap 6 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/y5ZYjEKaFiQ/w-d-xo.html

  • @shitalsonarkar8273
    @shitalsonarkar8273 6 ปีที่แล้ว +41

    जर स्त्री ने ठरवल तर ती काहीही करु शकते
    नेमक हेच आपन आपल्या लघुपट यातुन दर्शवलेल आहे...यावरून आपल्याला असणारा स्त्री बद्दल कनवाडुपना, तीचा संघर्ष, तीची जीद्द याची पुरेपूर जाणीव आहे...आपले मानावे तेवढे आभार कमीच असो...
    साहित्य क्षेत्रात दया पवार हे अलौकिक नाव होउन गेल..त्याच्याच जीवनावर आधारित त्याचं आत्मचरित्र म्हणजेच ...( बलुतं )

    • @poojahanmante9611
      @poojahanmante9611 5 ปีที่แล้ว +1

      स्त्री ne kiti pan ठरवले but समाज mage ढकलायला tayar ch asto..

    • @sarikajmohite6453
      @sarikajmohite6453 5 ปีที่แล้ว

      Apratim, salute to her, dolyat pani ale baghtana film.......

  • @dineshvasantraoakhade1837
    @dineshvasantraoakhade1837 7 ปีที่แล้ว +50

    हि सत्य घटनेवर आधारित कथा अर्धवट माहित होती पण आपण ती खूप चांगल्या प्रकारे मांडलीत सर्वच पातळीवर उत्कृष्ठ काम झालंय.
    शुभेच्छा !!

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 ปีที่แล้ว +5

    तनुजा कदम अप्रतिम सुंदर सुंदर काम .अभिनंदन अभिनंदन

  • @plum_loco
    @plum_loco ปีที่แล้ว +4

    I loved this film! I am glad the village head did not feel threatened by a woman and saw that why can't a woman be able to be a barber? ShantaJi Was a woman ahead of her time. Thank you for showing women and men to think outside the box.

  • @madhurikhare1259
    @madhurikhare1259 6 ปีที่แล้ว +121

    तुमचा हा लघुपट पाहून प्रत्येक महिलेला जिद्द निर्माण होईल व ति मानाने जगण्याचा प्रयत्न करेल.

    • @autibaban6995
      @autibaban6995 6 ปีที่แล้ว +2

      नक्की

    • @sanjaykamble7004
      @sanjaykamble7004 5 ปีที่แล้ว +3

      Salam that sister

    • @twpatil6456
      @twpatil6456 4 ปีที่แล้ว +2

      @@sanjaykamble7004 कर्तृत्ववा आहे.कामाची लाज बाळगली तर पोट भरत नाही.प्रामाणिक पणा आणि मेहनती ला पर्याय नाही

    • @diwakarpillewan9887
      @diwakarpillewan9887 4 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर

  • @vapurzaa
    @vapurzaa 6 ปีที่แล้ว +5

    What a lovely film. Salute to Shanta Yadav. Thanks to the village head for supporting her. Everyone should think this way...

  • @kundon8509
    @kundon8509 6 ปีที่แล้ว +1

    Thanks for making such a good movie. Shanta Bai cha sangarsh fighter lady pilot peksha pan motha aahe, that is without education fighting with socitey. Salute to AajiMai

  • @singstarmusic1474
    @singstarmusic1474 ปีที่แล้ว +5

    एक रियल स्टोरी पर बनी हुई शीट फिल्म इंसानों की आंखों में आंसू आजता है

  • @sudinkasbe1888
    @sudinkasbe1888 ปีที่แล้ว +4

    खूपच छान अतिशय धाडशी निर्णय
    त्यांच्या कर्तृत्वला सलाम

  • @chhayamitter3597
    @chhayamitter3597 4 ปีที่แล้ว +3

    शांता बाईला तर सलाम!!पण गावातील सरपंच...त्याला खरा सलाम!!कारण त्याने रुढी परंपरा मागे सारून एक नवा आणि सकारात्मक बदल केला ..तेही स्व त सुरवात करून...खूप खूप धन्यवाद, अशी शांताबाई आणि असा सरपंच ...यांची फिल्म बनवली .

