Vanchit | Short Film | Bhaurao Nanasaheb Karhade | Bhausaheb Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2018
  • Vanchit
    ■Story,Screenplay, Dialogue & Direction- Bhaurao Nanasaheb Karhade
    ■Executive Producer- Pramod Bhaskar Chaudhary
    ■Cinematographer- Vishal Kadam
    ■Editor- Kutub Inamdar
    ■Art Director- Kunal Sant
    ■Music- Sunil Mahajan
    Rajesh kharare
    Jitendra Rokade
    ■Costume- Sambhaji Sonkambale
    ■Make-Up- Tejswini Patil
    Cast-
    Bhausaheb Shinde
    Gauri Jedgule
    Yashraj Karhade
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.2K

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 3 ปีที่แล้ว +165

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर नसते या तर वंचित, शोषित, पीडित समाज्याचे काय झाले असते 🙁...गरिबी खूप वाईट, माणसासारखे माणसे पण अजूनही फक्त जगण्यासाठी गावकुसाबाहेर ही माणसे संघर्ष करत आहेत😟

    • @pradumn99
      @pradumn99 ปีที่แล้ว +14

      आंबेडकर सोडता पण खुप सारे समाजसुधारक होते. सगळं credit एकाच्या वाटी नाही येऊ शकतं.

    • @aadik2980
      @aadik2980 ปีที่แล้ว

      @@pradumn99 जसे की

    • @amolgawai904
      @amolgawai904 ปีที่แล้ว

      yes, right.

    • @mahadeoannalanghe7012
      @mahadeoannalanghe7012 ปีที่แล้ว +1

      खरंय दाद्या,
      आता सगळा वंचित/शोषीत समाज अंगावर सोनं-नाणं घालून बंगल्यामध्ये राहतो...सोन्याचा घास खातो तुझ्या आंबेडकरमुळं...घाम हा शब्दच ऐकला नाही जणू त्यांनी....🤔😡😡

    • @samadhankemdarne7062
      @samadhankemdarne7062 ปีที่แล้ว

      अगदि खर बोल्लात

  • @vidyachibhade32
    @vidyachibhade32 ปีที่แล้ว +84

    सलाम भाऊ तुझ्या जिद्दील 28 मिनिटात ,
    संपूर्ण भिल समाजाचं जिवन जगणं वागणं हे दाखवून दिलं खरंच आज ही परिस्थिती आहे ग्रामीण भागात आदिवासी भागात सलाम तुझ्या जिद्दीला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ravirajpawar219
    @ravirajpawar219 ปีที่แล้ว +21

    भाऊ आमच्या ग्रामीण भागातली हीच परिस्थिती आहे तुम्ही आगदी तंतोतंत भूमिका साकारली आणि मांडली पण सलाम तुमच्या भूमिकेला आजूनही ग्रामीण भागात बरेचसे समाज हे शासकीय कामापासून ,योजनांपासून वंचित आहे

  • @familychannel9344
    @familychannel9344 2 ปีที่แล้ว +92

    असा वाटलं की ही आमचीच short film आहे,
    माझे वडील पण मासे पकडायचे अगदी असच, आणि आम्ही त्याच्याबरोबर तलाववार जायचो.
    अशीच अवस्था झालेली माझ्या वडिलांची documents काढताना. माझा वडिलांनी मासे विकून आमच education पूर्ण केला. आणि आत्ता आम्ही खूप हैप्पी आहोत. Love you पप्पा आणि मम्मी ❤❤❤😍

    • @pravinkardak5476
      @pravinkardak5476 8 หลายเดือนก่อน

      उपकार भिमाचे , आरक्षणा मुळे पोहचलात इथवर

  • @mahakalifilms364
    @mahakalifilms364 5 ปีที่แล้ว +117

    आमच्या पाहुण्यांना आता महाराष्ट्रात तोड नाही. सलाम यांच्या कार्याला. बबन पासून तर नुसता जाळच महाराष्ट्रात.

    • @kiranavhad5193
      @kiranavhad5193 2 ปีที่แล้ว

      U

    • @badripatil3383
      @badripatil3383 ปีที่แล้ว

      Tya peksha kwada jabardast acting👌👌

    • @ranjit_kolekar_03
      @ranjit_kolekar_03 ปีที่แล้ว +1

      Tumche kon lagtat bhausaheb

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 3 หลายเดือนก่อน

      माणुस मोठा झाला की पाहुणपई छाती फुगवतात आणि हरला की बोंब मारतात

  • @rahultangade2721
    @rahultangade2721 5 ปีที่แล้ว +80

    भाऊ चा अभिनय नेहमीच काळजाला भिडतो. कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमि नसताना हा माणूस त्याची प्रत्येक भूमिका तेवढ्याच प्रमानिकपणे जगतो. खुप खुप शुभेच्छा भाऊ

    • @madhurimaam2721
      @madhurimaam2721 2 ปีที่แล้ว

      111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

    • @harishchandrabhandare6384
      @harishchandrabhandare6384 ปีที่แล้ว +2

      Bhau is always great.. !

  • @aadeshs2490
    @aadeshs2490 3 ปีที่แล้ว +141

    अर्धी भाकरी जेव्हा मांडीवर ठेवली तेंव्हाच director ची कसब कळली👌😀,हेच जीवन जगलोय आह्मी पन

    • @sanchitamadhavi2077
      @sanchitamadhavi2077 2 ปีที่แล้ว

      Yt? M

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 याच नावाखाली तर सत्तर वर्षे आरक्षण खाताय नी ब्राम्हण जातीवाद पसरवताय हिंदुधर्म द्वेष,हिंदुदेवदेवतांचा अपमान केला जातो.

