किसानफोर्स पावर टिलर । शेतीसाठी अत्यंत उपयुक्त यंत्र । पावर ट्रेलर । छोटा ट्रॅक्टर । Mini Tractor ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • पाळी, पेरणी, मोगडणी, सरी / सारा, वखरणी, कोळपणी, फवारणी, इतर कोणत्याची पिकांमध्ये आंतरमशागत व फळबाग मध्ये आंतरमशागत साठी उपयुक्त.....
    👉👉👉सूचना/निवेदन :- आमचे चॅनल फक्त माहिती देत आहे, प्रलोभन नाही. तुम्ही आर्थिक व्यावहार स्वबळावर करावा. चॅनल कुठलीही जबाबदारी घेत नाही. मशीन घेताना तुम्ही स्वतः पाहून घेणे । आम्ही फक्त किसानफोर्स टेलरने जी माहिती पुरवली आहे ती सांगत आहोत...
    (चूक भूल )
    👉संपर्क :8208839295 किसानफोर्स पॉवर टिलर, निसर्ग हॉटेलच्या शेजारी, सोलापूर-पुणे हायवे, चिंचोली MIDC, पाकणी फाटा, सोलापूर.
    👉 ऑर्डर दिल्यानंतर 5 ते 6 दिवसांत मशीन बनवून मिळेल
    बुकिंग साठी पुर्ण रक्कम जमा करने
    मशीन ची किंमत खालील प्रमाणे....
    (1) -5 HP texmo डिझेल इंजिन power tiller
    (55500/- रु कुळव /वखर, ३ फण, सरी / सारा ) रुंदी 2 फुट.
    (2) 5 HP texmo पॉवर टिलर (कुळव /वखर, ३ फण, सरी / सारा) , रुंदी 2.5 फुट - 60,500/- रु
    (3) 5hp texmo engine power tiller कुळव /वखर, ३ फण, सरी / सारा , पेरणी यंत्रणा 75,500/रु -रुंदी 2.5 फुट
    (4) 5hp comet engine model power tiller कुळव /वखर, ३ फण, सरी / सारा ,पेरणी यंत्रणा 82500/रु-रुंदी 2.5फुट
    ह्या व्हिडिओ बद्दल कुणाची काहीही तक्रार असल्यास आमच्या यूट्यूब चॅनल टीम सोबत संपर्क करू शकता....
    आम्हाला संपर्क करा....
    🤳व्हाट्सअप- 07798072005
    👉 मो.9404481914
    👉✍🏿ईमेल- babanborde@gmail.com
    आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा... लिंक खाली दिलेली आहे...
    👉Follow on Fecbook -👍 / borde.baban
    👉Follow On Twitter-👍 / babanborde
    👉Like Share And Subscribe///Comments
    👍 / babanborde
    🙏 NOTICE🙏
    👉 Any content that is stolen or misused by this channel will be legally punished. If Copied....... © Copyright 107 Disclaimer under Section © 107 of the © Copyright Act 1976,

ความคิดเห็น • 88

  • @babasosalunkhe2337
    @babasosalunkhe2337 3 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांना फक्त १००० च सबसिडी का? तुम्ही ही शेतकरयांवरच अन्याय करणार वाह वा रे

  • @kamleshaher3324
    @kamleshaher3324 3 ปีที่แล้ว +9

    दादासाहेब आपण छान मशीन बनविले त्यामध्ये थोडी सुधारणा म्हणजे एका पिनच्या साह्याने चाके बदलता आली पाहिजे मग कोळपणी सुद्धा करता येईल व टायर पाऊण रस्त्यावर पण चालवता येईल.

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे जय हिंद जय श्रीराम 🌷🌹🙏

  • @rameshlahane3035
    @rameshlahane3035 ปีที่แล้ว

    आसा भेद भाव का.जय जवान.जय किसान.दोन्ही सुध्दा महत्त्वाचे

  • @satishjodatti6673
    @satishjodatti6673 2 หลายเดือนก่อน

    Patta mahiti

  • @SPLENDOR_LOVERS_003
    @SPLENDOR_LOVERS_003 ปีที่แล้ว

    1 नंबर मि हे घेणार आहे

  • @user-zb1yn5jt7p
    @user-zb1yn5jt7p 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍👍👌👌

  • @kumargaikwad9138
    @kumargaikwad9138 3 ปีที่แล้ว

    Nice informetion

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 2 ปีที่แล้ว +2

    आर्मी निवृत्ती असतील तर रुपये 5000/- सुट देणार आहात का.

  • @balupatil5626
    @balupatil5626 3 ปีที่แล้ว +1

    छान 🙏🙏👍👍

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 3 ปีที่แล้ว +3

    Kisanala bacala khurchi heavy.
    There should be an arm chair pahije. You may pl see if this be done.

    • @babanborde
      @babanborde  3 ปีที่แล้ว +2

      8208839295 ह्या नंबर वर संपर्क करा........... आमच्या चॅनल चे नाव सांगा तुम्हाला सूट मिळेल......