  • @rajashreedkhamkar
    @rajashreedkhamkar ปีที่แล้ว +1

    "राबणाऱ्याला देव पोटाशी धरतो" . खूप छान संदेश.

  • @nishantamte9849
    @nishantamte9849 6 ปีที่แล้ว +116

    गावचा सरपंच आदर्श मानुस वाटला....छान

    • @mrshaikhshaikh9261
      @mrshaikhshaikh9261 5 ปีที่แล้ว +2

      ASE sarpanch prtyek gawala milo

    • @ashokghuge5855
      @ashokghuge5855 3 ปีที่แล้ว

      छत्रपती शाहू महाराजांनी असच केलं होतं. दलित व्यक्तीला हॉटेल सुरू करून दिलं आणि नंतर ते स्वतः त्यामध्ये फराळासाठी जात होते ,
      त्यांचीच आठवण आली.

    • @akshayparshetty7434
      @akshayparshetty7434 3 ปีที่แล้ว

      @@ashokghuge5855 l

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 5 ปีที่แล้ว +4

    Really great!
    Hats off to her will-power.
    And the 'Sarpanch' is also admirable.
    If we get such leaders, every woman will get empowered.

  • @kapiloza2590
    @kapiloza2590 5 ปีที่แล้ว +5

    Situation comes to all but only few survives and out of that few very few turns the game..... !!Hats off!! To both one shantabai and the other one is leader like sarpanch.......

  • @nilamghule6864
    @nilamghule6864 ปีที่แล้ว +1

    खुप छान फिल्म. समाजात क्रांती घडवून आणली. हे पुरुषांचे काम, हे स्त्रियांचे. याला आव्हान देणारे. त्या बाईंना नमन‌.
    42 वर्षं पूर्वी हा बदल व विचार करावयास समाजास भाग पाडले.

  • @Bhosle_vlog
    @Bhosle_vlog 5 ปีที่แล้ว +2

    सर खुप चांगला विषय मांडला आपण खरच सलाम तुमच्या या विषयाला चित्रीकरण पण खुप छान केले आहे सर.

  • @anilkamble6530
    @anilkamble6530 6 ปีที่แล้ว +2

    ह्या व्हिडिओ ला unlike करणार्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण फिल्म बघावी..छान फिल्म केलीये सलाम तुमच्या टीम ला आणि शांताआई ला सुद्धा

  • @pramod3571
    @pramod3571 6 ปีที่แล้ว +8

    वा खरंच खूप प्रेरणादायी आहे
    Sallut त्या माऊलीला

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 4 ปีที่แล้ว +8

    जय छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @ramakantpatil4718
    @ramakantpatil4718 5 ปีที่แล้ว +2

    खुपच छान!!चक्क मंत्रमुग्ध झालो होतो बघताना
    कलाकारांचा चांगला अभिनय!!
    मन गहिवरून आलं.
    ग्रेट जाॅब!!!

  • @kirannawle1900
    @kirannawle1900 6 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम, खूप छान विचार मांडले लघुपटातून,
    आणी सलाम पंच व गावकय्रांना.

  • @ranjitkesarkar8338
    @ranjitkesarkar8338 6 ปีที่แล้ว +3

    Heart touching real story .Appreciate for village leader.💯

  • @saanudarode6080
    @saanudarode6080 4 ปีที่แล้ว +3

    really superb..! jyanchya vrti asi vel prsng yeto tyanach smjt..! Real story!! tnq for uploading..Khup chan story aahe .

  • @akshayshinde7677
    @akshayshinde7677 7 ปีที่แล้ว +32

    I dont know who guys you are but you have made a masterpiece More miles to go...Cheers

  • @dnyaneshwarpimpale5680
    @dnyaneshwarpimpale5680 6 ปีที่แล้ว +51

    स्री चा सन्मान हाच खरा मनुष्य धर्म आहे.

  • @nilofarsadique6588
    @nilofarsadique6588 5 ปีที่แล้ว +3

    Aise kitne hi real life heroes h jinke bare me log baat tak nhi krte.. but apki team ko mera salam jo apne is forbidden story ko importance Di or hamare samne lane ka behtreen kaam kiya..
    A solute for this wonder women..

