Taar | Short Film | Mumbai Film Company Presents | Nagraj Manjule | Pankaj Sonawane |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.9K

  • @ravikirange10983
    @ravikirange10983 4 ปีที่แล้ว +215

    ८-८ तास वेब सिरीज वाल्यांना पण अशी निर्मिती नाही जमायची.
    वाह. खूप हृदयस्पर्शी.

  • @dattudhepale6261
    @dattudhepale6261 4 ปีที่แล้ว +211

    नागराज मंजुळे नावातच सगळं आलं
    आण्णा सलाम तुमच्यासारख्या मानसाला
    19 मिनिटाची फिल्म पण जणु बालपणच जागं केलं तुम्ही
    काय दिवस होते ते राव.

    • @panash6
      @panash6 4 ปีที่แล้ว +2

      अण्णा सारखं कोण च नाही

    • @rangari01
      @rangari01 4 ปีที่แล้ว

      What's your date of birth ?

  • @atishbhong9906
    @atishbhong9906 4 ปีที่แล้ว +538

    हिन्दी सिनेमाला 3 तासात जे जमत नाही तिथे आपल्या मराठी सिनेमाची ताकत ही १९ मिनिटात दिसून येते...
    🚩🚩🙏🙏जय मराठी जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩

  • @SAI-fw7lq
    @SAI-fw7lq 3 ปีที่แล้ว +53

    19 मिनिटांत पोस्ट खाते / लष्कर / आणि आपलं गाव इतके उलगडले गेले की ह्रदयाला स्पर्श करून गेले ... सर्व टीम चे अभिनंदन 💐

  • @pramodbansode6712
    @pramodbansode6712 4 ปีที่แล้ว +461

    अप्रतिम. ..तो काळ ,, त्या काळची माणस, माणुसकी, साधी राहणीमान किती मस्त होता तो काळ. आण्णांचे विषय निवड भारीच आहे, नेहमी. अस्सल मराठी मातीतील film 🙏🙏👍

  • @girishmetkari
    @girishmetkari 4 ปีที่แล้ว +162

    My father is also postman❤ since 1995. Today also they use bicycle for work .
    They Sacrificed most of things for my education.
    This story is so close to my heart ❤❤❤❤

  • @maheshundre5570
    @maheshundre5570 4 ปีที่แล้ว +81

    खूप छान....
    जुनी सायकल तिला बॅटरी, रेडिओ, पत्राची पिशवी मस्त वाटलं,
    लहान मुलाची बोलण्याची पद्धत, पूर्णपणे जुना काळ डोळ्यापुढे उभा राहतो.

  • @sandeshmhatre88
    @sandeshmhatre88 4 ปีที่แล้ว +134

    “अशी किती माणसं मेली की संपते लढाई”
    खुप हृदयस्पर्शी ...

    • @abhilash1017
      @abhilash1017 4 ปีที่แล้ว +3

      Ekch vyakti comment karnaryat jyala shortfilm samjli ...nice bhava

    • @moontoon9623
      @moontoon9623 2 ปีที่แล้ว +1

      Ek number...

  • @motivationalstuff3756
    @motivationalstuff3756 4 ปีที่แล้ว +170

    My younger brother is in crpf posted in Kupwara ........i remind that worries my mom and all of us whenever he's phone out of rich...... heart touching short film..🙏

    • @prashantdubal284
      @prashantdubal284 4 ปีที่แล้ว +6

      Bro i am in same force, Also same fill in my family

    • @MrNinadtube
      @MrNinadtube 4 ปีที่แล้ว +3

      Proud of u r brother

    • @maheshtiwari4234
      @maheshtiwari4234 4 ปีที่แล้ว +2

      God bless him for us and your family and our hindustan.....
      Jai jawan jai kisan jai bharat 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @maheshtiwari4234
      @maheshtiwari4234 4 ปีที่แล้ว +1

      Desh hai mera swadesh hai mera my blessings all of our soldiers and our protector I any post I bless for all those.... Bcoz I love my india and indian include me.......... Jai bharat......jai jawan.....jai kisan....jai aai/maa/amma/talli i dont know more language but i have to say I salute to all mother's in India......... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @maheshtiwari4234
      @maheshtiwari4234 4 ปีที่แล้ว +3

      Don't worry bhai desh ke har maa ki dua unke saath hai🇮🇳🙏

  • @sandeeppatil-ue8mv
    @sandeeppatil-ue8mv 4 ปีที่แล้ว +92

    Only job which gets respect from everyone is of postman. Postman doesn't carry letters ...he carries emotions. Salute to Indian postal service.

