new model power weeder 9hp gt shakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • navkranti agro agency pandharpur
    call 8857000100
    8857000200

ความคิดเห็น • 25

  • @PrasadSawant9699
    @PrasadSawant9699 10 วันที่ผ่านมา +2

    मुळातच तुम्ही हीच माहिती प्राथमिक प्रत्यक्ष अनुभव सादरीकरण केले पाहिजे तरच खरा उपयोग काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल

    • @dattatec8186
      @dattatec8186  9 วันที่ผ่านมา

      पुढील व्हिडिओ पहा डेमो

  • @sachinchoraghe4334
    @sachinchoraghe4334 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचा एक व्हिडीओ पाठवा

  • @vishwanathtunge6571
    @vishwanathtunge6571 2 วันที่ผ่านมา

    ऊसात चालते का (4फूट सरी मध्ये ) , पेरणी करता येते का?

  • @DeepakBorkar-p7k
    @DeepakBorkar-p7k 2 วันที่ผ่านมา

    मला मशीन घ्यायची आहे तरी आपण पार्सल कामठी नागपुर ला राहतो

  • @PrasadBhosale-io4pj
    @PrasadBhosale-io4pj 14 วันที่ผ่านมา +1

    सर याला पेरणी यंत्र जोड़ता येईल का

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 13 วันที่ผ่านมา +1

    पेरणी करावी लागत असल्याने या ठिकाणी माहिती दिली जावी असे वाटते

  • @shyamdeshmukh4234
    @shyamdeshmukh4234 8 วันที่ผ่านมา

    80 हजार मधे किती आणि कोण कोणती अवजारे देणार आहात ते सविस्तर सांगा कृपया

  • @vishalsonwane4806
    @vishalsonwane4806 11 วันที่ผ่านมา

    सबसिडी किती 80हजार मध्ये

  • @mr_prakash_g_vlog5660
    @mr_prakash_g_vlog5660 14 วันที่ผ่านมา

    Price

  • @MarotiPatil-pi3oh
    @MarotiPatil-pi3oh 10 วันที่ผ่านมา +2

    सबसिडी तुम्ही करून देणार काय

    • @MarotiPatil-pi3oh
      @MarotiPatil-pi3oh 10 วันที่ผ่านมา

      आपली शेती मुरमाची आहे

    • @dattatec8186
      @dattatec8186  9 วันที่ผ่านมา

      Call kara

  • @shamsundarchavan9478
    @shamsundarchavan9478 13 วันที่ผ่านมา

    80हजार घरपोच

  • @vishalsonwane4806
    @vishalsonwane4806 11 วันที่ผ่านมา +1

    बॅक रोटरी आहे का ऊस कामासाठी

  • @shivajizol4304
    @shivajizol4304 12 วันที่ผ่านมา +1

    नंबर एक 👍

  • @MarotiPatil-pi3oh
    @MarotiPatil-pi3oh 10 วันที่ผ่านมา +1

    याला वखर भेटते की नाही

  • @daynobakamble3684
    @daynobakamble3684 วันที่ผ่านมา

    देठे साहेब या टिलर वर 10 एच पि चा डायनामा चालू शकते का?