    • @ajaykurane8181
      @ajaykurane8181 5 ปีที่แล้ว

      शुक्रिया ☺️

  • @adhikgaikwad8726
    @adhikgaikwad8726 5 ปีที่แล้ว +4

    सरपंच भावासारखा शांताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला हे पाहूण आनंद झाला

    • @adhikgaikwad8726
      @adhikgaikwad8726 5 ปีที่แล้ว

      हीच आहे एकत्र समाजातील व्रजमूठ

  • @poojanalawade7442
    @poojanalawade7442 6 ปีที่แล้ว +24

    Konala mahit nasel bahuda pan hi ek satya ghatana ahe .... real life madhlya hyach baai aaj 80 varshancha ahet aani tya aaj hi hach vyavsaay kartayt ...tyancha char hi mulinchi lagna jhali ahet ani tya chaglya gharanyat sukhi ahet ... 😊

    • @ravindrapandey9057
      @ravindrapandey9057 5 ปีที่แล้ว

      मनाला एकदम दृढनिश्चरयी करणारी कहाणी आहे

  • @sahilsha4608
    @sahilsha4608 5 ปีที่แล้ว +5

    Really great woman n the also the village head man role.God grace n mercy b on them.

  • @sanjaykadam1970
    @sanjaykadam1970 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम , मराठी शब्दांची चुणूक आपल्याला प्रेतेक शब्दात पाहायला मिळाली. भेदक व्यक्तिमत्त्व, मराठी जिद्द सगळ्याच गोष्टी प्रकर्षाने पाहायला मिळाल्या. जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @mahadevubale1684
    @mahadevubale1684 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान लघू चित्रपट आहे.स्त्री -पुरुष समान आहेत.कोणत काम कुणी करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

  • @pandharijagtap7119
    @pandharijagtap7119 6 ปีที่แล้ว +2

    Really heart touching real story..
    Do infinite salutes to the lady who started barber work by own hands and mainly this happened 40 years back.

  • @rukhmanikumar5659
    @rukhmanikumar5659 6 ปีที่แล้ว +12

    One of the best short films I have seen. Hats off for this courageous lady and the panchayat too. He too was so supportive otherwise things could have gone really wrong.

  • @sunilsaranjame1523
    @sunilsaranjame1523 5 ปีที่แล้ว +3

    Absolutely fantastic work by all the actors and producers! Hats off to the woman who took this bold step 40 years back! I just can't believe it. Go woman go!

  • @kavitajadhav256
    @kavitajadhav256 6 ปีที่แล้ว +1

    Khup sunder inspiring film .aajisaathi tichya jiddila hard workingla manapaasun maanaacha mujra.hats of aaji.🙏🙏

  • @ketanbenkar6720
    @ketanbenkar6720 6 ปีที่แล้ว +7

    Nice msg by every girls nd human... Support woman's, respect women.

  • @SarthakChetanNikam
    @SarthakChetanNikam 6 ปีที่แล้ว +4

    Khup chaan thats what called women empowerment hattsoff to shanta aaji...

  • @user-me8fc7kc4j
    @user-me8fc7kc4j 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान।।
    देशाला राजकीय सुधार पेक्षा सामाजिक सुधार ची जास्त गरज आहे।।
    हे तुम्ही कमी आणि खूप छान पद्धती ने मांडल आहे।।।
    मला खूप आनंद होईल की तुम्ही अझुण सामाजिक विषय वर काम करणार।।
    आणि त्याच्यानि आपल्याला खूप शिकायला भेटणार।।
    धन्यवाद
    जय हिंद

  • @sdavid2800
    @sdavid2800 4 ปีที่แล้ว +2

    RESPECT!!! for this woman and also the head of the village. The man who didn't feel threatened by her and who was man enough to support her.

  • @jacintalobo1977
    @jacintalobo1977 5 ปีที่แล้ว +4

    Need begets confidence. Glad to see a man shown as a true patron to her challenging life. In a patriarchal set up it was important a man with power support a woman.