    • @maharshiiii
      @maharshiiii 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ooum6N1pqC8/w-d-xo.html

  • @jayraje4185
    @jayraje4185 4 ปีที่แล้ว +277

    लैईच हार्डय बाबा,,,,, रामचंद्र धुमाळ यांच्या एक रुपया ने डोळ्यात पाणी आणलं

  • @prathmeshpatil8978
    @prathmeshpatil8978 4 ปีที่แล้ว +69

    एक रुपयाची नोट पोस्टमनच्या हातात सोपावतांना रावसाहेबांचा थरथरणारा हात बरच काही सांगुन जातो , अप्रतिम ♥️

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif 4 ปีที่แล้ว +3

      Yes...
      that single scene is way greater than many english / hindi movies & webseries

    • @dilipkamble2818
      @dilipkamble2818 2 ปีที่แล้ว

      व्हेरी गुड

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 4 ปีที่แล้ว +185

    इमेल,जीमेल,फेसबुक,व्हाट्सअप,इन्स्टाग्राम,ट्विटर सगळं फिक पडलं त्या.. तार ची माणुसकी.. समोर..👍👌

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 4 ปีที่แล้ว +35

    शब्दच नाहीत स्तुती करायला...त्या जुन्या काळाचं यथार्थ चित्रण केल आहे तुम्ही...भारतीय जवान व भारतीय डाक यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏

    • @maharshiiii
      @maharshiiii 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ooum6N1pqC8/w-d-xo.html

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 4 ปีที่แล้ว +126

    रितेश दादा अप्रतिम निर्मिती आहे.नागराज सर अफलातून परफॉर्मस झाला आहे.वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली तार अन डोळे पाणावले.

  • @debi-w5g
    @debi-w5g 4 ปีที่แล้ว +57

    Last telegraph of India was made from Kolkata on 14th June, 2013. Hundreds of people queued up before the India Post office, Kolkata to make the last Telegraphs of the country. This was a lovely gesture to pay tribute to the age old service that kept people connected for years.

  • @Unknown.fan.
    @Unknown.fan. 4 ปีที่แล้ว +287

    ❤️ मी पण नवीन पोस्टमन आहे 3 महिने झाल ...
    भारी वाटल बघून ही Short Film❤️
    Thank You✌️

    • @deadpoolfanclub6508
      @deadpoolfanclub6508 4 ปีที่แล้ว +5

      पगार किती आहे दादा ?
      मी सुद्धा Apply केलं आहे पोस्टात

    • @Unknown.fan.
      @Unknown.fan. 4 ปีที่แล้ว +11

      @@deadpoolfanclub6508 शहरात पोस्टमन ला २२०००
      खेडेगावात १२०००
      खेडेगावात पोस्ट मास्तर ल १५०००
      Basic

    • @deadpoolfanclub6508
      @deadpoolfanclub6508 4 ปีที่แล้ว +3

      @@Unknown.fan. ...धन्यवाद ♥️🤗

    • @arjunsir8824
      @arjunsir8824 4 ปีที่แล้ว +1

      GDS ahe na mitra

    • @Unknown.fan.
      @Unknown.fan. 4 ปีที่แล้ว

      @@arjunsir8824 ho

  • @prafulvj19
    @prafulvj19 4 ปีที่แล้ว +20

    चांगली बातमी आहे हे ऐकल्यावर गहिवरून आलं आणि नागराज दादाच्या चेहऱ्यावर हसू 13:28 आलेले पाहून आपसूक हसू आले. अप्रतिम कथा! खरंच!! 👌🔥❤️

  • @aniketmenkudle2282
    @aniketmenkudle2282 4 ปีที่แล้ว +67

    ही कथा दुःखा कडून सुखा पर्यंत घेऊन गेली ।।
    अप्रतीम स्टोरी । अतिशय सुंदर कास्टिंग ।
    मनाला भावणारे सिनेमॅटोग्राफी ।

  • @pradipnikalje5998
    @pradipnikalje5998 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सर किती विचारिक लेखन आहे सर तिच्या साठी काय लिहू शब्द उरले नहित .बा भीमाचा व बुद्धाचा आसिर आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहो ही प्रथना करतो

  • @KokaniZ
    @KokaniZ 4 ปีที่แล้ว +38

    आता फक्त आपण न्याशनल अवार्ड मोजायचे ❤️❤️❤️

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 4 ปีที่แล้ว +11

    खूपच अप्रतिम.
    कथा आणि संगीत अतिशय उत्तम आहे.
    अस वाटले जणू मराठीच्या पुस्तकामधील एखादा धडा वाचतो आहे.
    मला माज्या गावाची आठवण झाली.
    तार एकदम खतरी(brave) आहे.

