कानडा राजा पंढरीचा | kanada raja pandharicha | नोटेशनसहित notation | अवश्य पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 169

  • @परशुरामजाधव-ब6ट
    @परशुरामजाधव-ब6ट ปีที่แล้ว +1

    वाह!वाह! आपण खुप खुप सुंदर अभंग सादर केला आहे, ऐकताना भान हरपते असा आपला लाघवी आवज आहे

  • @prakashkadam2370
    @prakashkadam2370 3 ปีที่แล้ว +1

    शिकवण्याची पद्धत फार सोपी व सुंदर आहे. खुप छान

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर शिकविण्याची पद्धत आणि आवाज सुध्दा ,रामकृष्ण हरी गुरुदेव जी

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 3 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम सर......

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 ปีที่แล้ว

    Khup chan.....masta shikavlaya...aawaj hi chan surel aahe...dhanyavad

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar shikvnyachi paddt awaj phar god ahe 👌👌👍👍 🙏Jay hari🙏

  • @shobhabambale4884
    @shobhabambale4884 4 ปีที่แล้ว +5

    माउली छुप छान आवज छुप छान आहे मन
    प्रसन्न करु टाकले
    जय हरी

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 3 ปีที่แล้ว

    माउली... धन्य झालो आहे......

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर महाराज ,खुपच छान .

  • @pandurangmoraskar1338
    @pandurangmoraskar1338 4 ปีที่แล้ว

    नमन माझे गुरूराया या अभंगांचे नोटेशण दया

  • @vishnukarve1668
    @vishnukarve1668 4 ปีที่แล้ว

    Sir kharach khup Chan gata ho tumhi .. apratim avaj...asech video takt ja ..ani tumchya srotyana mantramugdh karat ja.....👍👍👍👍

  • @mangeshNaik1
    @mangeshNaik1 4 ปีที่แล้ว

    apratim teaching... khup khup dhanyawad.. asech changli bhakti geete post karat raha. majhya khup shubhechha tumhala

  • @sadanandgodghase247
    @sadanandgodghase247 ปีที่แล้ว

    जय हरी विठ्ठल फार मेहनतीने सांगितले माऊली धन्यवाद

  • @respectyourself2619
    @respectyourself2619 11 หลายเดือนก่อน

    आवाज खूप सुंदर आहे साहेब आपला... खूप पुढे पाहिजे होते आपण❤❤❤

  • @pramodghatvisave1170
    @pramodghatvisave1170 3 ปีที่แล้ว

    खरच सर आवाज गोड आहे पेटी एक नंबर वाजिता तुमचे अभंग आमी शिकतो

  • @dr.suniljawal3524
    @dr.suniljawal3524 4 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि
    अप्रतिम खुप सुंदर नोटेशन

  • @chhayadahikamble3367
    @chhayadahikamble3367 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज..👌🙏🙏

  • @sanjayjadhav7716
    @sanjayjadhav7716 4 ปีที่แล้ว

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏खुप छान

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर सकाळ झाली छानच ऐकायला मिळले सुंदर धन्यवाद सर

  • @ushagadade6300
    @ushagadade6300 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर गायनाने मन तृप्त झाले ।माझ्या आवडीचं क्षणभर उघड नयन देवा ।हे माणिक वर्मा यांनी गायलेले गीत अवश्य नोटेशन सहित द्याल ही अशी नम्र विनंती करते ।खूप दिवस झाले माझी इच्छा आहे पण या गीताची नोटेशन जमत नाही।ती तुम्ही द्यावी ही नम्रपणे विनंती ।मी आज पर्यंत तुमच्याकडून खूप अभंग शिकले त्याबद्दल खूपच आभारी आहे। राम कृष्ण हरी गुरुजी

  • @keshavamurthykl4273
    @keshavamurthykl4273 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज खूप छान धन्यावाद 🙏🏻

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 4 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माऊली खूप छान अभंग गाऊन दाखवला. व त्या अभंगाचे नोटिफिकेशन मिळाले खूप आनंद झाला तसेच जगाच्या मालकाचे दर्शन घडले तुमच्यामुळे नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    अतिशय उपयोगी माहिती दिली आहे.
    👌👌🌹🌹

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 4 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माऊली

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 3 ปีที่แล้ว +1

    Superb classic rocking video of Kanada raja pandharicha on screen SIR Pranam thanks SIR GOD bless you sir DR MohanPatil Govandi East Mumbai Orchid residency

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद डॉ....

