अतिशय सुंदर आहे ही कहाणी आणि खरोखरच प्रत्येक व्यक्तीने जरूर पहा आणि सब्र का फल मिठा होता है;आततायी पणे कोणताही निर्णय घेण्याअगोदर शांत पणे विचार करून पुन:पुन्हा विचार करून मगच निर्णय घ्यावा हेच यातून घ्यावे
लेखकाच्या कल्पना शक्तीला सलाम, खूप छान सादरीकरण , दिग्दर्शन आणि चित्रीकरण, शिर्षक मस्तच. सर्वच कलाकारांचं काम 👌.( Specially रुपालीजींच expression is very good) संपूर्ण टीमला शुभेच्छा.❤
कधी आश्या शखखोर नवऱ्यामुळे चांगल्याबायका वाया जातात आणि संसार मोडतो म्हणून शखखोर पुरुषाने लग्न करू नये कारण सर्व सोडून एक बाई नवऱ्याच्या घरी तीचा सुखाचा संसार करायला येते त्याच्या वागणूकीमुळे ती वाया जाते आणि नंतर समाज पुरुषाला नाही पण बाईकला नाव ठेवतो
खरे आहे, पुरुष कितीही वाईट असला तरी दोष हा बाईचाच निघतो... माझ्या खास जवळील मैत्रीण आज सद्या हे भोगत आहे....बेवडा , व अनपढ नवरा वाचता लिहिता न येणारा, व ही 12वि पास 12वि ची exam देऊन direct ह्याचाशी लग्न करून पळाली..आणी आता भोगते...एकदम असेच जीवन आणी ह्यापेक्षा खडतर कारण नवरा अट्टल बेवडा रोज हिला बधडवतो...विनाकारण, ..तेच तेच शँखेखोर बोलून... बिच्चारी आईवडिलांची लाडकी पण प्रेमाच्या आधळेपणात स्वताला गमावून बसली..आता आईवडिलांकडे कोणत्या तोंडाने बोलेल म्हणून गप्प सहन करतेय...
कोंडलेली बायको ही सकारात्मकता नाती विश्वास प्रेम टिकावणारी फिल्म खूप भारी! ! ❤ माझं एका क्लासमेटस ची अशी च स्टोरी आह़े. कोरोना मधील. .तिथं सासू व्हिलन आह़े शिक्षक फॅमिली. .माझं काम त्या क्लासमेट चे सुसाईड करणं च विचार मनातून काढून टाकण्यात यशस्वी झालो. माझंशी बोलून तिनं पॉज़िटिव लाइफ जगणं सुरु ठेवलं. ही स्टोरी नक्की आवडेल तुम्हांला सर. .. कोंडलेल्या सूनबाई
अशावेळी बायकोची काही चूक नसते. चूक या लांडग्यांची असते जे दुसरयांच्या सुखी संसारात ढवळाढवळ करायला येतात. ही खरंच खूप ग्रेट होती जीने लगेच विचार केला...अरे मला तर नवरयासोबत अख्ख आयुष्य काढायचंय क्षणिक सुखासाठी आयुष्य बरबाद का करू... खूप छान स्टोरी आवडली. पण लग्न झालेल्या बायकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फ्रेंडली वागा पण दोन फूट लांब राहून.. लग्न झालंय आपलं ही गोष्ट लक्षात असूद्या😂
वा वा काय दिमाग आहे स्टोरी रायटर चा कराव तेवढं कौतुक कमीच अप्रतिम खूप छान एखाद्या सिरीयल व चित्रपटापेक्षा ही भारी वेब सिरीज बनव डोकं पागल होते बघताना वा क्या बात है
😊😊😊मनातील घाणेरडे विचार निघून गेले ..4 महिने मी माझ्या प्रेमाला आणि होणाऱ्या बायकोला भेटणार नाही, तिच्या साठी नाही मी माझ्या साठी बदल करणार.सेम स्टोरी आमची सुरू आहे,जो या वेब मधे दाखवलेला प्रत्येक क्षण मी realise केला. बदल आपल्यात करायचा आणि समोरच्याला गोड बोलायचं आणि कायमचा त्याला आपल करायचा.
