बैल चलित कांदा पेरणी यंत्र | एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन | देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र) |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2022
  • बैल चलित कांदा पेरणी यंत्र
    १. बैलजोडीने वापरता येण्याजोगे यंत्र.
    २. वैशिष्ट्यपूर्ण नऊ आणि चार फणींची रचना.
    ३. क्लॅम्प सिस्टममुळे दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते.
    ४. फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो.
    ५. बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त लोखंडी चाके.
    ६. स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था.
    ७. बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम.
    ८. सारा यंत्र जोडणी असल्याने वाफा पेरणीसाठी उपयुक्त.
    ९. विशेष ४ फणी पेरणीवेळी खत आणि बियाणे सोबत पेरता येते.
    - एस.पी. ॲग्रो इनोव्हेशन,
    देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
    संपर्क - +91 97301 23005

ความคิดเห็น • 31

  • @pravindharme1688
    @pravindharme1688 5 หลายเดือนก่อน +2

    किंमत किती आहे sir

  • @jagdishphirke2829
    @jagdishphirke2829 4 วันที่ผ่านมา

    मलकापूर मध्ये मिळेल का

  • @sandipbarve8812
    @sandipbarve8812 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 3 หลายเดือนก่อน +1

    एक बैलाचे औजारे भेटतीलका सर पुणे येथे

  • @deeakghale9184
    @deeakghale9184 11 หลายเดือนก่อน

    धान कि भुवाई कर सक्ते है सर जि जानकारी दिजिये पिलिज

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp 8 หลายเดือนก่อน

      कर सकते है

  • @santoshdeshmukh5442
    @santoshdeshmukh5442 ปีที่แล้ว +2

    श्रीगोंदा तालुका येथे भेटल का

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp ปีที่แล้ว

      हो ,संपर्क करा

  • @madgyalsheepfarm9673
    @madgyalsheepfarm9673 ปีที่แล้ว

    पंढरपूर येथे मिळेल का..??

  • @abhijitsalunkhe7971
    @abhijitsalunkhe7971 ปีที่แล้ว

    याची काय किंमत आहे आणि हे मनुष्यचलित म्हणून वापरू शकतो का

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp ปีที่แล้ว

      मनुष्य चलित वेगळे होते

  • @sunilbhilds6275
    @sunilbhilds6275 ปีที่แล้ว +2

    Kimat kiti aahe sir

  • @channaveerchannaveer4052
    @channaveerchannaveer4052 ปีที่แล้ว

    Price

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp ปีที่แล้ว

      व्हिडिओ मधे सगितली आहे

  • @yogeshnimgire4533
    @yogeshnimgire4533 ปีที่แล้ว

    करमाळा तालुक्यात भेटल का

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp ปีที่แล้ว

      कूर्डू येथे सार्थक agro मधे मिळेल

  • @shivajipotre8423
    @shivajipotre8423 ปีที่แล้ว

    कापुसपेरनी यंञ आहेका आणि किमत किती

  • @mayurpawar-gg3dt
    @mayurpawar-gg3dt ปีที่แล้ว

    Prize Kay ahe

  • @user-ht6hj1bx1j
    @user-ht6hj1bx1j ปีที่แล้ว

    सर किमंत किती आहे

  • @rekhajadhav8802
    @rekhajadhav8802 2 หลายเดือนก่อน

    संगमनेर तालुक्यात मिळेल का

    • @prasaddeshmukh3458
      @prasaddeshmukh3458 2 หลายเดือนก่อน

      कृशिराज ऍग्रो ,नासिक रोड ,टाटा शोरुम समोर

    • @prasaddeshmukh3458
      @prasaddeshmukh3458 2 หลายเดือนก่อน

      वैभव कडलाग

  • @MahanandaKoli-ro8hf
    @MahanandaKoli-ro8hf ปีที่แล้ว

    Solapur मध्ये मिळेल का

    • @PD-gl3gp
      @PD-gl3gp ปีที่แล้ว

      कुरुडवाडी,कुर्डू ,सार्थक आग्रो

  • @rakhalbhuse2902
    @rakhalbhuse2902 20 วันที่ผ่านมา

    Mo. Nambar milel ka