सेंद्रिय शेती | सेंद्रिय खते | बनवण्याची पद्धत , वापर आणि फायदे | Organic Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bh...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन वाढीवणारी प्रमुख खते | बनवण्याची पद्धत आणि उपयोग 👍
    ✅ जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवता येते.
    1️⃣ ह्यूमिक ऍसिड :
    👉 २० लिटर पाण्यात ५ ते ७ किलो देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
    👉 राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
    👉 हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
    👉 १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
    ✅वापरण्याच्या पद्धती - १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.
    2️⃣ जीवामृत:
    👉 जिवामृत तयार करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरलमध्ये १७० लीटर स्वच्छ पाणी घ्यावे.
    👉 १० किलो शेण, १० लीटर गोमूत्र, २ किलो काळा गुळ, २ किलो बेसन, २ किलो जिवाणू माती व २५० मिली उपलब्ध जिवाणू संवर्धके मिसळावी.
    👉 डावीकडून उजवीकडे दररोज १० ते १५ मिनिटे २ ते ३ वेळा ढवळावे. ७ दिवसांत पिकांना देण्यासाठी जिवामृत तयार होते.
    👉 एका एकराला २०० लीटर जिवामृत पुरेसे होते.
    ✅ वापरण्याची पद्धत: २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.
    फवारणीसाठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    ✅शेतामध्ये सेंद्रिय खते वापरण्याचे फायदे -
    👉 पांढऱ्या मुळांची संख्या व आकार वाढतो.
    👉 जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.
    👉 जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
    👉 शेतात गांडुळांची संख्या वाढल्याने जलधारणा क्षमता वाढते.
    👉 सेंद्रीय पदार्थांमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. पावसाच्या खंड काळातही झाडे तग धरू शकतात.
    👉 शेतातील भाजीपाला व फळांची प्रत ही सर्वोत्तम मिळू शकते. त्याशिवाय चवही उत्तम होते. साठवण क्षमता चांगली राहत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
    👉 कमी खर्चात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 236

  • @kailashmadewad6875
    @kailashmadewad6875 ปีที่แล้ว +7

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      मी देखील आपला आभारी आहे

  • @atulrakshe1977
    @atulrakshe1977 ปีที่แล้ว +6

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      मी देखील आपला आभारी आहे

  • @ajayjadhav8370
    @ajayjadhav8370 ปีที่แล้ว +5

    सर छान माहिती देताय
    Bacteria- fungicide, pesticide vishayi सुद्धा माहिती दिली तर फार छान होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ठीक आहे . नक्की देऊ

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 2 หลายเดือนก่อน +2

    सर सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे अन्यथा येणाऱ्या २०३० नंतर देशात प्रत्येक घरात कॅन्सर पेशंट असेल कारण काय तर रासायनिकचा अती वापर म्हणून आपली भावी पिढी सुदृढ ठेवायची असेल सेंद्रिय शेती करा हिच काळाची गरज आहे
    आज हे सर जे सांगताहेत त्या प्रमाणे शेती करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 ปีที่แล้ว +7

    Very good information on organic farming.

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 ปีที่แล้ว +1

    छान व खुप उपयोगी माहिती आपण देत आहात , श्री.सुर्यकांत जी! धन्यवाद ! 🙏

  • @maheshdhamane2463
    @maheshdhamane2463 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती सांगितली सर

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 ปีที่แล้ว +2

    छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद !

  • @VijaykumarBiradar-l4i
    @VijaykumarBiradar-l4i วันที่ผ่านมา

    मस्त माहिती सर

  • @शेतीविकाससमूह
    @शेतीविकाससमूह ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती आहे ,धन्यवाद सर .सर दशपर्णी अर्क चा व्हिडिओ तयार करा.निम अर्क चा व्हिडिओ तयार करा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ठीक आहे , नक्की करतो

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 3 หลายเดือนก่อน

    सर एकदम अचूक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho 3 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @arvindpatil1037
    @arvindpatil1037 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @NavnaathAlone
    @NavnaathAlone 4 หลายเดือนก่อน

    Khuppach Sunder mahiti dili sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @sureshchavhan8683
    @sureshchavhan8683 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti sir

  • @badboyofficial9919
    @badboyofficial9919 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूपछान माहिती दिली आपण

  • @suvarnagaikawad-wg2mu
    @suvarnagaikawad-wg2mu 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!

