खुप सुंदर नोतेशन सहित समजाऊन दिले आम्ही ही गौळण भजन क्लास मधे शिकलो अशीच चाल आहे मला ही गौळण खुप आवडते मी परत परत तुमच्या नोटेशन प्रमाणे म्हणून बघणार आहे आम्हाला पण आमच्या गुरुंनी खुप सुंदर शिकवलीआहे .
धन्यवाद प्रफूल्ल सर! आपण खूपच सूंदर मार्गदर्शन करता, अगदि सोप्या शब्दात! याबरोबरच अजित कडकडे साहेबांनी गाण्यात वापरलेल्या आलाप व तानांचे नोटेशन वर जर व्हिडिओ बनविता आला तर अवश्य बघा! आम्ही वाट पाहत आहोत अशा व्हिडिओची! धन्यवाद
Prafullaji, khup khup Dhanyawad. Aapan je karay karit aahat tyala tod nahi. Ek vinanti aahe aamhal ganya sathi salag vajvalela video milala tar tyachya barobar mhaun practice karata yeil. Parat ekda tumhala shubhechya deto. Hari ohom.
सर खूप खूप धन्यवाद तुमचे,तुमच्या कार्याला तोड नाही सर,तुम्हला सास्टांग दंडवत,असेच जास्थित जास्त नोटेशन पाठवा,तुमच्या मुले आम्हाला शिकता येईल हे तुमचे खूप खूप उपकार होतील सर आमच्यावर
माझा तुम्हा सर्व गुणीजन दर्शकांना प्रणाम ......🙇आपण माझ्या तोटक्या ज्ञानाला नवाजत आहात हे माझे भाग्य आहे.......कृपया उपकार असे म्हणू नका🙏🙏 हे माझे कर्तव्य आहे .....असेच प्रेम राहू द्या .......चॅनल पाहत रहा.....खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chaan.Pan Raag v Thaat konata hyacha ullekh kara , please.
खुप सुंदर नोतेशन सहित समजाऊन दिले आम्ही ही गौळण भजन क्लास मधे शिकलो अशीच चाल आहे मला ही गौळण खुप आवडते मी परत परत तुमच्या नोटेशन प्रमाणे म्हणून बघणार आहे आम्हाला पण आमच्या गुरुंनी खुप सुंदर शिकवलीआहे .
राम कृष्ण हरी माऊली, खूप खूप छान गायली गौळन.
धन्यवाद
खूपच सुंदर गौळण सर,अप्रतिम खुप छान👌👌💐💐👏👏👍👍🙏🙏🙏🙏
ही गवळण मी भजनात खुप वेळा म्हणाली..
पण मला वाजवता येत नव्हती...
आता येईल पेटी वाजवून म्हणता...
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
नोटेशन देण्याची खूप सोपी आणि सुलभ पद्धत सांगितली, मनात राहिली , धन्यवाद गुरूजी
धन्यवाद 🙏💐
खूप छान गवळण शिकवलीत सर. अनेक धन्यवाद. प्रभू कृपा ठेवो.
अप्रतिम मार्गदर्शन दादा, किती सोपी करून सांगितली, सांगण्याची पद्धत तर अशी आहे की अगदी लहान मुलांना पण समजेल
धन्यवाद🙏🙏
खुपच छान समजावून सांगितले 🙏 धन्यवाद
खुप सुंदर...सोपे करून नोटेशन आहे .. धन्यवाद सर
Khup chan guruji... Uttam... Aho bhagya tumchya shishanche
🙏🙏धन्यवाद🙏🙏
खुप छान गौलन आहे, आपण नोटेशन देऊन खुप छान समजुन सांगीतले , धन्यवाद सर।
राम कृष्ण हरी।
अप्रतिमच🥰🥰
खूप छान, माऊली 🙏🙏
हरीओम महोदय. उत्तमच आहे धन्यवाद.
खुपच अमुल्य मार्गदर्शन, धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🙏
खूप छान समजावून सांगितले आहे सर धन्यवाद सर
प्रत्येक रचनेचा राग सांगितलातर खूपच छान 🙏🙏
सुंदर
असा कसा देवाचा देवबाई ठकडा या भजनाचा व्हिडीओ प्लीज टाका.
सर आपण खूप छान समजून गवळण शिकवली धन्यवाद।
धन्यवाद
सर खूप छान समजावून सांगितले सर धन्यवाद सर ❤
फारच उत्तम पद्धतीने आपण आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल आभार मानून धन्यवाद देत आहोत. अति उत्तम.
