खूपचं छान. पाऊली टीम चे हार्दिक अभिनंदन. शॉर्ट फिल्म आहे पण फोटोग्राफी, संगीत, गाणं अगदीं मोठ्या चित्रपटाच्या तोडीचं आहे. शेवट काय होणार ही उत्कंठा लागून राहते. देवी आणि शिक्षण दोन्हीं बद्दल जागृति करणारी फिल्म.
खूपच छान विषय,अजून ही प्रथा काही ठिकाणी आहे.सुंदर चित्रीकरण,ठेच पावलो पावली गीत सुंदर,पावली आणि तिच्या आईची भूमिका दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय सुरेख.एकंदर शॉर्ट फिल्मची सर्व भट्टी उत्तम.मेसेज सुंदर.पैंजण नको आणि शाळा पाहिजे हा शेवट खूप बोलका.खूप आवडले. सर्व टीमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. - विजय जोगमार्गे, वाडा.पालघर
आदित्य, समाजाला एक चांगला मेसेज जाईल तुज्या या शॉर्ट फिल्म मधून. आजही आपला समाज अशा अंधश्रद्धा पाळत आहे, त्याचे दुःख वाटते. असो, जनजागृती होईल. तुज्याबद्दल म्हणायचे तर, तुला आम्ही वांगणीकर जवळून ओळखतो. महेनती, प्रामाणिक, प्रेमळ आहेस तू. चित्रपटाचे दिग्दर्शन अति सुंदर. लघु चित्रपटाला साजेल असे वातावरण निर्माण केलेस तू. तुझे आणि तुज्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच कलाकृती अजूनही बघायला मिळेल आम्हाला ही अशा. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 💐💐💐
गाणी उत्तम, फिल्म उत्तम, जनजागृतीची गरज अजूनहीआहे. सुशिक्षित लोकांमध्ये अजूनही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा छान प्रयत्न केला आहेस. आदित्य तुला खूप खूप शुभेच्छा.
सुंदर कलाकृती. अंधश्रध्दा निर्मूलन होईल. अलीकडे श्रद्धेचा बाजारही लोकांची पिळवणूक करत आहे. यावर अभ्यासपूर्ण परखड भाष्य अशाच कलाकृती द्वारे व्हायला हवे.
विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे...very nice....aaj सुद्धा देवी/कांजण्या आल्या की देवीची ओटी भरायची पद्धत चालू आहे....लसीकरण व वैद्यकीय उपचार खेडे गावातील लोक घेत नाहीत...समाजप्रबोधन होईल अशा फिल्म मधुन
मी भरपूर लोकांना संपर्क केला पण लोकांना फक्त काहीतरी नवीन करण्याची ओढ आहे त्यांना अस वाटत नाही की आपल्या फिल्म मधून समाजाला एक चांगला संदेश मिळायला पाहिजे पण फिल्म बनवणाऱ्याची ती मला मानसिकताच दिसत नाही. पण तुमची ही (पाऊली) मूवी बघुन मन गहिवरून आलं आणि मला आशा आहे की तुम्ही मला काहीतरी msg ला replay देणार माझ्या जवळ काही समाजासाठी काही तरी चांगला संदेश जाऊ शकतो अश्या काही शॉर्ट फिल्मच्या स्क्रिप्ट लिहल्या आहेत..
खूपचं छान. पाऊली टीम चे हार्दिक अभिनंदन. शॉर्ट फिल्म आहे पण फोटोग्राफी, संगीत, गाणं अगदीं मोठ्या चित्रपटाच्या तोडीचं आहे. शेवट काय होणार ही उत्कंठा लागून राहते. देवी आणि शिक्षण दोन्हीं बद्दल जागृति करणारी फिल्म.
thankyou so much
🙂🙏
खूपच छान विषय,अजून ही प्रथा काही ठिकाणी आहे.सुंदर चित्रीकरण,ठेच पावलो पावली गीत सुंदर,पावली आणि तिच्या आईची भूमिका दोन्ही व्यक्तिरेखा अतिशय सुरेख.एकंदर शॉर्ट फिल्मची सर्व भट्टी उत्तम.मेसेज सुंदर.पैंजण नको आणि शाळा पाहिजे हा शेवट खूप बोलका.खूप आवडले.
सर्व टीमचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
- विजय जोगमार्गे, वाडा.पालघर
thankyou so much sir
🙂🙏
फारच सुंदर विषय निवडला आहे, शिकाल तर टिकाल. चांगला संदेश दिला आहे या फिल्म ने.👌👌👌👌💐💐💐
Very touching 😢 अजूनही अशी स्थिती आहे काही ठिकाणी.... फार वाईट वाटतं.... एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दत अभिनंदन..!!
आदित्य, समाजाला एक चांगला मेसेज जाईल तुज्या या शॉर्ट फिल्म मधून. आजही आपला समाज अशा अंधश्रद्धा पाळत आहे, त्याचे दुःख वाटते. असो, जनजागृती होईल.