  • @होऊंदेव्हायरल-ड9ङ
    @होऊंदेव्हायरल-ड9ङ 4 ปีที่แล้ว +517

    माणसांच्या जगात घेऊन गेलात साहेब...!
    अलीकडच्या काळात माणसांच जग उरलय कुट...!
    स्वार्थी, माणुसकीहीन ,सतत मोबाइलमध्ये घुसलेली
    अन् पैश्याच्या माग लागलेली डोकी उरलीत फक्त...!
    माणसांनी माणुसकी जपली पाहीजे
    माणसांनी माणसासारख वागल पाहीजे...!
    शेवटी जुनं ते सोनचं...👌

  • @HariKhatane
    @HariKhatane ปีที่แล้ว +1

    आणा विचार करायला लावणारा हिरो आहे आणि जो विषय निवडला तो खुप सुंदर आहे पाहताना असं वाटतं का जुनी आठवणी येतात आणि आजच्या धावपळीच्या युगात कोणी तरी मागे वळून पाहिलं आणि मस्त वाटले आणा आपण असेच आठवणी घेऊन या

  • @vaibhavjadhav6371
    @vaibhavjadhav6371 4 ปีที่แล้ว +10

    जबरदस्त आणि मनाला भावणारी दुःखाकडून सुखाकडे नेणारी कथा आहे ही.नागराज अण्णांच्या अक्टिंग ला परत एकदा सलाम🙏🙏 खरच नागराज अण्णांनी त्या जून्या आणि खऱ्या माणसांच्या काळात नेल्याबद्दल धन्यवाद🙏🙏

  • @pankaj_nandkumar25
    @pankaj_nandkumar25 2 ปีที่แล้ว +1

    मी लहानपणी "तार" विषयी माझ्या आजोबांकडून खुप ऐकायचो. आजोबांकडून ऐकलेला प्रसंग.. प्रत्यक्ष यामाध्यमातून डोळ्यासमोर उभा राहिला. कसा असेल तो !! माझ्या डोळ्यातून 😢 पाणी आले. खरंच खुप छान गोष्टी अनुभवायला मिळाली. दिग्दर्शन खूप छान झालं आहे आणि नागराज मंजुळे यांनीही खूप उत्तम अभिनय केला आहे. 👌🏻👌🏻💯💯🙌🏻🙌🏻❤️❤️❤️ कॉलेजमध्ये शिकत असताना, मी पार्ट टाईम मध्ये पोस्ट, काही खाजगी कुरिअर कंपनीसाठी काम केले आहे. मला ही कुरिअर बॉय म्हणून असे काही थोड्या फार फरकाने अनुभव एखादे पार्सल पोहोचताना...📦📨📬 देताना आले आहे. नागराज मंजुळे यांनी पोस्टमनची भूमिका करताना मला ही त्या आठवणी जाग्या झाल्या !! 😌❤️ म्हणून मला पोस्टमन आणि कोरिअर, डिलीव्हरी-बॉय यांच्या कामाबदल प्रचंड आदर आहे 🙌🏻❤️🙌🏻

  • @rohitmaske2011
    @rohitmaske2011 4 ปีที่แล้ว +61

    माझ्या वडीलाच्या नोकरीची (नियुक्ती पत्र) तार अजुन आहे...#आठवण

  • @charu4912
    @charu4912 4 ปีที่แล้ว +7

    अतिशय छान मांडणी...सगळ्यात छान आणि हृदयस्पर्शी होते ते त्या सैनिकांचे वडील डोळ्यात आनंदाश्रू ठेवून पोस्टमन च्या हातात पैसे देतात👌👌

  • @nitinsonawane8388
    @nitinsonawane8388 4 ปีที่แล้ว +48

    खरंच काय काळ होता तो आणि ती माणसे किती प्रेमळ 😢आमच्या नशिबी कुठं तसले दिवस अनुभवायला मिळतील आम्हाला.

  • @jayreva-03
    @jayreva-03 4 ปีที่แล้ว +7

    अजून किती माणसं मेल्यावर संपते ही लढाई?
    पोस्टमन, मिलिटरी, लढाई, निखळ भावना सर्व ओतप्रोत भरलंय👌👌👌

  • @UK-lj8oo
    @UK-lj8oo 4 ปีที่แล้ว +10

    निःशब्द...❤️🙏👍
    त्या काळच्या लोकांसाठी त्यांच्या भावना ह्या जोपर्यंत हातात कागदी तुकडा म्हणजे पत्र किंवा तार येत नाही तोपर्यंत आनंद व्यक्त करू की दुःख हे सुद्धा सांभाळणं किती कठीण होतं हे पाहूनच आपल्या डोळ्यात नकळत पाणी येऊन गेलेला सुध्दा समजलं नाही..
    नागराज म्हटलं की काहीना काही हृदयस्पर्शी पाहायला मिळणारच, ही खात्री असतेच.
    सध्याच्या डिजिटल युगात बेभान होऊन वावरणाऱ्या प्रत्येकाला एक माणुसकीची अन् मनाला खोलवर स्पर्श करून जाणारी शॉर्ट फिल्म आहे ही...💐🙂
    पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन अन् आभार..🙌

  • @BhagwatGondeSir
    @BhagwatGondeSir 2 ปีที่แล้ว +1

    मानवी जीवनातल्या ह्रदयस्पर्शी घडामोडी उत्कृष्ट समीक्षण उत्कृष्ट पटकथा उत्कृष्ट अभिनय वैचारिक मांडणी माणुसकी घडवण्याचं उत्तम दर्शन आजच्या काळात खूप खूप शुभेच्छा

  • @balajibewnale2029
    @balajibewnale2029 4 ปีที่แล้ว +15

    माणसांत बसून हा चित्रपट जर बघितला तर पंचायत नक्की होणे ,रडू आवरता आवरता नाकी नऊ येतील ,मस्त नागराज सर

  • @sandeepkamble9841
    @sandeepkamble9841 4 ปีที่แล้ว +38

    This man is a magician , always give some thing special
    Nagraj Anna, you are above everyone.