सर खूपच छान वृक्षवल्ली आम्हा सोयरे नोटिशीत कृपया अपलोड करा
Aapn khup ch Chan shikvta sir
Khup khup dhanyawad
अति सुंदर धन्यवाद नमस्कार दत्त गुरु ऊं नमो नारायणाय
गुरुजी खूप छान गवळण
अतिशयसुंदर मार्गदर्शन
सर खूपच छान शिकवता ....God bless you
धन्यवाद 🙏🙏
दादा खूप छान मार्गदर्शन आह खरच द्यावे तेवढे धन्यवाद कमीच
Khup saral sopa padhati ni samjhawta Tumhi 😊👍👌👏
खूप सुंदर ।। खूप सुंदर पद्धतीने समजवता तुम्ही ।। नवीन शिकणाऱ्या साठी खूप मदत होईल ।।। 🙏🙏
🙏🙏
गुरुजी.. एकदम छान.. आभारी आहोत
खुपच छान नोटेशन दिले आभार आहे thanks sir
धन्यवाद🙏🙏
फार छान आहे आपण जरा तालाकियनोटेशन दिले तर फार छान होइल नविन गाणाराना उपयोग होइल !!👌रामकृष्ण हरी👌!
तालकीय म्हणजे काय?
𝙢𝙖𝙡𝙖 𝙗𝙝𝙖𝙟𝙖𝙣𝙖𝙘𝙝𝙖 𝙠𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙝𝙖𝙣𝙙 𝙖𝙝𝙚 𝙖𝙣𝙞 𝙢𝙖𝙯𝙞 𝙖𝙖𝙫𝙙𝙖𝙩𝙞 𝙜𝙖𝙫𝙡𝙖𝙣 𝙖𝙝𝙚 𝙠𝙝𝙪 𝙠𝙝𝙪𝙥 𝙙𝙝𝙣𝙮𝙖𝙫𝙖𝙖𝙙 𝙢𝙖𝙡𝙖 𝙝𝙚𝙚 𝙜𝙖𝙫𝙡𝙖𝙣 𝙘𝙝𝙖𝙣𝙜𝙡𝙞 𝙨𝙖𝙢𝙖𝙟𝙡𝙞 ....𝙩𝙝𝙖𝙣𝙠𝙨 𝙨𝙤 𝙢𝙪𝙘𝙝 𝙨𝙞𝙧 🙏🙏
धन्यवाद🙏🙏
खूप छान सर ..... मन तृप्त झालं.
🙏🙏
जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले या अभंगाचे नोटेशन अपलोड करा plz. अजित कडकडे यांचं हे भजण मला खूप आवडतं आणि मी ते नेहमी गातो
खूप छान धन्यवाद साहेब.
अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे, धन्यवाद सर!
राम कृष्ण हारि माऊली खुप छान समजून शिकवता धन्यवाद
खूप छान आहे गुरूजी
तुम्ही खूपच छान शिकवता, आमच्यासारख्या नवशिक्या लोकांना अगदी छान समजेल असे समजावता....खूपच छान....तुम्हाला शुभेच्छा
🙏🙏धन्यवाद
सर तुमचे आभार ..एक विनंती आहे
कोमल व तीव्र स्वरांच्या ओळख खुण दया.तसेच मंद्र सप्तकाचीसुद्धा.पुन्हा एकदा आभार🙏
काही तांत्रिक अडचणीमुळे मला त्या खुणा देता येत नाहीयेत पण मी नक्कीच प्रयत्न करीत यात सुधारणा करण्याची.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय हरी महाराज
निश्चितच शिकायला आवडेल
हेची थोर भक्ती आवडते देवा यावर एक सुंदर चाल बसवावी अशी विनंती
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद 🙏🙏🙏
Teaching method very good👍👍
धन्यवाद प्रफूल्ल सर! आपण खूपच सूंदर मार्गदर्शन करता, अगदि सोप्या शब्दात! याबरोबरच अजित कडकडे साहेबांनी गाण्यात वापरलेल्या आलाप व तानांचे नोटेशन वर जर व्हिडिओ बनविता आला तर अवश्य बघा! आम्ही वाट पाहत आहोत अशा व्हिडिओची! धन्यवाद
Khup khup dhanyawad.Khup chan sagitala Sir appan.
Yacha aaroh ani avroha milel ka?
Aadhi rachili pandhri
Pasaydan
Kurpaya lavkr pahije hote 🙏
Sir khup mast 👍🏻👌🏻
Khup chan wajawle aahe sir.
Khup khup chan sir . Sir nako chandr tare ya song ch harmonium noteson video taka
काही तासात येतोय व्हिडिओ
खूप छान सोप करून नोटेशन सां गितले आहे
ಉದಯ ರವಿ ಚಂದ್ರಿಕೆ
Udaya ravi chandrika
Super sir
Heartly congrets
Thanks 🙏🙏
Prafullaji, khup khup Dhanyawad. Aapan je karay karit aahat tyala tod nahi. Ek vinanti aahe aamhal ganya sathi salag vajvalela video milala tar tyachya barobar mhaun practice karata yeil. Parat ekda tumhala shubhechya deto. Hari ohom.