कोंडलेली बायको ही स्टोरी लिहताना वेब फिल्म म्हणूनच लिहली होती✌️ आणी शूट पण तशीच केली होती📽️ पण टाकताना पार्ट मध्ये रिलीज केली, ते तुम्ही बघितली आणी खूप प्रेम पण दिल❤️ पण पुन्हा पूर्ण फिल्म बघाल तर सिनेमा बघितल्याचा अनुभव येईल हा शब्द आहे 🥰 ह्याच सोबत ही स्टोरी गोड शेवटाने थांबलेली आहे😊 जर भविष्यात कोंडलेली बायकोची नवीन स्टोरी सुचली तर नक्की घेऊन येऊ😍 बाकी लवकरच नवीन स्टोरी घेऊन येईल असा शब्द देतो आणी थांबतो❤️ Thanks & Regards PPG Writer - Director
खूप सुंदर सादरीकरण ❤.. मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला फॉरवर्ड करतेय...😊... अशा Videos मुळे कदाचित कोणाचा तरी संसार वाचू शकतो... गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची....खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना व्हिडिओ साठी 👍
Khup chhan series ahe. Khup awdli. Pn majhi story ya ulat ahe. Me majhya navryala tyachya maitrini brobr रंगेहात pakdl pn tri hi to tyachi chuk manya krayla tayaar nhi. Ulat mla ch pratyek goshti sathi कारणीभूत tharvto. Amhala 1 mulgi ahe. Ti 1 year chi ahe. Ata 6 months pasun amhi seperate rahtoy. Pn ewdya diwasat tyani mulichi suddha chaukashi keli nhi. Ya series mde mhntlya pramane me ya 2.5 years mde tyanchya sobt manmokle bolnyacha khup prayatn kela pn khi upyog nhi jhala. Pratyek veli bolun vishay sutato as nst. Baki series 1 ch no. Ahe
The husband played it very smartly. But i still feel the wife is a big RED FLAG because if you know that you are married then why the hell you went to meet a guy who you know has feelings for you. Even if her intention was not to cheat her husband but being a wife you should not have the ability to let the guy kiss your hand who has feelings for you I feel sad for husband even if everything is sorted in the end.
अभिनंदन रुपाली मॅडम तुमच आणि तुमच्या टीमच. खरच खुप छान बनवलीत वेब सिरीज. एक चांगला मेसेज दिलात या वेब सिरीज मधून. "खरच बोलल पाहिजे बोलण्याने सगळ्यां गोष्टी क्लेअर होतात" मॅडम पुन्हा एकदा तुमच अभिनंदन....!!!
खूप सुंदर अभिनय. बाईच्या मनात कदाचित त्या पुरूषाबद्दल काही नसेल पण त्या पुरूषाला एकटीबाई पहिल्या वर असच निघून जाण शक्यच नाही. त्याचा पुरषी अंहकार जागा न होणे हे कदापि शक्य नाही। असो स्टोरी व सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर. अभिनंदन
Khup ch chhan .. But kahi points babat charcha 1) ek tr tine male best friend la ghari bolawane.. far chukiche .. Nawra aadhich doubt ghetoy .. aani tumhi tyachya absence madhe ..tyach friend la ghari bolawun... Doubt la yakeen madhe badalta By chance ..jr range haath pakadla asta ..tr khaya piya kuch nahi ... Glass toda ... Aani obviously..tya friend la feelings astana ... Aanakhi hawa dilya sarkha aaeh aahe na 2) tya friend chi acting far ch krutrim watli ... Disayla chhan.... tichi excellent acting 3) lagna nantar 6 months .. tumhi parpurushala ..hatat haat deta... Bhar rastyat... Aanakhi hatacha kiss Real life madhe jara ateech 4) muli asach mulanchya feelings na khatpani detat.. to clear hints det hota .. tevhach tyala stop karaycha na Raag manu naka... Negative comment nahi ..