तुज्याबद्दल म्हणायचे तर, तुला आम्ही वांगणीकर जवळून ओळखतो. महेनती, प्रामाणिक, प्रेमळ आहेस तू. चित्रपटाचे दिग्दर्शन अति सुंदर. लघु चित्रपटाला साजेल असे वातावरण निर्माण केलेस तू. तुझे आणि तुज्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि अशीच कलाकृती अजूनही बघायला मिळेल आम्हाला ही अशा.
पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 💐💐💐
thankyou so much🙂🙏
खुपच छान.. चांगली शिकवण देणारा.. अभिनय, लिखाण, तांत्रिक व अन्य बाबी अप्रतिम
thankyou🙂🙏
उत्कृष्ट ! फक्त इस्तरी चे पोलक , ब्लाऊज खटकले .🎉🎉❤❤
what a observation !
very NICE !!!
👏👏 ending is best ...everyone have right to be educated .....thank you
वाह! सुरेख👌 👍संगीत खूप छान.
thankyou so much
Nice film; though end was known.....still could watch till last. cant believe still this is going in our villages. keep up good work 👏👏👍
thankyou so much❤🙏
Khup divasani as vatal apanahi lahan zalo ahe ani sahyadri vr marathi picture bhaghat ahot. Thank you. Concept khup chhan ahe... ajahi adivashi bhagat asha pratha chalu asavhyat bahuda as vatate kadhi kadhi.
thankyou so much 🙂🙏 aajahi kahi gramin bhaagat ya pratha suru ahet ani he pratyekshat pahilya mulech ha ek praytna kelay
अतिशय सुंदर कलाकृती - आदित्य आणि अस्मि.. 👍👍
thankyou so much🙂🙏
खूपच सुंदर.. कायम टिकणार हे ज्ञानच आहे.. बाकी सगळं व्यर्थ आहे
Thankyou so much❤🙏
खूब सुंदर प्रस्तुति 🎉 पाउली टीम वर्क सुंदर
खूपच छान
खरोखरच समाजाला शिक्षण देणारी कथा आहे
thankyou so much❤🙏
संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, समाजाला खूप सुंदर मेसेज दिलात 🙏🏻
thankyou so much
🙂🙏
छान विषय आणि मस्त कथा मांडली आहे.गाण खूपच सुंदर.सर्व कलाकारांनी सुंदर काम केले आहे.
thankyou so much❤🙏
Thank you so much brother for taking us in a short film i really appreciate it tysm😊❤
thankyou🙂🙏
👌👌 Fantastic.. good story line & dialogues !! 👏👏
thankyou so much🙂🙏
गाणी उत्तम, फिल्म उत्तम, जनजागृतीची गरज अजूनहीआहे. सुशिक्षित लोकांमध्ये अजूनही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा
निर्मूलनाचा छान प्रयत्न केला आहेस.
आदित्य तुला खूप खूप शुभेच्छा.
Utkrusth kathanak ani sadsrkaran.sarvache abhinandan.vishay khupach Chan.dhamyawad.
I Like this !
very much !!!
खुप छान 👌👌👌 संपुर्ण टीम ला खुप खुप शभेच्छा
THANKYOU SO MUCH🙏
उत्तम कथा, अभिनय आणि सादरीकरण 👌 संपूर्ण Team चे कौतुक 👍
THANKYOU SO MUCH🙏
सुन्दर काम, सुंदर कथा ...very creatively presented... direction supper....nice team work and specially Aditya 👌👌👌🤘
thankyou so much
🙂🙏
,😮😅
आतिशय सुरेख कथा आशयपूर्ण
thankyou so much🙏❤
सुंदर कलाकृती. अंधश्रध्दा निर्मूलन होईल. अलीकडे श्रद्धेचा बाजारही
लोकांची पिळवणूक करत आहे.
यावर अभ्यासपूर्ण परखड भाष्य
अशाच कलाकृती द्वारे व्हायला हवे.
thankyou so much
🙂🙏
आदित्य
खूप सुंदर chitrpat changla Message tyatun andh shradha nirmulan हो ई ल
नव्या जुन्या चि sangad ghalal तुझ्या आयुष्यात असाच वसंत बहरत राहू देत
खूप मस्त अस्मि❤
Parents r forever slogging to fulfill their children ' s dreams. One gets over & another one starts..
thankyou so much🙂🙏
खूपच छान आहे.अति सुंदर विचार..
