आपली बरीचशी गाणी मी ऐकलेली आहेत .गाण्याचा शास्त्रीय अभ्यास तसेच नोटेशन तसेच गाण्याच्या सुरुवातीचे व अंत-याच्या मधले संगीत (prelude , वInterlude) यांचे उत्तम ज्ञान आहे ,हे दिसून येतेच . त्यामुळे आपले गाणे श्रवणीय वाटते .
ताई तुम्ही स्वतः खूप मेहनत घेऊन ,आम्हाला अतिशय सोपी पद्धत करुन नोटेशन देता व समजावून सांगता ,तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा आहे, धन्यवाद ताई
अतिशय सुंदर आहे धन्यवाद
खूपच सुंदर आहे छानच आहे
पुरूष आवाज सुरेश वाडकरांचा आणि स्री आवाजात प्रथम तुमचेच ऐकले.
खूपच अप्रतीम 🙏
Sundar Gayan
समजावण्याची पध्दत फारच सुंदर
जय हरी.ताई..छान
आसावरी च्या गाण्यात खूप मन तल्लीन होते शिकवण्याची कला खूप छान.🙏
फारच सुंदर. ❤❤
Khup chan gayn Medam
*खूपच छान, अप्रतिम* 👌👌👌👍👍👍😊😊😊🌹🌹🌹
खूपच छान...👌
अप्रतिम नोटेशन सांगण्याची पद्धत खुप छान आवाज मी खुप छान सादरीकरण पण सुंदर
Khap Sunder. Farach chan awaaj. Saath hi chan
वा। आसावरी। आगदी। सहज। सुलभ। आप्रतिम। गायन
व्वा छान आवाज धन्यवाद
वा र वा फारच सुंदर
एवढाआवडला कि ताई प्रत्येक वेळी ऐकतो त्या वेळी प्रणामा साठी हात उचलला जातो निवृत्ती नंतर पेटी शिकतोय तुम्हाला अनेक अनेक आशिर्वाद
खूपच छान असेच नोटेशन लवकरात लवकर पाठवावे
मस्तच...खुप सुंदर.......
राम कृष्ण हरी ताई
अतिशय सुंदर गायन
फारच छान. ..
खुपचछानजयहरी
Nice tai jbrdst ekdm
Mast mast khup chhan
मॅडम, शिकविण्याची पद्धत खुप छान
आसावरी माऊली अतिशय भक्ती भावाने भजन गायिले आपण खरंच
Chan
छान वेरी नाईस
खुप सुंदर 👌
All the best asavaritai vitthal avadi prem bhao best you voice best malkaunce rag gaila so thanks
ताई अतिशय अप्रतिम असं नोटेशन आपण तयार करून दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
खूप सुंदर 👌👌
ताई खुपच छान भजन
Very nice tai
खुपच छान आवाज आणी तब्लाही परफेक्ट खुप छान 🌷🌷👌👌🙏🌷🌷
Asavari Tai khupach chhan
Notation
Denyachi paddhat
Khup chhan
खूप खूप छान सुंदर माऊली
गाढा अभ्यास, अतिशय गोड आवाज, विस्तृत नोटेशन, खूपच सुंदर!!!आई,आजोबा कडून घेतलेला वारसा चांगलाच बहरतोय.अगदी जसा मोगरा फुलला....
खूप च छान आहे ताई
खुपचं छान पध्दतीने नोटेशन सांगितले त्याबद्दल आपले आभारी आहोत धन्यवाद. 🙏🙏
खूप छान आवाज ताई,नोटेसान👌👌👌👌👌😘😘
खूप छान ताई
आपलेला ईश्वराने दिलेलं दुसऱ्याला देण्यासाठी मन मोठं लागतं ❤️❤️❤️❤️❤️
Khupch msat aavaj aahe
लय भारी म्हणजे लय भारी श ब्द नाहीत
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे
खूप छान माऊली,खूपच गोड अभंग, आणि तुमचा गोड कर्णमधुर गळा-आवाज 🙏🙏🙏
अप्रतिम गायन असावरी ताई 🎉🎉❤
संत सेवा
अप्रतिम गायन व अचूक मार्गदर्शन। मस्तच!
खुप खुप छान ताई.🤗🤗🙂☺🙏🙏👍
Chan
खूप छान नोटेशन समजून सांगणेची पद्धत आवडली
खूपच छान ताई,
आपली शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. आपले खूप आभार. 🙏
खुप छान रीतीने समजावून सांगितले आहे. खुप खुप धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा 🙏🌹❤️
राम कृष्ण हरी
खूपच सुंदर सादरीकरण 🌺🌺
अप्रतिम सादरीकरन ताईं धन्यवाद.
Khoop khoop chhan
Khup sundar dhanywad
अप्रतिम गायन...! ❤
Kup Chan Mam Sadarikaran Khup Sundar
Beautiful notetion👌👌
अप्रतिम गायन
Kupach sundar Taie 👌
Atishay sundar abhang Tai tumhi gaila
khoop sunder
ekadam sopya method
खूप छान माऊली
जय हरी
Atyant Apratim Tai
अतिशय सुंदर .....आणि तबला पण छान
फारच सुंदर आहे
मधुरमय गायन! उत्तम वादन! अती सुंदर! 🙏 राम कृष्ण हरी गोविंद 🙏
Very nice! All notetions ...and...learns
आपली बरीचशी गाणी मी ऐकलेली आहेत .गाण्याचा शास्त्रीय अभ्यास तसेच नोटेशन तसेच गाण्याच्या सुरुवातीचे व अंत-याच्या मधले संगीत (prelude , वInterlude) यांचे उत्तम ज्ञान आहे ,हे दिसून येतेच . त्यामुळे आपले गाणे श्रवणीय वाटते .
Very Very Nice
गायन छान...नोटेशन सुंदर
Khup Chan Mam Sadarikaran Khup Sundar She.
छानच आहे खूपच सुंदर
छान ताई वा अप्रतिम 👌👌👌
Far sundar tai
ताई खुप छान सेवा करता, अभिमान आहे आम्हाला
You are BRILLIANT madam .
God bless you.
थोडक्यात आणि छान माहिती मिळाली मी आपल्या शिकवण्या मुळे हार्मोनियम वाजवण्यासाठी प्रवृत्त झालो🙏🙏
khup sunder madam Radhey Radhey
Kharo khar ati Sundar awaj
ताई तुम्ही स्वतः खूप मेहनत घेऊन ,आम्हाला अतिशय सोपी पद्धत करुन नोटेशन देता व समजावून सांगता ,तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा आहे, धन्यवाद ताई
Khup chan didi
aprtim
खुप छान ताई
Khup Chan Bhajan
नोटेशन खूप छान पध्दतीने सांगितले
धन्यवाद ताई.
सुंदर मार्गदर्शन... सुरेल आवाज...
Khup cchyan madam
Super voice excellent. Very nice
फार छान ताई अप्रतीम गायन मन हा मोगरा अर्पू नि ईश्वराचे नोटेशनदयाल का ताईकृपा या सुरेश वाडकरांच्या स्वरात👌🙏🙏
अतिशय सुंदर मॅडम, विठ्ठल तुमचे कल्याण करो
Sangeetach chalivar aaple bhaktigeet aikun shaan vatle👌
खूप छान........ नोटेशन मात्रा मध्ये खूप छान समजावून सांगितले 🙏
Nice tai
Khup chan shikavta tumhi tai
खूप छान आहे ताई
Very very nice singing