  • @vinayakbenade5407
    @vinayakbenade5407 ปีที่แล้ว +1

    Sir mast mahiti dili sir

  • @gajendrakoli5131
    @gajendrakoli5131 ปีที่แล้ว +10

    याच्या वापरानंतर किती दिवसानी रासायनीक खते वापरावीत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      आपण याच्या वापरानंतर 10 ते 12 दिवसांनी रासायनिक खते वापरू शकता

    • @pradipjamdar7802
      @pradipjamdar7802 ปีที่แล้ว +2

      वापरु नका दर 21 दिवसानी चक्र चालू ठेवा (जिवाणू) other काहीही लागणार नाही 💯💯

  • @mangalarve3453
    @mangalarve3453 ปีที่แล้ว +2

    Good information. Pls give info abt Phosphorus and potash

  • @vilaswane9817
    @vilaswane9817 ปีที่แล้ว

    Khupach chhan mahiti dili sir. Amchi vinanti aahe sir aapan rushi, muni ki praachin kheti. Rigved kaalin kheti war video banwa sir. Pracheen log konati jadibuti waaparat hote hya vishaya war mahiti dya sir dhanyavaad sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      विषय खूप छान आहे. आम्ही यावर नक्की अभ्यास करू आणि एक नवीन विडियो बनवण्याचा प्रयत्न करू

  • @anilshinde277
    @anilshinde277 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
    पन किती वेला वापरायचे

  • @dilipdhorkule7102
    @dilipdhorkule7102 ปีที่แล้ว

    Khupch Sundar mahiti dhanywad sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @mostvideo4494
    @mostvideo4494 ปีที่แล้ว +2

    Mast video hai

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi ปีที่แล้ว

    सेंद्रिय हरितगृह 100/ वापर व्हिडीओ व संपर्क क्रमांक पाठवा... उत्कृष्ट माहिती 👍👍

  • @kunal_baba
    @kunal_baba 11 หลายเดือนก่อน

    छान विडिओ आहे सर

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली आहे आपण ,धन्यवाद.
    महोदय ,करडई पेंडं ,शेण ,ताक ,गुळ व अंडी यांचे तयार केलेले मिश्रण योग्य आहे की अयोग्य?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @kashinathgawade9482
    @kashinathgawade9482 ปีที่แล้ว +1

    Very good informationon

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद. मी आपला आभारी आहे.

  • @sanjaypilane
    @sanjaypilane 10 หลายเดือนก่อน

    Nice mahiti

  • @bhimraoraut6349
    @bhimraoraut6349 6 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती.
    दही,गूळ,बेसन, काळा गूळ वापरण्याची आध्यात्मिक किंवा शास्त्रीय वैशिष्ट्ये काय आहेत त्याची माहिती मिळावी ही विनंती.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @Black_King129
    @Black_King129 9 หลายเดือนก่อน

    Sir धान पिकाचे सेंद्रिय नियोजन कसे करायचे ते सांगा

  • @sanjayshinde473
    @sanjayshinde473 ปีที่แล้ว

    Very good information thanks

  • @sagar.shinde429
    @sagar.shinde429 ปีที่แล้ว +1

    Nice information sir...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद . मी देखील आपला आभारी आहे

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 ปีที่แล้ว +1

    Congratulations
    Sair

  • @pradipwagh3538
    @pradipwagh3538 ปีที่แล้ว

    Sagle khate sagli micronutient, pesticides organic kase banvave te saga. Please

  • @rajivpatil7692
    @rajivpatil7692 ปีที่แล้ว

    ग्रेट सर खुप छान माहिती दिलीत ...सर ऊस पिकासाठी किती वेळा जिवामॄत सोडावे व ऊस पीक वाढीच्या कोणत्या वेळी सोडावे..

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कधी पण सोडू शकता ,सुरवातीपासून

  • @ravindramandavkar5431
    @ravindramandavkar5431 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @wikipatil2688
    @wikipatil2688 9 หลายเดือนก่อน

    सर प्रतिएकराला 200 लिटर जिवामरुत फवारण्याने जमिनीचाही सेंद्रिय कर्ब वाढतोका

  • @dptravels-27
    @dptravels-27 20 วันที่ผ่านมา

    जीवामृत बनवल्यावर झाडाच्या बुडात टाकायचे असेल तर ५ली बा दलीत किती पाणी टाकावे सर तसेच फळबागेची चांगली वाढ होण्यासाठी काय करावे त्याचा व्हिडिओ बनवा .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार सर, आपण एक झाडास 2 लिटर जीवमृत टाकू शकता.

