डांगे साहेब, आपले मन खरच मोठे आहे.आपण कौतुकास पात्र आहात, आपले बरोबर इतरही शेतकरी बांधवांना फायदा व्हावा हि आपली तळमळ दिसते, भगवान आपका भला करो.आपणास पुढील व्हिडीओ स आणखी बळ मिळो,हि शुभेच्छा.... जय शंकर
खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व शेतकऱ्यांना ज्ञानाचा खजीना आपण देत आहात शेतकऱ्यांना कर्ज मुक्त सरकार तर करु शकत नाही डांगे साहेब पण आपण आपल्या ज्ञानाच्या खजीन्यातुन शेतकऱ्यांना खुप काही देत आहात आम्ही आपल्या संपर्कात नेहमी राहु शेतकऱ्यांना जमेल तेवढी मदत करू आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेउन
West d..khute Milel Amazon ani fepcart war khup botal ahet original konti ahe samjat ni...plz margdharshan karaw mi Navin shetkri ahe mala jast aanubhaw ni sheticha...
डॉ. कृष्ण चंद्रा सरांना फोन करून सर्व माहीती घेणार होतो, पण तुमच्या video ने पुर्ण माहीती लागली. 🙏 धन्यवाद 💐 रासायनिक खत विक्रेत्यांना हे खुप मोठे षडयंत्रच वाटनार् यात शंका नाही.
डांगे साहेब , तुम्ही कथन केलेल्या एकुण गोष्टींशी मी सहमती दर्शवतो . हे डिकंपोझर मागवण्यासाठी डॉक्टरांचा गजियाबादचा पत्ता प्रसारीत केला असता तर अजुन योग्य ठरले असते . कृपया मला पत्ता वा फोन नंबर द्या .
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1 ithoon gya ..mee ghetle aahe authorised company aahe ncof chi pro green biotech
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1 yethoon gya..authorised company aahe pro green biotech..me pan tithoon ghetle
अगदी बरोबर डाळींब साठी निम्याटोड ला तर ऊपयोग
निमेटोड जातो का याने
खूप दिवसापासून बाटली बघतोय पण भेटत नाही
Khupcha changli mahiti dili aahe
डांगे साहेब, आपले मन खरच मोठे आहे.आपण कौतुकास पात्र आहात, आपले बरोबर इतरही शेतकरी बांधवांना फायदा व्हावा हि आपली तळमळ दिसते, भगवान आपका भला करो.आपणास पुढील व्हिडीओ स आणखी बळ मिळो,हि शुभेच्छा.... जय शंकर
खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व शेतकऱ्यांना ज्ञानाचा खजीना आपण देत आहात शेतकऱ्यांना कर्ज मुक्त सरकार तर करु शकत नाही डांगे साहेब पण आपण आपल्या ज्ञानाच्या खजीन्यातुन शेतकऱ्यांना खुप काही देत आहात आम्ही आपल्या संपर्कात नेहमी राहु शेतकऱ्यांना जमेल तेवढी मदत करू आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेउन
छान माहिती मिळाली धन्यवाद
अगदी बरोबर आहे.
मी वापरतो आहे रिझल्ट पण चांगला आहे .पण फुकटचा सल्ला लोक घेत नाही.
शेणखतावर प्रकीया करायला चालत का
Dr. Krishna Chandra सरांचे बळीराजा कडून हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद ,🙏🙏🙏
दादा तुमचा नंबर भेटेल का
खुप छान आणि खूप शुभेच्छा
Changle shadyantra ahe
देशातील प्रत्येक तालुक्यात उपलब्ध करायला पाहिजे , प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये यायला पाहिजे ..
Mi pan use kartoy
वापर कसा करायचा ते
खुपच छान आहे मी वापर केला आहे
Jivamrut sobat owdc deta yete ka?
वेस्टेज डी कंपोजर मागवण्यासाठी काय करावे लागेल ते सांगा..🙏
Santra zalala drenching kel tar chalel kay
भाताला वापरलं तर चालतं का?
रासायनिक खताच्या विक्रीत घट होईल.
म्हणून wd षडयंत्र वाटत असेल.
Right
खूप छान माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद.
Tyatli konti ghyaychi
आम्ही आधी जीवामृत वापरत होतो गेले वर्षभर वेस्ट. डी कंपोझर वापरत आहोत रिझल्ट्स चांगले आहेत.अमेझान वरून मागवता येत.
कस मागवयच आणि किती खर्च येईल
@@mallikarjunsutar3936 Amazon la search Kara...
Sakti biotech che available aahe...200+210=410 Rs
@@ajaymore9358 सर सर्च केली 360प्रती बॉटल दाखवत आहे खर
7414984828
शेतीसाठी जबरदस्त आहे सर्वांनी वापरल पाहिजे
सर कचरा कुजवण्यासाठी हे वापरता येईल का 🙏🙏🙏
100%
जीवामृत मध्ये सर्व bacteria आहेत. जीवामृत वापरायला सांगा ना.