मी पहिल्यांदाच पहिली वेबसिरिज बघितली आणि सेम असच माझ्यासोबत पणं झाल होत. पण गप राहिल्यामुळे गुंता वाढतच होता पणं मी ज्या दिवसापासून बोलायला सुरुवात केली तेंव्हापासून गैरसमज दूर झाले आता सगळं ठीक चालू आहे. ❤😊😊
मुलींना जास्त ऑप्शन available असतात.पोरांना जास्त ऑप्शन available नसतात असले तरी जबाबदारी मुळे पोरं जास्त लक्ष देत नाहीत बायको सोडता जास्त कुणाकडे (अर्थात सगळीच पोरं धुतलेल्या तांदळाचे आहेत असेही नाही) आणि एकदा लग्न झाल्यावर past मधले सगळ सोडून देता येत नसेल तर त्या नवीन मुलाशी लग्न तरी कशाला करायचं?? आणि आतासुद्धा friendship continue करण्याची ची ऑफर 😂😂 Beyond certain limits मुलगा आणि मुलगी खूप जवळ आल्यानंतर नाजूक सीमारेषा cross होऊ शकते.सो ज्या गावाला जायचं नाही तो रस्ताच कशाला पकडायचा हा नियम पाळण एवढं अवघड का जात?😂😂😂
तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये स्वतःला पवित्र दाखवले आहे त्यामुळे मला तुमच्या बाकी व्हिडिओ पेक्षा ही व्हिडिओ खुप आवडली इथून पुढे देखील असे व्हिडिओ बनवा कि त्यातून श्रीयांना तुमच्या कडून चांगला sms मिळेल एक विनंती आहे कि लग्न नंतर बाहेर लफडे चालू आहेत अशी व्हिडिओ बनवणे कृपा करून बंद कर त्याने समाजात चुकीचे वक्तव्य घडते आणि मुळे मुली वाईट मार्गाला लागतात आत्ता ची तुमची व्हिडिओ खुप मस्त होती आत्ता असेच चांगले व्हिडिओ बनवत जा आम्ही नक्कीच लाईक करू 😊
ह्रदयस्पर्शी कथानक आहे... नवरा बायकोच्या प्रेमामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. तिचे प्रेम होते पण लग्ना आधी... प्रियकराच्या एका किस मुळे नवऱ्याने बायकोवर शक घ्यायला सुरुवात झाली आणि बायकोच्या नवऱ्यावरील खऱ्या प्रेमळ प्रेमामुळे पुन्हा दोन्हांचा संसार सुखाने प्रारंभ झाला.. पण नवऱ्याने घरातील सोप्यामागे मोबाईल लपवून ठेवल्यामुळे खऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.... झक्कास
लग्न झाले मित्र कस्यला पाहीजेत मुलांनी मित्र मैत्रिणी कमी करायला पाहिजेत जवळचे नात नव्या बायकोच असते विस्वास ठेवायचा नाती तुटतात ऐकदा लग्न झाले सोबत राहायचे भेटु नका
भाऊ समज गैर समज काय असतो, शिवाय लग्नानंतर नवरा बायकोने एकामेकांनवर विश्वास ठेवला पाहिजे पाहिले आपण काय दिवे लावले याचा विचार केला पाहिजे बनावणारया कलाकारांना मानाचा मुजरा
Khupach jabardast story, survatila maji same story vatat hoti mala, baherun lock karun jane vaigre pan nantar majya navryalach samjal ki mi khup changli aahe as, pan end, friend, navra ekdam jabardast ❤️
Meswali rupali che director je kon astil Kay kartay kahi tari Navin dakhwa eka episod madhe khup changle kam Ani nantar vait kam aso Nako Keep change actor actress... Khup mazzaya yeil tumchya story madhe Happy Diwali....tumchya team Sathi...
th-cam.com/video/xD2YZMDAn-s/w-d-xo.htmlsi=VrYlmm3RHVlBAoAs
"अस्सल गावरान सिरीज"
मळ्यातल्या कथा💕 | Chapter One
Out Now 👍
अअअअअ
खुप छान स्टोरी... चित्तवेधक आणि नात्याची वीण घट्ट करणारी कथा.. सर्वांनी जरूर पाहावी 👌👌
Thanks for watching
अतिशय सुंदर आहे ही कहाणी आणि खरोखरच प्रत्येक व्यक्तीने जरूर पहा आणि सब्र का फल मिठा होता है;आततायी पणे कोणताही निर्णय घेण्याअगोदर शांत पणे विचार करून पुन:पुन्हा विचार करून मगच निर्णय घ्यावा हेच यातून घ्यावे
♥️♥️♥️
पहिल्यांदा बघितलेली आणि पहिल्यांदाच आवडलेली वेब सेरीस,खूप छान आहे सर्व cast चे खूप खूप अभनंदन..
🤗❤️🤗
खुप छान आणि सुंदर अशी वेब सिरीज आहे नट आणि नटी यांनी सुध्दा अप्रतिम काम केले आहे अभिनंदन करतो आपले सर्वांचे जय गजानन माऊली
❤️
लेखकाच्या कल्पना शक्तीला सलाम, खूप छान सादरीकरण , दिग्दर्शन आणि चित्रीकरण, शिर्षक मस्तच. सर्वच कलाकारांचं काम 👌.( Specially रुपालीजींच expression is very good) संपूर्ण टीमला शुभेच्छा.❤
खूप प्रेम आणि आभार😊🤗
खरच खूप सुंदर पती-पत्नीच्या नात्याला योग्य दिशा देण्याचे कार्य तुम्ही व्हिडिओ खूप सुंदर अप्रतिम तुमच्या दोघा कलाकारांचा मनस्वी अभिनंदन
Thanks for watching
Mast vdio
Khupch sundhar
Kharch❤
कधी आश्या शखखोर नवऱ्यामुळे चांगल्याबायका वाया जातात आणि संसार मोडतो म्हणून शखखोर पुरुषाने लग्न करू नये कारण सर्व सोडून एक बाई नवऱ्याच्या घरी तीचा सुखाचा संसार करायला येते त्याच्या वागणूकीमुळे ती वाया जाते आणि नंतर समाज पुरुषाला नाही पण बाईकला नाव ठेवतो
🙏👍🙏
खरे आहे, पुरुष कितीही वाईट असला तरी दोष हा बाईचाच निघतो...