  • @saurabhpatil1073
    @saurabhpatil1073 9 หลายเดือนก่อน

    सर ऊस पिकासाठी पाट पाण्याने कधी व कसे द्यावे..

  • @ganeshghayat9952
    @ganeshghayat9952 ปีที่แล้ว

    सेंद्रिय पद्धतीने डाळिंब वर एक व्हिडिओ संपूर्ण शेड्युल

  • @samruddhikhatavane1656
    @samruddhikhatavane1656 5 หลายเดือนก่อน

    Nice sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !

  • @sudhirshinde4763
    @sudhirshinde4763 ปีที่แล้ว

    खूप छान छान सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @shahbazkhanskhan9874
    @shahbazkhanskhan9874 ปีที่แล้ว

    Sir G jivamrut banay ke bad kit nay din tak use kar saktay

  • @kailaswagh2972
    @kailaswagh2972 หลายเดือนก่อน

    Sir changli mahiti dilya baddal dhannwad

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @girishpatil3938
    @girishpatil3938 ปีที่แล้ว +1

    Good 👍🌾

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 ปีที่แล้ว +1

    Mast aiy

  • @dattukhotare8863
    @dattukhotare8863 หลายเดือนก่อน

    सर सैदिय औषध व रासायनिक औषधे वापरल्याने फायदा कि तोटा म्हणजे एक औषध सैदिय आणि एक औषध रासायनिक

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      आपण विचारलेल्या प्रमाणे सेंद्रिय औषध स्वतंत्र पणे फवारणी करावी, धन्वयाद सर!

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว

    एक विनंती आहे सर, रासायनिक+जैविक+सेंद्रिय+नैसर्गिक परस्परपूरक एकत्रितपणे कोण कोणत्या गोष्टी वापरता येतील याबद्दल व्हिडीओ बनवा🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके. मी यासाठी नक्की प्रयत्न करीन

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 3 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान माहिती दिली पण मी जीवामृत घालून थकलोय.गुळ आणि बेसनाच्या पीठासाठी भरपूर खर्च केला.शेवटी हापूस झाडांवर पानं राहत नाही. यावर उपाय सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @rajendrakhandale5962
    @rajendrakhandale5962 3 หลายเดือนก่อน

    Sir Tumhi दिलेली माहिती आवडली
    रासायनिक खतच पूर्णपणे न वापरता सेंद्रिय खताचा वापर करून अधिक उत्पादन घेता येईल का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      सर हळू हळू जमिनीला सवय लावावी , जर एकाच टाइमिंग ला तुम्ही रासायनिक शेती सोडून डायरेक्ट सेंद्रिय शेती कडे नका वळू , धन्यवाद सर !

  • @shwetasawant3315
    @shwetasawant3315 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @akshaykoli4402
    @akshaykoli4402 ปีที่แล้ว +1

    सर बीज प्रकीया विषय माहिती हवी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      पीक कोणत आहे तुमच ?

  • @Devabhau-fk4js
    @Devabhau-fk4js 9 หลายเดือนก่อน

    जे शेत पहिल्यांदा नांगरणी केली आहे त्या शेतात कसे टाकावे

  • @shubhamthakare5526
    @shubhamthakare5526 ปีที่แล้ว

    Ya madhe sarayni khate mix karta yetat

  • @sourbhkadam9853
    @sourbhkadam9853 ปีที่แล้ว

    सर गुलाब शेती वर एक व्हिडिओ बनवा प्लीज

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !

  • @dyaneshwarbharde1535
    @dyaneshwarbharde1535 3 หลายเดือนก่อน

    Humik aside chi kalavdhi ki dhivas ahe sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @omc793
    @omc793 ปีที่แล้ว +1

    सर बिट शेती बद्दल माहिती सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके , हा विषय मी आपल्या पुढील विडियो मध्ये घेण्याचा प्रयत्न करेन

  • @SanskarChondhe
    @SanskarChondhe ปีที่แล้ว

    छान

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว +1

    सर जीवामृत डी कंपोजर मध्ये चालते का बनवायला

  • @devrampatel7270
    @devrampatel7270 10 หลายเดือนก่อน

    Good

  • @MAHAJANHIRASING
    @MAHAJANHIRASING 6 หลายเดือนก่อน

    रासायनिक शेतीमुळे अन्नधान्य संकट जाणवणार आहे आणि ते अगदी 10-12 वर्षांमध्ये म्हणून सेंद्रिय शेती काळाची गरज

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd ปีที่แล้ว +2

    👍

  • @anandbhise373
    @anandbhise373 10 หลายเดือนก่อน

    प्रति एकरासाठी

  • @vijaywadekar5372
    @vijaywadekar5372 ปีที่แล้ว +1

    हरभरा पिकांवर जीवामृत फवारणी चालते का?
    पेरणी नंतर किती दिवसांनी ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चालेल ना !
      पेरणी नंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने.