    • @grstudiospvt.ltd.1875
      @grstudiospvt.ltd.1875 ปีที่แล้ว

      @@user-gi8hs3ft3t बरं मग आता मोर्चे काढून आरक्षणाची भिक का मागताय? बामणाचा लईच पुळका तुला कोणतं गोत्र म्हणायचं आपलं? 😂😂😂

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 ปีที่แล้ว

      ​@@user-gi8hs3ft3t 70 nhi ajun 200 varsh khau tuzhya bapach kay jatay gap ki lavdya

    • @gotpagar1
      @gotpagar1 ปีที่แล้ว +1

      @@user-gi8hs3ft3t असं सांगतात कि जुन्या काळी वानर अस्वलं पण पूल रस्ते बांधायचे पण आता आरक्षणामुळे त्यांच्यातलं टॅलेंट काढून घेतलं😅

  • @dattawaghmare3616
    @dattawaghmare3616 ปีที่แล้ว +19

    हृदयावर घाव घालून आत्मपरीक्षण करायला लावणारी शॉर्ट फिल्म....खूप अभिनंदन...अजून असे वेगवेगळे प्रयोग होतील अशी आशा...

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 5 ปีที่แล้ว +27

    चित्रपट हा मनोरंजनाचा गाभा असतो,परंतु ह्या चित्रपटात ग्रामिण भागातील जळजळीत वास्तव मांडलंय, अभिनंदन भाऊराव....! खुप साऱ्या शुभेच्छा.

  • @manedaulat4393
    @manedaulat4393 5 ปีที่แล้ว +66

    भाऊ माझ्याकडे शब्दच नाही वर्णन करण्यासाठी 👌👌👌😢😢😢💐💐 most nice

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 4 ปีที่แล้ว +29

    खुप वीडियो पाहीले यू-ट्यूब वर ,पन गरीबाच खर वास्तव दाखवणारा आरसाच आहे ही शॉर्ट फ़िल्म,खुप छान .👌👌

  • @sagarsonawane170
    @sagarsonawane170 5 ปีที่แล้ว +15

    दादा मी पण भिल्ल आहे खरच खूप छान चित्रपट प्रदर्शित केला आहे. खरच आमच्या समाजात अशी परिस्थिती आहे.काही लोक अडाणी असल्याने त्यांचा फायदा असे कर्मचारी लोक घेत असतात. हे लोक जे कोनी
    काही सांगतात तेच एकतात. आमच्या समाजा कडे सरकार लक्ष केंद्रित केले पाहिजे
    जय आदिवासी जय एकलव्य

  • @balasahebsonwane1633
    @balasahebsonwane1633 5 ปีที่แล้ว +128

    वंचिताना न्याय मिळत नाही आश्या बेजबाबदार सरकारचा जाहीर निषेध

    • @ravisanap4916
      @ravisanap4916 5 ปีที่แล้ว +3

      are chutya yala sarkar jababdar nahi yala jababadar gavatli bhadkhau sarpanch patil yanchi aai jhavayala pahije yanchya aicha pucha jhava

    • @TheDada1414
      @TheDada1414 5 ปีที่แล้ว +5

      सरपंच आणि अधिकारी वर्ग जबाबदार आहे. गावातील लोकांनी ठरवले तर सगळे काही होऊ शकते

    • @shivanichit8665
      @shivanichit8665 5 ปีที่แล้ว

      Balasaheb Sonwane

    • @sonaliwaykar1953
      @sonaliwaykar1953 4 ปีที่แล้ว +1

      Barobar aahe

    • @swapnilpawar9671
      @swapnilpawar9671 4 ปีที่แล้ว +1

      Tula atta jag aali ka r

  • @vishwadip10
    @vishwadip10 3 ปีที่แล้ว +10

    3 वर्षांपूर्वीपर्यंत घरकुलासाठी चा होणारा त्रास मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात बघितला आहे...ata thodi paristhiti बदलली आहे...ही शॉर्टफिल्म बघून ते दिवस आठवले... lots of respect......

  • @dattatryasakat5402
    @dattatryasakat5402 3 ปีที่แล้ว +3

    मीही वंचित, उपेक्षित पण शिक्षणामुळे आज वेगळे आयुष्य जगत आहे.
    उपेक्षित लोकांना सकट, भाऊसाहेब एक जीतेजागते बलस्थान आहे.
    शिवाजी महाराज, संभाजी राजे,
    शाहू, फुले, आंबेडकर, यांचा महाराष्ट्र आता आपल्या बळावर वंचित ,उपेक्षित जनसमुदाय
    एका वेगवेगळ्या वाटा चोखाळत आहेत .
    प्रतिकूल परिस्थितीत भाऊसाहेब यांनी तरूणांनासाठी एक आशेचा किरण आहे.
    समाज त्यांच्या कडे पाहून बळ एकवटून पुढे जातील. हा आशावाद आहे.

  • @mukindamendke
    @mukindamendke 5 ปีที่แล้ว +15

    असे कितीतरी रामदास आपल्याला या समाजात आहेत.
    मन हेलावून टाकले आहे या शॉर्ट फिल्म ने.
    अप्रतिम अणि निशब्द......

  • @payvaatproduction
    @payvaatproduction 5 ปีที่แล้ว +427

    ग्रामीण भागातल्या व्यथा पडद्यावर मांडणारे भाऊराव हे खरे हिरो आहेत,,

    • @naykotambe3288
      @naykotambe3288 5 ปีที่แล้ว +8

      सरकारी कोणताही पण गरीबाच्या कामाच एकही नाही

    • @naykotambe3288
      @naykotambe3288 5 ปีที่แล้ว +6

      भाऊसाहेब तूम्ही ग्रेट आहात

    • @santoshbhatkar6192
      @santoshbhatkar6192 3 ปีที่แล้ว +3

      कधी सुधारेल हि परिस्थिती भारतातील. लक्ष देऊ शकतील का या सगळ्या परिथितीकडे आजचे नेते . भाऊराव आपण मढलेली हि सामाजिक व्यथा पोहचेल का राजकर्त्याकडे .... आणि ध्यान देतील का ? बऱ्याच ठिकाणी भारतात हि परिक्षिती अजून पण अशीच आहे हो !

