तुम्ही सांगीतलेली माहीती बरोबर आहे मि अनुभवले आहे कारण माझ्या शेतीतगेली वर्षी ज्वारी होती आम्ही त्याची बुडके वेचुन ती जाळली आणी आज त्याबुडके जाळलेल्या जागेवर कापूस आहे अतीशय सुंदर कापूस आहे
राम राम 🎊नाना🎊खरच राखेचे,काय महत्व आहे हे तुम्ही बारकाईने विचार करून आपल्या बांधवांसाठी पोहचवले सगळे काही निसर्गातच,आहे पण त्याचा खोल आभ्यास,करुन दुसर्याला माहिती देणारी तुमच्या सारखी देव माणसं जन्माला येईला,पुर्वज्यांच,पुण्य लागते खरच नाना तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक संजीवनीच आहात आपल्या मनमिळाऊ भोळ्या भाभडया गोड प्रामाणिक पणाला कर्तुत्ववाला,कोटी कोटी सेंद्रिय प्रणाम आपला शेतकरी मित्र 🌽धन्यवाद🌽
अण्णासाहेब धन्यवाद आपण खूप छान माहिती दिलीत माझं वैयक्तिक असा अनुभव आहे राखे बाबतीत मी माझ्या शेतामध्ये शतावरी लागवड केलेली आहे त्यामध्ये दोन झाडास राख टाकलेली होती त्याची वाढ इतकी अप्रतिम झाली इतर शतावरीच्या रोपांपेक्षा या दोन झाडांना टाकलेली वाढ जवळजवळ डबल होती यावरूनच राखे चे गुणधर्म आपल्याला समजतात तेव्हापासून मी माझ्या शेतात राखेचा वापर करतो.
खर आहे आन्नासाहेब मीपन वांग्याला राख टाकत आसतो खरोखर राखेचा रिझ्लट खुप छान आहे मी पंधराच गुंठे वांगे केले आहेत मी दरवर्षी राख साठवुन वांग्याला राख टाकतो राखेमुळे माझ्या शेतात एकपन ऊन्नी नाही ऊन्नीलापन राग नाहीस करन्याची राखेतक्षमता आहे मी पंधरा गुंठे वांग्यात 700कीलो दरवर्षी राख टाकत आसतो
शेतीतील बापमाणूस म्हणजे आण्णा साहेब. तुमचे सर्व बनविलेले विडिओ म्हणजे शेतकऱ्यांना ऊर्जा देणारे आहेत, अशेच व्हिडीओ बनवीत रहा.
एकदम अण्णासाहेब बरोबर बोलत आहात कारण लोक भरकटले आणि केमिकल च्या पाठीमागे लागली आणि आरोग्याची वाट लागली अगदी बरोबर आहे
आभारी आहे अण्णासाहेब, खरंच अगदी महत्वाची माहिती देत आहात. आपल्या मार्गदर्शनाखाली शेती करत आहे, खर्च कमी होत आहे. शेताला खूप फायदा होतो आहे
बरोबर अण्णा जुन ते सोन धन्यवाद
आगदी बरोबर आहे साहेब पिक खूप छान येते...लसूण पिकांसाठी आम्ही कायम वापरतो...