माझ्या खास जवळील मैत्रीण आज सद्या हे भोगत आहे....बेवडा , व अनपढ नवरा वाचता लिहिता न येणारा, व ही 12वि पास 12वि ची exam देऊन direct ह्याचाशी लग्न करून पळाली..आणी आता भोगते...एकदम असेच जीवन आणी ह्यापेक्षा खडतर कारण नवरा अट्टल बेवडा रोज हिला बधडवतो...विनाकारण, ..तेच तेच शँखेखोर बोलून...
बिच्चारी आईवडिलांची लाडकी पण प्रेमाच्या आधळेपणात स्वताला गमावून बसली..आता आईवडिलांकडे कोणत्या तोंडाने बोलेल म्हणून गप्प सहन करतेय...
Tine sarla vegala vhava dok Gary shabut rahila
शंकाखोर✅✅✅
शखकोर ❌❌❌
Pan tich pan chuktey na ,tich frnd barobar ti दिसली नवऱ्याला तीच frnd tich हाथ घेऊन ,मग तो काय, करेल ,pehle to चांगला वागत होता ना
या वेबसेरीस च लेखन आणि दिग्दर्शन खूप सुंदर आहे. कलाकारांचे चे ही अभिनंदन 🎉❤❤ अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤❤
Thanks ♥️
Je kahi पहायची इच्छा होती ते शेवटपर्यंत नाही पाहता पाहता आले.... Tripn छान webseries 👌
Tine sagitale na Kahi eccha hya apurnach tevlelya barya
सुंदर अभिनेत्री 🔥
सुंदर अभिनय
कथा आणि पात्र सुद्धा अतिशय उत्तम
Thanks for watching ♥️
खूप छान स्टोरी आहे. खूप आवडली. सर्व बायका अश्या वागल्यास घर कधी ही उध्वस्त होणार नाही....
.....मस्त स्टोरी.
♥️🙏♥️
सुरुवाती पासून पाहण्याची उत्कंठा शेवटापर्यंत कायम ठेवली खरच खूप सुंदर लेखन सुरेख अभिनय अणि navra बायको ne जरूर पहावी अशी सिरीज ⚘️👏👍👌🥰
कोंडलेली बायको ही सकारात्मकता नाती विश्वास प्रेम टिकावणारी फिल्म खूप भारी! ! ❤ माझं एका क्लासमेटस ची अशी च स्टोरी आह़े. कोरोना मधील. .तिथं सासू व्हिलन आह़े शिक्षक फॅमिली. .माझं काम त्या क्लासमेट चे सुसाईड करणं च विचार मनातून काढून टाकण्यात यशस्वी झालो. माझंशी बोलून तिनं पॉज़िटिव लाइफ जगणं सुरु ठेवलं. ही स्टोरी नक्की आवडेल तुम्हांला सर. .. कोंडलेल्या सूनबाई
❤️
Very excellent 👍 forever beauty 😍 of this story amazing expressions🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अशावेळी बायकोची काही चूक नसते. चूक या लांडग्यांची असते जे दुसरयांच्या सुखी संसारात ढवळाढवळ करायला येतात. ही खरंच खूप ग्रेट होती जीने लगेच विचार केला...अरे मला तर नवरयासोबत अख्ख आयुष्य काढायचंय क्षणिक सुखासाठी आयुष्य बरबाद का करू... खूप छान स्टोरी आवडली. पण लग्न झालेल्या बायकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फ्रेंडली वागा पण दोन फूट लांब राहून.. लग्न झालंय आपलं ही गोष्ट लक्षात असूद्या😂
♥️
👌खूपच छान वेब सिरीज होती यातून काहीतरी शिकण्यासारखं होतं नवरा-बायकोच्या नात्यामध्ये मनमोकळा संवाद आणि एकमेकांशी प्रामाणिकपणा असेल तर संसार नक्कीच सुखी होणार❤
Thanks for watching ♥️
वा वा काय दिमाग आहे स्टोरी रायटर चा कराव तेवढं कौतुक कमीच अप्रतिम खूप छान एखाद्या सिरीयल व चित्रपटापेक्षा ही भारी वेब सिरीज बनव डोकं पागल होते बघताना वा क्या बात है
धन्यवाद😊
तुमची कंमेंट पुढे जोराने काम करायला ताकद देत आहे❤️
Writer:- PPG
Kiti tri reality ahe ya videomadye. Aajpryant saglyat jast aavdlela video ahe❤😊
Thanks ♥️ Baki film pan bagha nakki आवडतील
अप्रतिम कथानक,भावनाविभोर आणि नात्याची वीण घट्ट करणारी कथा
Thanks 😊👍😊
नवराबायकोचे नाते फक्त प्रेम व विश्वासावर एकमेकांच्या जबाबदारीवर अवलंबुन असत.
