पाससाळ्यात जर शेळीला संडाशी लागले तर टोकर(बांबु) चा हिरवा ताजा पाला मुठ २ मुठ द्यावा २/३दिवसात संडाशी थांबत असतात पण हा चारा गाभण शेळी ला देवू नका धन्यवाद सर थोळीफार माहिती आहे ते देतोय हा माझा व आमच्या जळगाव जि. जवळील पहाडी भागातील अनुभव आहे, सर जय भोले
सर माझी शेळीने आज दोन पिले देले पण त्या शेळीने त्याना चाटले पण नाही आणि आता ७ ८ तास झाले तरीही तिला दुध येत नाही त्यांच्यात चिकच येतोय आणि तिची कास कडक आहे नेमकं काय झालं असेल सर नक्की रिप्लाय द्या सर
सतिष सर आपले व्हिडीओ नाही पाहिले तर दिवसभर चिंत्तच लागत नाही, जुने का असेना पण पाहतोच जय भोले सर जी
तुमच्या व्हिडिओची वाटच पाहत राहतो 🥰
मला पण चालू करायचे आता शेळीपालन सप्टेंबर मध्ये
Kai te satish sir ... 😃😃😃
Kai te satish siranch magrdrshn 😍😍😍
Sagad ok mde...... 🥰🥰🥰🥰🥰
🙏🙏
Sir sabda ch nahi tumhca marag darshana cha u r great personality
खुपच छान व्हिडिओ
साहेब तुमच्या वॉट्सअँप वरती
माझ्या शेळीपालनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत्
Bhau tumcha nbr patava
खुप सुंदर नियोजन..!
कुकुट पालण कधी सुरु करावे (पावसाळा/हिवाळा का उन्हाळा)
खुप छान माहिती दिली सर
Satish sir tumhi khup mehnat gheta video kartana,ani khup chan mahiti sangata saravana
Pavsalyat tya pakhracha awaj bhari vatato, " perate vha "
मस्त माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
शेळीला खायला हिवराची पानं चालतात का? कृपया मार्गदर्शन करावे
चारा लागवड आणि कोनता चारा घ्यावा त्याच्या बिया कुठे मिळेल
खुप छान चारा व्यवस्थापन सर
शाश्वत मार्गदर्शन सर
छान माहिती दिली सर शुभ सकाळ
घासगवत रोप मिळेल का सर
You are the great man in the गोट फार्मिंग
सर गाभण शेळी लसीकरण संपूर्ण माहिती व्हीडिओ बनवा कृपया
Ok
खुप चांगल विडिओ बनवता सर
Khurak dyaychi vel konti sir
खूप आत्मीयतेने मार्गदर्शन करीत असतात
सर शेळ्यांना रोज कुटी करून चारा दिल्यावर शेळ्यांच्या तब्यात होत्यात का
एकदम छान सर
🙏🙏 नमस्कार सर एकदम सुंदर व्हिडिओ
पाससाळ्यात जर शेळीला संडाशी लागले तर टोकर(बांबु) चा हिरवा ताजा पाला मुठ २ मुठ द्यावा २/३दिवसात संडाशी थांबत असतात पण हा चारा गाभण शेळी ला देवू नका धन्यवाद सर थोळीफार माहिती आहे ते देतोय हा माझा व आमच्या जळगाव जि. जवळील पहाडी भागातील अनुभव आहे, सर जय भोले
धन्यवाद सर
Excellent information sir..
Sir tumchya shedcha आत madun shedi cha Ani shedcha video bnava
Most important video
सर जून मध्ये शेळीपालन चालू केल्यावर चालेल का
खूप छान सर
खुप सुंदर आहे सर
Sair shilii bhardaa khat nahi kay krav mukt shilii paln ahi ... sair pz..
सर तुमच पूर्ण शेळीपालन दाखवा
कोणत्या ठिकाणी आहे तुमचा शेड
जबरदस्त सर
सर आवडलं आपल्याला
Khupch chhan mahiti sir
सर पिलाची सडास राहात नाही ओ काय विलाज करावा
दादर कुटी खाऊ शकते का
खूप छान
सर खूप छान
खुप छान..
सर आजची कुट्टी उद्या दया
Advanta company cha nutrifeed lava
Namaskar main Vilas Verma umari se sar Aadha Ek kar tutti aur Aadha ekad subabul is per Kitni bakriyan Pal sakte hai
I love you sir 🤲
Vav khup chan
छान
सर दुसरी शेळी जनून ४ दिवस तिला ही दुध येत नाही सर
सर बांबु शेड चा विडिओ बनवा
Hi sir
He kam fakt video banvnya purtech aahe kay
सर माझी शेळीने आज दोन पिले देले पण त्या शेळीने त्याना चाटले पण नाही आणि आता ७ ८ तास झाले तरीही तिला दुध येत नाही त्यांच्यात चिकच येतोय आणि तिची कास कडक आहे नेमकं काय झालं असेल सर नक्की रिप्लाय द्या सर
तिला दगडी झाली आहे....inj karun ghya
मस्त साहेब बरका
Very nice sir
मी लवकरच येत आहे तुमच्या भेटीला सर तुमचा फॉर्म पाहण्यासाठी
Mala training pahije, Aapla address sangha
Mast
एक नंबर पहिला विडिओ सर
ती सर माझ्याकडे एक शेळी आहे माझ्या, शेळी,ने पाच पिल्ले दिले आहेत
वा...! फोटो पाठवा आवरजुन
कुटी मशीन चा व्हिडिओ बनवा
बनवले आहेत व्हिडिओ
@@modernfarming298 तुमच्या घरच्या मशीनचा बनवा
Satish sir police madhe aahe that's nice he is real hero.
Good work sir..
You are best teacher sir✌️💯
❤
खाटेवर कापून ठेवायला पाहिजेत
भोपाळे फार्म चे नियोजन खूपच सुंदर आहे ज्यांनी फार्म ला भेट दिली नाही त्यांनी आवर्जून भेट द्या
Nice sir ji
Sir tumhi tar khare shetkari ahat
नमस्कार सर🙏
,🙏
Aaj paryantacha sarwat jast mala aawdlela video.. keep it sir.
🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️
Great work
Super sir
जय हिन्द
Nice
👌👌👌
Hii sir first coment 😘
चान माहिती देता सर तुमि
👌👌👍👍❤❤💐💐
🙏🙏
👍👍
Sir tumcha mo no dya ki
👌👌👌👌👌👌
Hi
😍👌
👍👍👍👍👍
👍🏿🙏💐
कोंबडी ची कोणती जात आहेत
चैतन्य गावरान
tumachy नंबर ditalkay
Sir maza ek question hota
Bola
@@modernfarming298 आस नाही बोलता येणार
एकच ध्यास कळकळीने सबस्क्राईब करा पाच मिलियन फक्त बघुन छानछान करु नका शेळी पालकांनो 🤗
व्हाट्सअप ग्रुप ला ॲड करा
खुप छान माहिती दिली
खूप छान
Sir tumcha mo no dya ki
Hi