  • @amolwaghmare352
    @amolwaghmare352 7 ปีที่แล้ว +3

    khup chan film ahe. June vichar sodun navin vicharanna apn jopasle pahije. mulgi aso kinwa mulga doge pn sarkhech
    navin vichar jopasle trch samajyacha ani deshache vikas hoil👍

  • @22_vaibhavjadhav90
    @22_vaibhavjadhav90 4 ปีที่แล้ว +1

    तुमचं जगाईच कशासाठी हे पुस्तक वाचून खूप प्रेरणा घेतली आणि आपला हा बलुतं लघुपट हा विशिष्ट परिस्थितीमध्ये डगमगून न जाता संघर्ष करून जीवन कस जगावं , आत्महत्या का करू नये, मुलाबलांसाठी का जगावं हा जीवन जगण्याचा परिपक्व सिद्धांत आहे . आसे मला वाटते. धनयवाद

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 5 ปีที่แล้ว +1

    सुंदर फिल्म प्रत्येक स्त्री मध्ये एक शांता दडलेली असते गरज आहे तीला संधी उपलब्ध करून देण्याची ती नक्कीच त्याच सोन करून दाखवेल पाटीलाची भूमिका फारच छान.

  • @PrashantChoudappa
    @PrashantChoudappa 6 ปีที่แล้ว +4

    Khup divsanpasun pahaychi hoti "Balut" aaj yog ala .... Speechless.......nishbada karun taklay.....greata job Swapnilrao and Team KC

  • @amol992
    @amol992 5 ปีที่แล้ว +2

    Kay movie ahe yaar sahi I'm speechless sir Salam ahe tumchya v4ranna.... I think hi real story ahe..... Stree hi khari waghin ahe har hi ha shabd tichya raktatch nasto.... He ya short film madhun disun yet ahe.... I love this movie... 🙏❤️💝💕💕💕👏👏👏👏

  • @chandramanishirke9154
    @chandramanishirke9154 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आलं. खूप छान शॉर्ट फिल्म उत्तम मांडणी.

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद मातेला याचा अर्थ आहे की आपण आपल्या वर कोणती वेळ आली तरी चालेल पण मागे हटणार नाही हे लक्षात घेऊन पुढील वाटचालीसाठी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की फाटक घातले तर त्यांना भिकारी आणि चांगल राहिले की माजूरी आहे हे माझ्या मनातलं जाणंल आणि सगळ्यात संसाराची गाडी चालवताना किति दुःख त्रास भोगावे लागते हे सर्व विश्वास संपादन केले आहे 😢😢😢❤❤

  • @azizbaloch9452
    @azizbaloch9452 5 ปีที่แล้ว +2

    Brave lady, her work and her courage is an empowerment for all those women throughout the world who are suffering a worst life without doing anything.

  • @simashinde2468
    @simashinde2468 ปีที่แล้ว +6

    A big Salute🙏🙏
    A revolutionary true story 👌

  • @sonishukla9201
    @sonishukla9201 4 ปีที่แล้ว +1

    muge marathi nahi samag aati fir v mene ye film dekhi bohot achi hai ise dekh kar muge rona aagaya iski sangarsh bilkul meri maa k jesa hai

  • @priyawasnik694
    @priyawasnik694 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👍👍👍Great Job... Don't underestimate the power of woman ... She can do anything...

  • @yogeshhogale8788
    @yogeshhogale8788 5 ปีที่แล้ว +3

    खरच काय सुंदर विषय हाताळला आहे अगदी छान।।निःशब्द....😥😥😥😥😥😥😥

  • @shrikantwadnere1275
    @shrikantwadnere1275 7 ปีที่แล้ว +21

    कोटी कोटी प्रणाम त्या माऊलीच्या जिद्दीे ला धाडसाला

  • @X.XXIX.MCMXCI
    @X.XXIX.MCMXCI 4 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर,
    शांताबाई च धाडस आणि सरपंच विचार खूपच छान

  • @ajitjadhav1925
    @ajitjadhav1925 5 ปีที่แล้ว +1

    Ek number short movie hoti.Gavacha sarpanch asha vicharan cha hava.Ki lokan cha bhala hoil ani gava cha pn.

