जैविक कुंपण - जंगली प्राण्यांपासून पिकांचे 100% रक्षण | Bio Fencing | Expert Webinar | जगन बगाडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @rajashreepapal2100
    @rajashreepapal2100 21 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद सर ,खूप घन प्रश्न होता पाणी फाउंडेशनने लवकरच उपाय दिला,ही वनस्पती माझ्या शेतात आहे ,याला आमच्याकडे निवडुंग म्हणतात ,लागवडी संदर्भात प्रश्न होते ,सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली ,खुप खप आभार ,,

  • @harishwankar8064
    @harishwankar8064 19 วันที่ผ่านมา +2

    भाऊ आपण करीत असलेले कार्य खुपच वाखान्या जोगे आहे . कारण अशा कामामध्ये पुढाकार घेणे ही महत्वाची बाब आहे . आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तर मग मर्दाची छाती लागते

  • @nikhiltayade3235
    @nikhiltayade3235 21 วันที่ผ่านมา +3

    Very useful and affordable compound,👍

  • @purushottamlande6883
    @purushottamlande6883 21 วันที่ผ่านมา +2

    🙏👌 खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ranjeetpatilnikam5539
    @ranjeetpatilnikam5539 22 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान माहिती दिली सर🙏

  • @rahul1223adani
    @rahul1223adani 21 วันที่ผ่านมา +3

    श्री जगनभाऊ बगाडे 👌👌👌
    उपयुक्त माहिती....

  • @abhijeetsawant-jp1ci
    @abhijeetsawant-jp1ci 22 วันที่ผ่านมา +2

    Khup chan mahiti aahe

  • @PradeepBhavsar-w9h
    @PradeepBhavsar-w9h 19 วันที่ผ่านมา

    What about Vetiver Grass fencing?

  • @Shetishivar123
    @Shetishivar123 22 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @SsatishMhatre
    @SsatishMhatre 20 วันที่ผ่านมา +1

    माकडा पडून कस संरक्षण करावं

  • @edwingonsalves1716
    @edwingonsalves1716 20 วันที่ผ่านมา

    Sir, maji jaga koknat Dapoli yethe aahe tar koknat Perkut millel kai ani Bagade Sira cha no. Share karal kai

  • @shaswat-niti4881
    @shaswat-niti4881 19 วันที่ผ่านมา

    पुरंदर तालुक्यात सुद्धा पेरकुट आहे

  • @roshniwaghmare4016
    @roshniwaghmare4016 20 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर आमच्या कोकणात खूप आहेत फुकट घेऊन जा

  • @RaghunathNaik-b9m
    @RaghunathNaik-b9m 20 วันที่ผ่านมา

    या झाडांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात निव्वळ कांडे असेच स्थानिक भाषेत म्हणतात 2 फ्ट रुंद आणि अडीच ते तीन फूट उंच मातीचा बांध करून त्यावर याच्या फांद्या लावल्या जातात याला आमच्याकडे आडाळी असे म्हणतात याचे आयुष्य पंधरा ते वीस वर्षे असते दुसऱ्या झाडाखाली कामे सूर्यप्रकाशात ही झाडे वाढत नाही साधारणपणे पाच वर्षानंतर उंची 10 फ्ट झाल्यावर खालील पांड्या मरतात त्यातून रान डुक्कर सहज आत येतात अलीकडे त्यांच्यावर बुरशीजन्य रोग एक प्रकारचा भोंगा आला असून झाडे एका पावसाळ्यात मरून जातात
    यापेक्षा काटेरी करवंदीची झाडे चांगली दाट वाढतात मात्र त्यांच्या वाढीचा वेग अत्यंत कमी आहे त्यांच्यावर कामी सूर्यप्रकाशाचा काहीही परिणाम होत नाही ती जलद वाढल्यास कुंपणासाठी अत्यंत उपयुक्त वाटतात धन्यवाद

  • @sanjay43634
    @sanjay43634 20 วันที่ผ่านมา

    Sir मला मिळेल का, कोठे मिळणार, मी पूर्व विदर्भातील आहे, Sir मी येतो आहे

  • @yogiphotographykorba
    @yogiphotographykorba 21 วันที่ผ่านมา +1

    Channel achcha hai Hindi mein bhi hona chahie

  • @amitbhau
    @amitbhau 18 วันที่ผ่านมา

    ह्या जैविक कुंपण ह्याचे आयुष्मान किती वर्षाचे असते

    • @jaganbagade4824
      @jaganbagade4824 16 วันที่ผ่านมา +1

      या निवडुंगाच्या फांद्या पासुनच याची लागवड करता येते.याला खूप जास्त आयुष्य आहे.

  • @ShabdaAniSanskriti
    @ShabdaAniSanskriti 22 วันที่ผ่านมา +2

    निवडुंगाच्या जास्त पाणी चालत नसेल तर हे जैविक कुंपण कोकणात कसं करणार? कृपया सांगा. माझी चिपळूणजवळ शेती आहे. तुम्ही सांगितलेले प्राणी तर आहेत, शिवाय बिबट्या पण आहे. असो.
    हे जैविक कुंपण कोकणात करावं का? निवडुंग कुठं मिळतं?

    • @PaaniFoundation
      @PaaniFoundation  21 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार ताई, पेरकूटाला जास्त पाणी चालत नाही त्यामुळे त्याच्या खोडाजवळ जास्त पाणीसाठा न होऊ देण्याची काळजी सतत घेतली तर हे कुंपण टिकू शकेल. अश्या प्रकारचा यशस्वी प्रयोग कोकणात रायगड जिल्ह्यातील, सुधागड गावी पाली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. ते याचपद्धतीने पेरकुटाचं कुंपण करतात.

    • @ShabdaAniSanskriti
      @ShabdaAniSanskriti 21 วันที่ผ่านมา

      @PaaniFoundation धन्यवाद. तुम्ही सांगताय ती काळजी घेऊन करून बघेन.

    • @Dd_12348
      @Dd_12348 21 วันที่ผ่านมา +1

      Roha madhye sudha nivdung chi kumpan aaahe

    • @Dd_12348
      @Dd_12348 21 วันที่ผ่านมา

      Tumhi jaad salichya limbachya fandya Lawu shkta tya pan changlya aahet kumpan mhnun​@@ShabdaAniSanskriti

    • @ShabdaAniSanskriti
      @ShabdaAniSanskriti 21 วันที่ผ่านมา

      @@Dd_12348 हे वेगळं आहे