तात्यांचा जनावरांचे दुध उत्पादन त्याचे चारा व्यवस्थापन आनी दुध उत्पादनात सर्वात खर्चीक गोळी पेंडी न वापरता पर्यायी चारा वापरून दुध उत्पादन खरच 1 नंबर आहे
खुप खुप छान माहिती मार्गदर्शन केले तात्या नी.एक सांगितलं नाही की आपण हेच खाद्य म्हणून देतात कु पुन्हा आणखीन काही वैरण जनावरांना चारा म्हणून हे कुट्टी करून देतात ते सर्वांना सांगितलं तर धन्यवाद.वंदे गो मातरम् गो माता की जय हो गो पालक सुखी भव. हे गो माता तुझीच सेवा करणारे आणि सर्वांना सुखात आनंदात. ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझीच सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे यासाठी उदंड आयुष्य लाभो.
हैद्रोफोनिक्स सेट तयार करतानाचा व्ही डी वो तयार करून दाखवा (पूर्ण लांबी, रुंदी पाईप एल्बो, टी,4वे सर्व मटेरिअल किती पाहिजे सविस्तर माहिती दाखवा 4/5गाईसाठी पुरेल असे करून दाखवा.)नवीन शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, खर्च वाचेल.
हायड्रोपोनिक चा चारा हा हिरवे गवत खाणाऱ्या सर्व जनावरांसाठी उपयुक्त आहे. कोंबड्याला सशाला शेळ्यांना गाईंना मशीनला सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. तुम्ही नेहमीच्या चाऱ्यामध्ये साधारणता 25% पर्यंत सहज मिसळू शकता. हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे तुम्हाला खुराक कमी लागतो आणि मिळणारे दुग्धोत्पादन जादा मिळते
तात्याची माहिती खूप महत्त्वाची असते खूपच छान आवडले मला
काका खरंच खूप मदतशिल व्यक्ती आहेत. फोन वर सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन केलं . खूप खूप धन्यवाद काका आणि काळे साहेब ❤
काकांचा नंबर द्या
तात्यांचा जनावरांचे दुध उत्पादन त्याचे चारा व्यवस्थापन आनी दुध उत्पादनात सर्वात खर्चीक गोळी पेंडी न वापरता पर्यायी चारा वापरून दुध उत्पादन खरच 1 नंबर आहे
खुप खुप छान माहिती मार्गदर्शन केले तात्या नी.एक सांगितलं नाही की आपण हेच खाद्य म्हणून देतात कु पुन्हा आणखीन काही वैरण जनावरांना चारा म्हणून हे कुट्टी करून देतात ते सर्वांना सांगितलं तर धन्यवाद.वंदे गो मातरम् गो माता की जय हो
गो पालक सुखी भव.
हे गो माता तुझीच सेवा करणारे आणि सर्वांना सुखात आनंदात. ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझीच सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभावे यासाठी उदंड आयुष्य लाभो.
खरंच.. व्यवसायातिल बाप मानुस म्हणावं तात्यांना..
खूप छान सर्व प्रत्यक्ष माहिती पाहायला मिळाली धन्यवाद तात्या
अभिजीत सर आपल्या दर्शकांसाठी हानमोटे तात्या एक आदर्श व्यक्तिमत्व
Q
Qqq
Qq
Qq
Q
खुप छान माहिती दिली तात्या धन्यवाद
तात्या साहेब, खूप आभार आपले व चायनलचे....धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली तात्या धन्यवाद
Very intelligent farmer
Khup hushar shetkari
अतिशय हुशार शेतकरी
तात्यांनी एक नंबर माहिती दिली त्यांचे खूप खूप आभार तसेच या चॅनेल चे पण खूप खूप आभार
Changli mhiti dilit taty👍🙏🙏🙏🙏
Great mahit ahe ka ka
Jay guru तात्या
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खुप खूप आभार
सुंदर वर्णन
तात्या आणि अभिजीत .महागूरु,
🙏
Lay bhari sir valuable and important information sir to me
खूप महत्वपूर्ण माहिती दिली
काकांचा नंबर पाठवा द्या
जबरदस्त
Thanks bhava ....nice video... 🙏🏻🙏🏻
टैमिळणेचकंपनीफोनबरसागादादाखुपचछान
Kupach nice
छान माहिती दिलीत
त्याबद्दल धन्यवाद
Baba ch man lay moth ahe ❤
Sundar❤❤❤
Kadak......🔥🔥♥️♥️
अप्रतिम माहिती...