  • @SachinJadhav-zp7hh
    @SachinJadhav-zp7hh 5 ปีที่แล้ว +2

    भयानक आणी ग्रामीन भागाच विदारक वास्तव मांडल आहे ज्याला शब्दच नाही सलाम तुम्हाला

  • @sominathbhume
    @sominathbhume 4 ปีที่แล้ว +1

    Salutes for shantabais great step as well as work ...
    One step for women empowerment and liberty...👍👌😊

  • @ranjanaraman4722
    @ranjanaraman4722 6 ปีที่แล้ว +2

    We should have more movies like this - true stories of women who paved their own way, even in a village..

  • @bijunaik2683
    @bijunaik2683 6 ปีที่แล้ว +3

    Salute to Shantabai, and good justice is done by the artiste of the film who played Shantabai.

  • @rohitbabu3191
    @rohitbabu3191 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान, गरीबाची नेहमी मदत करायला पाहिजे.. मस्त विषय मांडला आहे.. सत्य परिस्थिती.. विधवा स्त्री ची... तिला सगळे मदत केली पाहिजे...

  • @antimshivgan5000
    @antimshivgan5000 5 ปีที่แล้ว +36

    पुरुष प्रदान संस्कृतीचा मी कट्टर विरोधक आहे. दुर्दैवाने हजारो वर्षा पासून समाज्याने तिला उचलून धरल आहे. मला वाटत होत ह्या महत्वाच्या विषयांवर काम होत असेल की नाही पण हि शॉर्ट फिल्म पाहून बरं वाटलं, फिल्म बनवणाऱ्या टीम च कौतुक आणि शुभेच्छा
    मित्रांनो किती वर्ष आपण ह्या फालतू परंपरा जपणार आहोत स्त्री मुक्ती साठी स्त्रियांपेक्षा पुरुषयांनी जास्त काम करणं गरजेचं आहे कारण ही संस्कृतीला आपणच जल्म दिला आहे हे विसरता कामा नये.
    माझं वय कमी आहे. त्यामुळे साहजिकच अभ्यास सुद्धा कमी आहे.
    कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आत्म परीक्षण करा, कारण मी माझ्या मतावर ठाम आहे.

    • @ajaykurane8181
      @ajaykurane8181 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @user-in3fv8gq2j
      @user-in3fv8gq2j 5 ปีที่แล้ว +6

      brobr mi jatin koli aahe pn fakt vadilanchya premapoti mi tyanchi दाडी gharich krte mala tyana kaple ki baghavt nahi tyana tras zala ki mala tras hoto i love my father mi shikshit aahe pn kdhich ya gosti chi laj vatt nahi ki mi दाडी krte ha shantabai sarkh cariar nahi kart tyat pn Papa sati kay pn

    • @ajaykurane8181
      @ajaykurane8181 5 ปีที่แล้ว

      👍

    • @amolsalve4286
      @amolsalve4286 5 ปีที่แล้ว

      Yala Dharamach Aadhar aahe mhanun tar he tikun aahe tyamul ha gachal Dharm balava kinva to sodun dhyava tarach kranti hoil.......

  • @rajeshrenke6471
    @rajeshrenke6471 4 ปีที่แล้ว +1

    Ichchha tethe Marga,,, Khup chhan aahe movie... Truly Inspirational

  • @balajidandgeyetobjpkadalal4786
    @balajidandgeyetobjpkadalal4786 6 ปีที่แล้ว +6

    Ase pahijet pratek gavati sarpanch
    Salute both are

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 5 ปีที่แล้ว +3

    Baluta ,really fine reflection of society ,there is discrimination in the society if the society ,good people ,thinking people help like sarpanch can help solve problems to some extent.

  • @mdfilms9520
    @mdfilms9520 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन, अप्रतिम संवाद,चित्रीकरण व कथा देखील.....

  • @maheshtak1399
    @maheshtak1399 4 ปีที่แล้ว +2

    This is true story...and its fabulous ...
    Ladies is taking leadership in each n every field now a days...
    We should respect for them....And should give same opportunities..>
    Hats off....

  • @adityaruikar7020
    @adityaruikar7020 7 ปีที่แล้ว +8

    Really admirable. proud of women like her in india

  • @narayanhowale4896
    @narayanhowale4896 5 ปีที่แล้ว +2

    Short Film-"बलुतं" मस्त!!! Heart Touching,समाजाने बोध घ्यावा अशी फिल्म आहे स्र्ती कोणत्याही क्षेत्रांत कमी नाही याचा संदेश या फिल्ममध्ये आहे

  • @swapnils1242
    @swapnils1242 5 ปีที่แล้ว +8

    Marathi women having these types of guts... really inspirational... Salute to Her....

