माझा या कलाकारास सादर प्रणाम! खूपंच अप्रतिम लावणी नृत्य करताहेत ते!कुणीतरी शापीत स्वर्ग लोकीची अप्सराच ह्या कलाकाराच्या रुपांनं जणू काय प्रकटली! शासनांन अशा कलाकाराची दखल घ्यावी!
ह्या कलाकारास कुणी असं तसं समजू नये!हा कुणीतरी शापीत नटरंग आहे! हा जो ज्या कलामंचात आहे त्यांनी याची काळजी घ्यावी!याचा वापर करा आणि फेकून दिल्यास त्या कलामंचाची राख होईल!कलेस समर्पित केलेलं तो एक नटेश्वर आहे! महेंद्र बनसोडे सर! अप्रतिम
खूप.मोठे कलाकार श्री बनसोडे साहेब जी.मन भरून आलं डोलकी 1 no.👌👌👌👌👍 सर्वांना गोड शुभेच्या. महाराष्ट्र ची लोकसंगीत ची शान.💐🙏
माझा या कलाकारास सादर प्रणाम! खूपंच अप्रतिम लावणी नृत्य करताहेत ते!कुणीतरी शापीत स्वर्ग लोकीची अप्सराच ह्या कलाकाराच्या रुपांनं जणू काय प्रकटली! शासनांन अशा कलाकाराची दखल घ्यावी!
हे गाणं फक्त आणि गायत्री ताई शेलार यांच्याच आवाजात ऐकायला भारी वाटत गायनकोकिळा एक नंबर आवाज आहे
Tula gan yet ka re
महेंद्र बनसोडे सर! अप्रतिम अदाकारी! अप्रतिम नृत्य! आपणास माझा सलाम!
सध्या महाराष्ट्रात देवाच्या नावावर असे नाच चालू आहेत
कोमल पाटोळे नुसती शायनिंग आणि ओव्हरअकटिंग असते खूप त्यांची अजय अतुल पेक्षाही जास्त अटीट्युड आहे
Yes
❤❤
Ek number Arjun Dada dholaki Samrat
गुरुजी आपल्याबद्दल काय बोलू 💕
बनसोडे दादा सुरेख डान्स ओमसाई
ढोलकी एक नंबर वाजली
साक्षात हा नटभैरव आहे! कुणीही ह्याची थटा करु नये!इथं ह्या ठिकाणी अशा कलाकाराची पाय थिरकतात! हे या नृत्य जलशाचं भाग्य आहे!
Komal tai nehami surat gatat aaaj ka asa vegla voice yetoy awaj baslay vatta tyancha ❤
ह्या कलाकारास कुणी असं तसं समजू नये!हा कुणीतरी शापीत नटरंग आहे! हा जो ज्या कलामंचात आहे त्यांनी याची काळजी घ्यावी!याचा वापर करा आणि फेकून दिल्यास त्या कलामंचाची राख होईल!कलेस समर्पित केलेलं तो एक नटेश्वर आहे! महेंद्र बनसोडे सर! अप्रतिम
गौतमी पाटील बाईला पण याचे टाकले या दोघांनी राव
चंदन कांबळे सोडता!बाकी सारे महेंद्र बनसोडे सरावर जळताहेत!
Kya baat hai❤no 1❤
Black saree vali cha number dya konitri .... Bhari aahe 😂😂😂😂 ...
😂😂😂bhetla ki deto tumhlA😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉
छान ❤❤
ह्या बाईने खूप खुप सुंदर न्रते करुन ऐकाने पण बक्षिस दिले नाही 😅😊😊😮😢
Very nice number one dance ❤❤❤❤❤
एक नंबर❤❤❤❤❤
गायत्री दीदी शेलार यांच्यासारखा जमत नाही तुम्हाला कोमल दीदी
Guruvarya dada gautami tumchi shiysya huwe shakat nahi ti eak aitam aahe tumchi sadhana guruvarya mahan bhaktipurn pavitryne bhraleli aahe
त मा शा
झक्कास ❤❤❤❤🎉🎉
Nice 👍🌹🙏
Kalya saditli kon aahe
Dholki chan
ह्यांनी आमच्या समाजाला भरकटून टाकले 😔😔😔समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत
नाच्या ultra Pro Max
Deval mant nahi pan devachiya navavar sagala chalalay
❤❤❤❤
LAYI ORADATI
आरे आय,,,,,, उघडा डोळे पहा नीट,,,
वाईट कमेंट करणाऱ्याला सांगा रीत,,,,
मोठयाचा मुका घेयला बघते पन पोहचत नाही काहीच
Sare nache bharle 😅
😮😢
Kala paha re 😮
Devi chya darat He tamashache Khel Nasle paahije Yat Bhakti Marg disat naahi
कोमलताई वर जळणारी लोकं फालतू कमेंट करत आहेत . जाणीवपूर्वक कमेंट करतात जसं काय स्वर शास्त्र उगाळून प्यालेत .
Ha mg ja ghari
साक्षात हा नटभैरव आहे! कुणीही ह्याची थटा करु नये!इथं ह्या ठिकाणी अशा कलाकाराची पाय थिरकतात! हे या नृत्य जलशाचं भाग्य आहे!
चंदन कांबळे सोडता!बाकी सारे महेंद्र बनसोडे सरावर जळताहेत!