एका जनावराला रोज किती ट्रे लागतात
सर जी चांगली माहिती दिली धन्यवाद
छान व्हीडीओ
Sr aamchi gayi gabhn rahina zaley 4...5 vela bharli aahe....kota dhuvun gheun punha 2 vela bharli aahe ...pn kal aankhi hit vr aali aahe ....minral mixture pn chalu aahe taridekhil gabhn rahina zaley ......sr upay sanga plz...gayiche 1le vet zale aahe....ata 2 vetasathi bharaychi aahe
Saheb ha chara mhashina deta yeyil ka ?
🙏🙏🙏🌷🌹खूप छान👌👌👍👍सर
gaw konte aahe tatanchye
निव्वळ ह्या चाऱ्यावर जनावराना चालत का दुसरा चारा लागतो का
Number 1 tatya
हे चारा म्हशी साठी चालतो का ?
हरिओम तात्या दादा 🌹❤️
I want to see personly. Address please
तात्यांचा फार्म चा पत्ता सांगा गोठ्याला भेट द्यायची आहे आणि तुमचे पण आभार खूप छान माहिती दिली आहे
कळमन, तालुका उत्तर सोलापूर
धन्यवाद तात्या
तात्या आपण जे मकेचे बी वापरणार आहे त्याच्याबद्दल माहिती द्या..
Sir amchya kade vaner/makad khup tras detat tithe hyacha var karu shakto ka
10 कालवडी साढी किती ट्रे लागेल
50% hydroponic 50% हिरवा चारा
शेड नेट किती टक्के चे आहे
Lai bhari tatya
तात्या हरभरा पीक घेता येईल का?
👍👍👍
Pawasache 4mahine bandh thewatat ka
नाही पावसाळा चालू होण्याआधी पूर्ण मुक्त गोठ्याची स्वच्छता केली जाते, आणि पावसाने उघडीप दिल्यानंतर पूर्ण शेण स्वच्छ केले जाते
Ashwin sawant che video bagha
रोज ३००० लिटर पाणी ?
ग्रेट
तात्या मि तुम्हाला समक्ष येऊन भेटतो राम राम 🙏🙏
ऍड्रेस सांगा तात्या 🙏
खर्च किती आला
Good morning sir ,👌🇮🇳🚩🚩
खूप चांगले project hydroponic. Pashu chara. 😂
हा प्रयोग शेळी पालन करताना केला तर याचा फायदा होईल का
अवश्य
काका आपण याची एक गुननठा जागेची किंमत किती ते सांगा
Nice
तात्या नंबर आणि पत्ता सांगा
Sir gahu vaparale tar calatay ka
गव्हाचा पण अतिशय उत्कृष्ट तयार होतं
Kisan valvi from sisa Taluka Dhadgaon district NANDURBAR
हैद्रोफोनिक्स सेट तयार करतानाचा व्ही डी वो तयार करून दाखवा (पूर्ण लांबी, रुंदी पाईप एल्बो, टी,4वे सर्व मटेरिअल किती पाहिजे सविस्तर माहिती दाखवा 4/5गाईसाठी पुरेल असे करून दाखवा.)नवीन शेतकऱ्यांना उपयोगी पडेल, खर्च वाचेल.
👌👌👌🙏🙏🚩
छान महीती दिली धन्यवाद.