  • @onkarbobade5272
    @onkarbobade5272 4 ปีที่แล้ว +12

    And the last frame✨
    जेव्हा बॉर्डर वर लढाई होते तेव्हा प्रत्येक सैनिकाच्या घरात होणार्या अश्याच लढाईचे मस्तच वर्णन💫

  • @vishalkamble3458
    @vishalkamble3458 ปีที่แล้ว +1

    आण्णा नेहमी काही तरी वेगळं आणि हृदयाला शांती करून ठेवणार लिखाण करतात. (आणखीन किती माणसं मेल्यान युद्ध थांबतय) प्रत्येक वाक्यावर विचार कराय लावणारी ही शॉर्ट फिल्म आहे. 19 मिनिट मन एकाच विषयात गुंतून ठेवणारी ही फिल्म वाटत आहे की या पुढे काय झालं असेल खूप विचार कराय लावणारी ही फिल्म. तार येते तेव्हा माणसांचे हाल काय होतात. सोडुन जाण्याचा फरक काय आहे याची जाणीव करून देणारी ही फिल्म आहे. ❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢

  • @vishwamberkale8021
    @vishwamberkale8021 4 ปีที่แล้ว +45

    As a director and as a actor manjunath sir have separate fan base.
    Perfection at its best .
    salute to you sir..
    All the best.

    • @vishnukendre4380
      @vishnukendre4380 4 ปีที่แล้ว +2

      this story writer and director pankaj sonwane

    • @vishwamberkale8021
      @vishwamberkale8021 4 ปีที่แล้ว

      @@vishnukendre4380 Yes bro i know it .
      i am appreciating his acting direction we already seen.

  • @sknagwanshi2172
    @sknagwanshi2172 2 ปีที่แล้ว +1

    टच कण डोळ्यात पाणी आल राव त्या आजोबांन एक रूपयाची नोट आण्णाच्या हातात घातल्यावर.... काय होत त्या एक रू मागचा मार्मिक मुलगा जिंवत आहे हा का? नातु झाला हा? नागराज सर तुम्ही सर्वोतोपरी भारी आहेत... एखाद्या सर्वोत्तम नटाला ही जमले नसत हे. वाक्य खुप कमी आसुन पण, तुमचा आंगीक आभिनय खुप आडकवत गेला गोष्टीत. वाटल खरच आपण तिथ आहोत प्रत्यक्षात, तार आलेली कळताच हातातली वैरण टाकुन पळालेला मुलगा, झटकन लहानपणी ओढुन घेउन गेला ...... भारी खुप भारी.... अप्रतीम

  • @dhruvacineproductions
    @dhruvacineproductions 4 ปีที่แล้ว +46

    उत्कृष्ट अभिनय , कथा , संकलन , साऊंड संकलन , आणि खूप छान विषय ,
    असलेली हि लघु कथा , खूपच छान आहे . नागराज सर यांचा अभिनय सुद्धा खूप छान आहे .

  • @pandaexplains2003
    @pandaexplains2003 4 ปีที่แล้ว +1

    कितीही मस्तं विषय असलं, कितीही मस्त ही शॉर्ट फिल्म असली, तरी आपली मराठी चित्रपटसृष्टी ह्यातून काही बोध घेणार नाही. आपल्या सध्याच्या मराठीचित्रपट सृष्टीला हिंदी चित्रपट सृष्टीमधील कट-कारस्थान, हजार लफडी, आणि उघडे-नागडे, वेडेवाकडे नाचच आवडणार ... हातावर मोजण्याइतकेच मराठी चित्रपट आहेत, जे हृदयाला स्पर्शून जातात. अजून वेळ गेलेली नाही. सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टीने अश्या हृदयस्पर्शी फिल्म मधून काहीतरी बोध घ्यावा ...

  • @preetiamoldhoran8688
    @preetiamoldhoran8688 4 ปีที่แล้ว +14

    Touched me when the father gave money as a blessing to the postman while crying.. he is happy and still crying.. excellent👌

  • @abhin14
    @abhin14 4 ปีที่แล้ว +2

    त्या काळच्या १ रुपयाचं महत्त्व आत्ता कुणाला सांगून सुद्धा कळणार नाही.. Beautiful film..👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ArunDevdas
    @ArunDevdas 4 ปีที่แล้ว +38

    Come on I wont believe this is a short film... It has made a much better impression that even a full scale movie can’t do... what an amazing work by all!!!! 👏👏👏👏

    • @captnarendra
      @captnarendra 3 ปีที่แล้ว +1

      मी ८६ वर्षे वयाचा निवृत्त सैनिक आहे. विचार करा, तुमच्या घरात घुसून तुमच्या परिवाराला ठार करुन अन्य काळे काम करणार्या शत्रुशी लढायला, व तेा पुन्हां असे काही करणार नाही याची खात्री करायला त्याच्या घरात घुसुन ठार करायला कोण जाणार हे ठरवा. मग आपन केले तसे शेरे लिहीनें. जय महाराष्ट्र, जय मराठा लाईट ईन्फन्ट्री!