  • @kolagekishor4178
    @kolagekishor4178 3 ปีที่แล้ว

    माऊलु खुपखुप छान

  • @mangalkhatke3219
    @mangalkhatke3219 3 ปีที่แล้ว

    खुपचछान.नोटीशन. टाकले..माऊली

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 ปีที่แล้ว

    खुप खुप छान अप्रतिम चाल दादा तुमचा आवाज खुप गोड आहे नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद दादा आत्ता या नोटेशन हे भक्तीगीत माझे हार्मोनियम गाण्याचा प्रयत्न करते खूप खूप आभारी आहे दादा 🌹🙏👌👍👏

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏सर 🙏🙏वा वा सर अति सुंदर प्रस्तुति

  • @dineshnavghane911
    @dineshnavghane911 4 ปีที่แล้ว +3

    आवाज खुपचं सुंदर व परफेक्ट लागला आहे.
    Gread 1 performance & singing......

  • @vallaabhmazreker1726
    @vallaabhmazreker1726 3 ปีที่แล้ว +1

    खरच तूमचा आवाज खूपच सुंदर आहे. म्हणजे जसा गोल्डन वँस !! छान आहे

  • @pramoda.3442
    @pramoda.3442 4 ปีที่แล้ว +4

    🙏🙏 सुंदर आवाज आहे तसेच शिकवण्याची हातोटी उत्तम आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @prafullbhanushali5960
    @prafullbhanushali5960 10 หลายเดือนก่อน

    माऊली,खूपच छान! आवाज भजनी ठेका, मस्त.

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर आवाज आहे सर आयकत राहावे असे नमस्कार सर धन्यवाद💐💐💐👌👌👌👌👏👏👏

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 3 ปีที่แล้ว

    माउली.मन.प्रसनन आणि धन्य झालो

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 4 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर नोटेशन धन्यवाद सर 🌹🙏 🙏 👍👍

  • @subhashjoshi2388
    @subhashjoshi2388 3 ปีที่แล้ว

    Notation is given very nice and explainary in details according to swarup of swara . Nice

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 4 ปีที่แล้ว

    Very nice,mauli.

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 4 ปีที่แล้ว +1

    खुपसुंदरगायनऱएकनाथमहाराजजयहरी

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 3 ปีที่แล้ว

    माऊली आवाज गोड आहे.

  • @deshmukh.tejas95
    @deshmukh.tejas95 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan, surel

  • @sudhirkulkarni3055
    @sudhirkulkarni3055 9 หลายเดือนก่อน

    खूप छान जयशारदे. वागेश्वरी नोटेशन विनंति आशा भोसले गायन

  • @mangalbonde5900
    @mangalbonde5900 4 ปีที่แล้ว

    वा वा खुपच छान अप्रतिम सर

  • @keshavamurthykl4273
    @keshavamurthykl4273 ปีที่แล้ว

    खूपच छान धन्यावाद 🙏🏻

  • @geetashioramwar1844
    @geetashioramwar1844 ปีที่แล้ว

    Thanks sir khub chan shikavta,

  • @arpitaveer9289
    @arpitaveer9289 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Dada🙏👌🤞👏very very nice 👌 great voice 💯💫🥰एकच नंबर. excellent performance 👌🙏💯🥰💐👏👏

  • @dattatraygaikwad7280
    @dattatraygaikwad7280 3 หลายเดือนก่อน

    खूप-खूप छान!!

  • @yogeshshigwan8309
    @yogeshshigwan8309 3 ปีที่แล้ว

    आवाज खुप छान आहे 👌🙏

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 3 ปีที่แล้ว

    शिकवण्याची पद्धत एकदम सोपी व सुटसुटीत आहे. जे नवीन शिकत आहे त्यांना हार्मोनियम मधील स्वरांच विश्लेषण, कोमल तीव्र इ. क्रुपया दिल्या स चांगले चांगले होईल

  • @sunilmhatre8777
    @sunilmhatre8777 4 ปีที่แล้ว

    साक्षात पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाचा आनंद मिळाला ,खूपच छान माऊली 👌👌👌👌👌👌
    माऊली मला सुधीर फडके यांनी गायिलेलं वेदमंत्रराहुनी आम्हा वंदय वंदय मातरम या गीताचे नोटेशन पाठवा