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 ปีที่แล้ว

      भारतात जेवढे समाजसुधारक होउन गेले जे मानवाधिकार साठी स्त्रियां च्या हक्कासाठी लढले, स्वातंत्र्या साठी लढले आपण आज जे जीवन जगतो आहोत ते त्या क्रांति वीरांच्या उपकारांमुळे. पण समाजात अजूनही असे पीडित लोक असताना आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्यासाठी काही करू शकत नाही ह्याची लाज वाटते.

  • @rameshmahore9897
    @rameshmahore9897 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आणि वास्तव अशी कथा....तसेच अगदी सत्य आहे असाच अभिनय व या कथेचे दिग्दर्शक खरंच सर्वोत्तम...ग्रामीण भागातील खरी व्यथा मांडली आहे...

  • @pravinkardak5476
    @pravinkardak5476 8 หลายเดือนก่อน +6

    तमाम मागासवर्गीय लोकांवर उपकार आहेत dr बाबासाहेब आंबेडकर यांचे❤

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 4 ปีที่แล้ว +6

    भाऊसाहेब शिंदे उर्फ बबन भाऊ तू खूप छान सत्य स्थिती लोकं पर्यंत पोहचतो ..तुझ अभिनय खरंच दिला वर राज्य करण्या इतपांत छान आहे ...
    तुझ्या बबन या अभिनयातून मला ही माझ्या दुग्ध व्यवसायाला प्रेरणा मिळाली आहे...
    खरंच तू लवकरच खूप मोठा मराठी अभिनेता म्हणून झळकणार आहे....
    आणि तुझ्या सोबतीची जी आज तुझी बायको म्हणून अभिनय केलेला आहे तो पण खूप छान आहे ..

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 5 ปีที่แล้ว +25

    खान्देशात व नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भिल्ल समाज आहे यांचे खरच असेच हाल आहेत
    शिक्षणाचे प्रमाण या समाजात अतिशय कमी आहे

  • @sandeepjadhav9424
    @sandeepjadhav9424 5 ปีที่แล้ว +73

    Bhaurao kharade you are the real director, india needs such realistic films

  • @Mauliwrites
    @Mauliwrites ปีที่แล้ว +4

    ही कथा नाही व्यथा आहे, समाजातील या अव्यक्त दुःखांना इतके स्पष्ट मांडले खूप आभार 🙌🏾🙏🏾

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 ปีที่แล้ว +15

    😭😭😭😭😭 भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते❤️🧡🚩🙏🏻

    • @ramnikam1840
      @ramnikam1840 ปีที่แล้ว

      तर ही परिस्थिती आजही तशीच नसती

  • @Youthforall
    @Youthforall 5 ปีที่แล้ว +20

    अप्रतिम,अतिशय सुंदर,आणि तितकंच भेदक. ते म्हणजे *चोरांची जात* आणि त्यांना आरक्षण असतं असं म्हणणाऱ्यांनी तर नक्कीच बघावी...!!!👍👌👌

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 5 ปีที่แล้ว +112

    अरे बाबा खरी गोष्ट आहे . आजही गावाकडे असच चालत . जबरदस्त मांडणी .

    • @keshavwagh4301
      @keshavwagh4301 4 ปีที่แล้ว +1

      वास्तव काहिणी

    • @HarshRaj-su4bg
      @HarshRaj-su4bg 4 ปีที่แล้ว +3

      या शाॅर्ट फिल्म मध्ये जो तरूण जागोजागी नाडला जात आहे याचे कारण अशिक्षीतपणा आहे ,तेव्हा समाजातील इतर शिकलेल्या लोकांनी शासकीय योजना गरजवंताला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक संघटनाच्या माध्यमातून जागृती होणे आवश्यक आहे.

    • @HarshRaj-su4bg
      @HarshRaj-su4bg 4 ปีที่แล้ว +2

      लहान मुलाच नवीन घरात रहायला जायचं स्वप्न शेवटी अपूर्णच राहिलं .खरचं गरीबांनी चांगल स्वप्न बघायचं नाही काय?😭😭

    • @kiranbugade6613
      @kiranbugade6613 4 ปีที่แล้ว +2

      एकाच वेळी सर्व कागदपत्र काय पाहीजे ते आजही सांगितले जात नाही आहे

  • @pritipatil3046
    @pritipatil3046 4 ปีที่แล้ว +24

    कर्मठ समाजाचे वास्तव वादी दर्शन झाले . सुंदर कथा पटकथा संवाद बॅक ग्राऊन music kami शब्द आणि विषय थेट काळजाला भिडणारा 😘👌👍 मला पण असच अनुभव आलाय सरकारी यंत्रणा आणि सुस्त कारभाराचा. पोटाच पोर गेलं घराचं घरपण गेलं. योजना फक्त कागदावरच . हाती फक्त वण वण. . छान विषय होता. व्हिडिओ छान बनवलाय. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🎉💐👍

  • @nileshnanaware2682
    @nileshnanaware2682 5 ปีที่แล้ว +15

    निःशब्द खुपच हृदयस्पर्शी काळीज पिळवटुन गेल खरच वंचित शब्दाचा अर्थ उमगला

  • @rahulshejwal6456
    @rahulshejwal6456 3 ปีที่แล้ว +11

    भाऊ अप्रतिम कलाकार आहेस तुम्ही... मनाला चटका देणारा स्टोरी ❤️

  • @sujitchoure1993
    @sujitchoure1993 5 ปีที่แล้ว +148

    डोळ्यात पाणी आल राव अत्यंत सत्य मांडली आहे भिल्ल समाजाची सरकारने यांची दक्षता घेतली पाहिजे 🙏😧

    • @sonaliwaykar1953
      @sonaliwaykar1953 4 ปีที่แล้ว

      He ase vishay sodunach bolaych sarkar fakt sawata kadech laksh det aani sawatakadech laks denar te pn nehamich

    • @umajiborhade1117
      @umajiborhade1117 4 ปีที่แล้ว

      Sujit Choure ।

    • @babasahebthorat9792
      @babasahebthorat9792 2 ปีที่แล้ว +1

      यांची सर्व कागद-पत्रं सरकारनं विनाअट ऊपलब्ध करून द्यायला हवीत.