    • @vijaywadekar5372
      @vijaywadekar5372 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi धन्यवाद सर

  • @sandipkadam2027
    @sandipkadam2027 ปีที่แล้ว

    सर आमच्या भागामध्ये अद्रक जास्त लागवड होते पण आद्रक या पिकाला सड खुप प्रमाणात येते या वर उपाय सांगा.आपला रुणी संदीप कदम .या. आमठाणा ता.सिल्लोड जी छत्रपती संभाजीनगर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आदरक पिकातील सड नियंत्रण बद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला सर्व माहिती देतील

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 ปีที่แล้ว +2

    सर मशीचे शेण चालेल का

  • @wikipatil2688
    @wikipatil2688 ปีที่แล้ว +1

    सर फक्त सेंद्रिय खते वापरुन जिवाणू यांची संख्या वाढवुन उत्पादन वाढत नाहीका

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      वाढू शकते. पण ती खूप हळू प्रोसेस आहे.

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र ปีที่แล้ว +12

    सर तुम्हीं शेतकऱ्यांची भरपूर मंदत करत आहात पण शेतकरी रासायनिक वापरून लाचार बेबस झाला आहे कारण संगळे आयतें मिऴत आहे आणायचे शेतात फेकायचे कोणाची काही करण्याची ईछा नाहीं राहीली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +7

      बरोबर आहे तुमच . पण बदल करणे गरजेचे आहे. चला सोबत प्रयत्न करुयात

    • @abhijitjadhav8699
      @abhijitjadhav8699 ปีที่แล้ว

      Hi

    • @ramdasfakiragaikwad781
      @ramdasfakiragaikwad781 ปีที่แล้ว +1

      ६०टक्कै व४० टक्के रासायनिक व सेंद्रिय शेती
      कशी करायची ते सांगाल का ?

    • @marutithakar3350
      @marutithakar3350 8 หลายเดือนก่อน +1

      गुलाबा साठी वापरला तर चालत का

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 11 หลายเดือนก่อน +1

    जे हुमिक अँसिड व जीवामृत बनवले त्याची लब्रोटरी चाचणी केली आहे का? जर केली असेल तर कोठे केली व त्यात कोणकोणते घटक आढळले याविषयी माहिती सांगा नवीन व्हिडिओ च्य्या माध्यमातून

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 2 หลายเดือนก่อน

      चांगले करायला जमत नसेल तर आणाजी पंत सारखी कारस्थाने टिपण्णी करू नका

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 2 หลายเดือนก่อน

      @@ajaypatil3703 मी घरी बनविले. मला शंका आली. यात कोंत जिवाणू आहेत. त्यांचेवप्रमान किती आहे. शास्त्रीय माहिती मिळावी. अंदाजपंचे करण्यात काय अर्थ

    • @sanjayjagtap1515
      @sanjayjagtap1515 2 หลายเดือนก่อน +1

      @@ajaypatil3703 मी ही शेतात हे बनवले. पण शंका आली यात कोणते कोणते जिवाणू आहेत. त्यांचं प्रमाण किती आहे. उपयोगी जिवाणू कुठले आहेत. शास्त्रीय माहिती असेल तर उत्तम अंदाज पंचे काम कण्यात काय अर्थ

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 2 หลายเดือนก่อน

      @@sanjayjagtap1515 जगताप दादा रिझल्ट नक्की येतो

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 2 หลายเดือนก่อน

      ताग आणि संजिवकांचा जमिनीला फायदाच होतो

  • @sukhdevgargote4855
    @sukhdevgargote4855 ปีที่แล้ว +1

    जीवामृत चा वापर केलेल्या पिकावर शेतकऱ्यांचा अनुभव याचा व्हिडिओ बनवा,
    म्हणजे इतर शेतकऱ्यांचा विश्वास बसेल,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/7rR4xy0zOik/w-d-xo.html या लिंक वर जाऊन बघू शकता .

