आई शप्पथ मी वाचलो.. मला पण भुरळ बसली होती.. पण माझे लक्ष याचा बाजार कसा चालतो यावर होते.हनुमंताची कृपा🙏 पण त्यांचे दुःख बघवले जातं नाही ज्यांचे आयुष्य पणाला लागले. 😢
@@sachinpwagh8877 Are common sense vapara na... Ani adakanare ekdum murkh asatat... Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo.. Je ya scheme madhe fasavale jaat ahe.. Tech loka ulat amhala dhamakya deu lagale.. He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta.. Ani fasavale ki bomblat basata
@@kiranbhoye9456 Are common sense vapara na... Ani adakanare ekdum murkh asatat... Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo.. Je ya scheme madhe fasavale jaat ahe.. Tech loka ulat amhala dhamakya deu lagale.. He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta.. Ani fasavale ki bomblat basata
@@bindasguy3666 तुमच्या नावात च बिनदास आहे. तुम्ही जरा शेतात काम करून पाहा घाम गाळून पाहा. मी एक शेतकरी चा मुलगा आहे मला माहित आहे माझे बाबा काय कष्ट करतात.. पीक कापणीला आलं आहे भाऊ पाऊस येत आहे कुठं जीव असेल शेतकाऱ्यांचा थोडा तरी विचार करा. वर्ष भर ची मेहनत काही तासात जाते डोळ्यासमोर प्रसंग आणून पाहा bindas guy..
@@DESIBOY-fe7nm भाऊ आमच्या शेतात केळी ,संत्री , आलं, हळद असते या पेक्ष्या 2री कोणती शेती असेल तर सांग. आम्ही वेळे नुसार बदल करू. आम्ही विदर्भ मधील अकोला जिल्हा मधले शेतकरी आहो. हे पीक पण येत नाही temperature खूप असत तुमच्या माहिती साठी तरी आम्ही चांगलं उत्पादन घेतो. तरी तुम्ही आता दुसर काय पीक घेऊ तुम्ही च सुचवा ?
2016 च्या सुरुवातीस मध्ये माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 एक माणूस एक स्कीम काढतो 500 रुपयाला एक माकड घेणार म्हणून गावातील सगळे माणसं शेतातून माकडं पकडून आणतात आणि 500 रुपयाला एक विकतात नंतर हळू हळू माकडं सापडणं कमी होऊन जातं मग तो माणूस परत येतो आणि सांगतो आता मी 1000 ला एक माकड विकत घेणार आहे मग सगळे माणसं परत माकडं शोधायला लागतात पण सापडत नाहीत मग दुसरा एक माणूस येतो आणि सांगतो त्याच्या जवळ माकडं आहेत पण 800 ला एक लोकांना वाटतं 1000 ला विकायचं आहे काही हरकत नाही हे चक्र असंच सुरू होतं माकडाची किंमत वाढतच जाते 1000 1500 2000 3000 मग गावातील लोक 3000 रुपये प्रमाणे माकड घायला लागतात भाव वाढी मुळे खूप माकडाचा स्टॉक करायला लागतात एक दिवस माकडं विकत घेणारा गायब होऊन जातो नंतर कळते की माकड विकत घेणारा आणि विकणारा एक आहेत ज्यांनी आपलेच माकडं 500 ला घेऊन 3000 ला आपल्याला विकलेत कडकनाथ घोटाळा सुद्धा असाच आहे 😥😥😥😥😥
@@payal93822 Are common sense vapara na... Ani adakanare ekdum murkh asatat... Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo.. Je ya scheme madhe fasavale jaat ahe.. Tech loka ulat amhala dhamakya deu lagale.. He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta.. Ani fasavale ki bomblat basata
व्यवसाय आणि नोकरी यात प्रचंड फरक आहे भावांन्नो !! कष्टाचा घामाचा पैसा खर्च करताना संशोधन करा ,बाजारातल वास्तव बघा ,ग्राहक उपलब्धी ,स्पर्धा अशा खुप गोष्टी लक्षात घ्याव्या
@@kakdeharsh7540 cockrail cha rate evda kami ahe Nagpur la evda tr boiler cha pn nahi baki kade. Boiler 160 ani cockrail 260 chya vr ahe baki kade. Ani cockrail sagli kade betat nahi Maharashtra.