    • @rahulsenglishtalk1336
      @rahulsenglishtalk1336 ปีที่แล้ว

      यांची दक्षता पांडुरंग शास्त्री आठवले यांनी घेतली आहे

  • @anantgadekar2220
    @anantgadekar2220 5 ปีที่แล้ว +124

    साहेब
    डोळ्यात पाणी आलं आणि मी सुद्धा हे दिवस भोगलय जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि काळीज फाटलं राव
    साहेब नमस्कार

    • @niteshlandge1199
      @niteshlandge1199 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/dM_2_YG_gZg/w-d-xo.html
      Please watch this short film

    • @abhikad1
      @abhikad1 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NQEScSEL-uA/w-d-xo.html

  • @satyadeepekamalle3562
    @satyadeepekamalle3562 3 ปีที่แล้ว +5

    वंचितां चे कैवारी ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वजण साथ देऊ या, आणि तळागळातील सर्व सामान्य माणसाला न्याय हक्क देऊ या 🙏वंचित बहुजन आघाडी 💪🙏

  • @krk341
    @krk341 ปีที่แล้ว +9

    Bhausaheb shinde is an true gem of marathi industry

  • @govindkakade6825
    @govindkakade6825 5 ปีที่แล้ว +31

    भाऊसाहेब कराडे म्हणजे एक खरोखरच जिवंत भुमिका करणार व्यक्तीमत्व यांचा ख्वाडा जरूर बघा

    • @kishukikumard2820
      @kishukikumard2820 3 ปีที่แล้ว +2

      20 Vela Baghitla mi🤗🤗🤗🤗🤗

  • @GOLU_SAVALE_307
    @GOLU_SAVALE_307 6 หลายเดือนก่อน +1

    जर डॉ. आणाभाऊ साठे जर नसते तर वंचित,शोषित,पीडित समाजेची वेथा या मनुवाधी लोकानी केलेले आतेचार ते सैंड बसलेले वेवस्तेला कोणीच जागवल नसत खरच {डॉ.आणाभाऊ साठे} तुमचे उपकार कधीच फिटणार नाही #जय_लहुजी💛🙌🏻👑

  • @filmmakingvfx
    @filmmakingvfx 5 ปีที่แล้ว +67

    अशा नालायक कामचुकार कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग चालू होतोय....

  • @sourabhcreation7290
    @sourabhcreation7290 5 ปีที่แล้ว +11

    #मनाला_हेलावून_टाकणारी_आजची_खरी_परिस्थिती🙏...Great Sir

  • @shreedharlahane9552
    @shreedharlahane9552 5 ปีที่แล้ว +5

    प्रत्येक गरीब समाजाच्या वाट्याला आलेली ही फटफजीती आहे. अत्यंत वास्तव व शोषितांची वेदना दायक परिस्थितीवर प्रकाश टाकणारी ही गोष्ट आहे. या सर्व गोष्टीवरून समजतं की गरीबाचा कोणीच वाली नाही.

  • @vikaswaghmare4402
    @vikaswaghmare4402 3 ปีที่แล้ว +1

    सर खरच अशी विदारक सत्यता तुम्ही मांडली असा अनुभव मीही दुसऱ्याच्या तोंडातून ऐकला होता आणि पहिला सुद्धा ,,,तुमचा चित्रपट हा मनाला टोचणारा होता आणि काळजाच पाणी सुद्धा करणारा होता ,,,

  • @kiranpandit8070
    @kiranpandit8070 5 ปีที่แล้ว +5

    वंचित म्हणजे शिक्षणापासून सत्तेपासून आपल्या देशात परकया सारखा राहणारा समाज

  • @kirandeshpande1721
    @kirandeshpande1721 5 ปีที่แล้ว +93

    भाऊराव यांचा चित्रपट असो लघुचित्रपट असो काहीच मिळालं नाही असे कधीच नाही होणार....!
    यशराज च्या जाण्याने उद्धवस्त होणारा त्या समाजाचा संसार हे काय नवीन नव्हतं.....!
    पण हे मांडण्यासाठी एक स्वतंत्र विचार हवा होता.तो भाऊरावांनी *वंचित* च्या निम्मीताने आपल्या समोर मांडला....!
    भाऊरावांनी दुर्लक्षित असलेल्या समाजाच्या भावना आणि जगणं मांडल ,हे इथपर्यंतच उपयोगी नाही तर यावरती सरकारचा पुढाकार या वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लघुचित्रपट *वंचित* तिथपर्यंत पोहचणं गरजेचे आहे.
    भाऊरावांना नवीन कलाकृती साठी मनापासून शुभेच्छा !
    ✒किरण देशपांडे

    • @Remoneel
      @Remoneel 5 ปีที่แล้ว

      Pls ....why do you think people in small villages only suffer ...pls try to make a film or video I metro cities

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 5 ปีที่แล้ว

      sarkar kuch nahi karegi..lokani nivadnuka aalya ki aaplya demand bhagvavyat..hach jalim upay

    • @kasturiproduction7401
      @kasturiproduction7401 5 ปีที่แล้ว

      Khar ahe bhava😊

    • @vishaldanake2792
      @vishaldanake2792 4 ปีที่แล้ว +2

      नाही या परिस्थितीला खरच म्हटल तर थोडंसं कडू आहे पण सत्य आहे
      हा समाज स्वतः १०० टक्के जबाबदार आहे कारण यांनी शिक्षण घेतल असतं तर यांना कुणाच्या गुलामी कुणाचं एकूण घेण्याची गरज नसते .. जर की यांनी स्वतः वाघिणीचे दूध ( शिक्षण प्याले असते तर यांनी यांची हक्क ठाम पण झगडून घेतले असते आणि हो असल्या हराम खोर अधिकाऱ्यांची सुद्धा वरती मान करून यांना बोलण्याची मजल असती ...
      म्हणून कमीत कमी का नाही स्वतः पुरत तरी या सारख्या गरीब अज्ञानी समाजाने शिकायला पाहिजे क्षिक्षन घेतले पाहिजे
      .......