  • @drsachinabhang6317
    @drsachinabhang6317 4 ปีที่แล้ว

    Mauli khup chhan

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 3 ปีที่แล้ว

    गोड आवाज आहे सर धन्यवाद सर

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर 👌🙏🏻👌🙏🏻👌🙏🏻

  • @jalindarjagtap2106
    @jalindarjagtap2106 9 หลายเดือนก่อน

    Khup chan notetion deta sir

  • @sudhanighojkar6963
    @sudhanighojkar6963 2 ปีที่แล้ว

    सर,कानडा राजा अभंग सुंदर दिला नोटेशन ही छान आहे सादर गाणे पेटी वर बसव न्याचा प्रयत्न चालू आहे।विनायक निघोजकर manthan, आपले व आबांचे सर्व पाहत असतो। दंयवाद,,,,

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 4 ปีที่แล้ว

    आवाज फार छान

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर आवाज आणि गायन सर,🙏

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 3 ปีที่แล้ว

    क्या बात है 👌

  • @MrVishalgharge
    @MrVishalgharge 3 ปีที่แล้ว

    Superb Voice too Brother

  • @ananyapachange1766
    @ananyapachange1766 4 ปีที่แล้ว

    खुप च सुदंर गायन

  • @narayanbankar7635
    @narayanbankar7635 3 ปีที่แล้ว

    धन्यावाद 🙏🙏👏👏👏

  • @satishbhondve2481
    @satishbhondve2481 9 หลายเดือนก่อน

    khup Chan bhaya

  • @santoshredkar8087
    @santoshredkar8087 ปีที่แล้ว

    Ati uttam

  • @bhagayashrikolewad4502
    @bhagayashrikolewad4502 4 ปีที่แล้ว

    दादा खुप छा न🙏🏻🙏🏻

  • @prakashnaik6761
    @prakashnaik6761 3 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👍 dynvad

  • @रामेश्वरराठोड-ष7फ
    @रामेश्वरराठोड-ष7फ 4 ปีที่แล้ว

    सुंदर वा आवाजात

  • @suhasshembavnekar7056
    @suhasshembavnekar7056 3 ปีที่แล้ว

    एक वार पंखा वरूनी असंच नोटेशन सह शिकवा....खूप सुंदर आहे....धन्यवाद

  • @bholenathtakwe8930
    @bholenathtakwe8930 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 4 ปีที่แล้ว +2

    माउली.. गोड.. आवाज...जातो.. माघारी.पढरीनाथा..आणी...देवा.तुझा.मि..सोनार....नोटेशन....विनती.आहे.

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      नक्की पाठवतो

  • @tatyaravajividyalayatadsar6781
    @tatyaravajividyalayatadsar6781 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सर
    नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छान सराव करता येईल
    सर एक विनंती आहे
    रयत गीत(रयतेमधुनी नव्या युगाचा....)
    ह्या गीताचे नोटेशन सहित व्हिडीओ बनवला तर खूप बरं होईल
    महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास 500 च्या आसपास शाळा आहे तेथे हे गीत प्रार्थनेच्या वेळी म्हटले जाते
    त्याला हार्मोनियम ची जोड दिली तर खूप छान वाटेल
    त्यासाठी आपण यावर व्हिडीओ बनवावा अशी मी नम्र विनंती करतो
    🙏🙏🙏

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 3 ปีที่แล้ว

    गोड आवाज आहे सर

  • @शशिकांतहिरवे
    @शशिकांतहिरवे 4 ปีที่แล้ว

    Very.very..nice. sound sirदोन. अभंग नोटेशन सांगा सर....

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 4 ปีที่แล้ว +1

    Excellent singing with notation
    Sir aaplya aavajat khup godva aahe.
    Resp.Sureshji wadkar yanchya aavajachi kinar aahe..

  • @keshavmuthe5823
    @keshavmuthe5823 4 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @kantilalhivare8631
    @kantilalhivare8631 4 ปีที่แล้ว

    Kya bat hai maharaj

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 ปีที่แล้ว

    नोटेशन काळी दोन ला द्या खूप खूप धन्यवाद खूप छान सुंदर आति सुंदर माउली

  • @shivajitalekar2847
    @shivajitalekar2847 4 ปีที่แล้ว

    माऊली खुपच छान आवाजात गाईला अभंग ,*माऊली कशी जाऊ मी वृदावना गैळणीचे नोटेशन द्या नगिना चालीचे

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  4 ปีที่แล้ว

      हो नक्की पाठवतो

  • @dajidesale3892
    @dajidesale3892 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @dilipsonawane1672
    @dilipsonawane1672 4 ปีที่แล้ว

    Very nice.

  • @sudhirh9290
    @sudhirh9290 2 ปีที่แล้ว

    Aapratim

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 4 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली.....!
    या अगोदर आपण "धन्य आज दीन, संत दर्शनाचा" या अभंगाचा गायनाचा व्हिडीओ शेअर केला होता, कृपया त्या अभंगाचे नोटेशन शेअर केले तर नक्कीच सोयीचे होईल.....! खुप छान गायन आणि वादन आहे ते.... धन्यवाद

  • @diveshgulvi8259
    @diveshgulvi8259 ปีที่แล้ว

    आवाज खूप गोड आहे सर तुझं
    आणि मला ऑनलाईन शिकवशील का तुमचा नंबर द्या ना
    एकदम गोड तालत गाता सर तुम्ही

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 3 ปีที่แล้ว

    छान शिकवता

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 4 ปีที่แล้ว

    छान नोटेशन भाऊ

  • @Kailas3bhu1
    @Kailas3bhu1 2 ปีที่แล้ว

    घन घन माला नभी दाटल्या कोसळली धरा या गाण्याचे नोटेशन चा व्हिडिओ अपलोड करा sir...

  • @rajendrapatil7759
    @rajendrapatil7759 ปีที่แล้ว

    श्री रामाचा नामवाचूनी जीवाला ना काम या भजनाचे नोटेशन द्यावे गुरुजी❤

  • @vitthalsutar897
    @vitthalsutar897 3 ปีที่แล้ว

    Very good sir

  • @shivajikedari7428
    @shivajikedari7428 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sanjaywahekar8633
    @sanjaywahekar8633 2 ปีที่แล้ว

    Thanks sir ji

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 ปีที่แล้ว

    गायकी छान सर विनंती मला माय भवानी तुझे लेकरू
    चे नोटेशन दिले तर बल होईल

  • @babasahebsawant4909
    @babasahebsawant4909 4 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @dajidesale3892
    @dajidesale3892 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @ajinathborkar3664
    @ajinathborkar3664 4 ปีที่แล้ว

    छान!

  • @sandeepmali8002
    @sandeepmali8002 3 ปีที่แล้ว

    Apratem avaj

  • @sanjanamhaskar949
    @sanjanamhaskar949 9 หลายเดือนก่อน

    खूप छान शिकवत आहे/नंबर मिळेल का

  • @vickygawasharmoniumsindian2968
    @vickygawasharmoniumsindian2968 3 ปีที่แล้ว +1

    Mauli tumcha what's up number aad kraa na mala thodi information pahije ahee. Harmoniums vrrr

  • @shivrajtupe7095
    @shivrajtupe7095 4 ปีที่แล้ว

    खुप छान माऊली......!
    कृपया या अभंगांत गायलेल्या आलाप बद्दल मार्गदर्शन केले तर नक्कीच उत्तम होईल. धन्यवाद

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 4 ปีที่แล้ว

    खुप छानच.नेहमीप्रमाणे...सर तुम्ही मुर्तरुप जेथे ध्यान श्रीहरीचे |पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे || हे आशा भोसले ह्यांच्या भक्तीगीताचे नोटेशन देऊ शकाल का प्लीज ??

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  4 ปีที่แล้ว

      Ok मॅडम

    • @gauriranade7799
      @gauriranade7799 4 ปีที่แล้ว

      @@BhaktiRasSandhya Thank you Sir......वाट पहाते... पी.सावळाराम आणि वसंत प्रभू असे गीतकार आणि संगीतकार आहेत..कदाचित तुमच्या पिढीने हे गाणे ऐकले नसेल म्हणुन मी कळवले आहे. बहुतेक तुम्हाला माहित असेलच..

  • @devikawithsongs5655
    @devikawithsongs5655 4 ปีที่แล้ว +1

    Shambho Shankara karunakara Jagah Jagah Shambo please yah bhakti geet acche notation Patwa Mala

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  4 ปีที่แล้ว

      हो नक्की पाठवतो

  • @milindmankar4149
    @milindmankar4149 4 ปีที่แล้ว

    मधूर आवाजात अभंग ऐकायला मिळाला. गुरुजी आपण नोटेशन खूपच चांगल्या पध्दतीने समजावून सांगता. माझी आपणास विनंती आहे ,राट्रसंताच्या भजनाची नोटेशन पाठवावीत.