🙏🙏👍
नोटेशेन शुध्द कोमल चिन्ह असावे 🙏🙏
जय हरि गुरु आपन वृदावनि वेनु खूपच छान समजावले संताचा संग आलाप सह व्हीडीओ टाका (कड़कड़े)
सांगड बांधारे भक्तीची या अभंगाचे नोटेशन पाठवा सर
Khup sunder sir cool tumhi ankhi asech bhajn shikwa plz ahmi wat pht rhto plz
Atishay sundar mauli
🙏🙏 dhanyawad
खुपछान🎉❤❤❤
Ya gauranit konchya matre var Sam yete ani tinhi kadve konchya matre pasun suru hotat ?
हाती घेऊन आलो एक तारी अभंग notifications अपलोड करा सर
सर फारच छान मी आपला ऋणी आहे
धन्यवाद🙏🙏
सविस्तर नोट्स..मनापासून धन्यवाद ..
धन्यवाद🙏🙏
Sir Khupach Chaan, notations sahit dilat.. Mi ata harmonium var vajvu shakte. Thankyou
Thanks
इन्दर्यनी काठी देवाची आलंदी है भजन शिकवा plZ
सर वृंदावणी वेणू खूपच छान शिकविले.
तुम्हाला माझा पुणे हुन नमस्कार.
तुमचे खूप खूप आभार.
असेच छान छान नोटेशन शिकवा.
खुपछान समजावले सरजी
Sir Hya gavalanila konta tal ahe
Khup chan . Thanks
सुंदर ते ध्यान किवा रूप पाहता लोचनी
Sir can u give me the notations of dheerese aajare akhiyanme from the movie old albela (1951) .
Kindly do the needful
Khup chan sar
खूप छान !
सर खूप खूप धन्यवाद तुमचे,तुमच्या कार्याला तोड नाही सर,तुम्हला सास्टांग दंडवत,असेच जास्थित जास्त नोटेशन पाठवा,तुमच्या मुले आम्हाला शिकता येईल हे तुमचे खूप खूप उपकार होतील सर आमच्यावर
माझा तुम्हा सर्व गुणीजन दर्शकांना प्रणाम ......🙇आपण माझ्या तोटक्या ज्ञानाला नवाजत आहात हे माझे भाग्य आहे.......कृपया उपकार असे म्हणू नका🙏🙏 हे माझे कर्तव्य आहे .....असेच प्रेम राहू द्या .......चॅनल पाहत रहा.....खूप खूप धन्यवाद 🙏🙏
गुरुजी सर्वोत्तम
Which raag is this....?
Khup chan guruvry,,,
🙏🙏💐
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏🙏
सर नवीन काही नाही उपलोड केले. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
काही वेळातच नवीन व्हिडिओ येत आहे ....कृपया अवश्य पहावा.....असेच प्रेम राहू द्या चॅनल पाहत रहा ....धन्यवाद...🙏🙏
Dhanyawad sir,
Delhi madhe rahun pan aaplya Marathi sangeetacha Anand gheta yeto. 🙏
👍👌💐🙏🙏
Sir Kali 2 var patvaa
Khou p sundar sir
खुपचं सुंदर गुरुजी
खुप खुप धन्यवाद सर
खुप छान...... हरी भाजनाविण काल घालवू नको रे ह्या अभंग गाच नोट्सशन पाठवा ही विनंती
Khupach Chan Sir👌👌
🙏🙏
जय हरी ,,🙏🙏 खूप खूप चांगले अप्रतिम
🙏🙏
हरिपाठाहरिपाठा चे नेठेशन
Khup Chan sir please give me notation on "Janmojanmi amhi Nahi punya Kele" please please
Keshava Mahadeva tuza नोटेशन please
Khupch dhan guruji
व्वा! लाजवाब! अप्रतिम! 1🙏जय हरी
🙏🙏
Ajit kadkade yanchya sadar karito kala gajmukha ya ganyach notation kadha..please...
कारण काय होत आम्ही नवीन शिकणारे परफेक्ट गाण्याची अपेक्षा करतो म्हणुन विचारतोय.
Mj kushun fetava bae geevlnich notechan pahije
खूप सुंदर सर।शंभो शंकरा करूणाकर जगजीवन गाणयाचे नोटेशण दया ।
फारच छान ....किती सोप्या नोट्स करून शिकवता
फारच छान सर वंदन आपल्या ला
Thanks
धन्यवाद गुरुजी