  • @akankshalade576
    @akankshalade576 ปีที่แล้ว

    सात दिवसांत तयार झाले लै जिवा अमृत किती दिवस वापर करू शकतो त्यावर विडियो बनवा साहेब

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नक्की सर ,आपला आभारी !

  • @suhasjadhav193
    @suhasjadhav193 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही संपूर्ण माहिती छान दिली पण शेवटी तुम्ही रासायनिक शेतीला पर्याय नाही म्हणालात ते चुकीचं आहे.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      रासायनिक शेती कर पण त्याचा 60:40 असा रेषो असावा. मग हळू हळू वाढतं जावा हा रेषो , धन्यवाद सर !

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว

    जीवामृत वापराने पेरू सारख्या पिकांत नेमोटेड येतो असाही शेकऱ्यांत समज आहे ?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नाही. हे साफ चुकीच आहे.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 4 หลายเดือนก่อน

    🙏🏽

  • @8txj45
    @8txj45 ปีที่แล้ว +1

    पपई ला जीवामृत किती व कधी द्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      केळी साठी आपण दर 15 दिवसाच्या अंतराने जिवामृत वापरू शकता . सर्व अवस्थे मध्ये

  • @premdodke7
    @premdodke7 ปีที่แล้ว

    डाळिंब मध्यला 100ग्राम चे फळ आहे ही स्लरी चालेल का आणि किती दिवसाच्या फरकाने द्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कमीत कमी महिन्यातून एकदा तरी सोडावे .

  • @shamubale6690
    @shamubale6690 ปีที่แล้ว

    मस्तततत

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 ปีที่แล้ว

    सर हे जीवामृत उस पिकसाठी वपरू शकतो का ? हे जीवामृत वपरण्यासाठी उस किती माहीण्यांचा पाहीजे .. .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण विचारलेल्या प्रमाणे - १ महिन्या नंतर वापरावे !

    • @nitinkoli9603
      @nitinkoli9603 ปีที่แล้ว

      सर जीवामृत drip मधुन सोडण्यासाठी ऐकरी प्रमाण सांगा..

  • @gorekrishnakant3385
    @gorekrishnakant3385 ปีที่แล้ว +1

    गुलाबा वरती व्हिडिओ बनवा

  • @samirsawankar
    @samirsawankar ปีที่แล้ว

    ह्यूमिक एँसिड मिरची ला चालेल का फवारणी साठी व किती ml टाकायचे 15 लिटर पंपाला.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      ६% ते ५० % असेल तर २ मिली पर्यंत वापरू शकता .

    • @vijaypatil55707
      @vijaypatil55707 ปีที่แล้ว +1

      हुमिक ऍसिड हे जमिनूतन देणं फायदाचे राहील फवारणीसाठी नाही

  • @bharatargade4527
    @bharatargade4527 ปีที่แล้ว

    सर मी घरी गांडूळ खत तयार करतो
    कृपया मी गांडूळखत निर्मिती बरोबर जिवाणू खत कसे वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुम्ही दोन्ही एकत्र वापरू शकता. काही अडचण येणार नाही. अधिक माहिती साठी कृपया आमच्या BharatAgri App ला संपर्क साधा .

  • @govindbharose9091
    @govindbharose9091 2 หลายเดือนก่อน

    फवारणी साढी चालेल का सर 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपण व्हिडिओ मधील माहितीचे अनुकरण करावे, धन्यवाद सर !

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 ปีที่แล้ว

    Why and when hyumic acid and jivaamrut required

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण मुळ्याच्या वाढी साठी ह्यूमिक ऍसिड आणि जमीन एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो ते तुम्ही कधी देऊ शकता .

    • @mangeshsawant4937
      @mangeshsawant4937 ปีที่แล้ว

      Thank you for ur replay.

  • @adinathshinde3362
    @adinathshinde3362 ปีที่แล้ว

    जीवामृत मधे कृभको कंपनी चे N P K -1 प्रॉडक्ट मिक्स केले तर चालेल का त्यात अझेटोबॅक्टर + पी एस बी + के एम बी कंटेन आहेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      करू शकता काही हरकत नाही

  • @ganeshpatil7111
    @ganeshpatil7111 ปีที่แล้ว

    गोऱ्या ने बनवलेले हुमिक असिड नाही बनत..
    Lab ला चेक करा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      बर साहेब , धन्यवाद !

