ह्याला म्हणतात अभ्यास,खूप छान माहिती,आत्ता पर्यंत 500+ vdo बघितले पण अशी माहिती बघण्यात आली नाही पण तुमच्या 12 मिनिटाच्या VDO मधून सगळ्या शंका दूर झाल्या❤
Dada 50kg chi shelivar darroj kiti karch hoto jar sarvaadhik vikat ghetla tar Sukha chara =1 kg price Murghas=1kg price Hirwa chara=3.5kg price Khurak=250gram price
ह्याला म्हणतात अभ्यास,खूप छान माहिती,आत्ता पर्यंत 500+ vdo बघितले पण अशी माहिती बघण्यात आली नाही पण तुमच्या 12 मिनिटाच्या VDO मधून सगळ्या शंका दूर झाल्या❤
खुप सुंदर माहिती देताय जबर
💯 percent right ! एका चांगल्या शेळीपासून एक हजार रुपये महिना मिळते !
खूप छान माहिती दादा.
एक नंबर माहिती ❤
तुम्ही खुप चांगली माहिती देतात
खूप छान माहिती सांगितली सर 🙏धन्यवाद 🚩🙏
Kandyachi path charali tar chalate ka
एक नंबर माहिती आहे भाऊ
Babhan shelila kont jantnashak pajave
sir khup mahtvachi mahiti dili
खुप छान माहिती दिली
छान माहिती धन्यवाद दादा
Bhau tumcya bridar var video banva
Chan mahiti dilit sir
Navin shelipalakasathi important information thanks sir
Potfugisathi aushad sanga
1 number
सर 1नंबर माहिती दिली
छान माहिती दादा
Dada bital chaa bokad vikri sathi aahe ka
Ahe ki
उस्मानाबादी शेळी विषयी व्हिडिओ बनवा
Mast
👌👍👍नंबर वन सर
शेळ्यांना खुराक कसा द्यावा भरडून द्यावा का अपुट गहू अपुट मका द्यावी का
रेशिम शेती var video yet nahi bhau 🥰
शेळ्यांच्या मेडीशनवर एक व्हिडिओव बनवा.
Dada 50kg chi shelivar darroj kiti karch hoto jar sarvaadhik vikat ghetla tar
Sukha chara =1 kg price
Murghas=1kg price
Hirwa chara=3.5kg price
Khurak=250gram price
Bhau 1 no
ओला चारा नसेल तर सुका चारा व्यवस्थापन कशे करावे
👌👌👌👍👍👍
एकच नंबर भाऊ मला शेळी पालन करायचं आहे नंबर द्या तुमचा
खूप छान माहिती सांगतात दादा 🙏
❤❤❤
👍👍👍👍👍👍
Bhau tuti cha video banav na re
👍👍👍
दादा विक्री ची वीडियो बनवा
Lvkr ch
भाऊ लहान पिल्लु ,, Bottle ने दुध पियेनात,,काय कराव???
जमेल तेवड़ अजुन डिटेल देता आली तर नक्किच आवडेल
Dada tumhacha mobile no dya
Eka sheli pasun 10'000 rupye mahina milto
Ksa milto te pn sanga
बिटल शेळीचे कोणी मार्गदर्शन करते पण उस्मानाबाद शेळीचे व्हिडिओ कोणी बनवत नाही
Hya adhi khup video bnvle ahet PlZ bgha
मक्का खुराकमध्ये दिल्यावर शेळ्या पाणी पिऊन फुगत आहेत...
मका भरडा करुन द्या आणि खुराक दिल्या नंतर २ तासाने पाणी द्या