आण्णासाहेब खूपच छान आम्ही होळी ची राख पाण्याने डाळिंब साठी वापरली अतिशय चांगला रिझल्ट आला 🙏
८२०८६२५८२५ cl me
तुम्ही सांगीतलेली माहीती बरोबर आहे मि अनुभवले आहे कारण माझ्या शेतीतगेली वर्षी ज्वारी होती आम्ही त्याची बुडके वेचुन ती जाळली आणी आज त्याबुडके जाळलेल्या जागेवर कापूस आहे अतीशय सुंदर कापूस आहे
भाऊ तू खूप छान माहिती दिलीस तुझे मनापासून आभार
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
धन्यवाद भाऊ.... संत्राच्या बागेला दरवर्षी राख टाकत असतो
राखेचे गुणधर्म तुमच्या कडून कळले 🙏🙏🙏🙏
किती प्रमाण आहे प्रति झाड
No dya dada
हा दादा खुप चांगली माहिती सांगतो
धन्यवाद
राम राम 🎊नाना🎊खरच राखेचे,काय महत्व आहे हे तुम्ही बारकाईने विचार करून आपल्या बांधवांसाठी पोहचवले सगळे काही निसर्गातच,आहे पण त्याचा खोल आभ्यास,करुन दुसर्याला माहिती देणारी तुमच्या सारखी देव माणसं जन्माला येईला,पुर्वज्यांच,पुण्य लागते खरच नाना तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक संजीवनीच आहात आपल्या मनमिळाऊ भोळ्या भाभडया गोड प्रामाणिक पणाला कर्तुत्ववाला,कोटी कोटी सेंद्रिय प्रणाम आपला शेतकरी मित्र 🌽धन्यवाद🌽
खुप खुप आभारी आहे भाऊ आपला 🙏🙏
9960179002 आपल्या शेती ग्रुपला अॅड करा
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद अण्णासाहेब
एकदम खर आहे अण्णासाहेब
आपण असलेलं सोडून मृगजलाच्या माग लागलोय
Aannabhau salam tumchya niswartha krushi sevela .ekdam chan mahiti dili.
धन्यवाद
छान माहिती दिलीत अण्णा साहेब
खूप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आण्णा राम राम
🙏🙏
खूप छान माहिती दिली
सलाम आण्णा साहेब
जुन ते सोन
शेतकरी सक्षम तर देश सक्षम
अतिशय ऊत्तम माहिती दिली सर Great
सेंद्रिय शेती काळाची गरज
खुप खुप छान सत्य आहे धन्यवाद
अण्णासाहेब धन्यवाद आपण खूप छान माहिती दिलीत माझं वैयक्तिक असा अनुभव आहे
राखे बाबतीत मी माझ्या शेतामध्ये शतावरी लागवड केलेली आहे त्यामध्ये दोन झाडास राख टाकलेली होती त्याची वाढ इतकी अप्रतिम झाली इतर शतावरीच्या रोपांपेक्षा या दोन झाडांना टाकलेली वाढ जवळजवळ डबल होती यावरूनच राखे चे गुणधर्म आपल्याला समजतात तेव्हापासून मी माझ्या शेतात राखेचा वापर करतो.
खुप छान सर,धन्यवाद
खुपच छान रिझल्ट भाऊ.
धन्यवाद
खर आहे आन्नासाहेब मीपन वांग्याला राख टाकत आसतो खरोखर राखेचा रिझ्लट खुप छान आहे मी पंधराच गुंठे वांगे केले आहेत मी दरवर्षी राख साठवुन वांग्याला राख टाकतो राखेमुळे माझ्या शेतात एकपन ऊन्नी नाही ऊन्नीलापन राग नाहीस करन्याची राखेतक्षमता आहे मी पंधरा गुंठे वांग्यात 700कीलो दरवर्षी राख टाकत आसतो
धन्यवाद
Khar ahe chan mahiti
धन्यवाद
Barobar.sangitli.mahiti
मस्त माहिती भाऊ धन्यवाद
Khari mahiti aahe tum chi dhanyawad
आभारी आहे🙏🙏
रामराम भाऊ, अतिशय उपयुक्त माहिती...
खरंच खुप छान वाटले धन्यवाद
एक नंबर माहिती आहे दादा
Chhan mahiti
धन्यवाद
khupach chhan daji agadi barobar mala suddha manapasun patale aani mala tyacha Anubhav aahe
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आहे 👍
अगदी मस्त आन्ना भाऊ माहिती दीली धन्नवादा ।
राम राम आण्णा भाऊ खुप छान माहीती दिली धन्यावाद
खरं आहे
लय छान माहिती सांगितली अण्णासाहेब तुमचे खूप खूप आभार👌👌👍🙏🙏🙏💐💐💐💐
धन्यवाद भाऊ
छान माहिती दिली दादा धन्यवाद
Mirachi var mutrya padla ahe kay karu
Very Good sir 🙏🙏thanks again bhau.
