वृंदावनी वेणू | हार्मोनियम नोटेशन सह | vrundavani venu |गौळण |gaulan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
- ज्यांना संगीत शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे videos आहे,
videos आवडल्यास इतरांना ही पाठवा जेणेकरून सर्वांना शिकता येईल😇
धन्यवाद🙏
Online हार्मोनियम आणि गाण्याच्या क्लासेस साठी संपर्क करा:- 82082 76582
माझे अजून काही व्हिडिओ😇❤️
रूप पाहता लोचनी
• रूप पाहता लोचनी | नोटे...
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
• कधी लागेल वेड्या तुला ...
माझे माहेर पांढरी
• माझे माहेर पंढरी | हार...
अवघे गर्जे पंढरपूर
• अवघे गरजे पंढरपूर | हा...
मन लागो माझे गुरू भजनी
• मन लागो रे लागो माझे |...
अबीर गुलाल
• अबीर गुलाल उधळीत रंग |...
राग यमन
• राग यमन संपूर्ण माहिती...
.
#classical music #abhang #notation #learnharmonium #bhajan #indianmusic #classical #raga #music #beginners #tabla#swar
खूपच छान डॉ.पद्माकर पाटील❤
🙏🙏👍👍खूप छान समजविले गवळणीचे नोटेशन आणि भीमपलास -पटदिप हा फरकही !
मन:पूर्वक आभार 👍👍🙏🙏
खूप मधुर, अगदी एक एक अक्षर समजून सांगण्याची कला अप्रतिम,
❤I like your video
👍
राम कृष्ण हरी गुरुवर्य, खुप छान नं.1.🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌
खूप सुंदर गवळण माऊली 👌👌👌🙏🙏
❤❤❤पुढचा भाग ❤❤
खूप खूप छान माऊली 👌👌👌👌👌🙏🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद
video khup mastt
खूप छान सर
khup chan, badiya
Veri nice tutorial mauli
नमस्कार स्वप्नील बाळा सुप्रभात खुप खुप सुंदर गौळण सादर केली खुप आवडली खुप खुप धन्यवाद बाळा
Khoopch chahan!
खूप छान
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.धन्यवाद सर.
नमस्कार सर खूपच छान 💥🙏👌💓🙏👌💓👌
Chan mast Mauli
Chhan👌
Khup chaan
Very clear singing
खुपच sundar gayan आणि vadan केले thanks sir 🙏🙏 सुरुवातीला aalap ahe tayche notetion मिळेल ka
अप्रतिम
Part 2 lavkar patava🙏🏻🙏🏻
Khup chan 👌👌
पुढचा भाग पाठवा 🙏🙏
Very nice
शेतकऱ्यांनो कामकर्यांनो समाजशिक्षण घेऊ चला हो घेऊ चला या भजनाचा हार्मोनियम पाठवा
राम कृष्ण हरी गुरुवर्य,मी सुधाकर घाडगे..सर , चलाहो पंढरी जाउ ," कृपया हा अभंग नोटेशन पाठवावा.ही विनंती.
😂👌🚩
Bhimpalasi cha bandish cha video banva dada
👍👌🏻👌🏻
Gavlan ganyapurvi. Jo alap ghetat tyache swar sangal ka? Please
🙏🙏सर शेवटचे कडवं -ध्वनी मंजुळ मंजळ ---चे नोटशन टाकले आहे कां ?🙏🙏
सर नोटेशन अतिशय उत्कृष्ट आहे तुमचा नंबर सांगा प्लीज
Holicha song gheun. Ya geetache harmoniam notetion youtube. La dya
क्लियर म्यूज़िक आहे लिहुन घेता येत
शाञे
सर खूप छान शिकवता भैरवी राग जरा समजून शिकवता का
माऊली खूप छान चाल छान
माझी एक विनंती आहे कि
परब्रम्ह स्वरूपिणी माते महालक्ष्मी जय जय या देवीच्या
गीताचे नोटेशन दिले तर बर होईल विनं
Ho deil nakki
sir, second part nahee milala...
कृपया🙏 गोदावरी मुंढे यांच्या चालीतील गवळण.. झोंबसी आरे गवळ्याच्या मुला
नोटेशन अपलोड करावे. मी आधीही खूप वेळा comment केली आहे.
Sir,namaskar,,pudhil,bhag milala nahi,pudhche kadvyache notation please ..dyave
सर ही गौळन अजीत कडकडे यांनी दुसऱ्या नोटेशन मध्ये गायली आहेत
शेवटचा अंतरा सांगा 🙏
3 ra antara kevha pathvta
Mala suravatipasun shikayche ahe kevha ghyal class online ķi svtà yeu
Talasahit notation pi dyave
Nice sir please Guru partma pareshu please sir
अप्रतिम!फारच सुरेख सादरीकरण
Part 2 link
नामे पळती गुणा तिर्थ डिगंबर डिगंबर श्रीपादवललभ दत्त नामाचा छदं नामे पळती गुणा तिर्थ डिगंबर डिगंबर श्रीपादवललभ डिगंबर नोटेशन सक्रिन वाजवून दाखवा 🙏🙏
छान!!
पण हा अभंग संत भानुदास यांचा आहे
अच्युतम केशवं notes please
Sure
Thank you
Online classes che fee kite aahe
Call me 8208276582
Please notes dya
खूप छान
Very nice
खूप छान