    • @ArunDevdas
      @ArunDevdas 3 ปีที่แล้ว

      @@captnarendra ami sagle aapla abhari aaheth.. 🙏 thumi hai manunn, ami sagle aaheth.. 🙏🙏🙏

  • @OmkarShivde
    @OmkarShivde 4 ปีที่แล้ว +2

    पंकज, एकदम जबरदस्त! खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या...खूप ओळखीचे पोस्टमन काका घरी यायचे, कधी पत्र - तार द्यायला तर कधी असंच माझ्या आजीच्या हातचा चहा प्यायला, अगदी हक्कानं! अशाच कधी चांगल्या-वाईट बातम्या सांगणाऱ्या तारा पण यायच्या...चांगल्या बातम्यांच्या काही तारा तर माझ्या आजोबांनी जपून ठेवलेल्या होत्या. खरंच खूप मस्त वाटलं शॉर्ट फिल्म बघून. Congratulations to you and entire team!

  • @ankitchavare8535
    @ankitchavare8535 4 ปีที่แล้ว +10

    The way Dhumal kaka put the 1.Rs note in Nagraj Manjule's Hand is so touching. You can literally feel the whole context in that one go. Loved the amazing work.

    • @dinkarchavan916
      @dinkarchavan916 2 ปีที่แล้ว

      नागराजजी सलाम🙏👏

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 ปีที่แล้ว +1

    नागराज मंजुळे म्हणजे आजचे आण्णा भाऊ साठे आहेत.. आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचे वारसदार..

  • @gaikwad770
    @gaikwad770 4 ปีที่แล้ว +12

    आजच्या युगात इंटरनेट मुळे जग जवळ आलं पण माणसं दुरावली गेली 🙂👍.. Nice movie तार 👍

  • @SS-si8dj
    @SS-si8dj 4 ปีที่แล้ว +2

    आपण आपल्या Disclaimer मध्ये सांगितल्या प्रमाणे या चित्रपटातील सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक आहे असे नाही, व घटनेशी ही संबंध कुठे न कुठे आहे. आम्ही आमच्या गावात दुःखद वा सुखद तारे चे अनुभव घेतलेले व अनुभवलेल आहे.
    फारच सुंदरपणे आपण ही छोटीशी पण मनाला भिडणारी लघुकथा सादर केली, धन्यवाद.

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 2 ปีที่แล้ว +4

    खरंच हृदयस्पर्शी story आहे.❤ माझ्या लहानपणी तार कधी आली आहे हे मला तरी आठवत नाही. पण आई नेहमी सांगायची की जेव्हा तार यायची लोकांना वाटायचं की कोणीतरी गेलच असेल आणि त्यामुळे लोकांना तार आली आहे अस म्हणलं की लय भिती वाटायची. त्यात कोणाला वाचता येत नसेल तर postman लाच वाचुन दाखवायला लागायचे आणि exactly तेच दाखवलय film मधुन. त्या वेळेस postman ला एखादी वाईट बातमी वाचुन दाखवायला कीती जड जात असेल ते हा scene पाहून समजत 5:01 🙂 खरंच नागराज सर जे काही करतात ते हृदयाला भिडते. 👏🏻❤💯

  • @sachinsolwande4069
    @sachinsolwande4069 2 ปีที่แล้ว +2

    हा काळ जणू एक स्वर्गच होता त्या काळातील लोक त्या काळातील राहणीमान खरं सांगू सर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ,,,

  • @siddharthwaghmare5007
    @siddharthwaghmare5007 4 ปีที่แล้ว +5

    कधी डोळ्यातून पाणी आले आणि कथा कधी संपली हे समजलच नाही, साैंदर्य हे अपूर्णतेतच अजून एकदा सिद्ध केलत सर्व टीमच अभिनंदन

  • @sachinzombade7
    @sachinzombade7 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मंजुळे साहेब तुमचे मनापासून खूप खुप आभार आताची सिनेमा सृष्टी ही कुटेरी भुरकट त जात आहे ज्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारात कुठेच संबध दिसत नाही पण तुमच्या सिनातून खूप मोठा संदेश आणि पारदर्शकता आहे जेणेकरून आपला समाज संस्कृती आणि भुतकाळ याची जाणीव करून देतो..... धन्यवाद

  • @ankitab972
    @ankitab972 4 ปีที่แล้ว +23

    So well written and directed by Pankaj Sonawane 💯
    Nagraj Manjule as always phenomenal🔥
    Beautiful cinematography!!
    Amazing film!
    Must watch🙌

  • @sg.constructions2028
    @sg.constructions2028 2 ปีที่แล้ว +1

    हाच तर आपला देश आहे, हे ग्रामिण जिवन , आपलि जान आहे। सलाम साहेब।

  • @sandeshjoshi9588
    @sandeshjoshi9588 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान, हृदयस्पर्शी पटकथा होती. खूप खोल संदेश देण्याचा प्रयत्न आनही तो अगदी हृदयाला लागून गेला.
    अवघ्या 20.00मिनिटात सर्व जीवन दाखवून दिलं ग्रामीण भागातील पारंपरिक परंपरा चे खूप छान. करावं तेवढं कौतुक कमीच .

  • @deepakmadarkandi871
    @deepakmadarkandi871 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम प्रत्येक वेळी नागराज मंजुळे सरांचा चेहरा,दिसला की खुप काही शिकायला मिळते

  • @bhagwanvairagad9738
    @bhagwanvairagad9738 4 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम..काळजात हात घालणारी कथा, नागराज अण्णा चा ज्यात सह्भाग असतो ते सर्व अप्रतिम असत... 👌👌

  • @जयशिवराय-त8थ
    @जयशिवराय-त8थ 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान........💐💐💐💐नागराज मंजुळे, मनाला भिडणारा विषय ,फिल्म 🙏🙏

  • @jaybhimsidd
    @jaybhimsidd 4 ปีที่แล้ว +244

    Excellent piece of work. Maybe coming generation will never know that thr was such mode of communication which attached so many emotions with it. Superb 💐

    • @anthonygibson5561
      @anthonygibson5561 4 ปีที่แล้ว +8

      This was way beautiful. Taar/Telegram in those days were considered to be urgent news, majorly bad, that needs to be delivered on priority basis. While letters, were delivered on not-so-urgent basis taking days.
      Hence, the first guy ran when he was asked the address to which telegram was addressed to and then women were mourning.
      Also at 14:20 Gentleman sitting down clarifies the confusion by saying, "Rukimini is silly, she sent a telegram instead of letter."

    • @Maheshshetye02
      @Maheshshetye02 4 ปีที่แล้ว +4

      I still remember during my childhood days if postmaster used to carry a Taar/ Telegram everyone used to get so scared thinking what would be the news... डोक्यात एकदम वाईट विचार यायला चालू व्हायचे... खूप भीती वाटायची , अगदी वीज शरीरातून शहरून गेल्या सारखी...

    • @anthonygibson5561
      @anthonygibson5561 4 ปีที่แล้ว +1

      @@Maheshshetye02 barobar bollat Tumhi, Mahesh.

    • @sopanwankhede1876
      @sopanwankhede1876 4 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर

    • @astinchoure8378
      @astinchoure8378 3 ปีที่แล้ว

      Ery

  • @avinashdeshmukh4298
    @avinashdeshmukh4298 4 ปีที่แล้ว +8

    I love this story.... लई भारी, खूप सुंदर या शॉर्ट फिल्म चा जेवढी तारीफ करेल तेवढी कमी आहे... अप्रतीम.... ❤️❤️❤️
    Thank you Riteshbhaiyya Deshmukh, Nagraj Manjule Sir...Pankaj Sonwane Sir.. . 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @toshmine1
    @toshmine1 3 ปีที่แล้ว +17

    Netflix or Amazon Prime should tie up with Nagraj Manjule and make an awesome series for us.

    • @ruijadhav9335
      @ruijadhav9335 2 ปีที่แล้ว

      Amazon prime was tie up with nagraj sir in unpaused season 2 with nice concept vaikunth

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 11 หลายเดือนก่อน +1

    युद्ध आणि भांडण हे दुसऱ्याच्याच उंभरठ्यावर चांगले वाटतात. हे यातून समजत

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi549 4 ปีที่แล้ว +29

    आपल्या भावना हल्ली खूप बदलत चालल्यात..मनापासून पाहा..नक्की डोळ्यात ठिपका येईल,जेव्हा ते बाबा 1 रुपयाची नोट हातात टेकवतात...👍

  • @laxmanjadhav6491
    @laxmanjadhav6491 ปีที่แล้ว

    खूप हृदस्पर्शी, शेवटी बाबाने मुलाची तार नाही गहिवरून दिलेले एक रुपयाची नोट.. विशेष आकर्षण 👌👌🌹🌹

  • @rushikeshshinde7074
    @rushikeshshinde7074 4 ปีที่แล้ว +7

    गावचे दृश्य पाहून
    मन ताज झालं.
    २०२० मध्ये सुद्धा गावचं गावपन टिकून आहे.

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान खुप पैसे खर्च करू करून सुद्धा जे दाखवाच आहे ते दाखवू शकत नाही ते या यातून दाखवलं आहे

  • @d.g4080
    @d.g4080 4 ปีที่แล้ว +7

    निशब्द !!! खरंच खूप दिवसानी अशी ग्रेट फिल्म पहिली..