Comet taki madhe thayar hothe Ka 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे
वेस्ट डि कंपोजर शेतात एकदा वापरल्या वर पुन्हा किती दिवसांनी वापरावे
Khup chhan mahiti bhau,,,agdi barobar,,,,mi swata vaprun baghitale,,,khup chhan results aahet👍🙏
सर मला वाशिम जिल्ह्यात हे मिळेल का
Kerda resod
He kase vaparave.kothe milel
केळीला वापरले तर चालेल का
तुम्ही माहिती उपलब्ध करून दिल्या बदल तुमचे खूप खूप शुभेच्छा
Direct वापर सोयाबीन, गेहू, चना इसमें कर सकते क्या......?
हे वीस रुपयाला मिळते पण कोठे
दादा 10 शेतकरी मिळून amezon वरून ऑर्डर करा 10 बॉटल प्रति ऑर्डर मिळतात 200 रुपेये मध्ये
कुठे मिळते डि कंपोस्ट. गाजीयाबादला नाही मिऴत
पण सर हे औषध ओरिजिनल मार्केट मध्ये कुठे मिळेल आणि ते ओरिजिनल कसे ओळखायचे हल्ली भरपूर मार्केट मध्ये तसेच स्टिकर ची औषध आले आहे
U
डिकपोजर कसे बनवावे माहिती द्यावा हि विनंती
साहेब कांदा लागवड करायची आहे.. लागवडी वेळेस केला तर चालेल का plz माहिती द्या
मी 2017 पासून वापरतो यासाठी 20,000 लिटर ची टाकी आहे पण 1 एकर जमीसाठी किती प्रमाणात व किती वेळा वापरावे
तुमचा मोबाईल नंबर संगा
Amala patava
वेस्ट डी composer कुठे मिळेल बुलढाण्याला
हे कसे वापरायचे
Very nice Sir , I'm ushering
West d..khute Milel Amazon ani fepcart war khup botal ahet original konti ahe samjat ni...plz margdharshan karaw mi Navin shetkri ahe mala jast aanubhaw ni sheticha...
West d cumposer ani jivambrut sobat shetat takle tar kay hoil kiva tya dogan madhe kiti divsache antar pahijen plzz reply dy
षडयंत्र तर रासायनिक वाल्यांनी केला मित्रा
मला जर हि बाँटल मागवायची आहे ती कशी मागवता येईल ते सांगा
Very simple,go to Amazon on u tube search waste decomposer.immediatelt yete 220/- la 10 bottles Cha set.fakt carting charges pan 200/- पडतात.
डॉ. कृष्ण चंद्रा सरांना फोन करून सर्व माहीती घेणार होतो, पण तुमच्या video ने पुर्ण माहीती लागली.
🙏 धन्यवाद 💐
रासायनिक खत विक्रेत्यांना हे खुप मोठे षडयंत्रच वाटनार् यात शंका नाही.
शेणखतावर कशी प्रकीया करावी याची माहिती द्या सर
डांगे साहेब , तुम्ही कथन केलेल्या एकुण गोष्टींशी मी सहमती दर्शवतो .
हे डिकंपोझर मागवण्यासाठी डॉक्टरांचा गजियाबादचा पत्ता प्रसारीत केला असता तर अजुन योग्य ठरले असते .
कृपया मला पत्ता वा फोन नंबर द्या .
डाळिंब बागेला चालेल का
आल्या च्या पीक ला शेण खत टाकलं आहे
आलं आता 1 महित्याच आहे हे द्रावण त्याला सोडलं तर चालेल का
हो
@@KRUSHIMANTHAN thankyou
Tumacha no milala astat tr khup changal zal asat
सर decomposer रासायनिक खते टाकल्यावर टाकायला चालते का???
चालते
ते रासायनिक खतांना compose kart nahi ka???
It is very good plz ise mangane ka address do
मला west decomposer भेटेल का जालना जिल्हा
WD कसे वापरायचे ते सांगा
Flip cart वर मिळते ते d camposer ओरिजनल आहे का याचा plz plz rpl द्या
नक्की द्या
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1 ithoon gya ..mee ghetle aahe authorised company aahe ncof chi pro green biotech
माझ्याकडे ओरीजनल मदर कलचर आहे सर
@@ilyasmulla6367 aaplya mob. No. Dya sir
Konkde milel
जास्तीत जास्त मिश्रण किती दिवस ठेवले तर चालेलplzz reply
कितीही दिवस चालते पण सात आठ दिवस झाले कि त्यात अळ्या तयार होतात. अळ्या झाल्यावर 100लि पाण्यात 1किलो गुळ टाका
कृषी मंथन मागवायच कसं नंबर द्या
@@sarjeraodalve1530 Amezon
Waste decomposer kothe milel
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1
370 rs la 10 bottles miltat
माझ्याकडे आहे फुकट घेउन जावा सर 1 लिटर आयूषभर मलटिप्लाय करुन आयूषभर वापरा.