🤗❤️🤗
रिअल ब्युटी, खूपच सुंदर आहे ही,
खरं नाव रुपाली च का अजून काही दुसरं
काही असो ही स्वप्न सुंदरी आहे हे मात्र 100% खरं
❤️😊❤️
बाईचा इतका पुढचा प्रवास झाल्यावर मागे वळणे शक्य नसते....
अनुभव नसणाऱ्यांसाठी स्टोरी छान आहे.
🤗❤️🤗
💯 👍
Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢
Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢
Brobr aahe dada pan dada me aanlay prt eka tai la khup aata chan sansar chalu aahe tyncha ...pan ek prshn as ka kartat ...😢😢
दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे पण एकदा विश्वास ऊठंला तर पुन्हा बसंत नाही बाकि सिरीयल मस्त आहे
Thanks for watching ♥️
मेस वाली रुपाली,धतींग,माझ्या मामाची मुलगी,कोंडलेली बायको, वगैरे वगैरे सर्वांची स्टोरी किंवा कहाणी एकच किंवा सारखी आहे.
Kondleli Bayko वेगळी story aahe Meswali rupali वेगळी
नजर पाहिजे वो नजर🤩
😊😊😊मनातील घाणेरडे विचार निघून गेले ..4 महिने मी माझ्या प्रेमाला आणि होणाऱ्या बायकोला भेटणार नाही, तिच्या साठी नाही मी माझ्या साठी बदल करणार.सेम स्टोरी आमची सुरू आहे,जो या वेब मधे दाखवलेला प्रत्येक क्षण मी realise केला. बदल आपल्यात करायचा आणि समोरच्याला गोड बोलायचं आणि कायमचा त्याला आपल करायचा.
Take care ....thanks for watching
@@ppgfilms Tumcha number milel kay?
Mail Kara ppgfilmsoffical@gmail.com
Ssssssssss
Sssssssss
रुपाली चा सशक्त अभिनय "मेसवाली रुपाली" मध्ये जसा दमदार अगदी तसाच.
Thanks !!!
कोंडलेली बायको ही स्टोरी लिहताना वेब फिल्म म्हणूनच लिहली होती✌️ आणी शूट पण तशीच केली होती📽️
पण टाकताना पार्ट मध्ये रिलीज केली, ते तुम्ही बघितली आणी खूप प्रेम पण दिल❤️
पण पुन्हा पूर्ण फिल्म बघाल तर सिनेमा बघितल्याचा अनुभव येईल हा शब्द आहे 🥰
ह्याच सोबत ही स्टोरी गोड शेवटाने थांबलेली आहे😊
जर भविष्यात कोंडलेली बायकोची नवीन स्टोरी सुचली तर नक्की घेऊन येऊ😍
बाकी लवकरच नवीन स्टोरी घेऊन येईल असा शब्द देतो आणी थांबतो❤️
Thanks & Regards
PPG
Writer - Director
अप्रतिम
खूप छान तुमची प्रत्येक सिरीज खूप मनापासून पाहतो आणि तुमची सर्वांची काम पण अप्रतिम असतात
छान, शेवट पण छान होता,
करमणूक व यातून एक चांगला msg तरूणांना मिळेल👍
❤❤❤❤❤
🎉
खूपच मार्मिक आणि उद्बोधक स्टोरी होती.पाहून मनाला समाधान वाटले.
❤️
Khuch shan Mast stori
आपले नाटक खूप आवडले.
श्रवणीय होते
अशीच नाटके
ऐकावीत हीच विनंती.
आम्ही प्रतीक्षा करू
धन्यवाद
♥️
रुपाली चा अभिनय एक नंबर आणि ती दिसते ही खूप सुंदर धन्यवाद
❤️🤗❤️
👌👌
Mg रुपाली मे पण आहे आणि मे पण सुंदर आहे असे माझा नवरल बोलतो अब्बा
अप्रतिम कथा, अभिनय आणि सादरीकरण
साधी सोपी मांडणी
शुभेच्छा
Thanks 😊
असले फिल्म शॉट, मुळे कित्येक जणांच्या मनावर वाईट परिणाम सुद्धा होतात.....
आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , बाकी सिरीज सुद्धा बघताय ना?
°नवीन भन्नाट सिरीज लकरच.....°
खूप सुंदर सादरीकरण ❤.. मी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला फॉरवर्ड करतेय...😊... अशा Videos मुळे कदाचित कोणाचा तरी संसार वाचू शकतो... गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची....खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना व्हिडिओ साठी 👍
खूप प्रेम आणि आभार❤️🤗❤️
V🙂
❤khup chaan rupa
खरंच विश्वास आणि प्रामाणिकपणा यानेच नाती टिकतात
❤️
Khup chhan series ahe. Khup awdli. Pn majhi story ya ulat ahe. Me majhya navryala tyachya maitrini brobr रंगेहात pakdl pn tri hi to tyachi chuk manya krayla tayaar nhi. Ulat mla ch pratyek goshti sathi कारणीभूत tharvto. Amhala 1 mulgi ahe. Ti 1 year chi ahe. Ata 6 months pasun amhi seperate rahtoy. Pn ewdya diwasat tyani mulichi suddha chaukashi keli nhi. Ya series mde mhntlya pramane me ya 2.5 years mde tyanchya sobt manmokle bolnyacha khup prayatn kela pn khi upyog nhi jhala. Pratyek veli bolun vishay sutato as nst.
Baki series 1 ch no. Ahe
घोर kalyug आलं आहे ताई ...काळजी घ्या ♥️🙏♥️
Tumche tumhi settle vha..tumhi stable jhalat tr udya chalun tumchya muli la dekhil shikat aeil jari koni aple nasle tari apn aple khambir rahayche..Kona vr depend rahayche nahi..your strong mother😊
The husband played it very smartly.
But i still feel the wife is a big RED FLAG
because if you know that you are married then why the hell you went to meet a guy who you know has feelings for you.
Even if her intention was not to cheat her husband but being a wife you should not have the ability to let the guy kiss your hand who has feelings for you
I feel sad for husband even if everything is sorted in the end.
❤️
अभिनंदन रुपाली मॅडम तुमच आणि तुमच्या टीमच.
खरच खुप छान बनवलीत वेब सिरीज. एक चांगला मेसेज दिलात या वेब सिरीज मधून.
"खरच बोलल पाहिजे
बोलण्याने सगळ्यां गोष्टी क्लेअर होतात"
मॅडम पुन्हा एकदा तुमच अभिनंदन....!!!
Thanks for your wishes
आज पर्यंत खुप स्टोरी पाहिल्या पन तुमच्या स्टोरीचा नाद नाद नादच खुळा सर
♥️😊
Khup mast hoti story .....kharach bollyane sarv prashn suttat,ani velevar dakhvlel shahanpn yamule sansar vachu shkto khup mst vatli story 👍👍👍❤
Thanks for watching ❤️
Khup sundar katha aahe...shansayache bhut manatun utarale ki sansar nakkich sukhacha hoto....
♥️🙏
खूप छान विचार आणि समाज प्रबोधन 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Thanks .....films baghat raha !!!
खूप सुंदर अभिनय. बाईच्या मनात कदाचित त्या पुरूषाबद्दल काही नसेल पण त्या पुरूषाला एकटीबाई पहिल्या वर असच निघून जाण शक्यच नाही. त्याचा पुरषी अंहकार जागा न होणे हे कदापि शक्य नाही। असो स्टोरी व सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर. अभिनंदन
Thanks ...
Excellent movie.
All young generation should see this.
All have acted well.
Thanks for watching !!!
Nice web series ❤..खुप जणांचा संसार सुखाचा होऊ शकतो
Thanks 🙏👍🙏
खुपचं सूंदर स्टोरी आहे अतिशय छान👌👌
Thanks
असं वागण चुकीचेच आहे. ही वेब सिरीज असल्याने याचा शेवट चांगला होता, पण खरखुर असे होणे अशक्य.
पहिली चुक सुधारायची सोडून रागाने त्याहुनही मोठी चुक.
खरोखर, ती पण रागाच्या भरात तेच करीत होती..पण nice end... संयम बाईचाच असू शकतो...
Khup ch chhan ..
But kahi points babat charcha
1) ek tr tine male best friend la ghari bolawane.. far chukiche ..
Nawra aadhich doubt ghetoy .. aani tumhi tyachya absence madhe ..tyach friend la ghari bolawun... Doubt la yakeen madhe badalta
By chance ..jr range haath pakadla asta ..tr khaya piya kuch nahi ... Glass toda ...