  • @shabd_kaljatle
    @shabd_kaljatle 4 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर , नकळत काळजाला भिडली ! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @iambest7666
    @iambest7666 4 ปีที่แล้ว +161

    ही Short Film त्यांना दाखवा जे आपल्या घरात टीव्ही बघत म्हणतात पाकिस्तानला त्याच्या घरात घुसून मारले पाहिजे . त्यांना काय जातंय बोलायला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं .

    • @manikgore9364
      @manikgore9364 4 ปีที่แล้ว

      खुप छान🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      🍀👧👦🍴🍎🍪👒🍀
      🍀👗👕🍴🍶🍕🎒🍀
      🍀👣👣🍀🍀🍀🍀🍀
      Go for a picnic

    • @niteshlandge1199
      @niteshlandge1199 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/dM_2_YG_gZg/w-d-xo.html

    • @प्रभाकरटेके
      @प्रभाकरटेके ปีที่แล้ว

      खुप छान🎉🎉

  • @manepriti1
    @manepriti1 4 ปีที่แล้ว +1

    Jevha te sarvanacha radana hasnyat badalata...chatkan dolyat pani ala....to skhan khup kahi sangun gela....post man he kaam tya veli sarvat kathin hota...TAAR hya shadacha khara aarth hyatun samjala...apratim short film...❤️

  • @jagdishgaikamble146
    @jagdishgaikamble146 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सर, खुपच छान अक्षरशा डोळे पाणावले..

  • @ratannampalle9631
    @ratannampalle9631 4 ปีที่แล้ว +1

    Mumbai Film Company thank you....Short film khupach mast ahe...Akshar-shah dolyaatun paani ala... Me Nagraj Manjule la khup miss karat hoto... Tevdhyaat tyanacha haa short film baghitla . Tyancha navin film 'Jhund' sathi khup aavarjun vaat pahat ahe me... Tyanna yaa short film madhe baghun mann shaant jhala ❤️❤️❤️

  • @vkarale46
    @vkarale46 4 ปีที่แล้ว +4

    Incredible India , उत्कृष्ट मांडणी विषयाला अनुसरून काळजात हात घालणारे एका च तारेला जोडणारे कौटुंबिक सामाजिक विषय , नागराज sir मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @bharatisirvaiyya2395
    @bharatisirvaiyya2395 ปีที่แล้ว +1

    लोकांची हाय लागते म्हणून घरात पाळणा हलत नाही, या अंधश्रध्दे च देखील निर्मूलन केलं या short film ने ❤

  • @prajaktazagade8327
    @prajaktazagade8327 4 ปีที่แล้ว +5

    I feel very proud that my father serves in Indian Post.. whenever he shares his through journey of his service from mail guard to Postmaster he has tears in his eyes... I read some comments comparing courier services with Indian Post, but the didn't see the service n dedication of the department, for all the services they charge very less charges, n they not only provide the courier facility, they have lot of schemesn services also, when I asked my pappa that you don't think that u also should have lavish office so he used to tell us that we are not working to earn money, we are here to serve the public, ao we thought that it is better to invest in service for public then lavish office....
    Pappa i am very very proud that you have served more than 35 years in Indian post 😇😇

  • @r.r.bindia8462
    @r.r.bindia8462 4 ปีที่แล้ว +1

    काश्मीर राज्यात पोस्टिंग आणारे माझे बांधव त्यांच्या घरंच्या मनात ही अशीच धाकधूक आज आत्ता या क्षणी सुधा चालू असेल हे खरे चित्र आहे पण काही लोक म्हणतात आर्मी वाल्यांची काय बुवा ऐश आहे सगळ फ्री असते बघा आमची घरचे किती खुश असतात बघा कशी ऐश असते कोणत्या क्षणी कुठे कधी पुलवामा घडेल सांगता येत नाही तरी खूप बघा ......जय हिंद ,भारत माता की जय

  • @AapliMarathibatmi
    @AapliMarathibatmi 4 ปีที่แล้ว +12

    Best short film ever
    अभिमान आहे नागराज सर तुमचा

  • @valmikchaudhary5029
    @valmikchaudhary5029 2 ปีที่แล้ว +1

    kya bat, dakiya dak laya, khedyatil te juni athwan ali, jabrat

  • @nv.shailaja1945
    @nv.shailaja1945 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान !! अप्रतिम....खूप दिवसांनी काहीतरी वेगळ पाहायला मिळाल.मला वाटतय ह्या वर्षीचा सर्वात उत्तम लघु पट आहे हा...

  • @viralkatta806
    @viralkatta806 4 ปีที่แล้ว +1

    19 min madhe tumhi sagde june divas dakhvile.. Khup sunder ...and naagraj sir tumhi tr great ch aahat. tumchi barabari koni nahi karu sakat....