    • @thinkpositive3887
      @thinkpositive3887 3 ปีที่แล้ว

      Jithe 2 vela jevnachi soy nahi te shikshan kas ghenar

  • @marathidanaka1
    @marathidanaka1 5 ปีที่แล้ว +184

    सरकार कोणाचंही असो गरिबांसाठी कधीच नसत

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny 5 ปีที่แล้ว +3

      khatik kadhi bakrya posto ka bhau

    • @sambhajisargar6156
      @sambhajisargar6156 5 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @jaykumartupe8564
      @jaykumartupe8564 5 ปีที่แล้ว

      अधिकारीनी मानसिकता बदल ने गर्जेच आहे

    • @sagargade8843
      @sagargade8843 5 ปีที่แล้ว +3

      Aata sarkarch garibanch yenar

    • @subhashsharnagat7782
      @subhashsharnagat7782 5 ปีที่แล้ว

      Mitra vanchit ha Vanchitacha Asto

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath8572 5 ปีที่แล้ว +15

    वास्तव , या सत्तेचा आणि पैशाचा माज असलेल्या लोकांची मानसिकता बदलणार नाही त्यासाठी एकच उपाय सर्व वंचितांनी एकत्र येऊन शासनकर्ते होणं

    • @anandayamgar1234
      @anandayamgar1234 5 ปีที่แล้ว

      sandip shirsath मराठी

    • @dattatryagandole1509
      @dattatryagandole1509 4 ปีที่แล้ว

      तुमच्या अभिनय ला सलाम दादा

  • @ppp-ij2re
    @ppp-ij2re 4 ปีที่แล้ว +1

    वंचित टीम चे मनःपूर्वक आभार मानतो लघुपट बद्दल। रामदास परिवार आपल्या आसपास च अस्ततात । गरीब हा गरीबच राहतो तो कोनी ऐका समाजा चा नसतो तो फक्त गरीब असतो। हा लघुपट पाहिलेल्या सर्व लोकांना एकच विनंती अश्या वंचित परिवारास आपल्या ओळखिने जिथे होईल तितकी मदत करा। त्यांचा मार्ग सुकर होईल। नम्र विनंती सर्व सरकारी योजना हाताळनारे जेवढे अधिकारी व स्टाफ आहेत त्यांनी योग्य ते मार्गदर्शन वंचित परिवारास करावे व सरकारी योजनाचा लाभ मिळवून दयावा। अंसख्य वंचित परिवारांचे पुण्य आपणा सर्वाना लाभेल।

  • @somnathtilekar5721
    @somnathtilekar5721 5 ปีที่แล้ว +64

    भाउराव हा चित्रपट सरकारने पाहायला पाहिजे.

  • @machhindradake1190
    @machhindradake1190 5 ปีที่แล้ว +32

    वास्तविकता मांडलीय खूपच छान
    अस वाटत होत की मी प्रत्यक्ष पाहतोय

  • @dattatryasakat5402
    @dattatryasakat5402 3 ปีที่แล้ว +4

    भाऊसाहेब एक वेगळा विचार घेऊन निर्मिती करत आहात.
    सारे आपल्या फिल्म पाहिल्या.
    खूपच वास्तववादी अनेक चित्रपट दोन दोन वेळा पाहिले.
    शिरूर ( घोडनदी )
    आपण आमच्या कुटुंबातील सदस्य आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान.
    अभिनंदन.
    द. रा.सकट मुख्याध्यापक.
    जिल्हा परिषद प्राथमिक राज्य आदर्श शाळा कर्डेलवाडी ,ता.शिरूर, पुणे.

  • @natkhatyuga
    @natkhatyuga 4 ปีที่แล้ว +2

    भाऊराव आणि भाऊसाहेबांच् आज कौतुक वाटतं

  • @vinodmore0707
    @vinodmore0707 ปีที่แล้ว +3

    तुम्ही यशस्वी झाला की तुमच्या भुतकाळाला ही किंमत येते ✌️👍😊

  • @bobby1522
    @bobby1522 5 ปีที่แล้ว +23

    भाऊ माझ्याकडे शब्द कमी पडताहेत comment करायला, खरच तुम्ही खूप महान आहात, आपल्या चित्रपटाला ऑक्सस भेटला पाहिजे

    • @Satish6700
      @Satish6700 2 ปีที่แล้ว

      ऑस्कर

  • @vijaykhavale2911
    @vijaykhavale2911 4 ปีที่แล้ว +3

    एकदमच खरी कहानी आहे तिनही एकटरने खरोखरी सारखे काम केले आहे . सलाम सर्व टिमला

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 3 ปีที่แล้ว +4

    मी पाहिलेल्या फिल्म मधील सर्वात अप्रतिम शॉर्ट फिल्म जिवंत व्यक्ती रेखा उत्तम सादरीकरणं अवार्ड मिळायला पाहिजे अशी फिल्म !