  • @CORONA-lk4ct
    @CORONA-lk4ct 6 ปีที่แล้ว +2

    Im from UP, didn't fellow the parlance but I couldn't turn my eyes away or click other one, nice movie depicting the brutal misery of a poor lady n the family, very touchy, hats off to this brave lady,

  • @agrmaheshambarkadam926
    @agrmaheshambarkadam926 7 ปีที่แล้ว +7

    Awesome hardworking great salutes to this lady and village leader who actually supported her

  • @user-oo2dm3ud9i
    @user-oo2dm3ud9i 6 ปีที่แล้ว +6

    खुप छान मेसेज समाजातील लोकांना मिळतोय, आणि गावातील पुढारी लोकांनाही प्रत्येक कामाची सुरुवात स्वता पासून करा.

    • @amolsonwane2724
      @amolsonwane2724 5 ปีที่แล้ว

      सर्जेराव मरळे

  • @sunilkharode9
    @sunilkharode9 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम -- लघुपट. प्रेरणादायक कथा शांताबाइची. बदल एका दिवसात घडत नाही, पन एका व्यक्ति मुळे घडु शकतो. त्यासाठी क्रुतीहिन वाचाळता नाही तर धडाडी, हिम्मत व त्याग याचाी आवश्यकता असते.

  • @sandipkshirsagar8000
    @sandipkshirsagar8000 ปีที่แล้ว +1

    त्याकाळच्या निर्णय घेणाऱ्या पाहाडासारख्या धाडसी बाईला मानाचा मुजरा......

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 4 ปีที่แล้ว +44

    Hats of, जर बाई ने ठरवलं तर ती काहीही करू शकते...

    • @vrishikantak12
      @vrishikantak12 4 ปีที่แล้ว +4

      Ani ek katu satya
      Je bai karu shakte te faar kwachitach purush karu shakto.
      Mi barich ghare baghitali. Jya gharat karta purush nahi ti 99.99% ghare baai chalun dakhawte. Agadi netaane. Mi mule pudhe ias ips pilot dr wakil banleli pahili ahet.
      Parantu barich ghare jithe bai naste ti matra titkishi sahaj chaltana nahi pahili.
      Mhanun mala stri purush samaanta kevhach manya nawhti na ahe
      Karan ti samantna samaajaat yeuch shakat nahi.... Karan ji tyachya peksha nehmi saras tharte ti saman houch kashi shakte?
      Salaam ahe asha pratyek strila....

    • @chhayamitter3597
      @chhayamitter3597 4 ปีที่แล้ว

      🙏

    • @brandmh2246
      @brandmh2246 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ZF7bcTE1KoY/w-d-xo.html
      एकदा तरी अवश्य बघा

    • @sangeetakamble7073
      @sangeetakamble7073 3 ปีที่แล้ว +1

      barobr .. !!

  • @baluzine7260
    @baluzine7260 7 ปีที่แล้ว +18

    ही शांताबाईची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

  • @sarahp1383
    @sarahp1383 6 หลายเดือนก่อน

    What a story! Most moving.
    The unusual step that Shanthabai took to run her home and raise her four daughters, must have required formidable courage.
    To take up a barber's job , in rural India in an entirely male dominated society full of biases and taboos , so conditioned to keep women under control....this lady showed to the world, that a woman under extreme pressure, without choices to fall back on, , has to grit her teeth and take up any job for her children's sake....with dignity.
    Wonderful film, underlining the matchless courage every woman possesses , and can prove it , if given the freedom to exercise it.

  • @samirpathan4772
    @samirpathan4772 4 ปีที่แล้ว +1

    Great work ...
    एक सत्यघटना तितक्याच प्रभावीपणे चित्रित केलीय ...

  • @shahidauppal8643
    @shahidauppal8643 5 ปีที่แล้ว +4

    Good movie, good example, if you can't help someone at least let them do what ever they want to do, Poors are each others enemies that's why they remain poor 😢