  • @user-cg9zp1il4v
    @user-cg9zp1il4v 3 ปีที่แล้ว

    दत्तात्रेय महालिंग यादव मुक्काम पोस्ट मालवंडी तालुका बार्शी

  • @pandurangshelke7312
    @pandurangshelke7312 ปีที่แล้ว +1

    ३००००हजार मधे काय काय आहे हे फोटो पाठवा

  • @ashokjadhav1180
    @ashokjadhav1180 3 ปีที่แล้ว +3

    रोटर जोडता येऊ शकतो का आणि ऊसाची भर काढता येऊ शकते का??

    • @NOVO302
      @NOVO302 3 ปีที่แล้ว

      👍👍

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap7282 2 ปีที่แล้ว

    उंच पिकाच्या मध्ये चाकात फांद्या अडकतात
    म्हणुन चाकाला कव्हर द्या.

  • @laxmikantsur_sangam251
    @laxmikantsur_sangam251 3 ปีที่แล้ว +1

    धान रोवणी करण्याकरता चिखलणी करता येत काय?

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 2 ปีที่แล้ว

    Us Bharucha demo dakhva.👌💯🙏🙏🙏🇮🇳⛏️

  • @janardanpatil7909
    @janardanpatil7909 3 ปีที่แล้ว +2

    चिखलात चालेल का

  • @MH24latur949
    @MH24latur949 หลายเดือนก่อน

    सर 5 मिसिन घेतले तर काय ऑफर आहे का

  • @pravinwabhitkar8093
    @pravinwabhitkar8093 3 หลายเดือนก่อน

    Amhi parva tumch power triler pahayla yet aho
    Amhala tumch power triler pasand alyas amhala pn sut dyavi

  • @thefreefiregaming4607
    @thefreefiregaming4607 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏हामाला चार महीने पाहीजे 🙏🙏

  • @harishthakre7674
    @harishthakre7674 3 ปีที่แล้ว +3

    खरेदी करणाऱ्यांनी सर्व प्रथम diesel engine चालू करू पाहा. मी घेल पण उषा चे diesel engine आहे. Engine हॅन्डल फिरायला पण चालूच होतं नाही. झालं तर उलट चालू होतं. एखादा वेळा सरळ चालू होतं

    • @harishthakre7674
      @harishthakre7674 3 ปีที่แล้ว +1

      चालू करणे खूप कठीण आहे. माझ बिन कामाचं पडलं आहे

    • @namdevmore8201
      @namdevmore8201 3 ปีที่แล้ว

      @@harishthakre7674 तुमचं पावर टिलर कोठे आहे पत्ता सांगा आम्ही पाहयाला येतो. आम्हाला घेण्याचा आहे

  • @bhaskarshinde7442
    @bhaskarshinde7442 2 ปีที่แล้ว

    Ami buldanyache ahot amla demo pahanya sathi javalpass konti agency nahi ka

  • @prakashkamble1571
    @prakashkamble1571 3 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन कोळपणी करता येते का

  • @scinceprojectns4686
    @scinceprojectns4686 3 ปีที่แล้ว

    माझं नाव रामेश्वर शंकराव तौर आहे मी जालना येथील रहिवासी आहे मला तुमच्या अवजारा विषयी माहिती हवी आहे आणि या त्यावर काही गॅरंटी आहे का हे तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही मला ती माहिती द्यावी ही विनंती आणि त्या अवजार सोबत कोण कोणते कोण कोणत्या वस्तू येतात आणि त्याचा भाव काय आहे हे सांगावे🙏🙏

  • @Karmalanews.24
    @Karmalanews.24 3 ปีที่แล้ว +1

    Vibration ahe ka

  • @user-cs7st8fo8b
    @user-cs7st8fo8b 24 วันที่ผ่านมา

    याची खरी किंमत सांगा ना

  • @rameshlahane3035
    @rameshlahane3035 3 ปีที่แล้ว +1

    हा तर अन्याय आहे.

  • @machinrashelke5174
    @machinrashelke5174 2 ปีที่แล้ว

    छोटे यंत्र दाखवा रोटे यंत्र दाखवा गोटे यंत्र दाखवा

  • @eknathwaghmode1913
    @eknathwaghmode1913 ปีที่แล้ว

    रुटर चालते का मशीन वर

  • @vitthalkale5599
    @vitthalkale5599 3 ปีที่แล้ว

    लहान मधील फक्त फ्रेम कितीपर्यंत मिळेल इंजिन आहे

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 3 ปีที่แล้ว +1

    अहो याला सरकारी अनुदान आहे का नाही सांगा नसेल तर करून घ्या असंख्य शेतकर्यांचा फायदा होईल जमत असेल तर बघा

    • @babanborde
      @babanborde  3 ปีที่แล้ว

      नक्कीच अप्रतिम......

  • @gulabraogorde2835
    @gulabraogorde2835 2 ปีที่แล้ว +1

    Airforce retirement, planned in scheme?