  • @dmanepatil7485
    @dmanepatil7485 5 ปีที่แล้ว +41

    हे सत्य आहे.
    गरीबांची अशीच अवस्था आहे

  • @niteenukande7858
    @niteenukande7858 5 ปีที่แล้ว +4

    ह्रदयाला चिरुन टाकणारी ही , एक कथा आहे , खुप सुंदर मांडणी केलीत सर आपण

  • @sadanandkakade631
    @sadanandkakade631 5 ปีที่แล้ว +1

    काय बोलावं ते सुचेना मी.... मला हे लघु चित्रपट पाहुन अश्रु अनावर झाले तसेच लघु चित्रपट नसुन सत्य परिस्थितीशी संघर्ष करण्यारया त्या गोरगरीब जनतेचं झालंय नुकसान व त्यांचा भावनांचा सखोल वेध या कथेतून मांडला खरोखर तुमचा विचारसरणीला व परिश्रमाला माझा सलाम.....,,! THE RELAY FACT

  • @saikalavatre1003
    @saikalavatre1003 5 ปีที่แล้ว +170

    ही जी काही आवस्था आहे ही कोनत्या समाजाची नाही तर पुर्ण गरीबांची आहे कोनतीही योजना आसो आशा योजन गरीबा प्रयंन्त पोहचत नाही ही एक शोकांतिका आहे आपन फक्त कमेंट करतो पन कधी कोनाला मदत करतो का हा प्रश्न मला पडलाय भाऊसाहेब कराडे व भाऊसाहेब शिंदे यांनी खुप चागला विषय हाताळला चांगल वाटल पाहुन ty sar

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  5 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 5 ปีที่แล้ว

      Kahi role asel tr kalva mi Prashant kadam Pune wagholi Madhun 8805637610

    • @kasturiproduction7401
      @kasturiproduction7401 5 ปีที่แล้ว

      Khara ahe bhava😍

    • @aniledake963
      @aniledake963 5 ปีที่แล้ว

      Mi mazakadun hoil te Karen jeva ase garju ani vanchit log pahil teva

    • @saimauliproduction5676
      @saimauliproduction5676 4 ปีที่แล้ว

      @@ChitrakshaFilms very nice films story

  • @ShereEntertainment
    @ShereEntertainment 5 ปีที่แล้ว +12

    शेवटी डोळ्यातून पाणी आले...

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 5 ปีที่แล้ว +6

    Lahan balani pan acting chhan Kelli😍😍😍

  • @mahadevghorpade510
    @mahadevghorpade510 7 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप सुंदर महत्वाची भुमिका आपण दाखवून आपण समाज जागृत करित आहेत,आजपण खूप लोक सरकारी योजने पासून वंचित आहेत,हा चित्रपट पाहून मला एक सुविचार आठवतो त्याकाळी भारत रत्न विश्व रत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिका संघर्ष करा अणि संघटित व्हा.

  • @Disciplelearner
    @Disciplelearner ปีที่แล้ว +43

    Oscar winning acting 👏 👌 ❤️

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube 5 ปีที่แล้ว +37

    अबकी बार आंबेडकर सरकार (2019) वंचित विकास होणारच

  • @rohanlole9077
    @rohanlole9077 5 ปีที่แล้ว +61

    खेडोपाडी राहणाऱ्या गरीब जनतेवर आजही अशीच अवहेलना केली जात आहे.

  • @wilddinesh3962
    @wilddinesh3962 ปีที่แล้ว +1

    चित्रपट पाहिला आणि डोळ्यातून पाणी आले राव. खरंच गरीबांना आपले हक्क मिळवण्यासाठी किती वणवण भटकत फिरावे लागते. या भटकंतीत आपले सर्वस्व गमावून बसतात.

    • @ChitrakshaFilms
      @ChitrakshaFilms  ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏
      #tdmon9june
      #tdmmarathimovie

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 5 ปีที่แล้ว +59

    अन्याय तिथ लाथ मारायला शिका। एकमेकांना मदत करा,एकत्र रहा।ज्या हक्काच्या गोष्टी मिळत नसतील तर तक्रा्र करा ।पण शांत आणि गाफिल राहू नका।
    खुप वास्तव स्टोरी मांडली आहे

    • @sonaliwaykar1953
      @sonaliwaykar1953 4 ปีที่แล้ว +2

      Yes your correct

    • @niteshlandge1199
      @niteshlandge1199 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/dM_2_YG_gZg/w-d-xo.html
      Please watch this short film🎬🎬

  • @sarakdnyanadev6832
    @sarakdnyanadev6832 5 ปีที่แล้ว +24

    गरीबी खूप वाईट असते .पोटासाठी आई मासे धरायला गेली तेव्हा मुलगा पाण्यात पडला .लहान मुलांवर लक्ष द्यायलाही
    पाहिजे.....

  • @babupatel5091
    @babupatel5091 5 ปีที่แล้ว +7

    हिच खरी कथा अहे मानसाला मानुस मनून कोनि पाहत नाही हिच खरी परिशतिती अहे

  • @vikasbarde7721
    @vikasbarde7721 3 ปีที่แล้ว +2

    खूप मोठी शोकांतिका आहे माझ्या समाजाची...... Thanks sir reality dakhavlyabaddal 🙏🙏

  • @randhaveganesh2627
    @randhaveganesh2627 5 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान कथा आहे तुमची आजही ग्रामीण भाग असो किंवा शहरी दोन्ही ठिकाणी असेच चालू आहे , अधिकाऱ्यांनी थोडे लक्ष द्यायला पाहिजे , सरकार योजना जाहीर करते पण अधिकाऱ्यांनी जर त्या व्यवस्थित राबविल्या तर अस होणार नाही.

  • @user-us5sl3kg9p
    @user-us5sl3kg9p 5 ปีที่แล้ว +7

    भाऊ तुम्ही रियल हीरो आहात सलूट भाऊ

  • @TIMEPASS_it
    @TIMEPASS_it 5 ปีที่แล้ว +9

    हा केवळ एक चित्रपट नव्हे , हा लाखो गरिबांच्या जगण्यातल्या वास्तवाचा आरसा आहे . आणखी खूप काही आहे , पण यात सुधारणा करणार कोण ? सरकारचं इकडे लक्ष् नाही आहे.