  • @kartikgawali3715
    @kartikgawali3715 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन बिन साठी सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .

  • @sachingawade906
    @sachingawade906 ปีที่แล้ว

    Khup Chan sir

  • @SpGraphics-kc1bq
    @SpGraphics-kc1bq 9 หลายเดือนก่อน

    ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती पाहिजे

  • @maheshphutane4635
    @maheshphutane4635 ปีที่แล้ว

    👍👌

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @adinathshinde3362
    @adinathshinde3362 ปีที่แล้ว +1

    कांदा रोपाला दिले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +2

      नक्की चालेल

    • @RajendraLagad-lf8hf
      @RajendraLagad-lf8hf ปีที่แล้ว

      चांगली माहिती आहे सर सेंद्रिय कीटकनाशक व टॉनिक यांची पण महिती अपेक्षित आहे सर धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @manojshinde5872
    @manojshinde5872 2 หลายเดือนก่อน

    पेरणीच्या आधी व पेरणीनंतर संपुर्ण सेंद्रिय खते कशी वापरावी व कोणत्या टाईमींगला कोणत सेंद्रिय खत पीकाला दील पाहिजे यावर सविस्तर व्हिडिओ बनवुन शेअर करा
    जय शिवराय...🙏🚩

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या वरती व्हिडिओ बनू, धन्यवाद सर !

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 ปีที่แล้ว

    Humic acid madhe kaay ghatak astaat aani te zaadana kashe faydeshir aahet.
    Same for jivaamrut.
    Plz explain technically.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      सर ह्यूमिक ऍसिड हा घटक आहे त्याचा उपयोग पांढऱ्या मुळ्या साठी होतो.एक सेंद्रिय खत तसेच बुरशीनाशक व कीटक नाशक म्हणून जीवामृत चा वापर करतो .

  • @nanalaxman7878
    @nanalaxman7878 ปีที่แล้ว +1

    गौर्या ऐवजी होल शेण दिला तर चालेल का
    गाय किंवा म्हशीचे दोघांपैकी

    • @nandakumarsawant8381
      @nandakumarsawant8381 ปีที่แล้ว

      सर कीती दीवसानी जीव आमरुतचा दुसरा डोस द्यायचा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      चालेल पान शेण चांगल कुजलेले घ्या. ताज घेऊ नका.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      15 दिवसाच्या अंतराने वापरा

    • @jbmukut2674
      @jbmukut2674 ปีที่แล้ว

      सात जीवामृत किती दिवसांनी वापरू शकतो आपण

    • @jbmukut2674
      @jbmukut2674 ปีที่แล้ว

      ​@@bharatagrimarathi जीवामृत किती दिवस राहू शकतो जास्त दिवस ठेवला तर खराब होतात का 5000 लिटर चा भुगा घेतला तर ते चांगलं काही चांगलं काही 200 लिटर वाला चांगलं

  • @natkhatsharayu5993
    @natkhatsharayu5993 ปีที่แล้ว +1

    सर माझा १ ऐकर पेरू आहे तर हुमीक ॲसिड व जिवामृत किती दिवसातून सोडावे व ६५० झाडांना किती सोडावे ते सांगा

  • @rohanmhetre2354
    @rohanmhetre2354 ปีที่แล้ว +1

    शेण कुजले पाहिजे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      येथे शेण ताजे घेतले तरी चालेल . पण शक्यतो शेण देशी गाईचे घ्या

  • @Ajinkya.dongare
    @Ajinkya.dongare 3 หลายเดือนก่อน

    उसाला चालेल का😊

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नक्कीच चालेल सर, धन्यवाद सर !

  • @kalpeshshinde8182
    @kalpeshshinde8182 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही छान माहिती देता पण जीवामृत मध्ये तुम्ही बॅक्टरिया टाकायला लावले 7 दिवस माझ्या माहितीप्रमाणे ते बॅक्टरिया 24 तास आधी टाकले तर ते राहता नाहीतर एवढे 7 दिवस त्यात मरून जातील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नाही मारून जाणार . तुम्ही एकदा प्रयोग करून पहा

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 ปีที่แล้ว

    Mirchi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      चालेल . मिरची मध्ये देखील तुम्ही वापरू शकता

  • @shalinitekale5514
    @shalinitekale5514 ปีที่แล้ว

    Ho

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !