जय हरी माऊली. वृंदावणी वेणू कवनाचा माय वाजे.ही गौळण आपण सुंदर सुमधूर...ओरीजनल स्वरात गाऊन नोटेशन सह सादर केली. मी आपल्या नोटेशनमुळे या लाॅकडाऊन मध्ये पीयानोवर वाजविन्याचा सराव करतोय कॅमेरा समोरच्या बाजूंनी ठेवावा .पाठीमागून ठेवण्यात आल्या मुळे आपल्या बोटांची हालचाल नेमके कोणत्या पट्टीवर होते आहे हे लक्षात येत नाही..
Dhanyavadh ji. Mein harmonium seek raha hun.Is gane keliye notationska palan karna bahuth aasaan hai. aapse anurodh kartha hun ki krupaya Jaya narayana jaya jagath karana song ki harmonium par notations upload kijiye or harmonium par kaise bajayen ?
सर. आपण आमच्यासाठी अनेक अभंग आणि गौळणी यांचे नोटेशन अतिशय सोप्या पद्धतीने देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सोबत रागाची माहिती थोडक्यात सांगावी ही विनंती. धन्यवाद....
सुंदर नोटेशंन आहे
राम कृष्ण हरी माऊली. अति उत्तम
खूपच सुंदर गुरूजी
धन्यवाद
खुप, धन्यवाद माऊली 🙏
नमस्कार सर खरोखरच एकदम छान वाटले आणि सुंदर गायण
फारच छान मार्गदर्शन ..! धन्यवाद ..!! 🙏🌹
अतिशय सुंदर !!!
धन्यवाद !!
👌👌👍👍💐💐
खूपच सुंदर अप्रतिम 🎉🎉🎉
फारच छान गातात व शिकवतात. अभिनंदन व नमस्कार
खूपच सुंदर सर आषाढी एकादशी निमित्त एक पर्वणीच
धन्यवाद
वृदावणी वेणू
खुपच छान सर.
खुपच सुंदर...👌👌👍💐
वा छान सुंदर अति श्रवणसुख देणारा आवाज आहे तुमचा
आपण नोटेशन खूप समजावून देता धन्यवाद
Khup chan gavalan ati sundar notesan sir
खुप छान शिकवतात मी सराव करुन बघते खुप खुप धन्यवाद
खूप श्रवणीय गौळण आणि नोटेशनसुध्दा !
धन्यवाद
खुप खुप छान 👌🏻👌🏻🙏
खूपच छान गायन सर
Sir khup chaan gayali va vajavali
खूपच सुरेख!
खूप छान notation दिले आहे
खुप सुंदर सर
Wahhhhhh very very nice singing
सुंदर! गोड!सुरेल!
आवाज एक नंबर आहे तुमचा
छान असे मार्गदर्शन, सुंदर शिकवण्याची पद्धत, धन्यवाद सर
धन्यवाद
खूपच छान पद्धत आहे महाराज.... आभार
खुपच छान गुरुजी
खुपच छान सर
धन्यवाद
खूप खूप छान गुरुजी 🙏🌹🌷🙏
वा खूपच छान सर
वृंदावनी वेणू या गाण्याचे आपण अप्रतिम असे नोटेशन शिकविले आहेत.अतिशय चांगल्या प्रकारे समजून व स्पष्ट करून सांगितले आहेत. खूप खूप धन्यवाद.
जय हरी
गवळण खूप छान आहे
एकदम छान ❤
खुप सुदंर सर समजाण्याची पद्धत सोपी सरळ आहे
धन्यवाद
खूपच छान👌👌💐💐🙏🙏🙏👍👍
खूप छान समजावून सांगितले🙏
धन्यवाद
Khupc sundar chal
Aani gavln🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏 🙏 खूप छान सर सुंदर धन्यवाद 👍👍
धन्यवाद
Ram Krishna Hari sundar
सर खुप आभार तुमचे खूप फायदा होतो आम्हाला
धन्यवाद
बहुत ही सुंदर😀👍🙏🌹
माऊली छान
खुप छान... उत्तम...👌👍💕 आभारी मार्गदर्शन केल्याबद्दल
खुपच सुंदर सर !
Khupch chan sir sopi padhat avadli sir , Thanks sir
Khup sunder sar.