मी दामोदर घागरे मी पण कोकणातल्या एक शेतकरी आहे मला पण वाटलं की कडकनाथ कोंबडी चा व्यवसाय करून काहीतरी चांगलं करू यंदाच मराठी माणूस काहीतरी करायला निघाला होता गावचे ठिकाणी कडकनाथ कोंबडी च्या तीन बॅच घेतल्या मी आणि सहा महिन्यातच आमच्या अंगावरती डोंगर कोसळला कारण की कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळा समोर आला त्यातून आम्ही अजून पण सावरली नाही लोकांना कर्जबाजारी करुन सोडले यांनी मला तर दहा बारा लाख रुपये आमचे बुडाले कडकनाथ कोंबडी चे बॅच घेतली आहे त्या पिल्लांना मी वाऱ्यावर तू तर सोडू शकत नाही ना नकाशा तरी आम्ही त्यांना मोठ्या करू स्वस्त दरात मग लोकांना विकून टाकले बारा लाखा मधुन आम्हाला फक्त साठ हजार रुपये च्या कोंबडा विकले गेले बाकीचे साडेअकरा लाख अजून आ मी लोकांचे भरत आहोत
@@kavishwarkamble4207 Are common sense vapara na... Ani adakanare ekdum murkh asatat... Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo.. Je ya scheme madhe fasavale jaat ahe.. Tech loka ulat amhala dhamakya deu lagale.. He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta.. Ani fasavale ki bomblat basata
@@shrinathmanagave5762 Are common sense vapara na... Ani adakanare ekdum murkh asatat... Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo.. Je ya scheme madhe fasavale jaat ahe.. Tech loka ulat amhala dhamakya deu lagale.. He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta.. Ani fasavale ki bomblat basata
Barobar ahe sudhir mohite cha interview ghyache to 3 varshat 1 crore kaise kamvayache te sangayacha khar tar tyavele samjayala pahije hot ha manus fraud ahe
साम टीव्ही वरील मुलाखती पैसे घेऊन केलेल्या असतात, डॉक्टर्स, शेअर्स, उद्योग, कशावरही विश्वास ठेवू नका. कॅन्सर , हृदयविकार आणि किडनी चे आजार बरे करू म्हणून सांगतात, विश्वास ठेवू नका. कठीण काळ असताना बुद्धी शाबूत ठेवून वागा.
मित्रा फुकटचे नाही 5 वर्ष्या पासून शेती फुल्ल लॉस आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे माफ् करने चांगले नाही पन पर्याय काय आहे मार्केट कोणत्याच पिकाला मिळत नाही हा प्रॉब्लम फार अवघड झालाय
@@vaibhavkarpe5284 ho te sagla kharach ahe tyat kahi dumat mulich nahi pesticides yevda paramant vadlai aaj Kal tymule health var pan asar padtoi organic farming konich nahj karat sagle lakh pati Ani crore pati hoilchai demand and supply var Khali hoto tymule bhav nahi Ani bhahercha(other countries) maal organic healthy asto tymule tynna bhav pan ahe Ani demand pan support karayala philje pan ROI Cha Kai other sectors ahet tyancha Kai fund kami padto tikde health education te pan ahech
सदाभाऊ खोत तुला भाऊ म्हणायची लाज वाटते आम्हाला....शेतकऱ्यांना माई का लाल म्हणतो व्हय र..तु पण कोणाचा तरी लाल आहेस हे लक्षात ठेव..जर तुझा काही संबंध नाही तर महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी या धंद्यात आहे त्यांना न्याय मिळवून दे...नायतर तुझं थोबाड काळ कर
जगाच्या पोशिंद्याला तुमच्या मुळे डोळ्यात पाणी आलं किती तळ-तळ करत असेल .त्याचा जीव चांगले दिवस यावेत म्हणून काय नाही करत तो आणि हे नालायक वृत्ती चे लोग अशी फसवणूक करतात .अस होत राहील तर कधी येणार शेतकऱ्याचे सुखाचे दिवस कशी होणार महाराष्ट्राची प्रगती याना थांबवायला कोणीच नाही हे अशेच वागणार अश्या व्यवसायाला बळी पडू नका . दूध व्यवसाय करा . 1-2 गाईन पासून नक्कीच फायदा होईल . बोलायला खूप काही बोलो असतो .पण कोण विचारत आपल्याला 🙏
आता फडणवीस नाहीत ,उद्धवजी आहेत तरी का नाही होत कारवाई शेतकऱ्यांना वाचवा मंत्री संत्रीना नको आणि हि आपली लढाई आहे ती आपणच लढली पाहिजे ,डोळ्या वरील पक्ष प्रेमाची झापडे काढा आता
प्रकाशझोत बाहेरील अश्या बातम्या, मुख्यत्वे ग्रामीण भागातील अश्या वेगवेगळ्या समस्या... प्रथमच एखाद्या न्यूज एजन्सी कडून दाखवली जातीय... BBC तुम्हाला कदाचित टीआरपी कमी मिळेल, पण महत्त्व नक्कीच फार मिळेल
भाऊ मी जेव्हा ऐकलं होत कडकनाथ कोंबडी 70 रुपये अंडी , 1500 किलो मांस विचार करा एव्हडा दराने कोणी खाईल का ? शेळी पालन मध्ये सुद्धा खूप जाती दाखवून 1500 किलो ने जिवंत माल विकतो तसे नाही हे फकत प्रशिक्षण मधून पैसा कमवयचा धंदा आहे एका माणसाचे 5 हजार घेतात महिला 20 जण जरी प्रशिक्षण घेतले तर 1 लाख महिना प्रशिक्षण वाले कमावत आहे
आपले राजकारणी कधी सुधरणार आहेत? का त्यांना शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची मदत करावीशी वाटत नाही. देशाच्या प्रगतीमध्ये शेतकरी हा मोठा घटक आहे पण कोणत्याही पक्षाला याचे गांभीर्य नाही.