Pavasalyat hoto ka sir
पावसाळ्यात बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो पाऊस पडताना त्याच्यावरून आत पाणी जाऊ नये याची जर व्यवस्था केली तर पावसाळ्यात पण एकदम उत्कृष्ट होतो
सरांनी शेड नेट बनवलं आहे की पॉलिहाऊस बनवलं आहे
शेड नेट
सर वापरतात त्या औषधाची नावे कळवा
एक नंबर तात्या🙏🙏💐
Hydrophobic चार्यामुले food poisoning होऊ शकते का?
बुरशी असेल तर नक्कीच होईल
👍
सर गाय माती चाटते काय करावे
जंत गोळी द्या, मिनरल चालू करा, एखाद लिव्हर टॉनिक द्या
@@आपलाशेतकरीमित्र दुसरा काही आजार तर नाही ना
ताप असेल तर कविळीची बाजू असू शकते, खुराक आणि चारा खाते का, खात असेल तर काहि प्रॉब्लेम नाही
@@आपलाशेतकरीमित्र चारा खूरक पाणी सगळ व्यवस्थीत आहे ताप काल 103 होता आज नॉर्मल आहे
तिला उपचाराची गरज आहे
👌👌
DCP पावडर महीती द्या
पावसाळ्यात काय
पावसाळ्यात थोडा त्रास होतो, कंटिन्यू पाऊस चालू झाला तर बुरशीचा प्रादुर्भाव होतो
पाईप साईज काय आहे
एकुण किती पाईप लागले
एकुण किती टि लागले
एकुण किती बाँड लागले
खूप छान माहिती आहे तुमचा मोबाईल नंबर द्या सर
गायींना १०० % हायड्रोपोनिक चारा दिला तर काही अडचण येईल का?
sir ha prayog mhashi sathi upyukt tharel ka
Asel tr
Dudharu mhashila donhi time kiti kg chara takava
हायड्रोपोनिक चा चारा हा हिरवे गवत खाणाऱ्या सर्व जनावरांसाठी उपयुक्त आहे. कोंबड्याला सशाला शेळ्यांना गाईंना मशीनला सर्वांसाठी हा उपयुक्त आहे. तुम्ही नेहमीच्या चाऱ्यामध्ये साधारणता 25% पर्यंत सहज मिसळू शकता. हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे तुम्हाला खुराक कमी लागतो आणि मिळणारे दुग्धोत्पादन जादा मिळते
अंकल आमच्या कडे लाईट नसते तर त्या वर काही पर्याय आहे का आमच्या कडे आठ तासात एक आठवडा दिवसा एक आठवडा रात्री तर कसे करणार
Battery pump ne pani mara
Ekda tray banvala ki kiti divsat khayla takta yeto
दहा दिवसात
गोठ्यावर गेल्यावर भेटतील का तात्या
हो
kadhi pan ya tatya gotyavar astat
तात्यांचा नंबर मिळेल काय
Adress pathava
हाइड्रोपनिक चा चारा वापरणार्य शेतकर्यांचे जास्त वीडियो बनवा
मोबाईल नंबर व पत्ता पाठवावा.
Tatyancha number milel kay
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
तात्या चां फोन नंबर काय आहे
तात्यांचा नंबर असेल तर पाठवा सर
Good infarmesion
सर तात्यांचा मो. नंबर पाठवा
सर तुमचा नबर दया
तात्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
तात्या पूर्ण पत्ता पाठवा
कळमन, तालुका उत्तर सोलापूर
Send tatay no and address
Chek out description
तात्यांचा नंबर पाठवा
Kahich khre vatat nahi azola hyroponix murghass vermi compost sare vdo khare vatat nahit fakt nuksan zale maze
honmote tatya yancha mobile no. dhawa
तात्यांचा नंबर मिळेल का सर
डिस्क्रिप्शन मध्ये
तात्यांचा मोबाईल नंबर द्या
होनमोटे तात्यांना, पावसाळ्यात वरून पॉलिहाऊस कागद वापरल्यास अति पाऊसाचा त्रास कमी होऊन आपल्या प्रोडक्शन वरती नक्कीच परिणाम होणार नाही, असं मला तर वाटत
ट्रे ला खाली होल पाहिजे की नाही
हो पाणी निचरा होत