  • @chetanchauhan4676
    @chetanchauhan4676 5 ปีที่แล้ว +2

    भिलाऊ भाषा आणि कलाकारांच्या मुळ बोली भाषा मिक्स होत आहेत. मात्र कथा खुपच दमदार आहे.
    कऱ्हाडे सर well done 🌷👌

  • @satishmane2826
    @satishmane2826 5 ปีที่แล้ว +164

    वंचित म्हणजे काय ते आज कळलं

    • @gitojaya1721
      @gitojaya1721 5 ปีที่แล้ว +2

      satish 6999 go00877lfi

    • @BGGORE
      @BGGORE 5 ปีที่แล้ว +4

      अहो वंचित म्हणजे ज्या कोणाला कुठली गोष्ट नाही मिळाली कधी त्याला वंचित म्हणतात

    • @AG-rv1pb
      @AG-rv1pb 3 ปีที่แล้ว

      Perfect comment..

    • @abhikad1
      @abhikad1 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NQEScSEL-uA/w-d-xo.html

  • @dnyansparsh_online_classes
    @dnyansparsh_online_classes 5 ปีที่แล้ว +61

    वंचीत म्हणजे काय नेमकं समजलं सर
    धन्यवाद

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym ปีที่แล้ว +1

    भाऊराव हेच खरे हिरो धनगर समाजावर पण त्यानी खोड्डा हा मराठी चित्रपट एक नंबर बनवला आहे

  • @sachinbhosale4868
    @sachinbhosale4868 ปีที่แล้ว +3

    हृदय स्पर्शी स्टोरी होत👌 जय भिम

  • @sandeepkankate4987
    @sandeepkankate4987 5 ปีที่แล้ว +33

    भाऊ तुमचे चित्रपट खुप वास्तववादि असतात खुप हृधयस्पर्शि आहे ही कथा
    भाऊराव खुप छान

  • @technicalnawaz1260
    @technicalnawaz1260 5 ปีที่แล้ว +18

    Is film se ye sikh milte hain Gareb ka koi nahi or kabhi bhi himmat dikhao q ke koi bhi fayda na uthaye jis ko move or mera comment pasnd hai o like kro
    Like 👇

    • @sujitsurvase7471
      @sujitsurvase7471 3 ปีที่แล้ว

      खरंच अशी परिस्थिती आहे

  • @harshadhande6485
    @harshadhande6485 5 ปีที่แล้ว +5

    भाऊसाहेब खरंच डोळ्यातुन पाणी आले

  • @sachinalte3793
    @sachinalte3793 5 ปีที่แล้ว +12

    गरीबाची असली व्यथा बगवत नाही राव... असले सरकारी कर्मचारी वल्या फोकाने धूतले पाहिजेत....

  • @ashokjanarao9198
    @ashokjanarao9198 5 ปีที่แล้ว +5

    जय मल्हार जय अहिल्यामाता जय शिवराय जय भिम जय मिम जय सावता जय सेवालाल , जय राणा

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 5 ปีที่แล้ว +3

    कथा , पटकथा , संवाद , छायाचित्रन
    .
    अप्रतिम व अतिशय सुंदर कलाकृती
    .
    Rating .... Five Star

  • @sureshdabhade8471
    @sureshdabhade8471 3 ปีที่แล้ว +2

    ह्रदय स्पर्शि.मन हेलावून टाकणारी कथा डायरेक्टर आणि कलाकार यांचे कौतूकास्पद अभिनय माझा नमस्कार सर्व टीमला.

  • @vikaswagh9274
    @vikaswagh9274 ปีที่แล้ว +2

    काय स्टोरी आहे राव खरचं ...शब्द नाहीत माझ्याकडे यासाठी...ग्रामीण भागातले एक कटू सत्य 😑😢

  • @sunitadhavare6453
    @sunitadhavare6453 5 ปีที่แล้ว +10

    सर्व गरिबांना खूप संघर्ष करावा लागतो खूप

  • @rajabhaubalkhande614
    @rajabhaubalkhande614 ปีที่แล้ว +4

    Bhau, tear 😢in my eyes. I always bear in my mind that to help poor and vanchit bahujan community.

  • @ansunikavitaebysunamik
    @ansunikavitaebysunamik 5 ปีที่แล้ว +2

    कथानकात भास्कर चंदनशिव यांची आठवण झाली,त्यांचे लिखाण हि असेच हृदयस्पर्शी असते , हे हि तसेच,फारच भावनात्मक, सखोल लिखाण,दिग्दर्शन आणि कलाकारी , फार सुंदर,ह्यातील एक पार्ट फार आवडला मला प्रत्यक्षत प्रत्येक ग्रामसेवकाला माहीत असते की घरकुलासाठी कायकाय कागदपत्रे लागतात, मंग त्याने त्या नायकाला वयवस्थित सांगायचे होते पण ते तसे त्याने केले नाही आणि खरोखर प्रत्यक्ष जीवनात हि करत नाहीत, ग्रामसेवकांच्या कामकंटाळा ह्या स्वभावामुळं कथेत नायकावर हा प्रसंग ओढवला, प्रत्यक्षात असे खरोखर होऊ नये म्हणून शासनाने योग्य ती वंचित आणि गरजू लोकांची कार्यपूर्तता करावी एवढीच विनंती.
    राम राम ,जयहिंद ,जमहाराष्ट्र.

    • @prabhakartorave5849
      @prabhakartorave5849 5 ปีที่แล้ว

      Thanks sair khup waiet watale .ashec wastav pikchar kada bare watel sagalyana. thumaca fan Torave.prabhakar.

