ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sir tumhi belgaum la murghas pathvu shakta ky
Karanja lad...Dist.washim la kay rait लागेल सर.....shedi palan साठी पाहिजे
Amazing video 👌👌👌
Nashik 1 ton pahije kiti paise + transport pakdun
साहेब आम्हाला पाच टन मुर्गास पाहिजे, 1 टन चे किती रुपये
पिकअप मदे किती टन येतो सर
Navin karat astana pressing madhe kami jast zal tr kharab hoto ka
कॉल करा
सर एखाद्या अश्या शेतकरी राज्याची मुलाखत घ्या.जे मूर्रः म्हशी साठी मुरघास वापरतात चारा म्हणून🙏
ठीक आहे सर
Ll@@kisanagrotech2552
जिल्हा पुणे वेल्हे येथे मुर घास ट्रांसपोर्ट होउ शकतो का
Pangri la 1kg pahijet sir
कल्याण मध्ये पाहिजे कसा टन मिळेल पोहच
उंदीर, घुशी पासुन कशी काळजी घेताय
रत्नागिरी मंडणगड मध्ये मिळेल का sir. Kiti order असावी आणि कसा मिळेल
एक टन चाभाव किती पनवेला पहीजे
सर मालेगावला 2 टन पाहिजे.काय भाव ने भेटेल
3000रू.टन
मालेगाव तालुक्यात ,१ टनांपर्यंत पाहिजे खर्च किती येईल
कर्नाटक मध्ये पाठवु शकता ❓
Ho contact number dya
मक्का विक्री आहे पाहीजे आसल्यास काॅल करा, मुरघास करण्यासाठी 1 no. ता . माळशिरस
सातारा मध्ये 1 टन पाहिजे किती खर्च येईल
❤❤
🙏
उरुळी कांचन मदे काय रेट ने टाकणार
म्हूरा, म्हशी साठी मुरघास चारा म्हणून चालेल काय. मी कोकण मधला आहे. आमच्या कोकणात वाळलेला चारा. कडबा नसतो. त्यासाठी. चारा म्हणून मुरघास वापरू शकतो काय.
Ho वापरू शकता
नंबर मिळेल का प्लीज
एका म्हैसिला किती किलो मूरघास लागतो दिवसाला
सर अमरावती जिल्यात जरुड या गाव येथ मिळेल का आणि कसा रेट लागेल
घरी बनव त्यापेक्षा, एक्कर भर मक्का लाव चाऱ्याचा
3 acr makka available. kay rate ni getat
तुम्ही काय रेटने द्याल. अजूनही मका उपलब्ध असेल तर मला सांगा.
माका मिळेल 4 एकर. काय रते नि घेणार. माळशिरस taluka@@suhasshewale6430
Phone ka ghet nahi whatsup la uttar det nahi mag video kashala takata
अकोला जि मिळेल का मुर oघास
कल्याण मध्ये पाहिजे,, किती टन गाडीत बसतो,, बॅग ,,, म्हैस ला दिवसात किती किलो द्यावे लागते,,, कुठे आहे ठिकाण ५० मैस आहे
भिगवण, जि पुणे, दिलेल्या नं वरती कॉल करा सर
@@kisanagrotech2552 thanks
@@DineshKot-u3g कल्याण मध्ये कोणता गाव.
काय bhav aahe
8रू
सर पालघर मिळेल का आणि रेट काय आहे
जागेवर 6रू नाशिक
आर्डर किती असावी
100 kg chi bag kitila bheten sir
दिलेल्या नं वर कॉल करा सर
सर पालघर जिल्हा मध्ये पाठवतील कामुरघास किती घेतला तर पाठवतील किमंत किती
पाठवतील दिलेल्या नं वरती कॉल करा सर
हो मिळेल
100 kg chi pavking ahe . Ek box ughdlya nantar kiti divas kharab hot nahi
15 दिवस काय होत नाही
खराब झालेले मूरघास उनात वाळवले तर गायींना मूरघास घालू शकतो का? आणि मूरघास फार दिवस ठेवले तर त्याचे वजन किती कमी होते
घालू शकतो, वजन कमी होत नाही
खराब का होतो कारण सांगा म्हणजे काळजी घ्यायला
Duda ca. Vas yeto fel Haye kam
सर पालघर पाठवता येईल का सर
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
पालम जि परभणी येथे 5 टन पाहिजे
6रू नाशिक जागेवर
नुसती कमेंट करा रिप्लाय कोणी देत नसत
दिलेल्या नं वरती कॉल करा साहेब
Sir I want to purchase 500 kg Murghas send me details or call me back or send your contact number so as to enable to call you
The number is given at the top of the screen
हो
बीड जिल्ह्यात केज येथे पाहिजे आहे मिळेल का
पाठवतात दिलेल्या नं वरती कॉल करा.

अकोला जि मिळेल का मुर o
घास
कल्याण मध्ये पाहिजे,, किती टन गाडीत बसतो,, बॅग ,,, म्हैस ला दिवसात किती किलो द्यावे लागते,,, कुठे आहे ठिकाण ५० मैस आहे
भिगवण, जि पुणे, दिलेल्या नं वरती कॉल करा सर
@@kisanagrotech2552 thanks
@@DineshKot-u3g कल्याण मध्ये कोणता गाव.
काय bhav aahe
8रू
सर पालघर मिळेल का आणि रेट काय आहे
जागेवर 6रू नाशिक
आर्डर किती असावी
100 kg chi bag kitila bheten sir
दिलेल्या नं वर कॉल करा सर
सर पालघर जिल्हा मध्ये पाठवतील का
मुरघास किती घेतला तर पाठवतील
किमंत किती