🙏🙏
जबरदस्त अण्णाभाऊ
धन्यवाद
आण्णसाहेब मी दरवशीँ लसणाला राखेचा वापर करत आहे पण त्यातले घटक माहीत नव्हते खूप छान माहीती दिली
हो हे खरं आहे
खरंच खुपच छान माहिती दिली धन्यवाद जगताप भाऊ
नक्कीच आण्णा बरोबर आहे
Sir makka pikala chalte ka
मस्तच छान माहिती दिली आहे
धन्यवाद
Mast dada mahiti dili
आण्णासाहेब, माहिती दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद
आभारी आहे दादा🙏🙏
छान माहिती सांगितली sir
धन्यवाद माहिती दिल्या बद्दल
मस्त आण्णासाहेब माहिती दिल्याबद्दल..
खूप छान माहीती अण्णा॰॰॰ असाच मिठाचे पण महत्व सांगावे
Kup great ahe tumhi.
खुप छान माहिती
धन्यवाद
Chan Annasaheb
Good observation
Master.sunder
छान माहिती दिली भाऊ
Khup chan aanna
धन्यवाद आण्णासाहेब
खरच खुप महत्वाची आहे राख
छान
आशेच मोलाचे मार्गदर्शन करत रहा आण्णा धन्यवाद
शेदि्य राम राम भाऊ पुस्तक काढा खुप बरहोईल
खरंच तुम्ही पुस्तक लिहा.
सर्वांनाच उपयोग होईल.
मी राख ऊसाच्या सरीत टाकली होती.गवार व मिरची दोन्ही पिकातून चांगले उत्पन्न मिळाले व ऊसाचे पीकही खूप जोमदार आले.
राख हे उत्तम खत आहे.
मस्त माहीती दिली आण्णा
धन्यवाद आणा साहेब
1 Naber
धन्यवाद आण्णा साहेब.
लय भारी 👍👍
खुप छान माहिती दिली
अण्णा साहेब पिकावर फवारणी केली तर चालेल का
Santra fhalbagel deyc she.dairect rakh zada chya khodajwl takayc ka
फार चांगली माहीती दिली धन्यवाद आण्णासाहेब सर
Khup phayada hoto. Rag pratibandhak ahe
Rog pratibandhak ahe
Kup chan
jabardast anna saheb
एकदम खरे आहे
Thanks bhau
Thanks for information it's very great
तुम्ही जे सांगता ते छान आहे आपल्या काळी आई पर्यावरण सुध्दा चांगले राहील
🙏🙏
छान माहिती दिली.
धन्यवाद भाऊ.
छान माहिती
Anna ji shetat nighale le dhasakat shetat jadave ka ...aani tyachi rakh shetat parvavi ka??
Very good
खुप छान।
मस्त अण्णा👌👌👌
अती उत्तम
धन्यवाद
खूप छान अभ्यास पूर्ण अशी माहिती
धन्यवाद
धन्यवाद भाऊ
राम कृष्ण हरी माऊली
भाऊ राखेचे फायदे खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
दुसरे असे की गौरीच्या राखेत जर कडुलिंबाच्या पाल्याची राख मिसळून
जर कांदा लसूण पीका त टाकु शकतो का
हो चालते भाऊ, पुढचा व्हिडीओ त्याच विषयावर देणार आहे,धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद धन्यवाद भाऊ मी पाठविले शंकेचे निरसन केले
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मी आणि माझ्या परिचयातील सर्व
सदस्यातर्फ मकर संक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा
Lakdachi rakh usat kiti dyavi
दादा मी गवताला कापणी नंतर राख च टाकतो गवत लय जोमात येतंय.....⚘⚘🙏🙏🚩👍
जय गोमाता जय गोधन
great bhau ✌✌✌👍👍👌👌
Mast bhau
Rakhe Cha vapar kasa karaycha sanga bhau.
दगडी कोळशाची राख शेतीत वापरली तर चालेल का कृ,सांगा
Taka madhe kitaknashak chalel ka
जय