  • @saptesh111
    @saptesh111 5 ปีที่แล้ว +1

    Khare vanchit tar hi lok aahet...समाजातील व्यथा लोकांना,सरकारला कधी समजणार,,,

  • @sanjaykedari1519
    @sanjaykedari1519 5 ปีที่แล้ว +9

    चांगला विषय.. उत्कृष्ट मांडणी

  • @sanjayjadhav792
    @sanjayjadhav792 5 ปีที่แล้ว +4

    जो पर्यंत गरीब लोक राज्य घटना वाचक होणार नाही तोपर्यंत ह्या वंचित लोकांना त्यांचे मुलभूत अधिकार तुम्हाला माहिती नसल्याने अशी समाजाची प्रगती होणार नाही आणि हे कर्म चारी ठिकाणावर येणार नाही

    • @vaijuambhore1866
      @vaijuambhore1866 2 ปีที่แล้ว

      संजय जाधव बरोबर बोलतात की आम्ही आपल संवीधान वाचत नाही ,आणि संजय जाधव एक गोष्ट आणखी आपण सगळे वंचीत एक होणार नाही तो पर्यंत ह्या परीस्थीतीत बदल होणार की नाही शंकाच आहे भाउ तुम्ही भुमीका मांडण्यात ,खर समाजातील वास्तव जसच्या तसच मांडण्यात खरच ग्रेटच आहात जयभीम

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. ปีที่แล้ว +1

    बाबासाहेब आंबेडकर वंचित घटकांसाठी सार आयुष्य पणाला लावले. राज्य घटने तुन समान हाक्क सामाजिक हाक्क न्याय बंधुता वंचित घटकांसाठी प्रवाहात आणण्या साठी जिवनभर संघर्ष करत राहीले.

  • @vaishalijayprakashzunzarra7525
    @vaishalijayprakashzunzarra7525 5 ปีที่แล้ว +2

    ही सत्य घटना आहे सर गरिबाकडे कोणी लक्ष देत नाही सरकार कुठलाही असो काय फायदा नाही गरिबाला लय मस्त सर सलाम

  • @rupeshkamble281
    @rupeshkamble281 5 ปีที่แล้ว +11

    I am from Kolhapur district. Our whole district. Kolhapur, Sangli, Satara is educated, sophisticated. Doesn't support to untouchability. That's y we developed

  • @82ahiresandeep
    @82ahiresandeep ปีที่แล้ว +6

    How to say Thank you to World's most kind hearted man Dr. Babasaheb Ambedkar Sahib....pls help to needy...we have one human life....be human be kind

  • @user-dd7tb1un3u
    @user-dd7tb1un3u 5 ปีที่แล้ว

    खरच खूप वाईट वाटलं व्हिडिओ बघून डोळ्यातून पाणी आलं माझ्या आणि तसं पाहिलं तर शहरीकरण आणि गरिबीचा प्रत्यक्ष संबंध येण्याआधी गरिबी म्हणायचं कशाला, हे जाणून घेणं आवश्यक आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनासाठी आवश्यक गरजा मानल्या जातात. आधुनिक काळात त्यात आरोग्य आणि शिक्षण यांची भर पडली. जी व्यक्ती किंवा जे कुटुंब मूलभूत गरजा पूर्ण करण्यात असमर्थ ठरते ते ‘गरीब’ असं म्हणता येऊ शकेल. आर्थिक स्वावलंबनासाठी या गरजा व्यक्तीने स्वत: पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा असते. मात्र समाजातील असमतोल दूर करण्यासाठी शासनाकडूनदेखील प्रयत्न केले जातात. म्हणजेच गरिबांना मदत केली जाते. शहरात येणा-या खेडय़ातील व्यक्तीला पहिली समस्या भेडसावते ती जागेची. मोठय़ा प्रमाणावर लोकांचं स्थलांतर झालं की निवा-यासाठी असलेल्या जागांचे दर त्या त्या शहरात वाढतात, असं दिसून येतं. मग असे लोक झोपडपट्टी, चाळ व फुटपाथचा पर्याय निवडतात. गावाकडे स्वत:च्या मालकीचं घर असूनदेखील शहरात अशा ठिकाणी राहणा-यांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यात काही वेळा बिल्डर लॉबीकडून टंचाई निर्माण करून दर वाढवले जातात. या जागांच्या वाढलेल्या दरांमुळे भाडय़ाचे दरदेखील वाढतात. हे दर एकदा वाढले की, ते खाली येण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. म्हणजे दर कितीही वाढत असले तरी ते परत कमी होत नाहीत, मात्र रोजगार वाढण्याच्या बाबतीत असं काहीच नसतं. अशा वेळी कामाच्या ठिकाणापासून दूर राहण्याचा पर्याय निवडला जातो. मात्र यामुळे प्रवासाचा खर्च वाढतो.

  • @akashkurhe9649
    @akashkurhe9649 ปีที่แล้ว +2

    खरं आहे.आजही अशी परिस्थिती आहे,😭😭😭😭😭😭😭

  • @dnyaneshwarmane1403
    @dnyaneshwarmane1403 5 ปีที่แล้ว +7

    अशा सत्य घटना आहेत ग्रामीण भागात

  • @KVelectric
    @KVelectric 5 ปีที่แล้ว +13

    खरीखुरी कहाणी आहे भाऊसाहेब

  • @ajinathshinde538
    @ajinathshinde538 5 ปีที่แล้ว +2

    ज्या गावात हे शुटिंग झालं तेथिल जवळच्या गावात मी राहतो तर भाऊराव याना धन्यवाद देतो ग्रेट भाऊराव,,,,,,

    • @bhushanundhare9160
      @bhushanundhare9160 4 ปีที่แล้ว

      निमगाव मधे झालय शुटींग मी ईथलाच आहे

  • @Sigmamane8235
    @Sigmamane8235 ปีที่แล้ว

    खरच अगदी खरी परिस्थिती दाखवली आहे तुम्ही सर अजुन सुध्दा अशी गरिब लोक आहेत आपल्या देशात परंतु माणसानेच माणसाला मदत केली पाहिजे तरच परिस्थिती बदलेल

  • @gurudasshelke5868
    @gurudasshelke5868 5 ปีที่แล้ว +3

    खूप भारी काम तुमचा ख्वाडा पण बघितला मस्त आहे