Aani obviously..tya friend la feelings astana ... Aanakhi hawa dilya sarkha aaeh aahe na
2) tya friend chi acting far ch krutrim watli ... Disayla chhan.... tichi excellent acting
3) lagna nantar 6 months .. tumhi parpurushala ..hatat haat deta... Bhar rastyat... Aanakhi hatacha kiss
Real life madhe jara ateech
4) muli asach mulanchya feelings na khatpani detat.. to clear hints det hota .. tevhach tyala stop karaycha na
Raag manu naka... Negative comment nahi ..
❤️🤗❤️
मी पहिल्यांदाच पहिली वेबसिरिज बघितली आणि सेम असच माझ्यासोबत पणं झाल होत. पण गप राहिल्यामुळे गुंता वाढतच होता पणं मी ज्या दिवसापासून बोलायला सुरुवात केली तेंव्हापासून गैरसमज दूर झाले आता सगळं ठीक चालू आहे. ❤😊😊
खूप प्रेम अनी आभार💕♥️💕
Good story n acting done by nandani mam keep it up
♥️😊🤗
Yess khup chan ahe web agdi kharec calu aahe sagle ase vatte
Thanks ♥️
PPG FILM तुमच्या वेब सीरिज आणि स्टरी खूप छान असतात मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहत असतो
Thanks for watching ♥️
Khup Chan story mi pahilyanda baghitali Ani khup avdli
खुप मनापासुन पाहील ,पाहता पाहता वाटायच अरे घावशील जा पटकन बाहेर तुज्यामुळे अजून वाद वाढत जाईल,पण तस काही झाल नाही . खुप सुंदर
खूप प्रेम आणि आभार बघत रहा
हा बघताना ही भीती होती, आता हे पकडले जाणार...
मुलींना जास्त ऑप्शन available असतात.पोरांना जास्त ऑप्शन available नसतात असले तरी जबाबदारी मुळे पोरं जास्त लक्ष देत नाहीत बायको सोडता जास्त कुणाकडे (अर्थात सगळीच पोरं धुतलेल्या तांदळाचे आहेत असेही नाही)
आणि एकदा लग्न झाल्यावर past मधले सगळ सोडून देता येत नसेल तर त्या नवीन मुलाशी लग्न तरी कशाला करायचं??
आणि आतासुद्धा friendship continue करण्याची ची ऑफर 😂😂
Beyond certain limits मुलगा आणि मुलगी खूप जवळ आल्यानंतर नाजूक सीमारेषा cross होऊ शकते.सो ज्या गावाला जायचं नाही तो रस्ताच कशाला पकडायचा हा नियम पाळण एवढं अवघड का जात?😂😂😂
❤️
जबरदस्त कहाणी ❤❤❤🎉🎉🎉
Thanks for watching ♥️
गैरसमज आणि मला काय वाटल ह्या मुळे कित्येक नाती तुटत असतात...😢😢😢😢😢😢
Right
ghar cha bhandan ghari mitawa n kasala bahar walen kade muh kala karat ahot khup khup chhan video bhari rol keli didi
Rupali is a very good actress and she's also very charming
❤️
Khup ch chhan.bayko kayam fakt navaryachich aste.fakt samajun ghyayala hava .ani bayko var vishwasthevayala hava
ब्रिलेन्ड दिग्दर्शक उत्कृष्ट कलाकार सुपर कल्पना प्रेक्षकांच्या विचारांना नवीन उजाळा देनारी फिल्म
Thanks 🙏👍🙏
तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये स्वतःला पवित्र दाखवले आहे त्यामुळे मला तुमच्या बाकी व्हिडिओ पेक्षा ही व्हिडिओ खुप आवडली
इथून पुढे देखील असे व्हिडिओ बनवा कि त्यातून श्रीयांना तुमच्या कडून चांगला sms मिळेल
एक विनंती आहे कि लग्न नंतर बाहेर लफडे चालू आहेत अशी व्हिडिओ बनवणे कृपा करून बंद कर त्याने समाजात चुकीचे वक्तव्य घडते आणि मुळे मुली वाईट मार्गाला लागतात
आत्ता ची तुमची व्हिडिओ खुप मस्त होती आत्ता असेच चांगले व्हिडिओ बनवत जा आम्ही नक्कीच लाईक करू 😊
❤️🤗❤️
Apratim Story...everyone couple See this best series movie..
❤️
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे❤❤
Thanks 🙏👍🙏
Goooood
Thanks 😊
रुपाली खूप सुंदर आहे आणि अभिनय पण छान करते. I love her❤
❤️🤗❤️
Love you riparian kharch Mast stori
💞💞💞❤
Khupch chan sandes...ugach अनैतिक संबंध नाही दाखवले khupch chan..