THANKYOU SO MUCH🙏
प्रसार माध्यमांचा असा वापर म्हणजे जणू पर्वणीच आहे , स्तुत्य उपक्रम 🙏
छान प्रबोधन. 👍👌👌
the love of the mother.....she work soooooo hard........
thankyou so much🙏🙂
Khup chhan movie banavli ahe 👌🏻👌🏻👌🏻
thankyou🙂🙏
Amazing direction and fabulous storyline ❤
thankyou🙂🙏
अतिशय समाज प्रबोधन विषय
thankyou🙂🙏
खूपच सुंदर चित्रपट आहे.
thankyou🙂🙏
खूप छान विषय मांडला, खरच अंधश्रध्दा आणि शिक्षण मधलं अंतर कळलं .अभिनंदन पाऊली टीम😊
thankyou so much
अप्रतिम काम झालंय... पाऊली टीम
thankyou so much🙏🙂
Beautiful story, acting and direction
THANKYOU SO MUCH🙏
Most awaited shortfilm🤩🤩
thankyou🙂🙏
Last one sentence give me goosebumps ❤️ mla shalet jaych hay. 👍
thankyou🙂🙏
Very nice story. Such a great msg give. Education is very important.
खूप छान संदेश
thankyou🙂🙏
Nice true story of our country... superstition leads to so many problems...hope people understand...educating d whole nation is a must
THANKYOU SO MUCH🙂
Khupch chan .
Sangeet v gane hi manala vishay bhidto
Thankyou so much❤🙏
खुप छान❤
Ek number 👌👌👌👌
thankyou🙂🙏
विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे...very nice....aaj सुद्धा देवी/कांजण्या आल्या की देवीची ओटी भरायची पद्धत चालू आहे....लसीकरण व वैद्यकीय उपचार खेडे गावातील लोक घेत नाहीत...समाजप्रबोधन होईल अशा फिल्म मधुन
thankyou so much🙂🙏
अप्रतिम फिल्म 👏
Kaay kalpana ani execution ❤
thankyou so much❤
Ek no.....
thankyou🙂🙏
खूप छान लघुपट 👌👏
thankyou🙂🙏
खूपच सुंदर कलाकृती.
thankyou so much🙂🙏
Ekch number ❤
thankyou🙂🙏
खूप छान 👌🏻
thankyou🙂🙏
Wonderful story👌👌👌👌👌 Good message.Acting is awesome 👍
Thankyou so much❤🙏
Wonderful story very good masage
Loved it❤
Khupch chan
Thankyou so much❤🙏
Wow superb story❤️❤️❤️
Thank you so much 😀
खूप छान कथा,अभिनय,आशय!!
thankyou so much🙏🙂
Beautiful film.
thankyou so much🙏🙂
Nice story content. Music and direction is awesome👍👍👍.
thankyou so much🙂🙏
खूप छान 😍❤️
thankyou🙂🙏
Khup Chan 🎉❤
thankyou🙂🙏
👌🏻👌🏻 very nice
thankyou🙂🙏
Woww 😮❤
thankyou🙂🙏
Uttam 😊
thankyou🙂🙏
Excellent 👌👌👏👏
thankyou🙂🙏
Very nice great job👌👌👌👌
thankyou🙂🙏
khup chan.
Thankyou so much❤🙏
मस्त लघुपट.
thankyou🙂🙏
❤️ nice story
thankyou so much🙏🙂
God bless you ...nice
thankyou🙂🙏
Great job done👍
thankyou so much🙂🙏
GREAT 👍
thankyou🙂🙏
Nice short film👌👍
thankyou so much🙂🙏
Very Nice Short Film ❤❤❤
thankyou🙂🙏
Great Short Film.
thankyou🙂🙏
Excellent movie
Nice concept
मस्त 🌹
thankyou🙂🙏
Amazingg ❤❤❤
thankyou🙂🙏
Nice story 👌🏻👍🏻
thankyou🙂🙏
Wow ❤
thankyou so much mam🙂🙏
मस्त
THANKYOU SO MUCH🙏
Mastch
thankyou so much
🙂🙏
Great 👍🏻
thankyou so much
🙂🙏
khup chan
Very Nice👌👌
thankyou🙂🙏
😍😍😍🙌
thankyou🙂🙏
मी भरपूर लोकांना संपर्क केला पण लोकांना फक्त काहीतरी नवीन करण्याची ओढ आहे त्यांना अस वाटत नाही की आपल्या फिल्म मधून समाजाला एक चांगला संदेश मिळायला पाहिजे पण फिल्म बनवणाऱ्याची ती मला मानसिकताच दिसत नाही. पण तुमची ही (पाऊली) मूवी बघुन मन गहिवरून आलं आणि मला आशा आहे की तुम्ही मला काहीतरी msg ला replay देणार माझ्या जवळ काही समाजासाठी काही तरी चांगला संदेश जाऊ शकतो अश्या काही शॉर्ट फिल्मच्या स्क्रिप्ट लिहल्या आहेत..
Thankyou please share your contact number
Very very nice
thankyou🙂🙏
💯👍
thankyou🙂🙏
❤❤❤❤❤
Farad ji good movie. Have you completed direction course...
yes sir
Nice.....
thankyou🙂🙏
Veri nice act
thankyou🙂🙏
Mast 👌
thankyou🙂🙏
Watching in nov 23
Very nice 👌👌👌
thankyou🙂🙏