साजन बेंद्रे-कोमल पाटोळे आणि विशाल चव्हाण पहील्यांदाच तिहेरी रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी | पिंपरी-चिंचवड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- साजन बेंद्रे-कोमल पाटोळे आणि विशाल चव्हाण पहील्यांदाच तिहेरी रेकॉर्ड ब्रेक जुगलबंदी | पिंपरी-चिंचवड
पुणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सोहळा 2024
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 2024
साजन बेंद्रे कोमल पाटोळे जुगलबंदी 2024
साजन बेंद्रे नविन सौंग
साजन बेंद्रे नविन सौंग स्पेशल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त 2024
Komal Patole Sajan Bendare Jugalbandi 2024
Komal Patole Jugalbandi 2024
Sajan Bendare Jugalbandi 2024
Komal Patole Sajan Bendare Song
तुमचं सर्वांचं लाख लाख वेळा अभिनंदन ❤❤ जय लहुजी जय अण्णा भाऊ
साजन भाऊले तोडच नाही एक नंबर भाऊ जय लहुजी💛💛👏👏
साजन बेंद्रे साहेब समस्त उपेक्षित शोषित वंचित समाजाला माणसात आणणार ऐकमेव व फक्त एकमेव नाव म्हणजे महामानव युगपुरुष भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
टाईम पास
मांग म्हणजे कॅलर टाईट .. आणी ऑफीसमध्ये झगमगाटत लाईट .. हे बाबासाहेबानी पुण्याई आहे हे कुणीच नाकारू शकणार नायेत ...
अण्णा भाऊ साठे हे महान साहित्यिक होते.. ते मातंग समाजाचे होते हे खर आहे पण समस्त मातंग समाजाला माणसात आणण्याच काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केल हे मान्य करा.
❤❤ एकदम बरोबर हे सत्य कोणी ही नाकारू शकत नाही
सत्य आहे.
Satya aahe pan aamhala nich dakhavnyach praytna aahe tuza.....aamhi manto sheth.......upkarachi bhasha karu nko ☝️👉🖖
❤🙏💯👑
अरे भावा डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे उपकार हे समस्त भारतीय जनतेवर आहेत,पण तु फक्त मांगाचंच नाव का घेतोस...बाबांनी तुमच्या सारख्या सगळ्याच लोकांना माणसात आणलय...हे सुद्धा मान्य करा
साजन भाऊंचा नाद करायचा नाही
आनंद शिंदे यांनी शिष्य तयार केले पण घडविले नाहीत फक्त आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार केला पण चंदन गुरुजीनीं शिष्य तयार केले त्यांना घडविले आणि टॉप ला पण घेऊन गेले...
खरं.बरोबर
100%खर् आहे
Khar bola bhau tu..
@@LakhanKhude-m6h 🙏
@@maulidigitalbandravernaray9121 🙏
Jay lahuji.... Jay bhim....
तुम्ही गायक खूप महान आहेत. परंतु अण्णाभाऊ, लहुजी साळवे यांचे जबरदस्त गाणे का गात नाही. आसे पांचट गाणे मला आवडलेच नाही. अहो बाबासाहेबांसारखे चांगले मधुर आवाजात गीत म्हणा.
Te vishal mul hota ahe dada to lai garami ahe
बाबा साहेब आंबेडकर यांचे उपकार !
हो बाबा खरं आहे आम्हाला मान्य आहे पण अण्णा भाऊ चे गाणे वाजले का कशी तुमची गा******जळती रे 😡😡
Dr Babasaheb Ambedkar yacha mule jele sagal Jay Bhim
ज्यांच्या मुळे गाणे म्हणता त्या बापाच नाव घ्यायची लाज वाटते का.. जय शिवराय...
Kadak Jay lahuji👑
साजन भाऊ विशाल भाऊ कोमल ताई यांचे खूप खूप❤
मांगाचे ढाण्या वाघ दोन फक्त
चंदन कांबळे
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
Sajan bendre
हे मांग मांग काय लावलं.... लहुजी, अन्नाभाऊ शिवाय मस्तक कुणापुढेच झुकणार नाही असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचा प्रकार आहे.. हेकधी सुधरतील?
साजन भाऊ विशाल भाऊ कोमल ताई यांचे खूप खूप धन्यवाद ❤❤😮
अण्णाभाऊ साठे आमचे दैवत आहे आणि ते दीडच दिवस शाळा शिकलेली आहे हे पण लक्षात ठेवा
तुम्ही फार मोठे गायक आहोत, पण अण्णाभाऊ साठे व लहुजी साळवे यांचे गीत गाता वेळेस चाल मात्र देव, देवीच्या गाण्याच्या गोंधळासारखे गाऊन समाजाची अस्मिता नष्ट करू नका, तसेच समाजाची भावना दुखाविन्याचा प्रयत्न करू नये कृपया मधुर आवाजामध्ये व चांगल्या चालीवर महापुरुषांचे गाणे गावावे ही विनंती🙏🙏🙏
ओ
ओ
Very nice❤❤❤❤❤
Sajan sar lay bhari👌👌👌💪💪
राजन भाऊ विशाल भाऊ कोमल ताई सर्वांना सर्वांना जय लहुजी ❤
खूप छान कोमल ताई गाणं आहे 👏👏👏👏❤❤
क्या बात है साजन दादा ❤❤❤
कोमल ताई जुगलबंदी पहिल्या सारखी होत नाही आता नुसता टाईप पास
कोमलपाटोळेसंभाजीनगर
वा कोमल ताई आणि साजन दादा 😊👌👌
जय लहुजी 💛
जय भीम साजन भाऊ
❤❤❤❤jay lahuji
आता मांग म्हणजे काॅलर टाईट, अप्रतिम
कुठंय जुगलबंदी..
Jay bhim Jai Lahuji
Jay lahuji 💛💛 jay aanbhu
जय लहुजी
Sajan bendre no.1 Jai lahuji
मस्त साजन दादा
🙏🙏👍👍
अशि देवाची गाणि का
सर्वच कलावंताचे खूप खुप योगदान महाराला.खूप अभिनंदन
Jay lahuji
❤
Sajan bhau 1 number
ग्यान सांगणारे लोक फार कमेंट्स करत आहे
❤ साजन बेंद्रे 👌
Kadkkk song 👏
Vishal kahi कामाचा नाहीं 😔
विशाल दादा एक नंबर
आता चालुला साजन दादा 1 नंबर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Super nice
,,🙏👌👌❤❤
🙏🎉🎉❤️
विशाल नको लका मधेच इवळु
कोमल ताई तू चा फोन pe. नंबर. पाठ व्वा
बाप तो बाप आहे पण
Godhal vataly
Vishal gapp bas
Only one sajan bendre
हो
तुम्हाला काय वाटतं कोमल सुद्धा सुरेल गायक आहे नाही
Hii
Ha
कलाकारांना जात.धर्म नसतोस भाऊ
Sajan शिंदे चि कॉपी करतोय.
स्वतंत्र काही तरी कर
क्या बात है साजन दादा ❤❤❤
विशाल नको लका मधेच इवळु