Chhan👌👌👌👌
Amazing story just feels like watching every time.
🤗❤️🤗
अतिशय सुंदर खरंच खूपच सुंदर
Ekach. Story..!! Best message given..❤❤❤
Thanks ♥️😊
ह्रदयस्पर्शी कथानक आहे... नवरा बायकोच्या प्रेमामध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. तिचे प्रेम होते पण लग्ना आधी...
प्रियकराच्या एका किस मुळे नवऱ्याने बायकोवर शक घ्यायला सुरुवात झाली आणि बायकोच्या नवऱ्यावरील खऱ्या प्रेमळ प्रेमामुळे पुन्हा दोन्हांचा संसार सुखाने प्रारंभ झाला.. पण नवऱ्याने घरातील सोप्यामागे मोबाईल लपवून ठेवल्यामुळे खऱ्या गोष्टींचा उलगडा झाला.... झक्कास
खूप प्रेम आणी आभार ❤️
कल्पनेच्या पलीकडे! शेवट सुंदर
Thanks ❤️
Rupali chi acting lajabab aahe . Very natural.
धन्यवाद .....
आपल्यासारख्या प्रेक्षकांच प्रेम हेच आमची प्रेरणा आहे , पुढील एपिसोड लवकरच येत आहेत,
Khup chan vatl bghun positive think ala manat tx for this story
❤️🩹♥️❤️🩹
Khrch khup bhari😊😊😊❤
Thanks ♥️
खूपच सुंदर नात्यांमधील गुंफण
Thanks ....
लग्न झाले मित्र कस्यला पाहीजेत मुलांनी मित्र मैत्रिणी कमी करायला पाहिजेत जवळचे नात नव्या बायकोच असते विस्वास ठेवायचा नाती तुटतात ऐकदा लग्न झाले सोबत राहायचे भेटु नका
❤️🤗❤️
ATI ati sunder राव 😅😅😅❤❤❤❤❤❤❤
♥️👍♥️
Super story ahe raw.. .. ❤❤❤❤❤❤..mala tar lay changli वाटली 😊
😊
Apratim katha hoti. Mastach
आभार
Khoop chhan story aahe❤
भाऊ समज गैर समज काय असतो, शिवाय लग्नानंतर नवरा बायकोने एकामेकांनवर विश्वास ठेवला पाहिजे
पाहिले आपण काय दिवे लावले याचा विचार केला पाहिजे बनावणारया कलाकारांना मानाचा मुजरा
Khupach jabardast story, survatila maji same story vatat hoti mala, baherun lock karun jane vaigre pan nantar majya navryalach samjal ki mi khup changli aahe as, pan end, friend, navra ekdam jabardast ❤️
Thanks for watching!!!
हिला हे सर्व सांगायला काय तो बॉयफ्रेंडच होता काय आणि यांच्या दोघांच्या या करणामुळेच हिचा नवरा कुलूप लावतोय
गैरसमज हे निश्चितच गेले हेच महत्वाचे आहे 👍
Meswali rupali che director je kon astil
Kay kartay kahi tari Navin dakhwa eka episod madhe khup changle kam Ani nantar vait kam aso Nako
Keep change actor actress...
Khup mazzaya yeil tumchya story madhe Happy Diwali....tumchya team Sathi...
Happy diwali 🎇
बायको दुसऱ्या माणसाला घराची चावी बनवून देते,त्याला घरी बोलावते किस करायला आणि शेवट काय?तर माणूस तीच बोलणं मान्य करून तिला समजून घेतो..😂😂
😇
छान निर्णय घेतला क्षणाचे सुख आयुष्य बरबादच करते
♥️😊♥️
अतिशय सुंदर रचना आणि स्टोरी
❤️🤗❤️
Khup Chan ahe baykana kahitari chngli shikvan bhtel 👌👌
❤️😊❤️
Lajavab.... Rupa...... 🎉🎉🎉🎉🎉
Very nice story 😊 good lesson for couple 😊
Thanks ....
KHUP CHAAN
khup sundar
Good content. Sensible and sensitive.
Glad you think so!
Vah sir vah.bhari story aahe.kharach kalala ya goshtinchi garaj aahe ya samanjas panachi.tx
♥️👍♥️
खूप छान होती वेब 👌👌
Thanks
Kharch nvra baykone 1mekanshi bolnyane khup smsya sutatat
Barobar
छान 👌🙏
रुपाली तुमच्या आधीच्या सिरीज पेक्षा एकदम भारी परफॉर्म केला very nice so cute Rupali i liket लवकर सिरीज तयार करत चला बघणारे वाट बघत बसले असतात
आभार❤️🤗❤️