पॉवर विडर चलित पेरणी यंत्र | SP Agro | ☎️ 99227 08457 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2023
- पॉवर विडर चलित पेरणी यंत्र | SP Agro | ☎️ 99227 08457 |
✅Power Weeder Powered Onion Seeder
1. A machine that can be used by a power weeder
2. Three or four ridgers design depending on horse power of Power Weeder
3. Easy to turn and transport due to special turning system
4. The clamp system allows the gap between the two ridgers to be adjusted
5. The angle between ridger and ground can be controlled
6. Useful iron wheels to maintain limited seed & depth in the soil
7. Spring bearing and straining arrangement
8. Seed-metering system for seed control
9. Fertilizer and seeds can be added at the time of sowing
✅पॉवर विडर चलित कांदा पेरणी यंत्र
1. पॉवर विडरने वापरता येण्याजोगे यंत्र
2. हॉर्स पॉवर नुसार तीन किंवा चार फणींची रचना
3. स्पेशल टर्निंग सिस्टम असल्याने वळण्यासाठी व वाहतुकीसाठी सुलभ
4. क्लॅम्प सिस्टममुळे दोन फणीतील अंतर कमी-जास्त करता येते
5. फण आणि जमिनीतील कोन नियंत्रित करता येतो
6. बियाण्याची जमिनीतील मर्यादित खोली राखण्यासाठी उपयुक्त लोखंडी चाके
7. स्प्रिंगयुक्त रहाळणी आणि रासणी करण्याची व्यवस्था
8. बियाणे नियंत्रणासाठी सिड-मीटरिंग सिस्टम
9. पेरणीवेळी खत आणि बियाणे सोबत पेरता येते
✅पावर वीडर चलित प्याज बुवाई यंत्र
1. पावर वीडर के साथ उपयोग किए जानेवाला यंत्र
2. हॉर्स पावर के आधार पर ३ या ४ फणी की रचना/डिजाइन|
3. स्पेशल टर्निंग सिस्टम के कारण घुमाना और परिवहन करना आसान है|
4. क्लॅम्प सिस्टम से दो फणी के बीच के अंतर को कम-ज्यादा करना संभव है|
5. फण और जमीन के बीच के कोन को नियंत्रित किया जा सकता है|
6. मिट्टी में बीज की सीमित गहराई बनाए रखने के लिए लोहे के पहिये उपयोगी होते हैं|
7. स्प्रिंग बेयरिंग और स्ट्रेनिंग व्यवस्था
8. बीज नियंत्रण के लिए बीज-मीटरिंग प्रणाली|
9. बुवाई के समय खाद और बीज साथ में डाले जा सकते हैं।
भात पेरणी डेमो दाखवा व् किंमत सांगा
Kirloskar min t 8 la chalel ka....
sir mjakade 15 hp apollo ahe tya sati kiti fani yantr ahe ka
Sir Vst 13hp Che ahe ka
सर ह्या यंत्राने पेरणी केली पण सारें पाडण्यासाठी काय करणार
V s tपावर टिलर साडेतेरा एच पी ला चालतय काय असेल तर सांगाल तर बर होईल धन्यवाद सर
Maiz yantr junari kelimadhil3*3price
VST पावर टेलर पेरणी यंत्राला रासनी जुगाड
हिन्दी में विडियो बनाव जी
4fanichi.pricekitiaahe
काय किंमत आहे.आणि कुठे मिळते
4 Fan Price kiti ahe sir
S. P. Agro inov. Seeder
Kemet sagetly asety tr bare zala asety
22000
Kimat sangitali nahi
ज्या कोणत्या शेतकऱ्याने हे पेरणी यंत्र घेतल असेल त्याचा नंबर सेंड करा,
चार लाइन वाला मेसिन प्राइस सर
22000
किंमत.किती
4 फणी 22000 हजर ला आहे
डेमो दाखवा व किंमत किती
22000
3 फाली किती ला मिळनार
कीमत किती
4 फणी आहे.22000 ला मिळेल. त्यात 1 फण कमी करून वापरता येईल
@@PD-gl3gp 7 hp वर चालेल का . 7 hp petrol power weeder आहे
th-cam.com/video/lFuMYY1gKFs/w-d-xo.html
किमत किती
22000
किमंत आहे शेट
22000
किमंत किती आहे
22000
3fani chi price kiti aahe
4 फणी 22000 हजर ला आहे
चार फनी चे किंमत सांगा
किसान क्राफ्ट 406 डि ला जमेल का सर शेतातील डेमो घ्या आणि अंतर पिक तुर पेरणी करायची असल्यास कसे पेरयचे ते पण सांगा.व किंमत
किती hp आहे? 10 hp पर्यंत चलते .
9922708457 वर संपर्क करा. सर्व माहिती मिळेल
माझ्या कडे 5 एच पी पावर वडर आहे मला पेरणी यंत्र लावायचे आहे