  • @akshayshrikanthwar7975
    @akshayshrikanthwar7975 4 ปีที่แล้ว +7

    कधी कधी असे व्हिडिओ पाहून जी शांतता असते ना मनात अन् शब्द सुचत नाहीत..यालाच म्हणावं काय की मनाला स्पर्श करून जाणे

  • @prasadkulkarni8110
    @prasadkulkarni8110 4 ปีที่แล้ว +1

    नागराज मंजुळे... नाळ मातीशी असणारा माणूस... उत्कृष्ट चित्रण आणि त्याही पेक्षा सुखद पार्श्वसंगीत.....जिंकलास गड्या....💐💐💐💐

  • @ashishgaikwad6540
    @ashishgaikwad6540 4 ปีที่แล้ว +6

    गावाकडचे घर, माणसं, रस्तेच खतरनाक 🔥❤️❤️❤️❤️😘👌👌👌👌👌

  • @dhananjaycreations2090
    @dhananjaycreations2090 4 ปีที่แล้ว +1

    मराठी सिनेमाला मिळालेलं एक प्रगल्भ रत्न.. नागराज आण्णा.. छोटं मोठं असं तुमचं काहीही येतंय पडद्यावर म्हटलं की पुढचा प्रश्न तयार होतो मनात... कधी येतंय..? लघुपट आहे की चित्रपट... अशी उत्सुकता लागुन राहते. आणि प्रत्येक वेळी आण्णांनी खुश केलंय प्रेक्षकांना...
    धन्यवाद नागराज आण्णा.

  • @Sharad_Gawali
    @Sharad_Gawali 4 ปีที่แล้ว +18

    Nagraj manjule sir.... का डोळ्यांना पाणी आणता ओ 🙏🙏🙏

  • @sachinsap13
    @sachinsap13 4 ปีที่แล้ว +1

    Sadhepana khari manasa savendanshilpana yacha khara Anubhav ala , grate work sir salute

  • @Rythmstation
    @Rythmstation 2 ปีที่แล้ว +7

    I am very thankful to mumbai company and the whole cast of this documentary for giving me this oppurtunity to watch such a masterpiece ..a falvour which is needed in the film industry..apart from good jawlines..mala marathi purna yat nahi , pan mee marathi bhasa la kup lad karto

  • @sagardivekar4609
    @sagardivekar4609 4 ปีที่แล้ว +1

    काळजाला भिडणारी एक आगळी वेगळी कथा.. खूप छान .. दिग् दर्शन.. निर्मिती,

  • @samadhanpatil6503
    @samadhanpatil6503 4 ปีที่แล้ว +4

    ही धूसर वाट..दूर जाते..स्वप्नांचा गावा😇 mesmerizing 😊

  • @manishbhandari8052
    @manishbhandari8052 2 ปีที่แล้ว +2

    What a concept. apratim sundar

  • @navalade9217
    @navalade9217 4 ปีที่แล้ว +5

    नागराज सर नेहमी वेगळा विषय घेऊन येतात
    खरच अप्रतिम सुंदर

  • @prashantsam4598
    @prashantsam4598 4 ปีที่แล้ว +2

    Simple, direct and very effective.....कधी सुखाच्या कधी दुखाच्या तारा ह्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात....देणारे आणि घेणारे फक्त बदलतात.....

  • @ajayvaghela9181
    @ajayvaghela9181 4 ปีที่แล้ว +5

    Nagraj Manjule is very few gem of Indian cinema 🎥 who can be proud of as Indian cinema history.

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 4 ปีที่แล้ว +1

    What's app Facebook च्या जमान्यात तारे ने डोळ्यातुन पाणी काढले. अप्रतिम

  • @swapnilBRaut
    @swapnilBRaut 4 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कलाकृती 👌
    घरात बसून युद्ध सुरू करा बोलणाऱ्या सामान्य माणसांना आरसा दाखवला आहे.👍

  • @poonamalhat8772
    @poonamalhat8772 4 ปีที่แล้ว +1

    आण्णा नेहमी खोल विषयावर हात घालतात,,, ज्या विषयाचा आपण साधा विचार ही नाही करत, त्याच विषयावर मनात किती प्रश उभे राहतात... मुलाच स्वप्न ऐकून खूप छान वाटलं,👌👌👌👌

  • @andylew6241
    @andylew6241 4 ปีที่แล้ว +27

    Incredible story. literally I upto cry Hats of Nagaraj sir n team👍👍👌👌

  • @varshagaikwad1936
    @varshagaikwad1936 2 ปีที่แล้ว +2

    हृदयस्पर्शी कथानक आणि अद्वितीय अभिनयाची सांगड!
    सलाम नागराजजी मंजुळे सर.

  • @tushargodage821
    @tushargodage821 4 ปีที่แล้ว +4

    फक्त २० मिनिटात हृदयाच्या तारा सुवर्ण स्पर्शी झाल्या , पुर्ण एका चित्रपटात तर किती काय काय होईल ??!!🙂🙂🙂💗💗💖💖❣️💌

  • @manajitkarade7056
    @manajitkarade7056 5 หลายเดือนก่อน +1

    Brilliant work done. Nagaraj sir hats of you.