    • @babanborde
      @babanborde  2 ปีที่แล้ว

      सूट भेटेल 5000

  • @visionpride1620
    @visionpride1620 2 ปีที่แล้ว

    4.5 फूट उसाच्या शेतात चालते का

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 3 ปีที่แล้ว

    नांगरणी करतो का ?

  • @visionpride1620
    @visionpride1620 2 ปีที่แล้ว

    रिव्हर्स घेर ची सुविधा आहेका

  • @user-rf6yr6gx9k
    @user-rf6yr6gx9k 2 ปีที่แล้ว

    किंमत घर पोहच आहे की जाग्यावर

  • @sanjaygorekko1477
    @sanjaygorekko1477 3 ปีที่แล้ว +4

    नागपूर च्या यंत्रची किंमत 48500 आहहे
    तुमचे प्रॉडक्ट महागडी aahe

    • @sandeepsuryavanshi6122
      @sandeepsuryavanshi6122 3 ปีที่แล้ว

      भाऊ मी नागपूरचे मशीन बोलावले आहे

    • @jadhavbalaji59
      @jadhavbalaji59 2 ปีที่แล้ว +1

      Nagpur cha address bhetel ka? Tyancha contact bhetel ka

  • @lakhannaikwadi4530
    @lakhannaikwadi4530 3 ปีที่แล้ว

    सर याला रोटर जोडता येतो का

  • @sanjaygaware5216
    @sanjaygaware5216 2 หลายเดือนก่อน

    आताची किंमत सांगा

  • @chetanmhetre8532
    @chetanmhetre8532 3 ปีที่แล้ว

    👌👌💐

  • @akshayborkar734
    @akshayborkar734 3 ปีที่แล้ว

    ब्लोअर जोडता येईल का

  • @saranglambat5964
    @saranglambat5964 3 ปีที่แล้ว +5

    महाग आहे 30000 ला उपलब्ध आहे

  • @Shourya16
    @Shourya16 3 ปีที่แล้ว

    Weight kiti aahe machine ch?

  • @shivajidanane1643
    @shivajidanane1643 3 ปีที่แล้ว

    Tralli jodata yete ka?

  • @namdevdevkar4917
    @namdevdevkar4917 3 ปีที่แล้ว +1

    Retired military man yana rs 5000 sut Molnar ka

  • @ramghodke1529
    @ramghodke1529 3 ปีที่แล้ว

    नांगरणी जमते का

  • @nagenboro87
    @nagenboro87 ปีที่แล้ว

    Price sir

  • @arjuningale7017
    @arjuningale7017 3 ปีที่แล้ว

    KANDA.MAKA.PERANI.KARATA.YETE.KA

  • @sanjaygorekko1477
    @sanjaygorekko1477 3 ปีที่แล้ว +2

    5 hp ची किंमत जास्त आहे
    तेलगाणा मध्ये याची किंमत 42000 आहे

    • @mallusutar2657
      @mallusutar2657 3 ปีที่แล้ว

      घरी तयार केलं तर 25000 ते 30000 मध्ये होईल

  • @vilasbeldar2060
    @vilasbeldar2060 ปีที่แล้ว

    सबसिडी आहे का?

  • @damodharbobade8003
    @damodharbobade8003 3 ปีที่แล้ว +2

    Mobail.No.Mshinchi.Kimat.

  • @gajananingale1212
    @gajananingale1212 3 ปีที่แล้ว

    किंमत सांगा

  • @rajshekark2334
    @rajshekark2334 3 ปีที่แล้ว

    Price in english

  • @user-xd6lz4rr7e
    @user-xd6lz4rr7e 3 ปีที่แล้ว

    ऊस बांदणी करता येतेका

  • @user-cg9zp1il4v
    @user-cg9zp1il4v 3 ปีที่แล้ว

    या मशिन ची किंमत किती आहे सांगा

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 3 ปีที่แล้ว

    Baban lai lamban naka lau

  • @mohannarkar7234
    @mohannarkar7234 3 ปีที่แล้ว

    Bhatadathi chikhal karta yel ka

  • @sadashivmali145
    @sadashivmali145 3 ปีที่แล้ว +1

    Company ka number

  • @sambhajigaware6948
    @sambhajigaware6948 3 ปีที่แล้ว +1

    Dagadachaya wawarat chalateka

  • @sushilatalekar289
    @sushilatalekar289 3 ปีที่แล้ว +1

    Price sanga plz

    • @babanborde
      @babanborde  3 ปีที่แล้ว

      Description madhe ahe

    • @babanborde
      @babanborde  3 ปีที่แล้ว

      संपर्क करा

  • @bhaskargitte2664
    @bhaskargitte2664 3 ปีที่แล้ว +2

    फोन नंबर द्या

  • @user-cn3uv9dg6t
    @user-cn3uv9dg6t ปีที่แล้ว

    तुमचा नंबर

  • @babanborude7377
    @babanborude7377 3 ปีที่แล้ว

    मी पण बबन बोरुडे. लासूर स्टेशन. ता. गंगापूर. जी. औरंगाबाद.

  • @bhaskargitte2664
    @bhaskargitte2664 3 ปีที่แล้ว +3

    किंमत सांगा