@@ilyasmulla6367 apla address kay ahe
मु.पो .भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
डांगे साहेब हे डिकंपोजर नगर जिल्ह्यातील कोठे वापरात आहे तेवढी माहिती द्या.
भाऊ फॉस्फरिक ऍसिड काय काम करते
Tomato sathi kase vapar karave.
Benifit kasa melel
शेण_खातात वेस्ट डि कंपोजर कसे टाकावे
अद्रक पिकासाठी चालेल का
Good explain. Also Thanks to Dr Kishan Chandra & his team.
भाऊ खूप छान माहिती दिली .
200 लिटर पाण्यात किती लिटर डी कंपोझर च द्रावण टाकायचं भाऊ.
20ली.
१ लिटर व ढवळत राहायचे ८ दिवस। दररोज १ तास
5 liter virjan taka
Mobile number send kar tumcha
छान माहीती दीली आभारी आहे.
वेस्ट डी कंपोझर मिळवण्यासाठी पत्ता देया
Khup Chan mahiti Dili sir plz apla mobile number hwa ahe ,
डांगे साहेब तुमचा चालु मो .नंबर द्या मला तुमच्याकडून वेस्ट डि कंपोजर चे कल्चर पाहिजे आहे .आवश्य नंबर द्या .
डी कंपोजर पासून वेस्टेज मटेरियल चे खत कसे तयार करावे
या मध्ये Azotobacter नाही आहे का ज्याने नायट्रोजन बनतो ? ICAR-IIFSR च्या अहवालाची लिंक प्लीज शेअर करा
Ahe
Rasaynik 40%
Shendriya 30%
Jayvik 30%
asa vapr kela tr shetkaryala sheti parvdnar ahe.... Practicaly asa kela trc utpadn jast milun.. jamin sudha cangli thevta yete...
fkt sendriya kara manun sangnre swata karat nahi... ashya cukicya margdarshnamule khup lok Nuksanit ale ahet tyamul shetkryana yogya salha dya. tyana cukici mahiti sangu naka.
खुपच छान म्हनजे लय भारी माहीती दीली भाऊ तुमचा आब्पास येवढा येवढी माहीती अजुन कोनी दीली नाही धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिलीत कोल्हापूर जिल्ह्यात कोणाकडे उपलब्ध असेल तर जरूर कळवा
Di composer kuthe milel
वास्तव
Sir decomposere kuthe Milel?
www.amazon.in/gp/product/B07MK7M7GJ/ref=ppx_yo_dt_b_asin_title_o01__o00_s00?ie=UTF8&psc=1
yethoon gya..authorised company aahe pro green biotech..me pan tithoon ghetle
माझ्याकडे आहे
नगरला कुठे मिळेल पत्ता किंवा मो नं देने माझा न 9373277266
तुमची हळद खुप छान आहे ।
हळदीला कोणते खत सोडता
मी पण याचा वापर करतो
Very Nice And Very Informative Video, Thank You Very Much.
डी कंपोजर बनवून भात आणि भुईमूगा वर फवारणी केली तर चालेल का
२०० लिटर पाणी विहिरीतच ओतुन पाणी भरल तर चालेल का?कृपया माहिती द्यावी.
अस करु नका कारण हे बॅक्टेरिया आहेत
पाणी जर पिण्यात गेले तर आपण बिमार पडु शकता
अरे वेड्या त्या ला गुल लागतो
Waste dicomposer kase milel aplyala
तुम्हचं म्हणन बरोबर आहे .
आपल्याकडे डिकम्पोजर मदर कल्चर मिलेल काय? मिळत असेलतर आपला पत्ता ध्यावा
पता पाठवा 🙏🙏
सर अकोले तालुक्यात मिळेल का हे वेस्ट डिकंपोझर प्ल्ज़ि सांगा
पन आम्हाला मीळतच नाही काय करावे ,आणी कोरडवाहु शेतीत जमेल काय
कुठले आहेत आपण मी देतो माझा नंबर 8605931212
@@santoshkayende1804 🙏तुम्ही कुटले मी जुन्नी ता.धर्माबाद जि. नांदेड.तेलंगाना लगत गाव आहे माझ
भैया आम्हा सगळ्यांना खूप छान माहिती दिलीत
एक च करा ते कुठे उपलब्ध होणार
Amazon var milel
Please guide me
मस्त माहीती दीली
बोतल शिलक आहेत .२ वर्षाचे आहे. ते एक्सपायर झाले असेल का ॽ
जमीन तिला पानी निचरा कसा करावा
भाऊ अता तर हे द्रावण ५० ml मध्ये तयार होते