सरकारने असल्या फ्रॉड कंपन्यांवर वेळीच लक्ष घालायला हवे, गरीब लोकांचे पैसे खाणारे राक्षस लवकरच पकडायला पाहिजे, आणि गरिबांना त्यांचा परतावा दिला पाहिजे, माझे सुद्धा दिड लाख रुपये पॅनकार्ड क्लब कंपनीने बुडवले, आणि सरकार फक्त अस्वासने देतंय...😢
@@nutandevjoshi म्हणजे काय पशुपालन करूच नये सगळ्यांना आयते खायला मिळत नाही कुणी मासेमारी करतो, कुणी शेळी मेंढी पालन करतो, कुणी कोंबडी पालन करतो हे प्राथमिक व्यवसाय आहेत, काही लोकांचा आहार आहे हा आयते लबाडी करून तुपाशी खाणे सगळ्यांना नाही जमत शेतीपूरक व्यवसाय आहेत हे
@@nutandevjoshi कष्टकरी वर्ग आहे हा तुम्ही पण मरा म्हणजे असे अविचारी बोलू नये त्यांचे कंपनी वर विश्वास ठेवून निर्णय चुकले ही असतील पण ही भाषा आमचे उदरभरण अशा कष्टकरी वर्गामुळे होते याचे भान हवे बोलताना विचार करावा
शेतकऱ्यांच्या डोळयातील अश्रू पाहून खूप दुःख होत,कसला आपला देश कृषिप्रधान म्हणायच शेतकऱ्यांची कृषी तर आहे पण प्रधान मात्र दुसरेच आहेत..कधी निसर्ग तर कधी व्यापरी तर कधी सरकारचे निर्णय सगळीकडे कोंडीच आहे
असेच खासगी शाळांचे अमेरिकन माॅडेल आपल्याला बुडवणार आहे । स्थानिक लोकांची मानसिकता, उत्पन्न, खर्चाच्या सवयी, दुष्काळामुळे या सगळ्यांवर होणारे परिणाम लक्शात न घेता आपण असले माॅडेल आणतो
#bbc marathi news 2.32 la radanarya shetkaryache kahi details share karu shakata ka Mumbai n other city madhe rahanarya ni thodi thodi madat keli tari khup help hoil tyana
Sada bhau chya aaila karay pahije Ani chadarmod sagar khot la Maze 5 lakh gelet Sagala khel paishyacha ahe Sarkar pn shett vakadi karnar nahi tyanchi Karan sagal set ahe. Kon kon kiti khayach te tharlay Ata karj kadlel paise kse parat ase karayche te bghat ahot. Karan amhi shetkari pramanik ahot. Digvijay patil saheb tumhi amachya sati tadfadat ahat. Yabaddal apala abhari ahe. Kon karat nahi o. Shetkaryanchya sati. Konatahi rajkarni bhag ghet nahi ya mdhe.
आई शप्पथ मी वाचलो.. मला पण भुरळ बसली होती.. पण माझे लक्ष याचा बाजार कसा चालतो यावर होते.हनुमंताची कृपा🙏 पण त्यांचे दुःख बघवले जातं नाही ज्यांचे आयुष्य पणाला लागले. 😢
भाऊ यांना गावात दिसलेली हाना रे
@@sachinpwagh8877 Are common sense vapara na...
Ani adakanare ekdum murkh asatat...
Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo..
Je ya scheme madhe fasavale jaat ahe..
Tech loka ulat amhala dhamakya deu lagale..
He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta..
Ani fasavale ki bomblat basata
अप्रतिम वार्तांकन मयुरेश कोन्नूर आणि बीबीसी मराठी टीम! मातीशी नाते सांगणारी पत्रकारिता अशीच चालू ठेवा!
शेतकऱ्यांना फसवू नका re
@@kiranbhoye9456 Are common sense vapara na...
Ani adakanare ekdum murkh asatat...
Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo..
Je ya scheme madhe fasavale jaat ahe..
Tech loka ulat amhala dhamakya deu lagale..
He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta..
Ani fasavale ki bomblat basata
शेतकऱ्यांना रडाऊ नका रे खूप मेहनत करून रक्ताचं पाणी करतात महाग पडणार हे सर्वांना...
कुणाला नाही पडलं महाग ,त्यांनाच पडलय महाग
@@bindasguy3666 तुमच्या नावात च बिनदास आहे. तुम्ही जरा शेतात काम करून पाहा घाम गाळून पाहा. मी एक शेतकरी चा मुलगा आहे मला माहित आहे माझे बाबा काय कष्ट करतात.. पीक कापणीला आलं आहे भाऊ पाऊस येत आहे कुठं जीव असेल शेतकाऱ्यांचा थोडा तरी विचार करा. वर्ष भर ची मेहनत काही तासात जाते डोळ्यासमोर प्रसंग आणून पाहा bindas guy..
Kahi ugga fukatcha postai sarkar toda radla ki Paisa bhetel
@@nikhildhole9749 tumi lok jashu sheti krtay na, tas ata chalaych nahi bhava. Vele brobr badlayla hava.
@@DESIBOY-fe7nm भाऊ आमच्या शेतात केळी ,संत्री , आलं, हळद असते या पेक्ष्या 2री कोणती शेती असेल तर सांग. आम्ही वेळे नुसार बदल करू. आम्ही विदर्भ मधील अकोला जिल्हा मधले शेतकरी आहो. हे पीक पण येत नाही temperature खूप असत तुमच्या माहिती साठी तरी आम्ही चांगलं उत्पादन घेतो. तरी तुम्ही आता दुसर काय पीक घेऊ तुम्ही च सुचवा ?
सर न्यूज कव्हरेज छान केली....पण त्यांना न्याय पण मिळवून द्या please
Pravin Kamble actually nyaay nahi milala tar news banvaycha kahi
fayda nahi... Shetkari radla nahi pahije
BBC अद्यापही शेवटच्या माणसांपर्यंत पोचलेले नाही, जे पोचले ते हिंदु-मुसलमान करीत आहेत.
Kha ajun kombadya! Kombdya marlya/kaplya, tumhi pan marnar! KADAKNath mhane! :P Ajun kara non veg aahar!
2016 च्या सुरुवातीस मध्ये माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
एक माणूस एक स्कीम काढतो 500 रुपयाला एक माकड घेणार म्हणून
गावातील सगळे माणसं शेतातून माकडं पकडून आणतात आणि 500 रुपयाला एक विकतात
नंतर हळू हळू माकडं सापडणं कमी होऊन जातं
मग तो माणूस परत येतो आणि सांगतो आता मी 1000 ला एक माकड विकत घेणार आहे
मग सगळे माणसं परत माकडं शोधायला लागतात पण सापडत नाहीत
मग दुसरा एक माणूस येतो आणि सांगतो त्याच्या जवळ माकडं आहेत पण 800 ला एक
लोकांना वाटतं 1000 ला विकायचं आहे काही हरकत नाही
हे चक्र असंच सुरू होतं माकडाची किंमत वाढतच जाते 1000 1500 2000 3000
मग गावातील लोक 3000 रुपये प्रमाणे माकड घायला लागतात भाव वाढी मुळे खूप माकडाचा स्टॉक करायला लागतात
एक दिवस माकडं विकत घेणारा गायब होऊन जातो
नंतर कळते की माकड विकत घेणारा आणि विकणारा एक आहेत
ज्यांनी आपलेच माकडं 500 ला घेऊन 3000 ला आपल्याला विकलेत
कडकनाथ घोटाळा सुद्धा असाच आहे
😥😥😥😥😥
@@ndsdesignerfurniture7081 खरं आहे मित्रा.कडकनाथ कोंबडी बाबत खरी वस्तुस्थिती मांडलीस.
शेतक-याचे हाल पाहून डोळ्यात पाणी आल राव..😭😭
शेतकरी तुटला नाही पाहिजे यात जे दोषी आहेत त्यांना सजा झाली पाहिजे धन्यवाद bbc
Aiichi gand re maharastrtlya shetkarynchyaaaaaa
Kha ajun kombadya! Kombdya marlya/kaplya, tumhi pan marnar! KADAKNath mhane! :P Ajun kara non veg aahar!
Satyajit Dhumal
@@payal93822 Are common sense vapara na...
Ani adakanare ekdum murkh asatat...
Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo..
Je ya scheme madhe fasavale jaat ahe..
Tech loka ulat amhala dhamakya deu lagale..
He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta..
Ani fasavale ki bomblat basata
व्यवसाय आणि नोकरी यात प्रचंड फरक आहे भावांन्नो !! कष्टाचा घामाचा पैसा खर्च करताना संशोधन करा ,बाजारातल वास्तव बघा ,ग्राहक उपलब्धी ,स्पर्धा अशा खुप गोष्टी लक्षात घ्याव्या
ब्रायलर चिकन फार्मर ची अवस्था पन अशीच आहे . मार्केट मधे भाव 180 rs per kg आहे पण कंपनी 28 rs per kg देत आहे शेतकरी बाधवाना
Khar ahe nagpur la 220kg market la ahe dukandar 80cha vr det nahi ahe
@@kakdeharsh7540 ma tula ky vatat kiti dela pahije tyani. 28 rs kami ahet pn 80 tari barobar ahet karan komdya martat pn dukan darakade ani aplya kade lok somvari, guruvari, kahi shanivari, Shravanat ya veles non veg khat nahit ani bird Flu, swien flu, ata carona saglyacha fataka chicken vr basato.
Ani khara tr aplya lokana market chi mahiti kami aste tya mule khup problem hotat.
Khara tr shetkari ha saglyat jast mahiti pahije aslela vevsai hai. Jevda management shetkaryla karva lagat tevda konalach karva lagat nahi.
Ata sheti madhe khara tr qualified lokani shet karya sobat utarnachi garaj ahe.
@@nayanahirrao3480 bhava nagpur mdhe asa kahi problem nahi.. Ethe vikri vyavastith ahe ani genral rate 130-140 asach asto cockrail cha.. Pn to ata 60-80 asa ahe manus, veej, feed ani medicinach tevdyacha hotat mag urte kay?
Hya companies la pn lagam ghalayla pahije.
@@kakdeharsh7540 cockrail cha rate evda kami ahe Nagpur la evda tr boiler cha pn nahi baki kade. Boiler 160 ani cockrail 260 chya vr ahe baki kade.
Ani cockrail sagli kade betat nahi Maharashtra.
सदाभाऊ खोत थोडी लाज बाळगा शेतकऱ्यांना कोणता माई का लाल म्हणता.
😪😥जाहिर निषेध 😥😪
अशा बोगस कंपन्या वाल्याना उकळत्या तेलात उभं करून ओल्या बांबूने हाणायला पाहिजे.
Mai(aai) Lal(mulga)
Kay vait yat
Sadabhau khot yanchi company ahech nahi saheb.. thod information baghun bolat jaho saheb.. ani tyanni brobr bolla , jevha ghadla tevhach lokanna kadla
@@himanshukawale5704 tuzya baapala (vadilala) jaun vi4..
@@nitindeshmukh9809 tuch vichar tuzya 10 bapala
Tula raag yenua sarkh mi kahi ch wyt nhi bollo.. Tu ch mhanla hota na maai ka laal mdhe ky vait ahe te🤣🤣🤣🤣
सदाभाऊ खोत आपन खोटे बोलत आहात ' एवढा नीच पणा करु नये .
Sadya la jail madhe taka to and BJP wale fasavlay gorgarib shetkaryan na
नीच तर आहेच भाऊ
मी दामोदर घागरे मी पण कोकणातल्या एक शेतकरी आहे मला पण वाटलं की कडकनाथ कोंबडी चा व्यवसाय करून काहीतरी चांगलं करू यंदाच मराठी माणूस काहीतरी करायला निघाला होता गावचे ठिकाणी कडकनाथ कोंबडी च्या तीन बॅच घेतल्या मी आणि सहा महिन्यातच आमच्या अंगावरती डोंगर कोसळला कारण की कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळा समोर आला त्यातून आम्ही अजून पण सावरली नाही लोकांना कर्जबाजारी करुन सोडले यांनी मला तर दहा बारा लाख रुपये आमचे बुडाले कडकनाथ कोंबडी चे बॅच घेतली आहे त्या पिल्लांना मी वाऱ्यावर तू तर सोडू शकत नाही ना नकाशा तरी आम्ही त्यांना मोठ्या करू स्वस्त दरात मग लोकांना विकून टाकले बारा लाखा मधुन आम्हाला फक्त साठ हजार रुपये च्या कोंबडा विकले गेले बाकीचे साडेअकरा लाख अजून आ मी लोकांचे भरत आहोत
डोळ्यात पाणी असच येत नाही खूप मन दुखतंय,, अरे काहीतरी माणुसकी दाखवा रे,,
Thank you BBC Marathi for making video on this topic..
Please pursue this until these poor people get the justice.
Rohan Patil
@@kavishwarkamble4207 Are common sense vapara na...
Ani adakanare ekdum murkh asatat...
Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo..
Je ya scheme madhe fasavale jaat ahe..
Tech loka ulat amhala dhamakya deu lagale..
He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta..
Ani fasavale ki bomblat basata
धन्यवाद,
आपण अतिशय गंभीर विषयाची दखल घेतली आहे
कडकनाथ च गुणगान गाणारा एक एपीसोड ABP माझा या वृत्तवाहिनी न केला होता. तो पाहून ही बरेच जण भुलले. Abp माझा ला ही या प्रकरणी जाब विचारायला हवा.
He media wale ch madrchot ahet hyanchya mulech hot he
Abp Dalal news ahe
गोदी मीडिया आहे ती
@@shrinathmanagave5762 Are common sense vapara na...
Ani adakanare ekdum murkh asatat...
Amhi loka 4 mahine MCL ( MEERA CLEANFUEL) navachya ashach scheme chya virodhat ubhe rahilo.. Pan jya investors sathi ubhe rahilo..
Je ya scheme madhe fasavale jaat ahe..
Tech loka ulat amhala dhamakya deu lagale..
He je fasata na he thodi pan akkal vaparat nhi.. Ani hech loka khare hya fraud companyana defend karat firta..
Ani fasavale ki bomblat basata
त्या साम tv ला विचारा रयत कंपनी चा खुलला प्रचार केला आईघालाय 1000 दिवसात लखपती करोडपती हित सगळे भिकपती झालेत
Barobar ahe sudhir mohite cha interview ghyache to 3 varshat 1 crore kaise kamvayache te sangayacha khar tar tyavele samjayala pahije hot ha manus fraud ahe
साम टीव्ही वरील मुलाखती पैसे घेऊन केलेल्या असतात, डॉक्टर्स, शेअर्स, उद्योग, कशावरही विश्वास ठेवू नका. कॅन्सर , हृदयविकार आणि किडनी चे आजार बरे करू म्हणून सांगतात, विश्वास ठेवू नका. कठीण काळ असताना बुद्धी शाबूत ठेवून वागा.
@@RK-wu1kd sam tv kay saglyach news channel wale paise ghetat ek prakarchi advertising aste
@@RK-wu1kd sagleyyy chor aahethh...saamaanya lokaanni thode dokeyyy vaaparleyyy paahije...sagleyy jaggg chutiya banvaaylaa baslethh....
😂😂😂
अहो आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील पण काही शेतकरी आहेत यात फसलेले.
Never takes curse of Farmers..they are god ..salute to their hardwork✌
And its looking amazing a sikh speaking marathi 😍
सदाभाऊ सागर भाऊच्या नावानं चांगभलं.
चांगभंल
बरं झालं "माय का लाल" खोत आणि त्याच खोटं सरकार साहेबांनी खाली बसवलं.
Deepak chavan ni mast explain kel. Zakkas dhyan
शेतकरी आणि तरुण उवकांची फार फसवणूक झाली आहे यावर शासनाने लवकर निर्णय घ्यावा,सर्व पुरावे यूट्यूब वर आहेत नाहीतर युवक बिघड़तील वाइट परिस्तिति तयार होइल
TH-cam cha social media che purave Courtat nahi chalat Mitra
@UCyOKlNfiCZFca4hvTSNES2w shetkari var evda paise invest karun ROI kahich yet nahi yanna fukatcha karz maaf nahi karayala philje nusta loss ahe
मित्रा फुकटचे नाही 5 वर्ष्या पासून शेती फुल्ल लॉस आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे माफ् करने चांगले नाही पन पर्याय काय आहे मार्केट कोणत्याच पिकाला मिळत नाही हा प्रॉब्लम फार अवघड झालाय
@@vaibhavkarpe5284 ho te sagla kharach ahe tyat kahi dumat mulich nahi pesticides yevda paramant vadlai aaj Kal tymule health var pan asar padtoi organic farming konich nahj karat sagle lakh pati Ani crore pati hoilchai demand and supply var Khali hoto tymule bhav nahi Ani bhahercha(other countries) maal organic healthy asto tymule tynna bhav pan ahe Ani demand pan support karayala philje pan ROI Cha Kai other sectors ahet tyancha Kai fund kami padto tikde health education te pan ahech
Ekadam barabar bola Babu
सदाभाऊ खोत तुला भाऊ म्हणायची लाज वाटते आम्हाला....शेतकऱ्यांना माई का लाल म्हणतो व्हय र..तु पण कोणाचा तरी लाल आहेस हे लक्षात ठेव..जर तुझा काही संबंध नाही तर महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी या धंद्यात आहे त्यांना न्याय मिळवून दे...नायतर तुझं थोबाड काळ कर
Shame on such companies and people who betrayed farmers.... 😡😡😡😡😡
Sarkar has such fluent marathi skills. Amazing...
100% टक्के सदाभाऊ ना शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळणार...🤬😠😡
त्याला अळी पडून मेला पाहिजे साला
BBC धन्यावाद.
Company हाच खूप मोठा स्कॅम् आहे. पूर्ण भारतात आणि पृथ्वीवर
Thank you BBC NEWS MARATHI for making these video......
yala changal dharun theva tyana nyay dya
सदाभाऊ खोत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.अस महाराष्ट्र शासनाने जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
कंपनी, कारखाने, फॅक्ट्री, खाजगीकरणाच्या भांडवलशाही चे फायदे जय हो. आणा खाजगीकरण करा सरकारी च खाजगीकरण
सगळ्यात भारी न्यूज चॅनल bbc आहे
सलाम bbc news 👍
जय भाजप जय सदाभाऊ, चागला आशीर्वाद घेतला गरिबांचा
Sadaa chya aaila pahila heplay pahije
ह्यानेच वाटोळे केले बळीराजाची.
Tyacha aai la ghode lava
जुलाब लागून मरतील हे घोटाळे करणारे राजकारणी
थांबा आता थोडा वेळ सगळ्यांची खोलून मारेल शेतकरी मग खावा पैसे 😡😡
Sir nyay मिळवून द्या . प्लीज देव तुम्हाला खूप दीर्घायुष्य देईल
गावरानच पाळा, थोड्याच पाळा. घरी सुद्धा दाने खाऊन जगत असतात.
जगाच्या पोशिंद्याला तुमच्या मुळे डोळ्यात पाणी आलं किती तळ-तळ करत असेल .त्याचा जीव चांगले दिवस यावेत म्हणून काय नाही करत तो आणि हे नालायक वृत्ती चे लोग अशी फसवणूक करतात .अस होत राहील तर कधी येणार शेतकऱ्याचे सुखाचे दिवस कशी होणार महाराष्ट्राची प्रगती याना थांबवायला कोणीच नाही हे अशेच वागणार अश्या व्यवसायाला बळी पडू नका . दूध व्यवसाय करा . 1-2 गाईन पासून नक्कीच फायदा होईल . बोलायला खूप काही बोलो असतो .पण कोण विचारत आपल्याला 🙏
सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे
BBC marathi.. Good channel taking farmers coverage
शेतकऱ्यांची हाय घेऊ नका रे 😡😡😡😡😡
Only bbc is publishing unbiased news
खूप वाईट आहे. शेतकऱ्याने करायचं तरी काय ह्या सगळ्या मध्ये. भारता मधला शेतकरी कधी सधन होईल.
पैसा द्या नंतर माल घ्या ,,, म्हणावं या पुढे
Or really
शेतकऱ्यांचं दुःख पाहून डोळ्यात पाणी आलं पण जाच्याकडे शेत नाही त्यांची ही हाल खूप वाईट आहेत
अशा चोरांवर कारवाई का नाही होत ... त्या वेळी फडणवीस मुख्यमंत्री होते
Barobar aahe ...
आणि आता ???
Are kutha kay bolava!! Krushi mantri navachi gosta mahiti ahe ka?
आता फडणवीस नाहीत ,उद्धवजी आहेत तरी का नाही होत कारवाई
शेतकऱ्यांना वाचवा मंत्री संत्रीना नको
आणि हि आपली लढाई आहे ती आपणच लढली पाहिजे ,डोळ्या वरील पक्ष प्रेमाची झापडे काढा आता
ThanksforBBC news...👌👌
Good job BBC
कृपाया सरकारने लवकर याचा तपास करावा ही विनंती
Bbc छान वीडियो
3 acre mde 3karod chi Vangi kadhna rya *Supriya Sule* yancha shetkaryanni adarsh ghyava.
यात नेत्यांचा सहभाग नक्कीच आहे
बापरे 12 एकर ऊस म्हणजे कमीतकमी 12 - 15 लाख वार्षिक उत्पन्न आहे याचं. बऱ्याच लोकांना अर्धा गुंठा राहायला जागा नाही.
कड़कनाथच्या बातम्या मराठी news channel वर मोठ्याप्रमाणात दाखवल्या होत्या...
सदाभाऊ खोत आशीर्वाद लाभो शेतकऱ्याचा
Very good report, people who are effected should get justice
4:50 expectation vs realty
Thanks .. bbc marathi
Gr8 job BBC
हेच लोक हॉटेल मध्ये हजार रुपये बिल भरता मग शेतकर्यांच्या असा छळ कशासाठी
प्रकाशझोत बाहेरील अश्या बातम्या, मुख्यत्वे ग्रामीण भागातील अश्या वेगवेगळ्या समस्या... प्रथमच एखाद्या न्यूज एजन्सी कडून दाखवली जातीय...
BBC तुम्हाला कदाचित टीआरपी कमी मिळेल, पण महत्त्व नक्कीच फार मिळेल
आमचे पण 3 लाख बुडवले.... 😔
नुसतं कमेंट काय टाकता, धरून हाना की राव दिसताच बघून घेऊ काय होत ते
हे सरकार काळजी ने चौकशी करनार नाही कोनला काय खाऊ आसं झालंय
मढ्याच्या टाळक्या वरचे लोणी खाणारी जात
सरकार चा काय संबंध. फालतू विनोद
त्या company चा owner कोण आहेत त्याचे interview घ्याना उग शेतकऱ्यांना
रडऊ नका कुठं फेडचाल र ही पाप डोळ्याला पाणी आलं माझ्या
Thanks bbc...
वोट फोर बिजेपी
३००% रिटर्न!!! इथेच समजायला पाहिजे होते की काय तरी झोल आहे म्हणून...
शेतकऱ्यांना तर चांगलेच माहिती आहे की खऱ्या कष्टा शिवाय एवढे पैसे येत नाही म्हणून
Hi कुठल्या गावाची गोष्ट आहे, मला ते अंकुश काळे काकांना मदत करायला आवडेल, कंपनी कडून नुकसान भरपाई मागता येईल
Kashi magnar tu nuksan bharpai
वकील आहे का तू,
फी घेऊन पळून जाशील
Tu tuzi madat kar pahle slaya
Tonda varun ta tu bhikari distoy
@@payal93822 shemnya tu madat karu shakat nai nidan dusryala tri naw nko theu balish gandichya
Sandeep Singh Gill ...superb Marathi
Thanks BBC
भाऊ मी जेव्हा ऐकलं होत कडकनाथ कोंबडी 70 रुपये अंडी , 1500 किलो मांस
विचार करा एव्हडा दराने कोणी खाईल का ?
शेळी पालन मध्ये सुद्धा खूप जाती दाखवून 1500 किलो ने जिवंत माल विकतो
तसे नाही हे फकत प्रशिक्षण मधून पैसा कमवयचा धंदा आहे
एका माणसाचे 5 हजार घेतात महिला 20 जण जरी प्रशिक्षण घेतले तर 1 लाख महिना प्रशिक्षण वाले कमावत आहे
आपले राजकारणी कधी सुधरणार आहेत? का त्यांना शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची मदत करावीशी वाटत नाही. देशाच्या प्रगतीमध्ये शेतकरी हा मोठा घटक आहे पण कोणत्याही पक्षाला याचे गांभीर्य नाही.
खूपच अवघड आहे राव नुसती फसवणूक करतायेत गरीब शेतकऱ्याची
सदा खोत चोर
सरकारने असल्या फ्रॉड कंपन्यांवर वेळीच लक्ष घालायला हवे, गरीब लोकांचे पैसे खाणारे राक्षस लवकरच पकडायला पाहिजे, आणि गरिबांना त्यांचा परतावा दिला पाहिजे, माझे सुद्धा दिड लाख रुपये पॅनकार्ड क्लब कंपनीने बुडवले, आणि सरकार फक्त अस्वासने देतंय...😢
शेतकर्याना रडवनारा कोन आहे त्याला कापड काडुन हाना
स्वप्न बघा फक्त याची, होणार नाही कधी ते,
मामुउठा ला मिळाले पैसे, शेतकऱ्यांना रडवणारा मातोश्रीवर मटण ओरपतोय😂😂😂😂😂
भारत यामुळेच आज मागे आहे, भारतातल्याच लोकां मुले, इथलीच लोक इथ्ल्यना फसवतात...
त्या मूगलाची, british, Pakistan ची काय गरज...
Kha ajun kombadya! Kombdya marlya/kaplya, tumhi pan marnar! KADAKNath mhane! :P Ajun kara non veg aahar!
@@nutandevjoshi म्हणजे काय पशुपालन करूच नये सगळ्यांना आयते खायला मिळत नाही कुणी मासेमारी करतो, कुणी शेळी मेंढी पालन करतो, कुणी कोंबडी पालन करतो हे प्राथमिक व्यवसाय आहेत, काही लोकांचा आहार आहे हा आयते लबाडी करून तुपाशी खाणे सगळ्यांना नाही जमत शेतीपूरक व्यवसाय आहेत हे
@@sambhajimehtre2242 koni hakk dila tyanna mukya janavaranna marun khanyacha? Bhoga ata
@@nutandevjoshi कष्टकरी वर्ग आहे हा तुम्ही पण मरा म्हणजे असे अविचारी बोलू नये त्यांचे कंपनी वर विश्वास ठेवून निर्णय चुकले ही असतील पण ही भाषा आमचे उदरभरण अशा कष्टकरी वर्गामुळे होते याचे भान हवे बोलताना विचार करावा
@@sambhajimehtre2242 te barobar ahe saheb pan kashala marun takta bicharya kombadyanna, shelyanna? Devane nai dila hakk aplyala
सदा खोत आहे कडकनाथ चा म्होरक्या
सर,
यांना न्याय मिळवून द्या please
आता बीबीसी ला थोड कामाची न्यूज टाकली,तुम्ही हेच करा,कारण विदेशी लोकांना प्रमोट करणे सोडले हे चांगलं झालं
शेतकऱ्यांच्या डोळयातील अश्रू पाहून खूप दुःख होत,कसला आपला देश कृषिप्रधान म्हणायच शेतकऱ्यांची कृषी तर आहे पण प्रधान मात्र दुसरेच आहेत..कधी निसर्ग तर कधी व्यापरी तर कधी सरकारचे निर्णय सगळीकडे कोंडीच आहे
Bbc news is good channel here meet quality news
2:30 😢😢 plz Cm uddhav sir.. Madat kara tyanchi.. Plz plz plz
Company var action getal pahije sarv nagrikane sarkar kay kart nhi
Ya Allah plz Help poor people's 🙏🙏🙏🙏🙏
👍👌
Our government should take some strict action on these kind of company
रडत बसू नका ज्यांनी पैसे खाल्लते त्यांना रडवा
असेच खासगी शाळांचे अमेरिकन माॅडेल आपल्याला बुडवणार आहे ।
स्थानिक लोकांची मानसिकता, उत्पन्न, खर्चाच्या सवयी, दुष्काळामुळे या सगळ्यांवर होणारे परिणाम लक्शात न घेता आपण असले माॅडेल आणतो
त्यान्ना न्याय मिळू दया ही विनंती आहे?
कधी नव्हे ते , BBC मराठी च्या पत्रकाराने हिंदू मुस्लीम व्यातरिक्त, एक चांगलं कव्हरेज दिलंय..
बच्चु भाऊ कडु जवळ तक्रार करा
हा विषय दाबवला गेला आहे पुन्हा पत्रकारांनी या वर आवाज उठवला पाहिजे...
#bbc marathi news 2.32 la radanarya shetkaryache kahi details share karu shakata ka
Mumbai n other city madhe rahanarya ni thodi thodi madat keli tari khup help hoil tyana
शाशनाने कंपनी वर कारवाई करन शेतकरी वाचवतील हीच आपेक्षा जय जवान जय किसान
I feel cry
साले हे हरामी
Good job bbc
Sada bhau chya aaila karay pahije
Ani chadarmod sagar khot la
Maze 5 lakh gelet
Sagala khel paishyacha ahe
Sarkar pn shett vakadi karnar nahi tyanchi
Karan sagal set ahe.
Kon kon kiti khayach te tharlay
Ata karj kadlel paise kse parat ase karayche te bghat ahot.
Karan amhi shetkari pramanik ahot.
Digvijay patil saheb tumhi amachya sati tadfadat ahat. Yabaddal apala abhari ahe.
Kon karat nahi o. Shetkaryanchya sati.
Konatahi rajkarni bhag ghet nahi ya mdhe.
बस अशीच शेतकऱ्यांची फसवणूक केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यामधे होणार