शिकवणयाची पद्धत अतिशय सुंदर आहे
छान समजवले साहेब. 🙏
सुंदर मार्गदर्शन
Khupach chan ajun vidio pathava
खूप व्हिडिओ आहेत.. माझ्या चॅनेलवर सर्च करा सापडतील
खुप सुंदर🙏🙏💐💐
अप्रतिम मार्गदर्शन .पण, रागाची पूर्ण माहिती व राग विस्तार केल्यास उत्तम ....,
सर आपण खुपच छान शिकवले आहे
खुपच छान
Chan shikavta guruji
धन्यवाद
खूप सुंदर नोटेशन सर
अप्रतिम सर
जय हरी माऊली.
वृंदावणी वेणू कवनाचा माय वाजे.ही गौळण आपण सुंदर सुमधूर...ओरीजनल स्वरात गाऊन नोटेशन सह सादर केली.
मी आपल्या नोटेशनमुळे या लाॅकडाऊन मध्ये पीयानोवर वाजविन्याचा सराव करतोय
कॅमेरा समोरच्या बाजूंनी ठेवावा .पाठीमागून ठेवण्यात आल्या मुळे आपल्या बोटांची हालचाल नेमके कोणत्या पट्टीवर होते आहे हे लक्षात येत नाही..
Excellent, excellent Sir.
Very Very nice guruji
खूप छान सर सुंदर धन्यवाद
धन्यवाद
फारच सुंदर
धन्यवाद
Khup khup chan
खूप छान
Wonderful… I enjoyed
Apratim notetion gayan vadan
Super air asech sobat that rag sangat chala
धन्यवाद ok
Namaste Sir खूप सुंदर नोटेशन. धन्यवाद. lockdown madhe awashya wajaun baghato harmonium war....
Khup chan
Khpkup Chan aavadali
धन्यवाद
अप्रतिम सर गायन आणि आवाजातील गोडवा यामुळे तर आणखीनच गोडी निर्माण झाली धन्यवाद देतो पुणे येथून
Very nice sir
खुप छान पण काळि चार चे नोटिसेन पाठवा
असेच अभंग गौळण चे नोटेशन देत रहा सर तुमचे खूप उपकार होतील आम्हावर
Ok thanks
@@musicranjan6622 khupch chhan sar dhnyvad
धन्यवाद
Khup chan sir thanks
धन्यवाद
Nice
Khup chan notetion aahe ashich notetion upload karat raha sir.
Thanks
उत्तम
धन्यवाद
Chan
सर खूप खूप धन्यवाद,खूप नोटेशन,हार्मोनियम प्रफुल हे आपलेच चॅनल आहे नं
नाही
Jaberdast Sir...khoopach chan...
मन प्रसन्न झाले..
सर
Jabardast
Very nice. Thank you
👌👍💐💐💐💐💐
धन्यवाद सर
I am subscriber of both of you and both of you are awesome
Khup chan sir Thanks
Verigood
🙏🙏🌷🌷👌👌
👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद
विठु माऊली तु नोटेशन पाठवा
सुंदर
Thanks
@@musicranjan6622 श्री सर आम्हाला आपले नवीन गाणं आलं कस कळणार आता तुमच्या आवाजात गांण ऐकून खूप आनंद होतो
गौरीहरा दिनानाथा धरीन तुझे पाय या भक्ती गीता चै नोटेशन दिले तर बर होईल विनंती
सर त्रिताल पाठवा गणपतीवर
खूप सुंदर ताल कोणते
भजनी ठेका किंवा कहरवा धुमाळी
Khupch chhan sar
Raju.lande
Dhanyavadh ji. Mein harmonium seek raha hun.Is gane keliye notationska palan karna bahuth aasaan hai.
aapse anurodh kartha hun ki krupaya Jaya narayana jaya jagath karana song ki harmonium par notations upload kijiye or harmonium par kaise bajayen ?
आपल्या मार्गदर्शन बद्दल खूप खूप आभार.
सर. आपण आमच्यासाठी अनेक अभंग आणि गौळणी यांचे नोटेशन अतिशय सोप्या पद्धतीने देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सोबत रागाची माहिती थोडक्यात सांगावी ही विनंती. धन्यवाद....
Tum tum Sahib tum ki photo for Sundar chaltat khoob khoob Anand
सर गवळण डाउनलोडच आॅप्शन येतनाहीय कृपया मार्गदर्शन करावे
असेच मराठी अभंगाचे नोटेशन शिकवत रहा शिकानाऱ्याला तुमच्यासारखा गुरु मिळेल,,,मनापासून धन्यवाद
धन्यवाद
Sir .....ghagar doevari nighali panya gavalan ...hi gavalan notation sah vajun taka plz Mauli......Tejas mestry chi ahe u tub var ahe ...plz sar