पॉवर विडर चलित पेरणी यंत्र | देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र) | संपर्क - 97301 23005 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2022
- १. पॉवर विडरने वापरता येण्याजोगे यंत्र.
२. हॉर्स पॉवर नुसार तीन किंवा चार फणींची रचना.
३. स्पेशल टर्निंग सिस्टम असल्याने वळण्यासाठी व वाहतुकीसाठी सुलभ.
४. क्लॅम्प सिस्टममुळे दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते.
५. फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो.
६. बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त लोखंडी चाके.
७. स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था.
८. बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम.
९. पेरणीवेळी खत आणि बियाणे सोबत पेरता येते.
एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन,
देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
संपर्क - +91 97301 23005
Kimt klalinahi Tari kimti sah vdo takawa jay shri ram
Swaraj coad 11hp var kiti dati yantra chalel
सर पेरणी करताना सारा तयार झाला पाहीजे अस यंत्र बनवुन व्हीडीओ टाका
बांधावर कलवतानी दाखवा
सर पेरणी यंत्रामधे बीयाण टाकायच्या पेटीमध चार कप्पे तयार करा जेणेकरूण एखादया शेतकऱ्याला अंतर पीक घ्यायचे असेल तर
नक्की सुधारणा करू
याची किंमत काय आहे हे सांगा.
Sir kirloskar min t 8 hp la chalel ka?
हो
4 फनि पेरनियेत्र चि कीमत कीती आहे
पावर टिलर बरोबर वापरता येईल का, सर,हे यंत्र,....
नाही
sir mazakade 15 hp apollo tractore ahe kiti dati perni yantr chalel
4.5 फुटी
Yanche kimtipan sanga
22000
सर त्या पेरणी यंत्रामधे सारा तयार करता येईल का?
नाही
किंमत किती आहे सर
4fani chi kimmat
दोन फनी ची किंमत किती
Swaraj code sathi milel ka
जोडणीची वावस्ता बदलून घ्यावी लागेल
चार फनी मधलं आंतर किती आहे 13 एच पावर टिलर ला यंत्र बसते का
नाही
15 hp sathi aahe ka
हो
Price All in One Machine..
22000
तीन फनी पेरणी यंत्राची किंमत किती आहे
19000
यंत्राचे एकूण वजन किती आणि bcs 740 ला attach होतो का
हो
What is prise of four fani?
22000
Good kimat kiti ahe
9 फणी 26000
फक्त पेरणी यंत्र किंमत किती
22000
किंमत किती आहे
22000
किंमत सांगा सर मला चार फनी ची
22000
@@PD-gl3gp पावर विडर ची किंमत